Baglyanchi maal phule बगळ्यांची माळ फुले
HTML-код
- Опубликовано: 3 дек 2024
- SRP ENTERTAINMENT Presents
VAV PRODUCTION Organized
दिपरंजन (Deepranjan)
11/11/2018 सायंकाळी 6.00 वाजता
स्थळ :- अनंतराव ठाकूर नाट्यगृह, भंडारी समाज हाॅल, पारनाका, वसई वेस्ट
येथे संपन्न झाला
गायक :- नचिकेत देसाई, ॐकार प्रभूघाटे, पद्मजा पाटील, प्रज्ञा गावंड
निवेदन :- दीप्ती भागवत (अभिनेत्री )
वादक :- सचिन गायकर(संगीत संयोजक) रुपक वझे, कुमार सुपेकर, संदेश कदम, सुमित चाचे, अभिषेक केळकर
निर्मिती :- प्रशांत कासकर आणि ऋषिकेश गोवेरकर
Saund and light :- Trilok (नरेश पाटील)
Special Thank for video and photography
Priyanka Goa and Rohit Mestry
अति उत्तम सादर केले.गोड आवाज !
नमस्कार
जुन्या कलाकारांसोबत सर्व काही गेले. असे वाटायचे .पण आपण तरुण कलाकारांनी कष्टाने tapsyene वारसा चालू ठेवला आहे. आवाज संगीत निवेदन खूप छान .सर्वांना शुभेच्छा व आशीर्वाद. श्रीपाद जोशी. सांगली माझी सैनिक.
I love to hear regional songs of India.. loved in your melodious voice. ❤🎉
So much instumental support with which melody and sweetness of original स्वर is remained hidden
Wow........awesome 👌👌
फारच छान गीतगायन ! रेकाॅर्डींगही उत्तम.
Very near to original👌👌
Very nice NACHIKET. SINGING FROM SOUL. 👌👌👌👌
Survat kavita bhidli ♥️
खरं आहे
खूप छान..
निवेदन.. 👌👌
गायन सुंदर... Best wishes...👍🎶
सुंदर गायन. बहारदार तबला.
👍👍🙏🙏
वा वा वा अप्रतिम 👏👏👏👏👏
Baglyanchi malfule superb 👌
Very nice singing style. 👌👌👌👌
Well done brother
Betu kass chaan awaj aahe tuza... i remember still .
Hope you never experience thenpain of this song.. v beautiful though
वाद्यांचा गोंगाट जास्त, कंट्रोल पाहिजे....
उत्तम.गाणे कशा रितीने. वळवता त्या नुसार हे गाणे झुलत झुलत जाते व आपणासही हलवते खुणावते झुलायला लावते.ही देणगी महान खळे काकांनी दिलेली आहे. त्याची प्रत्येक गाणी म्हणताना त्यांना आठवा नमस्कार करा व गा.
Nice performance
Ha raag konta ahe sangu shakta ka
It's raag Yaman Kalyan
तबला थोडा जास्त वाटतोय बाकी गाणं सुंदर.