सासु सुनेच भांडण का होते ? | मराठी स्वरचित गीत व गाणे | कांताबाई शिंदे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • सासु सुनेच भांडण का होते ? | मराठी स्वरचित गीत व गाणे | कांताबाई शिंदे
    #मराठीगाणी #स्वरचित #पारंपरिकगीत #हृदयस्पर्शी

Комментарии • 20

  • @KantabaiShindeOfficial
    @KantabaiShindeOfficial  Месяц назад +8

    मागील काही गाण्यांमध्ये बऱ्याच ताईंच्या भावनिक कमेंट्स होत्या..की आई तुम्ही सासू-सासर्‍याला जीव लावयच सांगता हे बरोबर आहे. परंतु आम्ही आमच्या सासू-सासर्‍याला आई-वडिलांसारखंच जीव लावतो..परंतु आम्ही कितीही जीव लावला तरी ते आम्हालाच नावे ठेवतात..त्यावरती सुद्धा एक गीत जोडा
    त्यामुळे..सर्वांच्या आग्रहास्तव आईने जोडलेल हे गीत तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स करून नक्की कळवा.. 🙂👍

  • @SavitaPatil-m6c
    @SavitaPatil-m6c Месяц назад +5

    आई बरोबर आहे.काही ठिकाणी परंपरागत सासूरवास असतो. परंतू काही ठिकाणी कलीयूगानूसार सूनवास देखील असतो.प्रत्येकानेच एकमेकांना समजून घेतले तर सर्वांचेच जीवन आनंदी होईल. असो.आई आजचे गीत मात्र फारच आर्ततेने विनवणीची साद .मनाला भावणारे खूपच छान ह्रदयस्पर्शी आहे. मला तर फारच आवडलं.आई तुम्हाला सलाम. खूप छान गीतरचना गीतगायन गोड आवाज गोड चाल.सारंच गोड अन् तुम्ही तर फारच गोड.❤️❤️👌👌🙏🙏

  • @chaitanya660
    @chaitanya660 13 дней назад

    ताई खरं आहे 😢😢खपू छान

  • @pushpapatil6864
    @pushpapatil6864 Месяц назад

    खूप छान सत्य परिस्थिती आहे अप्रतिम गाईले
    आर्तभरीत गाणे 👌👌👍👍❤❤

  • @ashwinirahulghorpde7269
    @ashwinirahulghorpde7269 Месяц назад +2

    Khup khup chan ❤❤❤❤❤

  • @sunitabagul4316
    @sunitabagul4316 Месяц назад +1

    खुप च छान ताई मी रोज काय ते मला खूप आवडते कळा खूप च आहे ❤❤

  • @user-vu8wn7sw4t
    @user-vu8wn7sw4t Месяц назад

    मावशी माझ्या सासूबाई मला खूप जीव लावतात त्यांच्यासाठी पण एक गाणं म्हणा

  • @pramilashinde680
    @pramilashinde680 Месяц назад

    खरचं सत्य परस्थिती आहे ताई ❤

  • @ravitujare8605
    @ravitujare8605 Месяц назад

    खूप छान ताई मला खूप आवडले हे गाणे 👌👌🙏🏻🙏🏻

  • @jagannathlokhande1267
    @jagannathlokhande1267 Месяц назад

    एकच नंबर ताई

  • @sonalibhombe
    @sonalibhombe Месяц назад

    Khrch satya paristhiti ahe

  • @jyotishirke2734
    @jyotishirke2734 Месяц назад

    👌👌👌👍👍🙏👏

  • @kailaspingale4284
    @kailaspingale4284 Месяц назад

    👍👍

  • @dipaksawale543
    @dipaksawale543 Месяц назад

    सुनबाई वर कविता म्हणा

  • @vedanttheshafe8417
    @vedanttheshafe8417 Месяц назад

    खूप छान वाटत ताई मला कसं बरं सुचते तुम्हाला

  • @HaribhauWankhede-n7n
    @HaribhauWankhede-n7n Месяц назад

    आई बरोबर आहे काही सासु सासुरवास करता