स्पेशल रिपोर्ट @830 | गोवा | फोंड्यात कसा वाढला सनातन आणि डॉ. आठवलेंचा पसारा?
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- 5 वर्षापूर्वी डॉ.नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात हत्या झाली. त्यानंतर कॉम्रेड पानसरेंनाही तसंच संपवण्यात आलं.
आरोप सनातन संस्थेच्या साधकांवर आहे. ही सनातन संस्था डॉ.जयंत आठवले यांची आहे. सनातनचा इतिहास संशयास्पद आहे. संस्थेवर बंदी घालण्याची शिफारस आघाडी सरकारनं केली होती. ती लाल फितीत आहे.
आता स्फोट, हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे आरोप असलेल्या संस्थेच्या प्रमुखांची इतक्या वर्षात किमान चौकशी तरी व्हायला हवी होती की नाही? किमान या सनातन संस्थेनं कसे हातपाय पसरले याची तरी माहिती व्हावी की नाही? त्या संस्थेबद्दल स्थानिक गोव्यातल्या लोकांना काय वाटतंय हे कळावं की नाही? या प्रश्नांची स्वाभाविक उत्तरं आपल्याला माहिती आहेत. सरकार तपास यंत्रणा यातलं काहीच करत नाही, हे दिसतंय. त्यामुळेच सनातन कशी वाढली, फोफावली हे आपण बघणार आहोत.
Now That's Called Journalism! 👌👌👌👌
ABP maja👍👍👍
Abp majah Keep it up! ✌️
Channel took an objection, on prohibition of camera by that person!
How if any body come to channel's office with open camera? Will channel allow that person?
What a foolish thing, on which channel taking on objection...!
It's their privet property, it's their desire to have anybody inside or not to....