केजरीवाल arrest | मोदी विरुद्ध सुप्रीम कोर्ट ? Opposition of the week l Frozen Congress Account

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 мар 2024
  • #electoralbonds #arvindkejriwal #kejriwal #KavithaKalvakuntla, #PSarathChandraReddy #congress #congressnews #bjpnews #manishsisodia #bonds #electoral #sbi #supremecourt #sbi #statebankofindia #modiji #narendramodi #bjp #bhajapa #notebandi #demonitization #congress #rahulgandhi #gandhi #amitshah #amit #shah #narendra #india #australia #adani #coalmine #australia #donation #donate #election #indianelection #KavithaKalvakuntla, #PSarathChandraReddy #congress #congressnews #bjpnews
    -----------------------------------------------------------------
    All my VLOGS 🎥:
    • VLOGS
    All about News and Report 📰:
    • News & Report
    --------------------------------------------------------------------
    Follow me on below social media platform(s) for some cool content:
    Instagram: / harshadaswakul
    Facebook: / harshadaswakul
    Twitter: / harshadaswakul
    --------------------------------------------------------------------
    Do not copy/upload/use my content without my permission.
    If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 326

  • @ajinkya9028
    @ajinkya9028 4 месяца назад +156

    संजय राऊत खरं बोललेले
    ED, CBI शिवसेनेच्या ताब्यात द्या, उद्या मोदी अन अमित शहा पण शिवसेनेत प्रवेश करतील😂

    • @मोरयाmorya
      @मोरयाmorya 4 месяца назад +6

      मग त्यांना एवढ सांग 2014 च्या आधी ed cbi काँग्रेस च्या ताब्यात होती तेव्हा मोदी आणि शाह च्या मागे लावली होती पण काय उखाडले
      एक पण सबूत मिळाला नाही
      आणि हो तेव्हा मोदी आणि शाह घाबरून काँग्रेस मध्ये गेले नव्हते

    • @ajinkya9028
      @ajinkya9028 4 месяца назад

      @@मोरयाmorya नाही लावली भावा..उलट चिदंबरम अन वाद्रा सारखी स्वतःचीच लोक आत जात होती.. हीच तर काँग्रेस अन भाजप च्या विचारसरणीतील फरक आहे.खाजदारकी रद्द करणे, विरोधी पक्षाची खाते गोठवणे, जिथे सत्ता नाही तिथे घोडेबाजार करणे,नाहीच ऐकलं तर ED, CBI चा धाक दाखवणे, 2 मुख्यमंत्रीना तुरुंगात टाकणे.
      हा विचारसरणीतील फरक आहे..
      70 हजार कोटी घोटाळे बाज आज मांडीला मांडी लावून बसलेत. पण केजरीवाल आत गेले

    • @मोरयाmorya
      @मोरयाmorya 4 месяца назад +9

      @@ajinkya9028 2010 ला सोहरबुद्दीन शेख fake encounter साठी cbi ने amit शाह arrest केलं होतं

    • @ajinkya9028
      @ajinkya9028 4 месяца назад

      @@मोरयाmorya मग Justis Loya ना कुणी मारलं, संजीव भट ना आत का टाकलं

    • @mayurbelekar7221
      @mayurbelekar7221 4 месяца назад +1

      This lady is nurture by congress and getting time to time benefits, can check her history.

  • @user-shreya02
    @user-shreya02 4 месяца назад +190

    भाजप हा गुजराती पक्ष आहे सगळे उद्योग धंदे गुजरात ला नेले इथून..
    त्यांच्या गुजराती बिझनेस लोकांचे कर्ज माफ केले..
    शेतकरी ला ठेंगा दिला..
    धरमो के नाम......चंदे का काम

    • @AnglePaws
      @AnglePaws 4 месяца назад +13

      Begining of end of bjp

    • @sahadevpatil8975
      @sahadevpatil8975 4 месяца назад +8

      Right

    • @asksrkr
      @asksrkr 4 месяца назад +3

      पण आपल्या मराठी माणसांना हे कधीच कळणार नाही ,ते मोदीचा उदो उदो करत आहेत

    • @Nishant7089
      @Nishant7089 4 месяца назад

      हो पण हे अंधभक्ताना कळेल तेंव्हा ना..सद्द्या हे अंधभक्तच देशाला सर्वात मोठा धोखा आहे...😢

  • @deepakdhanave6257
    @deepakdhanave6257 4 месяца назад +163

    जो सरकार विरूद्ध बोलेल तो जेल मध्ये जाईल, लोकशाही चा शेवट लवकरच होणार आहे.

    • @rajendraparab1556
      @rajendraparab1556 4 месяца назад +3

      लोकशाही संपणार असेल किंवा लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही येणार असेल तर, देशाचे तुकडे होतील.
      आपण लोकशाहीलाच अग्रक्रम दिला पाहीजे, तरच देशाला अर्थ आहे.
      धर्म आणि देव, मागाहून!

    • @NishaManjrekar-kz7yi
      @NishaManjrekar-kz7yi 4 месяца назад

      जनता अतीशय स्वार्थी झालेली आहे.
      जनता स्वतःच्या फायद्यासाठी हुकुमशहाला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून देते आहे. केजरीवाल साहेबैजे केले ते मराठी माणूसच्या भलाईसाठी केलेल आहे.

    • @priyankagaikwad6536
      @priyankagaikwad6536 4 месяца назад

      Modi Putin La follow Kartoy

    • @Nishant7089
      @Nishant7089 4 месяца назад

      Hukumshahi aali tar he BJP Wale manmani kartil...kaam karnar nahit ani corruption vadhel😢

    • @chaudhari.tushar.chandu
      @chaudhari.tushar.chandu 4 месяца назад

      Honar ahe nahi zala ahe jage vha nytr modi Hitler ch avtar gheil ya

  • @vijayparab6955
    @vijayparab6955 4 месяца назад +122

    भाजपा आता अधिक खड्ड्यात चालली आहे.

    • @NishaManjrekar-kz7yi
      @NishaManjrekar-kz7yi 4 месяца назад +4

      भाजपाला ४०० जागा मिळाल्या नाही पाहिजे. आपण भाजपाला ३९९ वर रोखले तरी आम्ही जिंकलो.

  • @mkadam9769
    @mkadam9769 4 месяца назад +75

    हुकुमशाह ला घावयाची वेल आली.

    • @poonamborkarpoonamborkar3560
      @poonamborkarpoonamborkar3560 4 месяца назад

      How dear you 😂😂😂

    • @NishaManjrekar-kz7yi
      @NishaManjrekar-kz7yi 4 месяца назад +1

      जनता अतीशय स्वार्थी झालेली आहे.
      जनता स्वतःच्या फायद्यासाठी हुकुमशहाला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून देते आहे.

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 4 месяца назад +70

    Great explaination Madam ! देश बरबाद होनार आहे .

    • @shilpakulkarni3186
      @shilpakulkarni3186 4 месяца назад

      Tumhi vachava

    • @manoharsawant7751
      @manoharsawant7751 4 месяца назад

      छिन्नी व हातोडा हातात घायला हवा

    • @NishaManjrekar-kz7yi
      @NishaManjrekar-kz7yi 4 месяца назад

      तुमचा देश पाकिस्तानला भिकारी बनवलं आहे मोदीने.
      आता चायनाला पण भिकारी बनवणार.
      यापुढे भारताकडे वाकड्या नजरेने पाहू नये.

  • @Prashan-rr5ny
    @Prashan-rr5ny 4 месяца назад +30

    कॉग्रेस पक्ष साठ वर्षे सत्तेत राहीला पन त्याच बरोबर त्यांनी विरोधी पक्ष ही जिवंत ठेवला....
    संत्तेचा दूरउपयोग केला नाही 💯💯🚫🚫

    • @NishaManjrekar-kz7yi
      @NishaManjrekar-kz7yi 4 месяца назад

      सर्वचजण मिळुन लुटमार, चोरी, दरोडेखोरी करीत होते.
      पण हिंदू धर्म नष्ट करु शकले नाहीत.

    • @amardeeppawar9399
      @amardeeppawar9399 4 месяца назад

      15 राज्यातील बहुमताची सरकारी याच काँग्रेसने पाडली आहेत. 1974 ची आणीबाणी सुद्धा याच काँग्रेसने लादली होती देशावर

    • @rushikesh4790
      @rushikesh4790 4 месяца назад

      😂😂
      Jara nehru vishayi vacha
      Shivsena Kashi janmala aali, communist kase sample?
      Emergency koni lavli?
      Khup motha joke marla

  • @dipaksawant1173
    @dipaksawant1173 4 месяца назад +26

    ये सब क्या देखना पड रहा है,...अच्छा है मै (जनता) अंधा हूं 😎

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 4 месяца назад +24

    कडक आणि बेधडक. सत्यमेव जयते 🙏🚩उत्कृष्ट निवेदन 👍🙏

    • @NishaManjrekar-kz7yi
      @NishaManjrekar-kz7yi 4 месяца назад

      DELHI CM KHUJLIWAL SPENT 29 Carores in Minor Repairs...🥵RTI ने जवाब देते हुए लिखा है कि अरविंद केजरीवाल ने अपने घर की छोटी-मोटी मुरमत जैसे की सीवरेज की सफाई, प्लंबिंग का काम, लकड़ी का काम, घर में पेंट आदि जैसे कामों में 29 करोड़ से ज्यादा की राशि खर्च की है, सबसे हैरानी की बात सभी ठेकेदार के नाम देखें।
      *और यह शीश महल वाला खर्चा नहीं है उसको इसमें मत जोड़ना वो अलग है।*
      29 करोड़ भईया इतने में तो पूरा नया महल खड़ा हो जाता। तुमने लीपापोती में ही इतने फूंक दिए वाह रे कट्टर ईमानदार।😡🥵😡. Biggest Natwarlal as NAMED by Most Media Houses..

  • @prajyot9415
    @prajyot9415 4 месяца назад +66

    दुसऱ्या देशात राहून सुद्धा स्वतःच्या देशाबद्दलची तळमळ दिसून येते...great madamjii

    • @NishaManjrekar-kz7yi
      @NishaManjrekar-kz7yi 4 месяца назад +1

      😂😂😂😂😂😂
      कुठल्या देशाबद्दल तळमळ ?
      😢

    • @prajyot9415
      @prajyot9415 4 месяца назад

      @@NishaManjrekar-kz7yi ky hot ahe manjrekar😡

    • @deepaksalunkhe7988
      @deepaksalunkhe7988 4 месяца назад +1

      हे सगळं दुसऱ्या देशात राहूनच बोलता येत😂

    • @prajyot9415
      @prajyot9415 4 месяца назад +6

      @@deepaksalunkhe7988 त्यांनी त्यांच्या आयुष्यात काही ध्येय गाठली आहेत म्हणून ते तिथपर्यंत पोहचलेली आहेत...आपल्याला आपला जिल्हा सोडून नीट राहता येत नाही उगाच शहाणपण करू नये

    • @deepaksalunkhe7988
      @deepaksalunkhe7988 4 месяца назад +2

      @@prajyot9415 ज्याला आपल्या देशाबद्दल तळमळ असते तो आपला देश कधी सोडत नाही. तो इथे राहूनच देशा साठी काम करतो. त्या मूळे आपण आपला शहाणपणा स्वतःजवळ च ठेवावा. आणि मी जिल्हा सोडून राहतो की नहीं हे बघायला आलेलात का?
      उंठा वरून शेळ्या हाकन सोप्प असत.🙏😂

  • @vishalpatil6013
    @vishalpatil6013 4 месяца назад +16

    देश हुकूमशाही कडे चालला नाही ना😮😮😢😢, Nice information 🙏🙏🙏🙏

    • @मोरयाmorya
      @मोरयाmorya 6 дней назад

      hukum shahi kade gela asta tr attachya nivadnukit 2 terrorist nivdun ale naste

  • @sachindhumale481
    @sachindhumale481 4 месяца назад +37

    पंतप्रधान ह्यांनी या सगळ्या घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन स्वखुशीने राजीनामा द्यावा.

    • @open_challenge007
      @open_challenge007 4 месяца назад +1

      🤔 हा माणूस पद सोडेना, सत्ते साठी काय वाट्टेल तें करतोय आणि हा व्यक्ति राजीनामा देईल? 😀😃 खूपच आशावादी आहात तुम्ही 😀🫡

    • @sachindhumale481
      @sachindhumale481 4 месяца назад

      @@open_challenge007 🤣🤣🤣🤣

    • @NishaManjrekar-kz7yi
      @NishaManjrekar-kz7yi 4 месяца назад +2

      आम्ही आमची कामे करण्यासाठी मोदी आणि अमीत शहाला दिल्लीला पाठविलं आहे.
      जोपर्यंत आमची कामे करणे चालू आहे तोपर्यंत मोदी आणि अमीत शहा दिल्लीत रहाणार.

    • @sachindhumale481
      @sachindhumale481 4 месяца назад

      @@NishaManjrekar-kz7yi घोटाळे करणे,ed व cbi च्या नावाखाली विरोधक संपवून टाकणे,लोकशाही संपवून टाकणे,काँग्रेस मुक्त ऐवजी कॉंग्रेसयुक्त भारत करणे,जे मंत्री upa2 च्या काळात ज्या मंत्र्यांना अटक झाली होती त्यांना क्लीन चिट देऊन सोडून टाकणे,सिंचन घोटाळा करण्याऱ्याला उपमुख्यमंत्री बनवणे ,गुजरातचा विशेष फायदा करून देणे ,अख्खे पत्रकार ताब्यात घेणे हे सगळी काम तुमची का?

    • @open_challenge007
      @open_challenge007 4 месяца назад

      @@NishaManjrekar-kz7yi काय कामं केलीत तुमची? 😀😂

  • @sureshkolvankar9148
    @sureshkolvankar9148 4 месяца назад +4

    एकच ध्यास. कमळीचा सर्वनाश.

  • @dattatrayamane3231
    @dattatrayamane3231 4 месяца назад +18

    भित्रा माणूस प्रेस कॉनफरन्स काय घेणार,,,,

    • @NishaManjrekar-kz7yi
      @NishaManjrekar-kz7yi 4 месяца назад

      संजय राऊत हाच खरा पंतप्रधान.
      रोज सकाळी प्रातर्विधी करतांना प्रेस कान्फरन्स करतो.

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 4 месяца назад +24

    पत्रकार परिषदेत त्यांच तोंड बंद होत त्यांना
    सांगा रवीशकुमार किंवा निखील वागळे ना
    मुलाखत द्या तुमचा चेहरा कुठला आणि मुखवठा कुठला हे जनते समोर येईल
    पण पनौती कडे तेवढ धाडस नाही तेव्हा छाती 28 ईंच होते असो u r on right stand all indians r with u hats off

    • @MrNams
      @MrNams 4 месяца назад

      सर्वात महत्वाचे म्हणजे अण्णांना जाग आली बरंका

    • @amardeeppawar9399
      @amardeeppawar9399 4 месяца назад

      रविष कुमार आणि निखिल वागळे सारख्या फडतूस माणसांना मुलाखत द्यायची वाईट वेळ या देशाच्या पंतप्रधानांवर आली नाही

  • @ravindrasaindane6510
    @ravindrasaindane6510 4 месяца назад +11

    हर्षदा ताई सत्ताधीश paksh काहीही करू शकतो यात काही शंका नाही. ते सत्ता साठी अगदी खालच्या पातळीवर या पुढेही जाणार. ताई तुला मनापासून धन्यवाद. Great job .

    • @NishaManjrekar-kz7yi
      @NishaManjrekar-kz7yi 4 месяца назад

      DELHI CM KHUJLIWAL SPENT 29 Carores in Minor Repairs...🥵RTI ने जवाब देते हुए लिखा है कि अरविंद केजरीवाल ने अपने घर की छोटी-मोटी मुरमत जैसे की सीवरेज की सफाई, प्लंबिंग का काम, लकड़ी का काम, घर में पेंट आदि जैसे कामों में 29 करोड़ से ज्यादा की राशि खर्च की है, सबसे हैरानी की बात सभी ठेकेदार के नाम देखें।
      *और यह शीश महल वाला खर्चा नहीं है उसको इसमें मत जोड़ना वो अलग है।*
      29 करोड़ भईया इतने में तो पूरा नया महल खड़ा हो जाता। तुमने लीपापोती में ही इतने फूंक दिए वाह रे कट्टर ईमानदार।😡🥵😡. Biggest Natwarlal as NAMED by Most Media Houses..

  • @MarathihindiManoranjan
    @MarathihindiManoranjan 3 месяца назад

    Very superbly explain. but again we have to fight for freedom.

  • @catchsudo
    @catchsudo 4 месяца назад +13

    Harshada = Truth

  • @RavindraMali-un2fe
    @RavindraMali-un2fe 4 месяца назад +7

    BJP मध्ये विरोधी पक्षाचा सामना करायची हिम्मत नाही म्हणून अशा प्रकारच्या चाली खेळतो आहे आता मतदारांनी याना धडा शिकवायला पाहिजे

  • @MrNams
    @MrNams 4 месяца назад +5

    सर्वात महत्वाचे म्हणजे अण्णांना जाग आली बरंका

  • @the_achievers_
    @the_achievers_ 4 месяца назад +21

    ही कसली लोकशाही? असं वाटतं ही लोकशाही नाही ही दडपशाही आहे..

    • @vbstheworld
      @vbstheworld 4 месяца назад

      म जा पाकिस्तानात,

  • @avi3727
    @avi3727 4 месяца назад +4

    छान आणि सुस्पष्ट भाषेत आपण माहिती देत आहात.

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 4 месяца назад +1

    Harshada uttam vishleshan

  • @pranav8491
    @pranav8491 4 месяца назад +18

    हे सर्व पाहून माझी तळ पायाची आग मस्तकात जाते... भाजपा अजून किती नीच पातळीला जाणार? हे विचार करण्याच्या पलीकडचे आहे...

    • @tusharmistry3018
      @tusharmistry3018 4 месяца назад

      Kaay re madrchod kiti divas Rahul che talve chatshil

    • @vbstheworld
      @vbstheworld 4 месяца назад

      😂नीच ,,2024 ला समजेल,,

    • @amardeeppawar9399
      @amardeeppawar9399 4 месяца назад

      अशीच आग लागू दे. याच आगीमध्ये जळून भस्मसात होऊन जाल. चुकीला चूक म्हणायला शिका. विरोधकांनी ही वेळ त्यांच्या कर्माने स्वतःवर आणली आहे. विरोधक थोडे तरी राष्ट्रवादी वृत्तीचे असते आणि त्यांनी या देशातील बहुसंख्य लोकांचा विचार केला असता तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती

    • @NishaManjrekar-kz7yi
      @NishaManjrekar-kz7yi 4 месяца назад

      DELHI CM KHUJLIWAL SPENT 29 Carores in Minor Repairs...🥵RTI ने जवाब देते हुए लिखा है कि अरविंद केजरीवाल ने अपने घर की छोटी-मोटी मुरमत जैसे की सीवरेज की सफाई, प्लंबिंग का काम, लकड़ी का काम, घर में पेंट आदि जैसे कामों में 29 करोड़ से ज्यादा की राशि खर्च की है, सबसे हैरानी की बात सभी ठेकेदार के नाम देखें।
      *और यह शीश महल वाला खर्चा नहीं है उसको इसमें मत जोड़ना वो अलग है।*
      29 करोड़ भईया इतने में तो पूरा नया महल खड़ा हो जाता। तुमने लीपापोती में ही इतने फूंक दिए वाह रे कट्टर ईमानदार।😡🥵😡. Biggest Natwarlal as NAMED by Most Media Houses..

  • @prasannakavare7770
    @prasannakavare7770 4 месяца назад +9

    Prime minister Ani press conference..what a joke😂😂😂😂

    • @NishaManjrekar-kz7yi
      @NishaManjrekar-kz7yi 4 месяца назад

      Maximum press conferences Sanjay Raut.
      If that's qualification then make him PM.

  • @nikhilhumane2288
    @nikhilhumane2288 4 месяца назад +1

    Namaskar Good 👍 News Content

  • @jayeshsonar5697
    @jayeshsonar5697 4 месяца назад +3

    Salute to brave CJI. India never forget him.

  • @shyamchaudhari2499
    @shyamchaudhari2499 4 месяца назад +3

    प्रतेक जण सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करतो याचा अर्थ खालचे कोर्ट, हाय कोर्ट न्यायाधीशांन वर पण सत्ताधारी सरकारचा दाबाव आहे असे समजायचे का?
    आम्हाला नको असला विकसीत भारत आमचा सत्तर वर्षाचा भारत परत द्या. भले आम्ही गरीब राहू पण दोन वेळ चे जेवण सुखाने खाऊ.

  • @Shblue1153
    @Shblue1153 4 месяца назад +2

    Well done Harshada... doing great job...❤

  • @satishutekar1906
    @satishutekar1906 4 месяца назад

    Wow nice to see yu again

  • @isaqzarekari6225
    @isaqzarekari6225 4 месяца назад +3

    पार्श्व सांगिताची गरज नाही. तुझा आवाज खणखणीत आहे.😊😊😊

  • @tejasparab1474
    @tejasparab1474 4 месяца назад +3

    सत्ता पाने के लिये जो तुम करो वो सही है, जो हम करे वो भी सही है.
    - श्री अटल बिहारी वाजपेयी

  • @yuvrajb4696
    @yuvrajb4696 4 месяца назад +1

    Jay Ho Jay Hind 🇮🇳

  • @ashokpatil3071
    @ashokpatil3071 4 месяца назад +2

    Very A arguments nice

  • @vijaybhosale9500
    @vijaybhosale9500 4 месяца назад +23

    प्रेस कॉन्फरन्स अरे बापरे! किती अवघड काम सांगत आहेस हर्षदा.

    • @NishaManjrekar-kz7yi
      @NishaManjrekar-kz7yi 4 месяца назад

      DELHI CM KHUJLIWAL SPENT 29 Carores in Minor Repairs...🥵RTI ने जवाब देते हुए लिखा है कि अरविंद केजरीवाल ने अपने घर की छोटी-मोटी मुरमत जैसे की सीवरेज की सफाई, प्लंबिंग का काम, लकड़ी का काम, घर में पेंट आदि जैसे कामों में 29 करोड़ से ज्यादा की राशि खर्च की है, सबसे हैरानी की बात सभी ठेकेदार के नाम देखें।
      *और यह शीश महल वाला खर्चा नहीं है उसको इसमें मत जोड़ना वो अलग है।*
      29 करोड़ भईया इतने में तो पूरा नया महल खड़ा हो जाता। तुमने लीपापोती में ही इतने फूंक दिए वाह रे कट्टर ईमानदार।😡🥵😡. Biggest Natwarlal as NAMED by Most Media Houses..

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 4 месяца назад +4

    लहान पक्षांना मतदारांनी कमी समजू नये ह्या निवडणुकीत त्यांचाच विचार केला पाहिजे

    • @NishaManjrekar-kz7yi
      @NishaManjrekar-kz7yi 4 месяца назад

      DELHI CM KHUJLIWAL SPENT 29 Carores in Minor Repairs...🥵RTI ने जवाब देते हुए लिखा है कि अरविंद केजरीवाल ने अपने घर की छोटी-मोटी मुरमत जैसे की सीवरेज की सफाई, प्लंबिंग का काम, लकड़ी का काम, घर में पेंट आदि जैसे कामों में 29 करोड़ से ज्यादा की राशि खर्च की है, सबसे हैरानी की बात सभी ठेकेदार के नाम देखें।
      *और यह शीश महल वाला खर्चा नहीं है उसको इसमें मत जोड़ना वो अलग है।*
      29 करोड़ भईया इतने में तो पूरा नया महल खड़ा हो जाता। तुमने लीपापोती में ही इतने फूंक दिए वाह रे कट्टर ईमानदार।😡🥵😡. Biggest Natwarlal as NAMED by Most Media Houses..

  • @qasimalisayyed7903
    @qasimalisayyed7903 4 месяца назад +2

    आपले पंत प्रधान सर्वीकडे दिसतील फक्त पत्रकार परिषदेत दिसत नाही. ही अत्यंत दुदैवी बाब आहे.

  • @balajimadavi6979
    @balajimadavi6979 4 месяца назад +2

    सरळ सरळ सरकार साठीच होत पण कोर्टाने तोंडघशी पाडला.

  • @sambhosale2457
    @sambhosale2457 4 месяца назад +4

    People must be aware of the fact and must sense the future considering current situation.......
    Genuinely we must Thankful to individual generalism 👍
    Thanks Harshada for bringing different aspects in one video 🙏

  • @ppmo8413
    @ppmo8413 4 месяца назад +2

    Best of luck.....you are brave!

  • @ranjitjadhav1607
    @ranjitjadhav1607 4 месяца назад

    ओन्ली मोदी❤

  • @user-lo8qh3mv9g
    @user-lo8qh3mv9g 4 месяца назад +1

    Barobar ahe

  • @kantmeshram8133
    @kantmeshram8133 4 месяца назад +2

    बीजेपी डर गयी है😂😂

    • @NishaManjrekar-kz7yi
      @NishaManjrekar-kz7yi 4 месяца назад

      अरे बाप रे। ऐसा है क्या ?
      अब पता चला कांग्रेस के बड़े बड़े नेता लोग क्यों अपनी पार्टी छोड़कर भाजपा में मिल जाते हैं ।

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 4 месяца назад +2

    Tumache Video khup informative आसतत,,,,Hukumshahi चालू आहे इकडे,,,BJP Hatao देश बचाओ

    • @NishaManjrekar-kz7yi
      @NishaManjrekar-kz7yi 4 месяца назад

      आता पाकिस्तानला वाचवणं असंभव.

  • @learnertech2295
    @learnertech2295 4 месяца назад +2

    Excellent

  • @deepaliambekar22
    @deepaliambekar22 4 месяца назад +1

    Great video Madam. Keep this up. Very glad to watch a lady talking so seriously and studiously about politics. Best wishes!!!!

    • @NishaManjrekar-kz7yi
      @NishaManjrekar-kz7yi 4 месяца назад

      DELHI CM KHUJLIWAL SPENT 29 Carores in Minor Repairs...🥵RTI ने जवाब देते हुए लिखा है कि अरविंद केजरीवाल ने अपने घर की छोटी-मोटी मुरमत जैसे की सीवरेज की सफाई, प्लंबिंग का काम, लकड़ी का काम, घर में पेंट आदि जैसे कामों में 29 करोड़ से ज्यादा की राशि खर्च की है, सबसे हैरानी की बात सभी ठेकेदार के नाम देखें।
      *और यह शीश महल वाला खर्चा नहीं है उसको इसमें मत जोड़ना वो अलग है।*
      29 करोड़ भईया इतने में तो पूरा नया महल खड़ा हो जाता। तुमने लीपापोती में ही इतने फूंक दिए वाह रे कट्टर ईमानदार।😡🥵😡. Biggest Natwarlal as NAMED by Most Media Houses..

  • @milindkamble9454
    @milindkamble9454 4 месяца назад +1

    जनतेने आंधळ होऊनये विचार करुन मतदान कारवे,

    • @NishaManjrekar-kz7yi
      @NishaManjrekar-kz7yi 4 месяца назад +1

      जनता अतीशय स्वार्थी झालेली आहे.
      जनता स्वतःच्या फायद्यासाठी हुकुमशहाला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून देते आहे.

  • @padmajagawade6844
    @padmajagawade6844 4 месяца назад +1

    भाजपला वाचवण्यासाठी sbi पुढे आलं

  • @sunilransing6325
    @sunilransing6325 4 месяца назад

    ताई मोदी चांगले काम करत आहेत 🎉🎉🎉🎉

  • @rohidaspalav620
    @rohidaspalav620 4 месяца назад +5

    Salute to you madam 🙏 jai maharastra

  • @ravikantgundewadi3865
    @ravikantgundewadi3865 4 месяца назад +1

    Khup chan information delya badle khup khup tumche abhar 🙏

  • @minakshipagare4532
    @minakshipagare4532 4 месяца назад +1

    Great explanation 💯

  • @sakinathavale1012
    @sakinathavale1012 4 месяца назад +1

    दहा वर्षात एकदा पण Press Conference घेतली नाही.. एकदम भितरा माणूस.

  • @Kiran-nb5xi
    @Kiran-nb5xi 4 месяца назад +1

    Genuine journalism

  • @tejaswinisawant7306
    @tejaswinisawant7306 4 месяца назад

    👍

  • @rajendrabawaskar547
    @rajendrabawaskar547 4 месяца назад +1

    ही अघोषित आणिबाणी असुन हुकूमशाहीची सुरवात आहे

  • @pankajpatil5162
    @pankajpatil5162 4 месяца назад

    बोलायची इच्छा आमची पण आहे... पण... आम्ही भारतात राहतो... आता स्पष्ट पणे व्यक्त व्हायला पण भीती वाटते.

  • @gopalrane158
    @gopalrane158 4 месяца назад +1

    Nice information 👌

  • @abhijitpatil7324
    @abhijitpatil7324 4 месяца назад +1

    Very true

  • @rajendrapatil4177
    @rajendrapatil4177 4 месяца назад +2

    🙏 नमस्कार मॅडम.

  • @avinashjoshi4340
    @avinashjoshi4340 4 месяца назад

    I listen to others as well.

  • @user-xm6ty8vq4g
    @user-xm6ty8vq4g 4 месяца назад

    Khup sundar aahe ❤

  • @sundardasbhagat5728
    @sundardasbhagat5728 4 месяца назад +1

    Free and fair elections shall be held under strict supervision of the Supreme Court of India.As of now there seems no level field for all political parties

  • @jagdishbhovad8565
    @jagdishbhovad8565 4 месяца назад +1

    छान 👌

  • @vinybhosale
    @vinybhosale 4 месяца назад +7

    हर्षदा सर्व काही आलबेल आहे.. 🙏

  • @manikjadhav1864
    @manikjadhav1864 4 месяца назад +2

    2024 nantar BJP pahile supremecourt che control swat kade gheal🙏🙏🙏🙏

  • @mahendragaikwad9347
    @mahendragaikwad9347 4 месяца назад +1

    They are threatening
    But
    SBI being largest banks
    They should not have done

  • @Pakurhospital
    @Pakurhospital 4 месяца назад +1

    nice Information mam

  • @babanmaghade2265
    @babanmaghade2265 4 месяца назад

    Harshada you are the great.

  • @sanjaydongre
    @sanjaydongre 4 месяца назад

    Thanks

  • @SJ-ss4oq
    @SJ-ss4oq 4 месяца назад

    Ban bhrashtachari janta party😡😡

  • @abhijeetm.148
    @abhijeetm.148 4 месяца назад +2

    Indian Putin 😂

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 4 месяца назад +1

    भाजप आपल श्राद्ध आपणच घालतय.

  • @khushibetalwar9912
    @khushibetalwar9912 4 месяца назад

    Thanks ma'am

  • @amoghruikar6827
    @amoghruikar6827 4 месяца назад

    Thank you Harshada didi.

  • @aquiline-m1590
    @aquiline-m1590 4 месяца назад

    लोक म्हणतात की लोकशाही संपणार.
    मी म्हणतो की लोकशाही संपली आहे.

  • @user-vg2my2lw3k
    @user-vg2my2lw3k 4 месяца назад +5

    SBI ने सरकार ला सपोर्ट करते हे लपवण्यासाठी.. केजरीवाल आणि काँग्रेसची न्युज चालवण्यात आली..

  • @nishapatil8936
    @nishapatil8936 4 месяца назад +1

    इतक सर्व होऊन ही कोणी हे थांबवू का शकत नाही सर्वांना दिसत आहे अन्याय होतो आहे हुकूम शाही चालू आहे पण न्याय कोणा कडे मागावा व न्याय कोण करेल

    • @NishaManjrekar-kz7yi
      @NishaManjrekar-kz7yi 4 месяца назад

      जनता अतीशय स्वार्थी झालेली आहे.
      जनता स्वतःच्या फायद्यासाठी हुकुमशहाला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून देते.

  • @anilnikam6309
    @anilnikam6309 4 месяца назад

    Right madam

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 4 месяца назад

    राष्ट्रपतीच्या विरोधात कोर्टात जाणारे केरळ सरकार हे मोदीची पात्रता.

  • @jayprakashshivade2827
    @jayprakashshivade2827 4 месяца назад

    Jai shree Ram 🚩

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 4 месяца назад +1

    घाबरलय यन्ना माहिती आहे आता no BJP,,BJP sodun कुणीही चलेल,, BJP Hatao देश बचाओ

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 4 месяца назад +3

    BJP Hatao किसान बचाओ

    • @NishaManjrekar-kz7yi
      @NishaManjrekar-kz7yi 4 месяца назад

      ,खलीस्तान‌को समर्थन करो.

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv 4 месяца назад

    देश बरबादीच्या अगदीच जवळ 🙏

  • @vikasgarde5
    @vikasgarde5 4 месяца назад +3

    अरे बापरे किती भयानक आहे हे😢 भारतात लोकशाही संपलेली आहे. आता काही या देशाचं खर नाही.😮. सगळी कडे आणीबाणी लागली आहे😂.

  • @mahen........
    @mahen........ 4 месяца назад

    News laundry best channel

  • @zubershaikh8474
    @zubershaikh8474 4 месяца назад +1

    I Suport kejriwal ❤

    • @NishaManjrekar-kz7yi
      @NishaManjrekar-kz7yi 4 месяца назад

      I support frauds committed by Kejriwal.
      I support crimes committed by Kejriwal.i support Kejriwal because he supported Rohingya and Bangaladeshi Muslim criminals.

  • @dipac80
    @dipac80 4 месяца назад

    Our judicial system is helpless !!! Such a shame

  • @abhijeetm.148
    @abhijeetm.148 4 месяца назад

    Real news fakt tuzya kadun ch samjtat.. Gr8 job.. Keep it up.. 👍🏻

  • @harishreddy8583
    @harishreddy8583 4 месяца назад

    It's a sorry state of affairs. The solution people were looking for from unimpressive Congress rules of decades, was culminated in surrender blindly to yet another regimen that is even worse. The worst part is the masses are blind to see their own blindness. The mediocrity of people in not able to have their own thinking and always looking for someone to lead them, at large, is extremely well exploited by the current regimen.
    SC and one man stand between maturity vs complete chaos. And the root cause are people,again ready to be exploited falling to a different business model of politics

  • @amial8782
    @amial8782 4 месяца назад +7

    सगला नीच पना चालू आहे 😡

  • @onlysaheb
    @onlysaheb 4 месяца назад

    🎉🎉🎉 Abaki Bar Only RaGa 🎉🎉400 Par❤❤

  • @sampadatonde4366
    @sampadatonde4366 4 месяца назад

    Pls ladakh....issue

  • @sabbirattari9680
    @sabbirattari9680 4 месяца назад

    👍🏻👍🏻👍🏻

  • @kirandaruwale3269
    @kirandaruwale3269 4 месяца назад +2

    पंतप्रधान आणि पत्रकार परिषद??¿ हा सगळ्यात मोठा विनोद आहे. या स्वप्रतिमेत मश्गूल पंतप्रधान हे कधीच पत्रकारांना सामोरे जात नाहीत वा त्यांना कोणी प्रश्न विचारले तरी आवडत नाही. ते सोईस्करपणे एक काम करतात, एकतर त्या प्रश्नांना बगल द्यायची किंवा लक्ष तिसरीकडे वळवायचे.. दुसरं असं की या देशाची अंतर्गत फाळणी झाली आहे विरोधी पक्षांना एक कायदा तर सत्ताधाऱ्यांना दुसरा म्हणजे तो कायदा त्यांना लागूच होत नाही. ते म्हणतात ना हम करे तो कॅरेक्टर ढिला और तुम करे तो रासलीला....

    • @shilpakulkarni3186
      @shilpakulkarni3186 4 месяца назад

      Kiti Modi dwesh!
      Tumachi kay apeksha aahe, Rula Gandhi , Mamta, Lalu yana prime minister karave ka?
      Jevha tushti Karan zal tumachya darashi yeun thepel to paryant khup ushir zala asel.
      Nashib aahe ya deshach aani samajach ki kadak aani saglyana vathanivar aananara pantpradhan aani gruhamantri labhalet.
      Maharashtra Corona kalat kay vatol zal visaralat vatat!
      Khar deshbhakt asal tar bjp chya mage ubhe raha.
      Rajkaran media var comment karanya evadha sop nasat.
      Article 370 pahila ka? Jarur bagha mhange samjel.
      Harshada is purogami, budhhivadi asha lokanich ya deshachi vaat lavali, dharmshala karun takliy.

  • @TheGreenHaven7
    @TheGreenHaven7 4 месяца назад

    SBI la v-lookup shikva.

  • @santoshsherekar4127
    @santoshsherekar4127 4 месяца назад

    Modi aani amit Shah deshachi vat lavali aahe

  • @nainaqp4us
    @nainaqp4us 3 месяца назад

    दारूकायदा चुकीची घटना
    केजरीवाल ला ""कर नाही तर डर कशाला "

  • @maheshnaik8232
    @maheshnaik8232 4 месяца назад +1

    I think कदाचीत ही लोकसभा निवडणूक shivatche असेल...ह्या niter हुकुमशाही लागू होईल

    • @NishaManjrekar-kz7yi
      @NishaManjrekar-kz7yi 4 месяца назад

      जनता अतीशय स्वार्थी झालेली आहे.
      जनता स्वतःच्या फायद्यासाठी हुकुमशहाला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून देते आहे.

  • @onlysaheb
    @onlysaheb 4 месяца назад +1

    😂😂 Tum Mujhe Chanda Do Me Apko Dandha Deta hu 😂😂😂Ye he Godi Guarantee 😂😂