मराठी कथा | नारायण धारप | अघोरी कावा भाग २| कथावाचन |
HTML-код
- Опубликовано: 26 ноя 2024
- नमस्कार मंडळी,
आजपासून मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे भयकथा! नारायण धारप यांच्या 'तळघर' या कथासंग्रहातील! आजची कथा आहे 'अघोरी कावा'. गोष्ट मोठी असल्याने दोन भागांमध्ये विभाजित केली आहे.
दोन्ही भाग नक्की ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोहोचावा! ❤️
खूप प्रेम,
राधिका.
आणखी काही कथा इथे ऐकायला मिळतील:
लोडणा - • मराठी कथा | शंकर पाटील...
खलिता - • मराठी कथा | शंकर पाटील...
शेर - • मराठी कथा | शंकर पाटील...
व्हला - • मराठी कथा | शंकर पाटील...
वसूली - • मराठी कथा | शंकर पाटील...
नाद - • मराठी कथा | शंकर पाटील...
एका उन्हाळ्याची गोष्ट - • मराठी कथा | शंकर पाटील...
शेतकऱ्यांचा राजा - • मराठी कथा | शंकर पाटील...
पोर - • मराठी कथा | शंकर पाटील...
जोडणी - • मराठी कथा | शंकर पाटील...
सय - • मराठी कथा | शंकर पाटील...
धडा - • मराठी कथा | शंकर पाटील...
भेटीगाठी - • मराठी कथा | शंकर पाटील...
साडे 31 वर्षांचा संसार भाग एक - • साडे एकतीस वर्षांचा सं...
साडे 31 वर्षांचा संसार भाग दोन - • साडे एकतीस वर्षांचा सं...
पुण्याचे लोक - • पुण्याचे लोक | मराठी ...
जाऊ मी सिनेमात? - • जाऊ मी सिनेमात ? द.मा....
You can find me on:
Instagram - ...
My Art Page - ...
#marathikatha #marathilekh #katha #bhaykatha #bhaykathamarathi #bhaykathainmarathi #marathilekhan #marathisahitya #marathiliterature #horrormarathistories #narayandharap #narayandharapstories #narayandharapbhaykatha #talghar #aghorikawa #marathikathakathan #marathikathavachan #kathakathanmarathi #kathakathan #kathavachan #marathistoryteller #radhikapharate #radhikapharatevideos #radhikpharatestories
अतीशय सुंदर वाचन
खूप आभार!🤗🤗
खूपच अप्रतिम सादरीकरण .. मराठी भाषेचा लय अगदी शेवटपर्यंत टिकवला..आणि स्थूती तर अगदीच मनाला भावेल अशी होती
खूप सुंदर होती कथा
खूप आभार तुमचे! अशाच तर प्रतिक्रिया हव्या असतात 🥹❤️
Khup chan katha vachan apratim ❤ all the best 👍
Thank you so much🥹🥹
छान सादरीकरण 👍👍👍
आभारी आहे 🥰
I like horror stories and I listen to them through many channels. Your voice and expression was very good. I would like to listen to many more horror stories through your voice. Please add the next story soon.
Thanks.
Thank you so so much!❤️ Such replies inspire me to create more🤗 Please stay tuned on the channel. A new story will be uploaded at 7 pm today!
अप्रतिम, सुंदर सादरीकरण.... आवाजातील चढउतार अप्रतिम... बरेच youtube चॅनेल वर कथा ऐकल्यात. पण तुमचे कथा सादरीकरण आवडले...
अशा प्रतिक्रिया ऐकून आणखी प्रोत्साहन मिळतं! खूप आभार तुमचे 🥹❤️
तुम्ही वाचलेल्या सर्व कथा ऐकलेल्या आहेत नवनविन कथा वाचन करायला घ्या जसे कुलवृत्तान्त , सीमेपलीकडून, अघोरी हिरावट, थैलीतील खामरा इत्यादी
नक्कीच! या कथा कोणत्या लेखकाच्या किंवा पुस्तकातील आहे हे मला तुम्ही सांगू शकलात तर फार मदत होईल! धन्यवाद 🤗
लेखक भयसम्राट नारायण धारप. यांच्याच कथा आहेत ह्या
धन्यवाद! यांचे ही नक्कीच वाचन करेन!🤗