विजय काका ग्रेट आहेतच... फक्त त्यांना फेम नाही मिळाला तेवढा... पण अवघ्या महाराष्ट्राला ते किती महान कलाकार आहेत हे माहीत आहेच... आणि लक्ष्या ....सांगायची गरजच नाही ....
माझ्या जन्मापूर्वी इतका सुंदर ,सहज विनोद करत असत हे मला माहितीही नव्हतं😣 हल्ली तर कोणत्याही वक्तव्यावर लोक पेटून उठतात किंवा शिव्या देऊन विनोद होतो असाच एकूण समज आहे 🤦🏻♀️ धन्यवाद दूरदर्शन हे अप्रतिम कार्यक्रम आमच्या पिढीपर्यंत पोहोचवल्याबद्दल शतश: आभार 🙏🏼🌹
03:55 भक्ती बर्वे, अनंत भावे आणि प्रदीप भिडे त्या काळात दूरदर्शन वर बातम्या वाचायचे आणि बातम्यांच्या कार्यक्रमावेळी स्टुडिओत माश्या यायच्या. यासंदर्भात हा जोक आहे.
Thank you so much Sir for uploading this. Went back into childhood memories and Door darshan programs. We use to wait for the 31st show. This one i prominently remember, searched and happy to find this here.
Why god gave a few legends a life with a lesser age, just miss these legends laxmikant berde just miss his performance, thanks to you tube at least we can see them and hear their wonderful voices
लक्ष्मीकांत सर, विजय सर आज दोघेही आपल्यात नाहीत पण त्यांच्या असंख्य चित्रपट, नाटक, मालिकांतून चंद्र सूर्य असे पर्यंत आपल्याला भेटत राहतील, निखळ विनोदाने हसवत राहतील.
हा कार्यक्रम ३१ डिंसेबर १९९० रोजी रात्री १२ वाजायच्या आधी झाला होता. त्यावेळी दरवर्षी असे चांगले कार्यक्रम वर्षा अखेरीस होत असत.
Pls aankhi video upload kara 🙏🏻🙏🏻
gele te divas............
असा नट पुन्हा होणार नाही, pls upload more videos
Thx for information
सरत्या वर्षाला निरोप देण्याचा याहून उत्तम मार्ग तो कोणता.
काय मस्त काम करून ठेवलाय लक्ष्याने प्रत्येक जण त्याला मिस करतो . असा नट होणे नाही, miss u लक्ष्या.
विजय काका ग्रेट आहेतच...
फक्त त्यांना फेम नाही मिळाला तेवढा...
पण अवघ्या महाराष्ट्राला ते किती महान कलाकार आहेत हे माहीत आहेच...
आणि लक्ष्या ....सांगायची गरजच नाही ....
Agdi barobar.vijay kadam suddhaa mahaan kalaakaar aahet.
भावपूर्ण श्रद्धांजलि 😢
माझ्या जन्मापूर्वी इतका सुंदर ,सहज विनोद करत असत हे मला माहितीही नव्हतं😣 हल्ली तर कोणत्याही वक्तव्यावर लोक पेटून उठतात किंवा शिव्या देऊन विनोद होतो असाच एकूण समज आहे 🤦🏻♀️ धन्यवाद दूरदर्शन हे अप्रतिम कार्यक्रम आमच्या पिढीपर्यंत पोहोचवल्याबद्दल शतश: आभार 🙏🏼🌹
Me tumcha lahanpanicha mitra ahe
Apan ekach garden madhe khelaycho
this is brilliant!!! Berde n kadam on rampage!!!..Miss the 80's
लक्शमीकांत बेरडेंसारखा कलाकार पुन्हा हाणे अशक्य.
भक्ती बर्वे, अनंत भावे आणि प्रदीप भिडे यांवर एकाच वाक्यात कोटी फक्त आणि फक्त लक्षा करू शकतो !!!!
Iyer is blessed to born in Mumbai's soil
Durdaivaane anant bhaavr vagalataa konihi aaplyaat naahit.
03:55 भक्ती बर्वे, अनंत भावे आणि प्रदीप भिडे त्या काळात दूरदर्शन वर बातम्या वाचायचे आणि बातम्यांच्या कार्यक्रमावेळी स्टुडिओत माश्या यायच्या. यासंदर्भात हा जोक आहे.
आज हा विडियो पाहिला दोघं कलाकार आपल्यातुन गेलेत पण ते सदैव स्मरणीय राहतील
Ever time hit.. भविष्यात पण तोड नाही, लक्ष्या सारखं होणे नाही
भावपूर्ण श्रद्धांजली विजय कदम 🙏🏼
lakshmikant sir best personality ever green..
दोन ग्रेट अभिनेते आणि माणूस खरंच,दोघानाही प्रणाम
खुप मस्तच आठवण आहे...!!👌👌👌 त्यावेळाची..... लक्ष्या..विजय कदम..अविनाश खर्शिकर प्रचंड फ़ेमस होते..!! .वरळी सिफेस ला सुध्हा बरयाच शुटींग्स व्हायच्या..! "माझा छकूला." ची अर्धी अधिक शूटिंग तिथेच झालेली जवळून पाहिली..!! तेव्हा ..हे आत्ता पाहून तेव्हाची आठवण करुन दिलीत.... तुमचे.धन्यवाद!!🙏🙏🙏🙏
Durdaivaane tighehi aataa hayaat naahit.
भावपुर्ण श्रध्दांजली! विजय कदम😢😢
Real Comedy king of Marathi Industry👍👍👍👍👍👍Laxmikant Berde (Lakshya)
त्या वेळेचा laughter हा खरा असायचा.
Thank you so much Sir for uploading this. Went back into childhood memories and Door darshan programs. We use to wait for the 31st show. This one i prominently remember, searched and happy to find this here.
This is legendary, dope अप्रतिम!
पूर्वी गजरा हा कार्यक्रम खूप प्रसिद्ध होता. दूरदर्शन वर.
Why god gave a few legends a life with a lesser age, just miss these legends laxmikant berde just miss his performance, thanks to you tube at least we can see them and hear their wonderful voices
Very true.
Might be GOD also usually gets tired after so many problems of the world & needs entertainment. 🙏🏻😊
Lakshya Sir wearing QR Code Shirt in 1990. Legend truly ahead of his time. 😳
विजय कदम आणि लक्ष्मीकांत बेर्डे दोघेही दमदार नट❤
jari vinodi asle tari marathi bhashecha sundar vapar disto ithe.... mastch...👍
जुन ते सोन The Great लक्षमिकांत बेर्डे
लक्ष्मीकांत सर, विजय सर आज दोघेही आपल्यात नाहीत पण त्यांच्या असंख्य चित्रपट, नाटक, मालिकांतून चंद्र सूर्य असे पर्यंत आपल्याला भेटत राहतील, निखळ विनोदाने हसवत राहतील.
Mala khupch avdtat drama aani tyat berde sir ani vijay kadam comedy todch nhi tyala
Miss you लक्ष्मीकांत सर
Vijay kaka and Lakshya were great legends
न विसरणारे कलावंत...लक्ष्मीकांत जी
जाऊया गप्पांच्या गावा.....समीर चौघुले असेच skits करतो सध्या
आज गेले विजय कदम...❤
लक्षाने खूप हसवलं दादा कोंडके नंतर लक्षा अशोक ने धमाल उडवून दिली.
Lakshya, we always miss you upto the end of our Life
Lakshya number one 👍
Feeling Nostalgic!! 90s show
मराठीचा सुपरस्टार लक्ष्या ❤
Miss you laxmikant sir
विजय कदम वारले 😢😢
Kai Sundar divas hote te 😌
Kadam sir pan ....kdkkk ahet
Great, both actors.
Donhi mahan kalakarana bhavpurn sraddhanjali 😭😭
Miss you so much laksha sir
छान मुलाखत
दोघे ही अमर मराठी मानासाच्या मनात..
होते दोघेही अफलातून देवाने नेले त्यांना आपल्यातून
असतील मनात आपल्या आठवणीतून
त्यावेळचे विनोद मस्त होते.. आत्ता सारखी overacting नव्हती
Thanks for sharing
BEST MARATHI ACTOR EVER
हे मराठी मानसान काडल मि पन खूप वीनोदि आहे
pls....aankhi kahi laxmikant berdenche ase videos astil tar download kara
Just awesome...
Khup thx 🙏👌👌
Brilliant show. Aise log phir nahi aayenge.
Great actors
जोडी नंबर वन
Fake Kapil Sharma Show...Watch Marathi Talent!!!
😡😡
Kapil Sharma 😡😡😡
sale kya fake ye bhi toh scripted hi hai
@@chopraarchit36 Tula Kay zata kalta ka re punjabya
@@chopraarchit36 lavda ghe aighalya
I miss you lakshmikant
Great marathi comedian star
Vijay kadam good acting
junya vinodi karyakrmanchi goshtch vegli hoti.... mastch 😀
please i need more videos
navra Mumbai cha laxmikant berde
Laxmikant berde
Laxya mama luv u ...
Missing u my hero ....
ग्रेट 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कपिल शर्मा ला शिकले पाहिजे काहीतरी
Kapil Sharma watch those two greats
Kapil jinya kali dhavlA 😂😂
Ragadla ki jag yet.....😂😁 Uttam berde sir pranam🙏🙏
Great laxmikant sir
Mastch👌
Evergreen
खूप मस्त
अतिशय सुंदर
athvnitil laxmikant
Miss u so much
.....I love u
aaj sudda bagaila khup chhan vat tay
Sarvath pratham shevatcha prashna
Miss you Lakshmi sir
🙏great👏🙏🙏
Laxmikant berde tume kup chan kam karta
Jabardast comedy.. 😆🤣
golden era
Super
Anyone know this serial name?.. it had many clips I still remember I watched it in my childhood
Nasti afat serial bagha berde siranchi
❤️❤️❤️🙌🏻
One of the best actor in all bollywood
Bollywood nahi Marathi film industry
@@shivanandpujari9526 One of the best the "INDIAN" Actor.
Aadhi jate akkal he upload kara please
khup chhan
Legend
Ha same shirt lakshikant berde yanni shantech kart chalu aahe natkat ghatle hote. Tyacha video aahe
हो ही खरी गोष्ट आहे. आणि त्या नाटकाचा व्हिडीओ यू ट्यूब वर आहे. तुम्हांला तो तिथे पाहता येईल.
Great comedy
Konta program ahe ha?
❤❤❤
Zopi gelela jaaga zaala
नाटकाचं नाव काय आहे .. कोणी सांगेल का कृपया
please share more videos
2.42
Nice