व्यंकटेश माडगूळकर - शाळा तपासणी | Vyankatesh Madgulkar - Shaala Tapaasni (Original HQ Audio)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 254

  • @sambhajibhore5327
    @sambhajibhore5327 10 месяцев назад +34

    मी प्रयक्ष हि कथा तात्यासाहेबांच्या आवाजात ऐकली आहे. शेटफळे या माझ्या गावी. माझे गाव तात्यासाहेब यांचे आजोळ आहे. तेव्हा मी ईयत्ता तिसरी च्या वर्गात होतो.

    • @shripadupalkar4494
      @shripadupalkar4494 3 месяца назад +1

      तुम्ही खूप नशीबवान आहात.

  • @MH-xo8tx
    @MH-xo8tx 2 года назад +17

    अस्सल ग्रामीण भाषेत ऐकताना संपुर्ण चित्र हुबेहूब दिसत होतं लय झक्कास वाटल

  • @qualitysarees9420
    @qualitysarees9420 8 месяцев назад +14

    कालच दि. 24-2-2024 रोजी माडगुळ या गदिमांच्या जन्मगावी जाण्याचा योग आला. त्यांचे निवासस्थान पाहिलं आणि फार वाईट वाटलं. अत्यंत बिकट अवस्थेत आहे. ना स्मारक, ना माहितीपर भित्तीपत्रके, ना कसली प्रसिध्दी. इतक्या थोर लेखकाच्या स्मृतींची अवस्था पाहवत नाही.

  • @ArvindWaghmare-c1u
    @ArvindWaghmare-c1u 3 месяца назад +12

    सांगली जिल्ह्याच्या या महान लेखक कवी ग दि माडगूळकर वयांकटेश माडगूळकर पी सावळाराम यांनी मराठी भाषेचे

  • @rakeshahire4580
    @rakeshahire4580 9 месяцев назад +5

    ❤आक्षर्षा चित्रपट बागितल्या सारखा आणुभव आहे खूप छान ❤

  • @gowardhangunjal78
    @gowardhangunjal78 2 года назад +42

    संगमनेर साखर कारखान्यात गणेश उत्सवात कथा कथन ऐकले आहे. १९७४-७५ साल असावे.
    सोबत शंकर पाटील आणि द या मिरासदार होते.

    • @dhondiramshedge7265
      @dhondiramshedge7265 2 года назад +1

      Very good Saheb you are lucky to heard storey from madgulkar

    • @Ryan-ey9xi
      @Ryan-ey9xi Год назад

      Tumhi bhagyvan ahat tumhala to yog ala. Amchya pidhila fakt recording aikava lagtay.

    • @shripadupalkar4494
      @shripadupalkar4494 3 месяца назад

      तुम्ही खूप नशीबवान आहात.

  • @vedantkulkarni31
    @vedantkulkarni31 2 года назад +74

    सदरील कथा व्यंकटेश माडगुळकर यांचीच आहे. अप्रतिम कथानक, आवाजातील चढउतार, आशयगर्भ विनोदनिर्मिती, ग्रामीण भागातील शैक्षणिक स्थितीवर मार्मिक भाष्य ...फार सुंदर

    • @dipaliingawale6629
      @dipaliingawale6629 Год назад +10

      Really it is so very beautiful awesome and amazing 🤩
      I like so very very much and I also proud of Vyankatesh Madagulakar and I hope all ladies and gentlemen like this story and all children's

    • @sunilkashid7095
      @sunilkashid7095 Год назад +1

      Very nice

    • @prasadvaidya8612
      @prasadvaidya8612 11 месяцев назад

      मी इयत्ता १०वी पासून आज पर्यंत ही कथा नेहमी ऐकत आहे....❤❤❤

    • @besttypers8126
      @besttypers8126 10 месяцев назад

      ​@@dipaliingawale6629❤

    • @radhakrishna9886
      @radhakrishna9886 4 месяца назад

      ​@@dipaliingawale6629😊😊😊😊😊😊😊q😊1

  • @sandeepdeshpande5811
    @sandeepdeshpande5811 2 года назад +55

    I heard this story in my college gathering from venktesh madgulkar. Excellent one.

  • @balasahebsonawane2708
    @balasahebsonawane2708 2 месяца назад +2

    टिळकनगर महाराष्ट्र शुगर मिल येथे नवरात्र उत्सव मध्ये मी प्रत्यक्ष ही कथा शंकर पाटील, द. मा. मिरसदार यांचे समवेत ऐकून आनंद घेतला आहे

  • @rtndomamatakolhatkar2554
    @rtndomamatakolhatkar2554 2 года назад +21

    खूप छान... विनोदातून ग्रामीण शिक्षणा ची दयनीय अवस्था उध्रुत होते....

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад +1

      धन्यवाद् Mamataji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @machhindarkuthuparamba4368
      @machhindarkuthuparamba4368 2 года назад

      @@AlurkarMusicHouse ok

    • @pratiksatkar9359
      @pratiksatkar9359 Год назад

      उध्रुत ?

    • @Anant0909
      @Anant0909 Год назад

      @@pratiksatkar9359 अधोरेखित English madhye highlight.

  • @avadhootpandit552
    @avadhootpandit552 2 года назад +63

    रात्री लाईट घालवून हे ऐकणे म्हणजेच…....सुख हो

    • @SwaRaag
      @SwaRaag 3 месяца назад +1

      अगदी बरोबर .....रेडीओवर ऐकल्याचा जुना काळ आठवतो....एकत्र कुटु़ंबातील सगळी बच्चे कंपनी ओळीने आजी आजोबांच्या कुशीत झोपून ऐकत ऐकत झोपायचे ❤

  • @pradipjawle9223
    @pradipjawle9223 2 месяца назад +5

    शंकर पाटील यांचा अप्रतिम आवाज

  • @rajendrapotadar8536
    @rajendrapotadar8536 Год назад +4

    त्या काळातील शाळा तपासणी व आजची शाळा तपासणे यांची तुलनात्मक विडंबन छान वाटेल.

  • @anilsuryvanshi6080
    @anilsuryvanshi6080 2 года назад +14

    ति खांजोड्याची वाडी म्हणजे आमच गांव.

  • @vidyawaikar2604
    @vidyawaikar2604 2 года назад +12

    सुंदर अनुभव ! कथा खूपदा वाचली होती ; पण स्वतः लेखकांच्या आवाजात ऐकणे हा एक नितांतसुंदर अनुभव असतो . माणदेशी माणसांचे इरसाल नमुने त्याच माणदेशी मराठीत ऐकणं ... मजा आली ! जणूकाही समोरच कथा घडत होती . मस्तच !!! 👌🏼👌🏼👌🏼

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад +1

      धन्यवाद् Vidyaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @sohamtambe2859
    @sohamtambe2859 Год назад +12

    खूप धन्यवाद तुमचे . साहित्याचा असा अनमोल खजिना इतक्या सहजरीत्या उपलब्ध करून दिल्याबद्दल

  • @prachidhakane8396
    @prachidhakane8396 Год назад +11

    1987-88 इयत्ता 9वीत असताना वार्षिक स्नेह संमेलन शनेश्वर विद्या मंदिर सोनई येथे मा यशवंतराव गडाख साहेब यांनी मा माडगूळकर साहेब साहित्यिक विदयलायत बोलावले तेंव्हा ऐकलेली प्रत्यक्षात कथा

    • @shripadupalkar4494
      @shripadupalkar4494 3 месяца назад +1

      तुम्ही खूप नशीबवान आहात.

  • @VijayDSalve
    @VijayDSalve 2 года назад +8

    व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी कादंबरी,आणि नागझिरा पुस्तक वाचनीय आहे.

  • @prabhakarrairikar3412
    @prabhakarrairikar3412 2 года назад +3

    अनेक लेखकांची अनेक पुस्तक वाचली.खुपच छान छान ,दर्जेदार पुस्तक वाचली.तरीही व्यंकटेश माडगूळकर हे माझे सर्वात आवडते लेखक.बनगरवाडी असामान्य,सर्वच लेखन,पुस्तके एक नंबर .अलुरकरजी खुप खुप धन्यवाद.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Prabhakarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 2 года назад +5

    वाह्ह्ह जाम हसलो राव आज 😂काय ती भाषा, काय ती निवेदनाची शैली, आणि कथा समदंच ओक्के बघा 😍😍

  • @शैक्षणिकव्यासपीठ

    खूप सुंदर लेखन... सादरीकरण स्वर्ग से सुंदर

  • @sanjaybondre4498
    @sanjaybondre4498 2 года назад +9

    पश्चिम महाराष्ट्रातील अस्सल गावरान भाषेतील कथा कथानक वेंकटेश माडगुळकर यांच्या आवाजात ऐकताना विविध वर्णनाचे काल्पनिक पीकांचे डोळ्यासमोर येतात...

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Sanjayji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @dadapawar342
    @dadapawar342 5 месяцев назад +3

    आवाज शंकर पाटील यांचाचआहे.यात शंका नाही. अप्रतिम कथाकथन.

    • @umeshkulkarni504
      @umeshkulkarni504 4 месяца назад +1

      शंकर पाटील यांच्या आवाजातील ही कथा नाही

  • @sagarsonar2138
    @sagarsonar2138 Год назад +4

    Khup Chan khup Chan mauli 👌👌👌💐🙏🙏🙏

  • @pranavc9268
    @pranavc9268 2 года назад +9

    kandil.... haye! par tyacha khoca phutlay... :D
    lahanpanichya unhalyachya suttya aathavlya... gavala tape-recorder war cassette war aikaycho ya goshti!!
    dhanyawaad!!

  • @SurajM0209
    @SurajM0209 4 месяца назад +5

    अशा मराठीतील उत्तम आणि दर्जेदार कथा किंवा पुस्तके ऐकण्यासाठी आणखी काही चांगली youtube channels आहेत का ??

  • @sambhajipatake665
    @sambhajipatake665 3 месяца назад +2

    १९७२ सालीच्या गणेशोत्सवात कराडच्या सायन्स कॉलेज मध्ये चौघांचे कथाकथन झाले होते. शंकर पाटील, दोन्ही माडगूळकर. द.मा. त्यावेळी ही कथा ऐकली होती. तेंव्हा नुकताच कथकथनाचा अनोखा प्रकार सुरू झाला होता. तेंव्हा मी बी. एस्. सी. चार विद्यार्थी होतो. अप्रतिम.

  • @prakashrasam6417
    @prakashrasam6417 2 месяца назад

    कथेचे सादरीकरण खूपच छान त्यावेळी ग्रामीण भागात शाळा तपासणी करणे सोपे नव्हते कथेतील विनोद खूप काही शिकवतो. धन्यवाद.

  • @ramdastalpe9452
    @ramdastalpe9452 2 года назад +2

    व्यंकटेश माडगूळकर यांची कथा जितकी अफलातून आहे..तितकेच सादरीकरण देखील अफलातून...जबरदस्त ..सादरीकरण...खुप छान

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Ramdasji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb

  • @ashokgurhekar5189
    @ashokgurhekar5189 2 года назад +3

    खूपच मस्त गोष्ट आहे, खूप हसलो आज, धन्यवाद🙏

  • @ashokbhande1803
    @ashokbhande1803 Месяц назад

    १९६५ -६६ वर्ष्यातल्या खऱ्या, खुर्या शाळा चे .वर्णन ऐकून खूप बरे वाटले.

  • @santushingar998
    @santushingar998 2 года назад +2

    खूप छान कथा कथन, व्यंकटेश माडगूळकर आवडते लेखक आहे.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Santuji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb

  • @riteshjagtap7963
    @riteshjagtap7963 2 года назад +2

    खूप खूप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼. गेली कित्येक वर्षे मी ह्या गोष्टीच्या शोधात होतो. मला कुठेच ही गोष्ट त्यांच्या स्वतःच्या आवाजात मिळू शकली नव्हती. अगदी त्यांच्या मुलांशी संपर्क केला तरी तरी माडगूळकरांच्या आवाजातील शाळा तपासणी मिळाली नाही. खूप खूप धन्यवाद 🙏🏼

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Riteshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @shiddheshwarpawar6529
    @shiddheshwarpawar6529 4 месяца назад +1

    खूपच छान. या भागातच देवापुर येथे माझे शिक्षण झाले आहे. मला या कथेने बालपणात गेल्यासारखे वाटले.

  • @vitthalraosanap6776
    @vitthalraosanap6776 11 месяцев назад

    फारच सुंदर कथा पुन्हा पुन्हा ऐकावी अशी कथा

  • @Nv9724
    @Nv9724 2 года назад +22

    How nice to hear Vankatesh Madgulkar in his own voice...!🙏

  • @nageshsarang_youtube
    @nageshsarang_youtube Месяц назад

    खूपच छान कथन केले आहे

  • @ravibhushankulkarni5398
    @ravibhushankulkarni5398 4 месяца назад

    लहान असताना ऐकलेली कथा ... फारच मजेशीर , अगदी हुबेहुब चित्र डोळ्यासमोर उभे राहते कथा एकताना ..

  • @xspn26781
    @xspn26781 Год назад +1

    अप्रतिम वाचन
    सुंदर कथा 😅😅😅😅

  • @shrikrishnakulkarni1202
    @shrikrishnakulkarni1202 2 года назад +7

    I have read some books of venkatesh madgulkar. His style of narrating awesome and interesting. Really a different one. Salute.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Shrikrishnaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb

    • @shrikrishnakulkarni1202
      @shrikrishnakulkarni1202 2 года назад

      @@AlurkarMusicHouse thank you for your appreciation.

    • @gulmohar7807
      @gulmohar7807 2 года назад

      Baalpani chya aathvani jagya zalya....Alurkar Music House had added glory & richness to our childhood and culture....

    • @gulmohar7807
      @gulmohar7807 2 года назад

      @@shrikrishnakulkarni1202
      R u from Pune ? Mala kuthe tari tumche naav go through zalya sarkhe vatat ahe.... "Nature Walk" ya NGO shi related Kiva tya WhatsApp group madhe ahat ka??

    • @gulmohar7807
      @gulmohar7807 2 года назад

      Mi ya audio dvare mazhya mulala to kaal & tya padhatiche culture.... Village Life, their language, the careless attitude,. Resource constraints, etc....

  • @vinodkale9864
    @vinodkale9864 Год назад

    जबरदस्त पुनः पुन्हा ऐकावे असेच वाटते

  • @sachinwarbhe7326
    @sachinwarbhe7326 2 года назад +3

    Excellent. Assal gramin kathakathan.tevadhach satya.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Sachinji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw

  • @DSHsongs
    @DSHsongs 2 года назад +1

    मानदेशातील आत्ताचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांचा नर्मविनोदी संवाद ऐकायला व्यंकटेश माडगूळकर पाहिजे होते .....
    काय झाडी ... काय डोंगार ... काय हाटील ...

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Vijayji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 2 месяца назад

    ग्रेट विश्लेषण तपासणी अधिकारी .

  • @Sorry-t2y
    @Sorry-t2y 2 года назад +10

    थोडे दिवसापूर्वीच माडगुळकरांची वावटळ कादंबरी वाचली .👏👏👏👏👏👏

  • @vinodtawde9839
    @vinodtawde9839 Год назад

    बालपण माझे आठवले zely हा माझा आवडता धडा आठवले मी व्यंकटेश माडगूळकर सरांचा लिखाण आवडत असे

  • @tulashirammaharajlabade5424
    @tulashirammaharajlabade5424 7 месяцев назад +3

    मी गेलो आहे एकदा माडगुळ गावी

  • @dnyneshwarchirme9708
    @dnyneshwarchirme9708 2 года назад +2

    शंकर पाटील यांच्या वळीव या कथा संग्रहातील पाडवा ते दिवाळी ही कथा पाहिजे असेल तर पोस्ट करा

  • @sureshkarande3940
    @sureshkarande3940 2 года назад +2

    जबरदस्त आवाज आणि सादरीकरण👌🏻👌🏻👌🏻

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      प्रशंसे बद्दल धन्यवाद्! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @akshaygaikwad3535
    @akshaygaikwad3535 11 месяцев назад +1

    मस्तच ❤😊

  • @shivajidhamal7023
    @shivajidhamal7023 2 года назад +4

    अति उत्तम आवाज.आवाजातील चढ उतार प्रत्यक्ष प्रसंग डोळ्या समोर उभा राहिला

  • @narendranarkhede4678
    @narendranarkhede4678 2 месяца назад

    अतिशय सुंदर कथानक

  • @iamsampada
    @iamsampada 2 года назад +6

    या भाषेची गंमतच वेगळी आहे!👍👍👍

  • @vikaskhamkar1110
    @vikaskhamkar1110 Год назад

    आपल्या मातृभाषेतच हा ओलावा असतो....👍

  • @jayantchaudhari6798
    @jayantchaudhari6798 3 месяца назад +1

    वेशवंतरावांचा महाराष्ट्र शरद रावांनी तसाच फुड चालवला. रयत शिक्षण संस्थेचा पसारा आजपर्यंत सांभाळत आहेत. मुंबईला मंत्रालयात आपलीच माणस. लावली चाकरीला.
    आज पैस मोजत हायती.

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 2 месяца назад

      AR TAVAUPSC MPSC NAVATI

  • @digambarmudegaonkar2680
    @digambarmudegaonkar2680 Месяц назад

    छान, सुंदर कथाकथन

  • @amolshinde4338
    @amolshinde4338 2 года назад +2

    अप्रतिम ..एकदम अप्रतिम कथा👌👌

  • @AkaramPatil-s5g
    @AkaramPatil-s5g 8 месяцев назад

    आजोड,,,,, अप्रतिम

  • @sambhajibhore5327
    @sambhajibhore5327 Год назад +2

    तात्यासाहेब यांचे आजोळ शेटफळे आहे मी या गावचा रहिवासी आहे. मी प्राथमिक शालेय शिक्षण घेताना प्रत्यक्ष त्यांच्या आवाजात हि कथा, वाटसरू, एका देवस्थानाचा जन्म या कथा ऐकल्या आहेत. ते सोनेरी दिवस आता नाहीत.

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 года назад +3

    जबरदस्त!👌👌😄😄😄

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Rekhaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm

  • @rahulbibikar4026
    @rahulbibikar4026 2 года назад +8

    Thank you 🙏
    Was searching for this since long

  • @santoshmote4602
    @santoshmote4602 2 года назад +8

    आवाज खूप सुंदर आहे

  • @97531dt
    @97531dt 2 месяца назад

    दुसरा interesting विषय नव्हता बहुतेक त्या वेळेस.. येवून जावून शाळा

  • @VVSMusiclessons-
    @VVSMusiclessons- 2 года назад +3

    Waah, kya baat hain 👌🏾

  • @ravindrabhamre4803
    @ravindrabhamre4803 4 месяца назад

    कथानक अतिशय उत्तम, साहेबांने मुक्कामच केला पाहिजे होता?

    • @ravindrabhamre4803
      @ravindrabhamre4803 4 месяца назад

      नोकरी जाण्यापेक्षा साहेबाची बडदास्त ठेवून सर्व प्रश्न मिटले असते .

  • @sitaramdeshmukh3399
    @sitaramdeshmukh3399 Год назад

    केवळ ...' अप्रतिम '

  • @Niveditamulye2412
    @Niveditamulye2412 Год назад

    Khup khup bhari mast

  • @shyamchaudhari2499
    @shyamchaudhari2499 2 года назад +1

    खूप छान डोळे मिटून एकत होतो तर शंकर पाटील बोलत आहे असे वाटत होते.

  • @pajtmvorvndeifneif
    @pajtmvorvndeifneif 2 года назад +5

    Great 😄😄😄
    Please bring more stories like this.

  • @avinashvhanakade5309
    @avinashvhanakade5309 2 года назад +1

    लै भारी गोष्ट.

  • @umeshpatil9986
    @umeshpatil9986 Год назад

    खूप आभारी आहोत

  • @dileshj7796
    @dileshj7796 2 года назад +5

    Great to hear from Madgulkarji himelf. Thank you.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      प्रशंसे बद्दल धन्यवाद् Dilesh ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @kiranshitole5081
    @kiranshitole5081 Год назад

    लय हासलो😀😀😀😀🙏👍

  • @mohanjamdar2929
    @mohanjamdar2929 3 месяца назад

    *खूप छान*❤

  • @truptimahadik9435
    @truptimahadik9435 2 года назад +2

    खूप सुंदर

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Truptiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb

  • @jagadishkhandagale2715
    @jagadishkhandagale2715 2 года назад +12

    स्वतः श्री. व्यंकटेश माडगूळकर खुलवून सांगत आहे म्हटल्यावर काय बोलायचं? अस्सल ग्रामीण माणदेशी.👍

    • @DPHB
      @DPHB 2 года назад

      शंकर पाटील आहेत हे…!

    • @rkkk300
      @rkkk300 2 года назад +1

      ​@@DPHB HON VYANKATESH MADGULKAR SIR AAHET

  • @shivajigurav4423
    @shivajigurav4423 2 года назад +1

    Khup chan aahe katta 🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Shivajiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb

  • @jyotijagtap1816
    @jyotijagtap1816 2 года назад +2

    खूप छान...

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Год назад +2

    खूप छान कथा कथन

  • @bhimraodhongade8884
    @bhimraodhongade8884 2 года назад +1

    खूप छान आवाज आहे !

  • @akashvatte2413
    @akashvatte2413 Год назад

    आवाज व वाचन मस्त आहे

  • @sharadchandrajoshi706
    @sharadchandrajoshi706 2 года назад +1

    निवेदनशैली झकास

  • @atharva1454
    @atharva1454 2 года назад

    अप्रतिम कथाकथन

  • @maheshsonandkar7901
    @maheshsonandkar7901 4 месяца назад

    खुप छान कथन

  • @sambhadalavi2991
    @sambhadalavi2991 3 месяца назад

    अप्रतीम कथा सुंदर कथन ❤❤❤❤

  • @rahulkulkarni75
    @rahulkulkarni75 2 года назад +3

    Treamondous , excellent..speechless

  • @shivajinakhate2351
    @shivajinakhate2351 2 года назад +2

    Very much entertaining, little exaggerated but definitely must have created laughter in seventies.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Shivajiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb

    • @mumbaikar1234
      @mumbaikar1234 2 года назад

      पुर्वी अशा प्रकारचे रस्ते वाड्या अडचणी नमुनेदार माणसे असणा-या शाळा असत.

  • @aryavedpathak8060
    @aryavedpathak8060 2 года назад

    आनंद वाटला

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Год назад

      धन्यवाद् Aryaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती

  • @Nagarkar95
    @Nagarkar95 2 года назад

    कथाकथनकारास सलाम..

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Bhauraoji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb

    • @Nagarkar95
      @Nagarkar95 2 года назад

      होय,नक्कीच.
      पाठवले आहे,पाठवत राहील..

  • @ramachandrapatil6959
    @ramachandrapatil6959 9 месяцев назад +1

    कथा ऐकून कथाकार श्री.शंकर पाटील यांची आठवण झाली

  • @gaouravdoijad8637
    @gaouravdoijad8637 Год назад

    धन्यवाद 😎🔥🔥🔥

  • @pralhadwardhan8589
    @pralhadwardhan8589 2 месяца назад +1

    यांचे लहान बंधू भालचंद्र हेआटपाडी येथे हायस्कूल मध्ये शिक्षक होते

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil9422 8 месяцев назад

    Khup sundar

  • @RAJARMWASKAR-xo6ex
    @RAJARMWASKAR-xo6ex 3 месяца назад

    सदरची कथा कथन स्वतः समक्ष माननीय व्यंकटेश माडगूळकर यांच्या तोंडून सन १९८१ साली लकी चौकातील
    सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ऐकली आहे

  • @satishgaikwad2580
    @satishgaikwad2580 2 года назад +2

    Great Venkatesh Madgulkar --- Maandeshi Maanas .

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Satishiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb

  • @kshridhar7111
    @kshridhar7111 2 года назад

    खुप खुप धन्यवाद

  • @bhagavanabhang9949
    @bhagavanabhang9949 2 года назад

    जबरदस्त कथानक....

  • @bhimsenpalande4256
    @bhimsenpalande4256 2 года назад

    खूप छान (खासच )

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Bhimsenji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb

  • @dnaneshwarshirgire7861
    @dnaneshwarshirgire7861 9 месяцев назад

    Awaj khup sundar

  • @ganeshchaudhari8761
    @ganeshchaudhari8761 Год назад +1

    It is really wonderful. First time listen and laugh