अजून पर्यंत सुप्रियाने देवेन्द्रजी आणि सीएम चा राजीनामा कसा नहीं मागीतला ? शिवाय टोपे गैंग धुतल्या तांडुला सारखी आहे अशी ग्वाही सुद्धा दिली नाही ???? 🤔
अशा षडयंत्रात सहभागी असणा-या विरुद्ध कारवाई का होत नाही, मग तो कोणीही असो. पण राजकारणी माणसा विरुद्ध काहीही होत नाही, हे दुर्दैव. प्रकरण उघडकीस केल्याबद्दल आपले अभिनंदन सुशीलजी.
वास्तविक शिवसेना पक्ष कोणाचा हॆ सिद्ध झालेले असताना सातत्याने सर्व माध्यमे, मीडिया मधून शिंदे गट असा उल्लेख का करत असतात? असा उल्लेख करणे वास्तविकतेला धरून आहे का ?
टोपे यांनी आपले आडनाव त्वरित बदलून घ्यावे कारण हे नाव फार मोठे आहे यांनी देश्या साठी फार मोठा त्याग केलेला आहे त्यांच्या नावाला काळिमा फ़सू नये जय श्रीराम सत्यमेव जयते
या राष्ट्रवादी शरद पवार गटाचेच सगळे कृतकृत्य करणारे कसे हीच शिकवण शरद पवार आपल्या कार्यकर्त्यांना देतात का ?? महाराष्ट्रातील लोकांनी या सगळ्यांना या निवडणूकीत विचार करून मतदान करावे.🙏🚩
महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील उचापतखोरांना वठणीवर आणण्याचा एक उपाय आहे.यांच्या (संशयित)बोलवित्या धन्यांची यादी लाॅरेन्सपर्यंत पोहोचवायची.विद्यमान महाराष्ट्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांनी या मार्गाचा विचार करावा.
सुशीलजींना सर्व माहिती असेलच.पण शिष्टाचार पाळून आपल्या अमोघ वाणीतून, देहबोलीतून त्यांनी काहीही न सांगता सर्व काही सांगून टाकले.असे कसब फार दुर्मिळ.त्यांनी त्यांच्या वक्तृत्वशैलीतून अचूक नेम साधत लक्षवेध केला आहे.धन्यवाद सुशीलजी.
सुशीलदादा गुन्हा करतो कोण आणि त्याचा संबंध सरकारशी जोडणं , सरकारला, पोलीस खात्याला बदनाम करणं हा तुम्ही सादर केलेला व्हिडीओ मधील दृष्टिकोन विचार करायला लावणारा आहे
शेवटी बारामती कनेक्शन आलेच हे असंच चालू राहणार आहे कारण मोठा राजकीय वशिला तो कोणाचा आहे सांगण्याची गरज नाही आम्ही नाही घेऊ इच्छित नाही काय ते ओळखा धन्यवाद
त्या शिक्षकाचे कृत्य हे लाजिरवाणे आणि गुन्हेगारी स्वरूपाचे आहे हे 100% पण आणखी एक बाजू स्पष्ट झाली पाहिजे ती अशी की त्या मुलीच्या पालकांनी एकट्या मुलीला शिक्षका बरोबर कसे पाठवले? आपल्या मुलीच्या सुरक्षिततेची त्यांनी काय काळजी घेतली? खेळाडूच्या कुटुंबीयांची जबाबदारी काय असते?
Dear Sushilji Apan ha changala video banawala ahe ata Rajkarani lok Devedra Fadanvis cha he lok rajinama magatil pan khare gunegarana kadak shiksha zali pahije hi apexa Prakash Joshi 78
खोटे बोलने हे ह्या लोकांच्या पाचवी ला(मुल जन्मल्या नन्तर पाचवा दिवस) सटवाई ने लिहुन ठेवले आहे .ते तरी काय करतील .खोटे बोलने व्हाट झटकून मोकळे होणे हा त्यांचा जन्मा शिद्ध हक्क समजतात .
गृहमंत्री फडतोस यांनी सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. नाही तरी महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजले आहेत त्यावर व्हिडिओ आपण काढणार नाहीत पण दुसऱ्यावर असे तर्क वित्तर्क काढून आरोप करू शकतात.
MAN HAS GONE SO DOWN WITH NO CARING FOR THE DIGNITY OF SELF DOING SHAMELESSLY SUCH EVIL JOBS BUT THE WEIRD THING IS NO PUNISHMENT AND WHAT DOES IT MEAN. MAI BHI CHUP TU BHI CHUP.
प्रिय सुशील जी , आपणास कितीही धन्यवाद दिले तरी कमीच आहेत
किती साळसूदपणाचा आव आणतात?
या पक्षाचे सगळे एका माळेचे मानभावी!
सुशील जी, आपल्या सारखे जागृत निष्ठावंत राष्ट्रप्रेमी पत्रकार आहेत म्हणूनच अशा सत्य बातम्या आमच्या पर्यंत पोहोचतात.
सुशील कुलकर्णी खराच पत्रकार आपला मी शतशः आभारी आहे. आपले सर्व व्हिडिओ प्रथम पाहतो आणि पाहण्या पूर्वी प्रथम लाईक करतो.
शुभ प्रभात
नासक्या मानसिकतेच्या नेत्यांनी भरलेला पक्ष ....त्यांच्याकडून आणि समर्थकांकडून दुसरी अपेक्षा काय....?
एन्काऊंटर आवश्यक आहेच
सत्तेसाठी काही ही करु शकतात.उदा-जरांगे पाटील
टोपे टोपी फिरवनयात माहिर आहे।। जय महाराष्ट्र।।
विधान सभेला विचार पूर्वक मतदान करा
आता सुसू ताई कुठेच दिसत नाहीत त्यांना ही योग्य संधी आहे मा देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागावा
त्यांना आपल्या लोकांची पापे दिसत नाहीत.
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.
हा टोपे कारस्थानी असुन पुरावे जमा करून याला योग्य तो धडा शिकवलाच पाहिजे.
जरांगे जालन्यातील आहे , आणि टोपे साहेब त्यांचे पालनहार . तर टोपे साहेब निवडुणच येतील .
000😊000000009@@Prashant-wz3sy
@@Prashant-wz3sy😂😂😂 topesaheb😂😂😂
Are you really I'll mentality andhbhakt .😂😂😂
पाताळ यंत्री आहे हा टोप्या जरा नंगे चा आंदोवनाचा प्रणेता
काय सुशिलराव तुम्ही त्यांची लक्तरे वेशीवर टांगली राष्ट्रवादी शरद पवार कॉंग्रेसची खरी ओळख करून दिलीत
एकच नंबर चपराक बसली आहे खरे रूप जनतेसमोर आलें आहे
काहीतरी शिजते हे निश्चित, विश्लेषण नेहमी प्रमाणे मस्त
खालच्या स्तरात गेलेले राजकारणी नक्की मुद्दाम सुद्धा करतील.लगेच राजीनामा मागायचा चान्स मिळतो.
अजून पर्यंत सुप्रियाने देवेन्द्रजी आणि सीएम चा राजीनामा कसा नहीं मागीतला ? शिवाय टोपे गैंग धुतल्या तांडुला सारखी आहे अशी ग्वाही सुद्धा दिली नाही ???? 🤔
कोणती घटना होवो अथवा न होवो सकाळी उठायचं आणि पालुपद ' राजीनामा द्या ' असं म्हणून टाकायचं.
आता सु सु काही म्हणणार नाही. आपल ठेवायच झाकून आणि दुसरा चे पाह्याचेपा🎉🎉 वाकून.
अशा षडयंत्रात सहभागी असणा-या विरुद्ध कारवाई का होत नाही, मग तो कोणीही असो. पण राजकारणी माणसा विरुद्ध काहीही होत नाही, हे दुर्दैव. प्रकरण उघडकीस केल्याबद्दल आपले अभिनंदन सुशीलजी.
राजेश टोपे नीच..पवार यांनी सांगितले...आणि केले.. 🚩
मित्रांनो analyzer न्यूज ला support ही माझी हात जोडून नम्र विनंती हिंदु एकतेचे
वास्तविक शिवसेना पक्ष कोणाचा हॆ सिद्ध झालेले असताना सातत्याने सर्व माध्यमे, मीडिया मधून शिंदे गट असा उल्लेख का करत असतात? असा उल्लेख करणे वास्तविकतेला धरून आहे का ?
टोपे यांनी आपले आडनाव त्वरित बदलून घ्यावे कारण हे नाव फार मोठे आहे यांनी देश्या साठी फार मोठा त्याग केलेला आहे त्यांच्या नावाला काळिमा फ़सू नये
जय श्रीराम सत्यमेव जयते
या राष्ट्रवादी शरद पवार गटाचेच सगळे कृतकृत्य करणारे कसे हीच शिकवण शरद पवार आपल्या कार्यकर्त्यांना देतात का ??
महाराष्ट्रातील लोकांनी या सगळ्यांना या निवडणूकीत विचार करून मतदान करावे.🙏🚩
सर आपलं हे परखडपणे बोलूनच मला लय आवडतं सत्यमेव जयते जय श्रीराम
hoअसेच आहे
महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील उचापतखोरांना वठणीवर आणण्याचा एक उपाय आहे.यांच्या (संशयित)बोलवित्या धन्यांची यादी लाॅरेन्सपर्यंत पोहोचवायची.विद्यमान महाराष्ट्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांनी या मार्गाचा विचार करावा.
निवडणूक होईपर्यंत असच जाणून बुजून केले जाणार अस वाटत
Tope chi vajwa , central madhun enquiry karyla pahije
आमदार राजेश टोपे च आहे मविआ सरकार मध्ये आरोग्य मंत्री होते समजदार व जाणकार जनता जनार्दन हो..
मतदारांनी मतदान डोळसपणे करावे, योग्य उमेदवाराला मतदान करावे.
👍👌🏼सुंदर प्रकाश झोत 👏🏼👏🏼👏🏼
पोलिस गेले नसते तर तो मेलाच असता,बर झाल असत
सुशील भाऊ अशा लोकशाही पेक्षा शिवशाही स्विकरावी असं वाटतयं पण शिवाजी महाराज अवतरले पाहिजे.
महिती मिळाली आहे
Great,
सुशीलजींना सर्व माहिती असेलच.पण शिष्टाचार पाळून आपल्या अमोघ वाणीतून, देहबोलीतून त्यांनी काहीही न सांगता सर्व काही सांगून टाकले.असे कसब फार दुर्मिळ.त्यांनी त्यांच्या वक्तृत्वशैलीतून अचूक नेम साधत लक्षवेध केला आहे.धन्यवाद सुशीलजी.
सुशीलदादा
गुन्हा करतो कोण आणि त्याचा संबंध सरकारशी जोडणं , सरकारला, पोलीस खात्याला बदनाम करणं हा तुम्ही सादर केलेला व्हिडीओ मधील दृष्टिकोन विचार करायला लावणारा आहे
शेवटी बारामती कनेक्शन आलेच हे असंच चालू राहणार आहे कारण मोठा राजकीय वशिला तो कोणाचा आहे सांगण्याची गरज नाही आम्ही नाही घेऊ इच्छित नाही काय ते ओळखा धन्यवाद
You speak very well Mr Kulkarni .
मुद्दामच घडविल्या आहेत शंकाच नाही
SHRI SUSHIL JEE DHANYAWAD FAARACH CHAANN SUNDAR VISHLESHAN KELE AAHE DHANYAWAD!!!!!!!!!
टोपे साहेब म्हणजे 'मी नाही त्यातली, आणि कडी लाव आतली.' 😂😂😂
सुशिल ! हे सुत्र संचालक करणारे अती धन प्राप्ति असलेले आहेत.त्या धनलक्ष्मीचा वापर चालला आहे !
JAWAB EKDUM SARAL AAHE. DEVENDRA PHANVIS HOME MINISTER AAHE. TYANA BADANAM KARAYACH GAME.
Good reporting sir 👍🏻👍🏻
जे तुम्हाला प्रश्न विचारतात ते कुणाचे तरी तट्टू आहेत
Vote for BJP Only.
आंतरवाली सराटीतील दगडफेकेची एस आय टी चौकशी होयला हवी
त्या शिक्षकाचे कृत्य हे लाजिरवाणे आणि गुन्हेगारी स्वरूपाचे आहे हे 100%
पण आणखी एक बाजू स्पष्ट झाली पाहिजे ती अशी की त्या मुलीच्या पालकांनी एकट्या मुलीला शिक्षका बरोबर कसे पाठवले? आपल्या मुलीच्या सुरक्षिततेची त्यांनी काय काळजी घेतली? खेळाडूच्या कुटुंबीयांची जबाबदारी काय असते?
For bright future Votes for BJP Only.
Dear Sushilji Apan ha changala video banawala ahe ata Rajkarani lok Devedra Fadanvis cha he lok rajinama magatil pan khare gunegarana kadak shiksha zali pahije hi apexa Prakash Joshi 78
राष्ट्रवादी काकाची कौरव सेना
राजेश टोपे हा फारच शौकीन आहे
या टोपे ला दुरान्वये चा अर्थच कळत नसावत
जय.श्री.राम.❤🎉❤🎉❤🎉❤
🙏🙏🙏
SHIVAJI ya navala kalima fasla hramkhorane.....
दुष्ट कृत्ये घडवून आणणाऱ्या ना सुज्ञ जनता येत्या निवडणुकीत चांगलाच धडा शिकवू शकतील?
मि नाही त्यातली अन कडी लावा आतली !
Ek Maratha lakh maratha.bjp hatav Maharashtra bachav
Sushil Kulkarni , a thirdclass mindset against marathas .😢
मतदान फक्त भाजपला
खोटे बोलने हे ह्या लोकांच्या पाचवी ला(मुल जन्मल्या नन्तर पाचवा दिवस) सटवाई ने लिहुन ठेवले आहे .ते तरी काय करतील .खोटे बोलने व्हाट झटकून मोकळे होणे हा त्यांचा जन्मा शिद्ध हक्क समजतात .
गृहमंत्री फडतोस यांनी सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. नाही तरी महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजले आहेत त्यावर व्हिडिओ आपण काढणार नाहीत पण दुसऱ्यावर असे तर्क वित्तर्क काढून आरोप करू शकतात.
Punha ekda जय संविधान
पण सुषमा अंधारे का बोलतेय
Mahaharami शरद पवारांचा माणूस
राजकीय नेत्यांना म्हणूयात तुम्ही तुमच्या मुलींवर अत्याचार करा सामान्य मुलींवर नको अशा नराधमांच्या बरोबर तुमच्या मुलींना पाठवा
मी नाही त्यातली कडी लावा आतली .
अन नवरा मेल्यावर चार लेकरं झाली पण कोणाचा थु म्हणून घेतले नाही.
Tyacha
Baykolach.vicharav.lagel?
S pawar ha paxsh haa ashach aahe
बदला.पुर
Abhi public sab janti hai
Thanks
गृहखाते काय झोपा काढतंय का? इतके कांड तो टोपे करतो आहे तरी तो नामानिराळा राहत आहे का भाजपला त्याला आपल्या पक्षात घेऊन clean चिट द्यायची आहे का?
Kulkarni la vichara😂
ठाणे station road yethe Wednesday la morcha nighala hota.. analyzer team la kahi mahiti aahe ka????
माता पिता कसे Patavatat
Hyancha janm hya sathich jhala ahe Fadnavis sahebani hyanchi kholun marliy mhanun sagle chalu ahe
Batoge to katoge
kulkarni saheb khar bolta te lokana kadvat lagta
Karnatka Madhe Satta asta na Hech Lachar Maharastra Drohi Satta geli ki Kut Niti KarTod Phod Master ch mag Adich Varsha purvi Gadvto hota ka
Godibhakt kulkarni
गोगल गाय पोटात पाय
Len khan
याला म्हणतात अभ्यास आणि तर्क आणि तो टोप्या आहेच तसा, अनेक गुन्हे झाकवलेले आहे त्याचे, खर तर या टोपेला अटक होयला हवी
Sang ki fadanvis la...😂
Dada tumcha Vichare si Samathi thevnara hai pan police kharach rude ani corrupt with attitude madhi Magan jhali hai 😢
राजेश टोपेच खरा आगलाव्या आहे...
Ya sharad khan tya pkshat sagale asech nete karyakarate bharlele ahet ka lok yana nivdun detat
SUSHEEL TYANA VICHARA VORA REPORT BADAL. ANI PHADNIS SAHEBANA SNGAYACH VORA REPORT OPEN KARA.
हे पत्रकार लोकसभेला पण प्रबोधन करत होते पण काही फरक पडला नाही कारण लोक आता हुशार झाले .
Aunty SUSU Kuthe aahet .
तुम्ही मराठी अस्मिता वाले आहात की हिंदुत्ववादी आहात की फक्त आणि फक्त ब्राह्मण वादी आहात हे एकदा क्लिअर करा. अन्यथा तुम्ही पाळलेले आहात असे दिसते
घटनाबाह्य सरकार अत्याचारी नराधमांचा एन्काऊंटर करणार आहे की नाही?
अत्याचारी नराधमांवर कायदेशीर कारवाई करणार आहे की नाही?
MAN HAS GONE SO DOWN WITH NO CARING FOR THE DIGNITY OF SELF DOING SHAMELESSLY SUCH EVIL JOBS BUT THE WEIRD THING IS NO PUNISHMENT AND WHAT DOES IT MEAN. MAI BHI CHUP TU BHI CHUP.
आता सुप्रिया सुले, शरद पवार, सुषमा अंधारे, किरकिरे उद्धव ठाकरे कोठे आणि कोणत्या छिद्रात जाऊन बसले ? आता का बोंबलत नाही ?
🤔🤔🤔🤔🤔
Topesaheb he kharokhar nishpap ahet?
Tope Kiti Nalayak Hai
टोपे ला पाडा
Cm.eknat bhai ko bej do ye vedo cam ayega😅😅