ज्यांनी ज्यांनी हे गाणे ऐकून आम्हा कलावंतांचे भरभरून कौतुक करून शुभेच्छा दिल्या व देत आहेत..त्या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो....,❤
सुंदर काव्यरचना व सुंदर गायन सर्व टीम चे मनापासून अभिनंदन..अशीच नव नवीन भीम बुद्ध गीते घेऊन यावेत. आपल्या विभागातील स्वरचीत जलशातील गाणी मूळ कवीच्या नावासह ( व शक्य असेल तर आपल्या जलसा कारांच्या आवाजात)संगीतबध्द करता आली तर फारच छान होईल.
सुंदर काव्यरचना,अप्रतिम गायन आणि साजेस.. संगीत . खूप छान सर्व टीम चे मनापासून अभिनंदन . उत्तम सहकार्याबद्दल मंगेश सकपाळ यांचे आभार, गीतकार व संगीत संयोजक शिवाजी मोहिते यांना धन्यवाद... पुढील वाटचालीस शुभेच्छा.....
Kupch chan jhakkas ghajanar he gan atishay sundar lekane ani mast gaile ahe mohite dadana kup kup shubhecha abhijit dadanche hi kup abhinandan🎉🎉❤👌👌👌👌👍🔥🔥🎶🎵🙏🙏🙏🙏💐💐♥️♥️
खूप खूप सुंदर लेखणी, आणि खूप सुंदर साजेसा आवाज, मोहिते साहेब आणि अभिजित ला खूप खूप शुभेच्छा,....... आणखी खूप सारी गाणी या जोडीची आम्हाला ऐकायला मिळावी ही ईश्वर चरणी प्रार्थना......
Ati sundar
खूप छान सर्व टीमला बंधू अभिजित छान गायलेस अभिनंदन 🥰प्रेरणा स्थानी असलेले माझे मोठे बंधू मंगेश आनंद सकपाळ 👏👏मस्त अभिनंदन सर्वांचे 💐
खूप सुंदर गीत , गीतकार , संगीतकार आणि आमचे भाऊ गायक सर्वांना माझ्याकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
ज्यांनी ज्यांनी हे गाणे ऐकून आम्हा कलावंतांचे भरभरून कौतुक करून शुभेच्छा दिल्या व देत आहेत..त्या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो....,❤
खूपच छान 😊
Khup khup sundar aawaj Abhi yancha aani , khup sundar kekhani.....shivaji mehite sahebanchi..
Vishesh aabhar mangesh sakpal dada yanche.....
सुंदर काव्यरचना व सुंदर गायन सर्व टीम चे मनापासून अभिनंदन..अशीच नव नवीन भीम बुद्ध गीते घेऊन यावेत.
आपल्या विभागातील स्वरचीत जलशातील गाणी मूळ कवीच्या नावासह ( व शक्य असेल तर आपल्या जलसा कारांच्या आवाजात)संगीतबध्द करता आली तर फारच छान होईल.
अभिजीत साहेब खुप खुप छान गाणे गायले तूम्ही असेच पुढे जा तुमच्या नवीन वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा शिलवंत परिवार कडून तुम्हाला.......
Abhijeet dadancha avaj kharach ekat rahava asa ahe...ganyache shbdrachna v lekhan kharach jabardast ahe ..babasahebanni aplyasathii kelelya sangharshachi janiv karun diliy samajala...samaj prabhodhanache he karya asech suru theva... congratulation once again....
.,
सुंदर काव्यरचना,अप्रतिम गायन आणि साजेस.. संगीत . खूप छान सर्व टीम चे मनापासून अभिनंदन .
उत्तम सहकार्याबद्दल मंगेश सकपाळ यांचे आभार, गीतकार व संगीत संयोजक शिवाजी मोहिते यांना धन्यवाद...
पुढील वाटचालीस शुभेच्छा.....
जबरदस्त गायकी बंधू आणी काव्यरचना अप्रतिम पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
आपल्या सर्वांना विनंती आहे, आपल्याला गाणे आवडले तर कृपया लाईक , कमेंट आणि शेअर करा......
जयभीम. नमो बुद्धाय
खूप खूप सर्वांचे मंगल हो...
Kupch chan jhakkas ghajanar he gan atishay sundar lekane ani mast gaile ahe mohite dadana kup kup shubhecha abhijit dadanche hi kup abhinandan🎉🎉❤👌👌👌👌👍🔥🔥🎶🎵🙏🙏🙏🙏💐💐♥️♥️
खूप खूप धन्यवाद साहेब, आपले प्रेम असेच आम्हावर रहूद्या.
जबरदस्त गीत रचना गायकी आणि संगीत गीतकार गायक संगीतकार आपले अभिनंदन जयभिम 🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹💐💐💐
खूप छान अप्रतिम गीत आणि गायकी. खुप शुभेच्छा
धन्यवाद साहेब,
खुप खुप धन्यवाद,
Chan
खूप खूप सुंदर लेखणी, आणि खूप सुंदर साजेसा आवाज, मोहिते साहेब आणि अभिजित ला खूप खूप शुभेच्छा,.......
आणखी खूप सारी गाणी या जोडीची आम्हाला ऐकायला मिळावी ही ईश्वर चरणी प्रार्थना......
खूप छान लिखाण अप्रतिम सादरीकरण मंगेश साहेब चांगल मार्गदर्शन्। सर्व डिमला लाख लाख शुभेच्छा
गीत खूपच छान आणि सुंदर गायन
अभिनंदन ❤
धन्यवाद साहेब,
जबरदस्त गायन अप्रतिम काव्यरचना दादा
खूप छान👌👌 जय भीम सुंदर गायले आहे तिघांना मनाचा जय भीम पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐 👌 👏🙏💙
धन्यवाद जाधव साहेब,
खुप छान गायल जय भीम❤❤
Chhan
कोणी शब्दात बोलावा या गायकाला या गीता करायला सलाम माझा
सुंदर लेखन सुदंर गायन मंगेश जी सकपाळ प्रेरणास्थान, शिवाजी मोहिते कवी, गायक अभिजित पवार आमचे बंधू अभिनंदन आपले सर्वांचे सुंदर गीत
धन्यवाद बंधू...., आपले प्रेम असेच आम्हावर रहूद्या.
Kdk song abhi bhai…🔥🔥प्रेरणादायी गीत
खूप छान गीत गायल आहे jay bhim
खूप छान मस्त
Outstanding performance....khup sundar lekhan aani sundar voice quality Pawar Bandu ...
Khup sundar gayki aani chaan lekhni
Khup sundar song....
Congratulations Dada khup sundar Aawaj ani Geet
खूप सुंदर...गायकी आणि लेखणी ...
धन्यवाद साहेब, आपले प्रेम असेच आम्हावर रहूद्या.
Abhijit dada Tula manacha jay bhim 💙
जयभीम साहेब, सुंदर गीत आणि गायन सुद्धा. अभिनंदन ❤ शुभेच्छा.
छान
Thanks for your support
Khup Chan abhi
Khoop sunder likhan aahe. Apratim!!
❤
Khup sunder keep it up abhijeet rao
Kup Chan lekhani sir....
खुप सुंदर गाणं 🎉
गायक गीतकार... सुंदर
धन्यवाद साहेब, आपले प्रेम असेच आम्हावर रहूद्या.
मस्तच भाऊ छान ….❤❤❤❤
धन्यवाद साहेब
खूप छान🎈🎈
धन्यवाद साहेब, आपले प्रेम असेच आम्हावर रहूद्या...
Khup chan apratim song 🎉
🎉 लय भारी सुपर विषय
खूपच छान🎉🎉
खुप छान आभार, आपला आशीर्वाद आसाचं कायम पाठीशी रहावा...
Mast.
Jay bhim❤
खूपच छान
धन्यवाद साहेब,
❤ gr 8
🌹💐🏵️🌺🕯️🙏
Khup chan Dada ☺️
Khup sundar gaane aahe 1 no
खुपच सुंदर छान