अमित शहांचा इशारा पवारांना समजला पण देवेंद्र फडणवीसांचा इशारा उद्धव ठाकरे यांना अजूनही समजला नाही...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • अमित शहांचा इशारा पवारांना समजला पण देवेंद्र फडणवीसांचा इशारा उद्धव ठाकरे यांना अजूनही समजला नाही...
    Follow me on :
    Twitter : / bnnmarathi
    Facebook : / newsrealmhindi
    Website 1 : gvsnews.in/
    Website 2 : subhashnewsnet...
    instagram : / mindasset100m
    फ्री मध्ये 6 महिन्यात किंवा पैसे भरून 2 दिवसांत यूट्यूब चॅनल चालवणे शिका | 100 % RUclips SEO EXPERTS
    या लिंकवर क्लिक करा - • फ्री मध्ये 6 महिन्यात ...
    आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमची जाहिरात मुंबई , पुणे, नाशिक, नागपूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवा..
    जाहिरातीसाठी संपर्क - 9923135375 आणि ईमेल - assetrealm@gmail.com
    हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आर्थिक सपोर्ट करा..
    तुमच्या इच्छेनुसार कितीही रुपयांपर्यंत मदत करू शकता.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375
    नमस्कार मित्रांनो, भारती न्यूज नेटवर्कच्या 'भारती न्युज' (मराठीत न्युज/माहिती) मध्ये तुमचे स्वागत आहे.
    मित्रांनो या युट्यूब चॅनेल तुम्हाला राजकारणाची किंवा बातमीची लपलेली बाजू दाखवण्यात येईल किंवा ती बाजू या युट्यूब चॅनेल वर मांडण्यात येईल.
    तसेच भाऊंच्या व्हिडिओतील किस्से व कहाण्या आणि विश्लेषण मांडण्यात येतील.
    मुख्य प्रवाहात लपवत असलेल्या बातम्या तुम्हाला भारती न्युज (मराठीत न्युज/माहिती) युट्यूब चॅनेल वर ऐकायला मिळतील.
    तर मित्रांनो तुम्ही आमच्या description पर्यंत आला आहात तर तुम्ही तुमच्या भारती न्यूज या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओज ना जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.
    🙏धन्यवाद 🙏
    वैधानिक इशारा :- ज्यांना हिंदुत्व त्रस्ततेने पछाडलेले आहे त्यांनी इकडे फिरकू नये.. आणि फालतू कॅमेन्ट करून आमचा वेळ वाया घालवू नये..
    हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सपोर्ट करा.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375 आम्ही भारती न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून हिंदूत्वाचे कार्य करत आहोत..
    व्हॉट्स ॲप ग्रूपवर जॉईन व्हा...
    हिंदुत्ववादी लोकांनीच ग्रुपला जाईन व्हावे ही विनंती इतरांनी होऊ नये ही कळकळीची विनंती.. chat.whatsapp....
    Copyright Use Disclaimer -
    This video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 307 of the Copyright Act 3976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    In case you feel your rights are violated, kindly e-mail me at assetrealm@gmail.com and I will be quite eager to take down my video.
    AGAR AAPKO HAMARE KISI BHI VIDEO SE KOI PROBLEM HAI..
    TO AAP HAME CONTACT KAR SAKTE HAIN. assetrealm@gmail.com
    Thanks!!
    NATION FIRST 🇮🇳
    राष्ट्र सर्वोतोपरी
    / @bnnmarathitnews
    #मराठीतमाहिती #marathitnews #bharatinews #bharatinews #मराठीतन्यूज #bnnmarathi #bharatinewsnetwork #bhautorsekarvideo #maharashtranews #marathitnews
    #भारतीन्यूजनेटवर्क
    bhau torsekar bhashan
    bhau torsekar new speech
    bhau torsekar 2024
    bhau torsekar new video
    bhau torsekar narendra modi
    bhau torsekar new video
    bhau torsekar vyakhyan
    bhau torsekar bhashan
    bhau torsekar bhashan
    bhau torsekar narendra modi
    fakt modich

Комментарии • 250

  • @prakashvalanjuwedtree9572
    @prakashvalanjuwedtree9572 24 дня назад +77

    भाऊ बाबानु तुमची आज महाराष्ट्राला आणि मोदीन बरोबर साथ असन खरोखर गरजेच आहे

  • @bhauthorat6936
    @bhauthorat6936 24 дня назад +50

    भाऊसारखा राजकीय अभ्यासक माणूस मी तरी दुसरा कोणी पाहिला नाही,
    आणि त्या खालोखाल लिहायच्या बाबतीत मी स्वतः...

  • @KishorD-rh9ye
    @KishorD-rh9ye 23 дня назад +43

    भाऊ तोरसेकर ह्यांना ऐकाय ला मिळणे हे दुर्मिळ, भाग्यचे लक्षण.

    • @rahuldhanavade2878
      @rahuldhanavade2878 20 дней назад

      Tyancha channel aahe bhau

    • @yashraj8679
      @yashraj8679 20 дней назад

      T😮​@@rahuldhanavade2878

    • @user-vy3vb5bb9x
      @user-vy3vb5bb9x 18 дней назад

    • @ramchandramahamuni5932
      @ramchandramahamuni5932 17 дней назад +1

      या वेळी bjp ची सत्ता येत नाही ... आमच्या सारखे पारंपरिक मतदार ना गृहीत धरलंय ... एक वेळ शिंदे ठीक होत पण अजित पवार का ? सत्ता नाही उत्तम प्रशासन द्या

    • @dilipambekar160
      @dilipambekar160 День назад

      भाऊ bjp चा माणूस आहे सगळे भाषण बायास असते.

  • @manikbhujbal542
    @manikbhujbal542 23 дня назад +26

    भाऊ या तुमच्या वयात खुप रिस्क घेताय मी तर सामान्या शेतकरी आहे.पण तुमच्या विचाराशिवाय भारत देश वाचू शकत नाही.भाऊ आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष जवळुन पाहु शकत नाही.पण भाऊ आमचे आयुष्य तुमहस लाभो.कलीयुगात सत्य नको आहे.हे आपल्या देशवासीयांना समजल पहीजे भाऊ तुमच्या वैचारीक वादळात सलाम

    • @ashokbagul3548
      @ashokbagul3548 23 дня назад

      Tu bamaniya chatugar bhadotri Karu Nako

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 23 дня назад

      भाऊ तुम्ही सामान्य शेतकरी हा साला कापुस कांदा सोयाबीन आयात करताना सनातनी हिंदु शेतकरीची बाजूने कधी बोललाच नाही काॅंमेंट बाॅक्स बंद करुन ठेवतो याचा विचार करा.

    • @nitinaier1935
      @nitinaier1935 23 дня назад

      देसले तू एवढा तू हुशार आहेस तर तुला भुजबळ काय बोलतात आणि भाऊ काय बोलतात ते तरी कळते काय तुमचा नेता चाचा चांद मिय्या पवार काय करत होता इतकी वर्षे भाऊने कमेंट का बंद केली तुला माहित नसेल तर तू महामुर्ख आहेस

    • @sanjaypujari6236
      @sanjaypujari6236 21 день назад +4

      ​@@krushnadasdesale1075मंग तू काय ..... उपटतो का ? तू करना तेवढं शेतकऱ्याचं काम..!

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 19 дней назад

      पगार सुरू झाला

  • @AnnaYadav-sk3pr
    @AnnaYadav-sk3pr День назад

    भाऊ तोरसेकर आपला अनुभव वयोमानानुसार अजून ही तीक्ष्ण विचार करण्याची आपली क्षमता आहे. धन्यवाद

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 17 дней назад +2

    गोविंद पानसरे चे विचार अति मोलाचे होते भाऊ तुम्ही ते आम्हाला प्रकट केले याबद्दल तुमचे मनापासून आभार

  • @jyotijoshi6702
    @jyotijoshi6702 24 дня назад +34

    भाऊ तोरसेकर तुमच विवेचन खूप छान असतं.

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 18 дней назад

      😂😂😂 you thinks , from 400 years we see that type ill mentality .😂😂😂

  • @narayankulkarni3105
    @narayankulkarni3105 24 дня назад +11

    कलकत्ता सारखीच केस महाराष्ट्रांत झाली. त्यांची SIT चे तपासांचे काय झाले.आज तो विषय घेऊन परत ऐकदा विषय चर्चात यावा.

  • @mandakinikulkarni3931
    @mandakinikulkarni3931 21 день назад +3

    खूप छान विचार 🙏🙏⚘️⚘️

  • @prakashnaik3772
    @prakashnaik3772 19 дней назад +3

    वा भाऊ वा मला आपला खुप अभिमान आहे

  • @sudarshankarad4669
    @sudarshankarad4669 День назад

    काका आपलं विश्लेषण खूप सुंदर आहेत

  • @bandhupatil8069
    @bandhupatil8069 19 дней назад +1

    छान प्रबोधन आणि ज्ञानवर्धक विचार मांदळे बद्दल धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 18 дней назад

      Never , a thirdclass mindset from 350 years against farmers , maratha & maratha leadership .😂😂😂😂

  • @GulabJogdand
    @GulabJogdand 22 дня назад +6

    खुप छान विषलेशन आणि खरंच अभ्यास क सर आज इंडि चे सर्व आणि महाराष्ट्र तुन उर सुरु जरागे पाटील बी शरद पवार ने आणला आहे श्री देवेंद्र फडणवीस चा विरोध करण्यासाठी खरं तर देवेंद्र फडणवीस ने 10 / आरक्षण मराठा समाजाला दिलं आहे तरी त्याला विरोध करतात सुषमा अंधारे पासून ते जरागे पाटील महाराष्ट्र कोणी संडास बी केली फडणवीस साहेब जीमेदार द्या राजीनामा हेच चालु आहे बाकी शिंदे नाही ना अजितदादा फक्त देवेंद्र फडणवीस दिसत आहे

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 18 дней назад

      Bhadkhau torsekar , a thirdclass culture mindset against marathas & maratha leadership , from 400 years we see thats type bastered .

    • @user-vy3vb5bb9x
      @user-vy3vb5bb9x 18 дней назад

      जरागे संपला

  • @ramboviews
    @ramboviews 16 часов назад

    आज खर राजकारण समजले

  • @anjaliapte4591
    @anjaliapte4591 24 дня назад +22

    आपल्या देशात चांगल्या लोकांची कदर नाही .फडणवीस सारख्या चांगल्या प्रामाणिक हुशार माणसाला नाव ठेवायला कमी करत नाही आणि ह्या लोकांचे आवडते नेते पाहिले की बुध्दीची कीव वाटते. जे लोक भ्रष्टाचारी व देशद्रोहीपणा दाखवतात तीच लोक आजकाल समाजाचा आदर्श आहेत कारण ते पैसेवाले आहेत कोणालाही विकत घेऊ शकतात .

    • @vilasdive2329
      @vilasdive2329 23 дня назад

      Tarbuja

    • @nitinaier1935
      @nitinaier1935 23 дня назад

      विलास तू अर्धवटराव आहेस आपल्या आई वडिलांच्या इज्जतीचा तरी विचार कर मुर्खा सारखे बोलताना

    • @Mahendranathprabhu
      @Mahendranathprabhu 22 дня назад

      हो पक्ष फोडणारा प्रामाणिक माणूस काय पण
      उपमा फडणवीस सारखा फडतूस माणूस नाही.

    • @arunasingh2594
      @arunasingh2594 22 дня назад +1

      100%true.

    • @vasanthuctchavan7376
      @vasanthuctchavan7376 19 дней назад

      Bindhasta,bolanare bhau torasekar salam tumhala

  • @nityanandsahasrabudhe4861
    @nityanandsahasrabudhe4861 20 дней назад +1

    सुंदर विवेचन 🙏

  • @murlidharborjawade4757
    @murlidharborjawade4757 20 дней назад +1

    अगदी बरोबर आहे साहेब

  • @shamkhairnar3893
    @shamkhairnar3893 9 дней назад

    ❤️अतिशय छान... 🙏👌👌👌👌

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 21 день назад +2

    हिरवरंग फसला तिथेच …. संपली …. शिव शिव 🙏

  • @VeenaShirur
    @VeenaShirur 20 дней назад +1

    भाऊ, तुम्ही म्हणता कीं सामान्य जनांचे राजकीय आकलन तुम्ही वाढवू इच्छिता जेणेकरून चांगला मतदार तयार होऊन लोकशाही सुदृढ होईल. आम्ही भाजपाचे मतदार आणि मोदींचे भक्त आहोतच. पण कां आहोत ते तुमच्या विश्लेषणावरुन आम्हाला कळते. म्हणून तुमचे व्हिडिओज् आम्ही पुनः पुन्हा ऐकतो आणि ते आम्ही इतरांना थोडेफार सांगू शकतो. आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे आणि आम्ही तुमचे चाहते आहोत म्हणून आमचा अभिमान आहे. भाऊ आपल्याला राजकीय दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!!

  • @deepaktare6967
    @deepaktare6967 20 дней назад +1

    वा भाऊ

  • @manikdahiphale652
    @manikdahiphale652 19 дней назад +1

    भाऊ एक बहुत सच कही आपकी घरकी महिलाकि ईज्जत बारमे सबलोग बहुत अपेक्षा रखते ईसलिय ऊनकेबारमे कल्पनाभी दुखदायी होती यदी कोयी ऐसेबात कहे तो सुनकोभी चाहते नही नही ऐसा होभी कभी होनसकती

  • @bhaskarcharkhe282
    @bhaskarcharkhe282 13 дней назад +1

    देवेंद्रजी राज्य मधे सक्षम नेते आहेत

  • @prashantsalgaonkar8036
    @prashantsalgaonkar8036 20 дней назад +1

    सुंदर विवेचन भाऊ साहेब🙏

  • @user-vy3vb5bb9x
    @user-vy3vb5bb9x 18 дней назад +1

    नमस्कार

  • @shripadprabhu1818
    @shripadprabhu1818 4 дня назад

    साहेब खूपच छान

  • @chandarpatil3877
    @chandarpatil3877 9 дней назад

    छानच

  • @vaijanathsuryawanshi7131
    @vaijanathsuryawanshi7131 14 дней назад

    नेहमी आपण चांगलीं माहिती देता ❤

  • @gajananmali7853
    @gajananmali7853 23 дня назад +1

    Bhau you are 100 p correct I'm fan of you

  • @ganeshmunde6669
    @ganeshmunde6669 3 дня назад

    बरोबर बोलत आहेत सर तुम्ही

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 17 дней назад

    भाऊ तुमचा व्हिडिओ मी मान लावून पाहत असतो ऐकत असतो भाऊ तुमच्या डोक्याला सलाम सलाम कोटी कोटी सलाम सत्य हे सत्यच होणार असत भाऊ तुम्ही अगदी विश्लेषण भारी केलं पहा 1 ते देवेंद्र फडवणीस पुऱ्या महाराष्ट्राला भारी आहेत आता विधानसभेला तेच तेच मुख्यमंत्री होतील भाऊ तुमचं डोकं अतिशय सुपर आहे

  • @amitkulkarni2513
    @amitkulkarni2513 22 дня назад +1

    Nice analysis, Bhau. Thanks

  • @MohanKurude
    @MohanKurude 21 день назад +1

    ज्याच्या त्याच्या अकले नुसार गोष्टी समजत असतात.आपण फक्त त्यांच्या
    मूर्खपणा चा आनंद घ्यायचा..😂😂😂😂😂😂😂😂

  • @user-qv9vp5gt9d
    @user-qv9vp5gt9d 8 дней назад

    उद्धव ठाकरे ला फक्त मुख्यमंत्री पद हवे बाकीचे सगळे गेले गटारात.

  • @vijaykubade7721
    @vijaykubade7721 21 день назад +1

    अतिशय सुंदर

  • @RahulBiyani
    @RahulBiyani 12 дней назад

    Bhau saheb tufan....
    Khup chhan

  • @jotibapatil8861
    @jotibapatil8861 23 дня назад +4

    खरच झाल करून दाखवलं

  • @historyofdakkhan917
    @historyofdakkhan917 21 день назад +2

    भाऊपुर्ण श्रद्धांजली

  • @prabhakardhudkekar
    @prabhakardhudkekar 21 день назад +1

    Farach Chan vichar vyakta kele❤❤

  • @RamraoPatil-tp1ph
    @RamraoPatil-tp1ph 23 дня назад +1

    अभिनंदन 🌹.

  • @AshokSumb-n3n
    @AshokSumb-n3n 20 дней назад

    जय हिंद जय भारत श्रेष्ठ भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चां जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम

  • @ravindrajoshi504
    @ravindrajoshi504 24 дня назад +13

    म्हणूनच ते दावा करतात मुख्यमंत्री पदाचा.औट
    घटकेचा का मीच ऊधव ऊधारकर्ता महाराष्ट्राचा
    मूख्य मंत्र

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 24 дня назад

      tuzya aaila zavla torsekar tuzya porgyachi lavkarch ghatka bharel

  • @rajendrakadam5742
    @rajendrakadam5742 23 дня назад +1

    Bhausaheb sundar👌👌👌👍🙏

  • @karan02145
    @karan02145 23 дня назад +1

    Great bhet😊

  • @ind.933
    @ind.933 24 дня назад +10

    तुम्ही म्हणजे यायचा जायचा खर्च , पुष्पगुच्छ, चहा , वडा आणि पाकिट . जय महाराष्ट्र.

    • @user-hf2uc9rg4v
      @user-hf2uc9rg4v 21 день назад

      Mhanje kay

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 20 дней назад +1

      Sachin Waze Kay Laden Aahe Ka? HA YACHA ARTHA😁😁😁😁😁

    • @vishwasmokashi1617
      @vishwasmokashi1617 2 дня назад

      आणि 40 पैसे पण देतात भाऊला

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 20 дней назад

    Bhau Na mskar !
    Namskar kay tumhala Sashtang Dandvat 🙏

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 24 дня назад +5

    भाऊ राम राम। जर अजितदादा पवारांना मुख्यमंत्री व्हावयाचे असेल तर अनंत व्रत पूजा करावी, तेव्हाच साध्य होईल।
    ज्या प्रमाणे पांडवांनी, अनंतव्रत पूजा केले तेव्हाच राज्य मिळाले.

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 18 дней назад

      But as per your thirdclass culture , he also shudra ? 😂😂😂😂

  • @atharvdeshmukh6038
    @atharvdeshmukh6038 24 дня назад +2

    Bhau is excellent

  • @sudhakargundla3157
    @sudhakargundla3157 24 дня назад +2

    भाऊ 🙏🚩

  • @NGGAMING-co3ql
    @NGGAMING-co3ql 23 дня назад +2

    Mla aawdlele sarvat jast changla manus bhau❤

  • @girishtambolkar3777
    @girishtambolkar3777 23 дня назад +4

    काही लोक लोकसभेचा संदर्भ देताना एक गोष्ट विसरले या लोकसभेत मुस्लिम एक गठ्ठा मत काँग्रेस राष्ट्रवादी अन उबाठाला मिळाली त्याची किंमत आता मुस्लिम मतदार मागत आहेत

  • @marathaforindia4659
    @marathaforindia4659 22 дня назад +2

    Ubhatha means Nawab Sena ☪️

  • @avinashkarle1824
    @avinashkarle1824 23 дня назад +1

    Excellent

  • @user-tj6kz9yo9t
    @user-tj6kz9yo9t 16 дней назад +2

    Pudhacha mukhyamantri Uddhav Takre.....

  • @prafuljundre2586
    @prafuljundre2586 13 дней назад

    पवार आणि उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी आरशन देतीलका 1हिडीयो बनावा साहेब

  • @rahulshirole5947
    @rahulshirole5947 24 дня назад +2

    🙏🙏👌👌

  • @subhashpatilaurangabad4017
    @subhashpatilaurangabad4017 11 дней назад

    अहो भाऊ उद्धव हें नेते आहेत कार्यकर्ता नाही तें बाळासाहेब ठाकरे यांच्या काहीच आउस त्यांचेत नाही आयते सी एम झांलेत कष्ट कुठे करावे लागले एकनाथ शिंदे प्रमाणे

  • @akhilvazalwar4034
    @akhilvazalwar4034 20 дней назад +2

    Chalta firta Vidhyapithh...

  • @kstarkalluediting5655
    @kstarkalluediting5655 18 дней назад

    येणारी निवडणूक या मध्ये कोण नमाशेष होईल हे भाकीत करा

    • @user-vy3vb5bb9x
      @user-vy3vb5bb9x 18 дней назад

      उध्वस्त ठोकरे शरदचंद्र

  • @giramallaguddewadi
    @giramallaguddewadi 14 дней назад

    जनता अशांना सुरुंग लावते..

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 20 дней назад

    एक सुविचार आहे-
    प्रभावाने जवळ àalelya लोकांपेक्षा Swabhavane जवळ आलेले लोक कधीही चांगले म्हणजे पश्चाताप करण्याची वेळ येत नाही.

  • @user-xf4vt3md9v
    @user-xf4vt3md9v 16 часов назад

    भाऊ तुम्हीच सांगितलं होत की अजित पवार इकडे आणले गेले हा मास्टर स्ट्रोक होता आणि आता तुम्हीच म्हणतात की अजित पवार नी घोर चूक केली आहे

  • @01kprashant
    @01kprashant 11 дней назад

    मा. भाऊ मी आपले बहुतेक सर्व व्हिडिओ ऐकले आहेत, लोकसभेला भाजपला का फटका बसला यावर एक व्हिडिओ करा अशी विनंती आहे

  • @sakshimasurkar6444
    @sakshimasurkar6444 24 дня назад +2

    Ubatha Sharad kakachya isharyavar nachtoy😮

  • @vinayamberkar2723
    @vinayamberkar2723 24 дня назад +5

    Bhu manje Bjpch Dabaywarcha patrkar.

  • @kailasjadhav857
    @kailasjadhav857 23 дня назад +5

    भाऊ प्लीज prtipshechya कंमेंट चालू करा तुम्हाला सुद्धा समजेल अवकात तुमची

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 23 дня назад +2

      हा साला शेतकरीची बाजू घेऊन कधी बोलत नाही

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 20 дней назад +1

      Tyana Tyanchi Avkad Mahiti Aahe....Tumhala Tumchi Kalavi Mhanun Te Bolatat....KHATAKHAT......KHATAKHAT.......KHATAKHAT......😁😁😁😁😁

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 18 дней назад

      ​@@krushnadasdesale1075bhadkhau torsekar , the 1000 years bloodybastered culture mentality against farmers .😂😂😂

    • @vishwasmokashi1617
      @vishwasmokashi1617 2 дня назад

      पाळीव संघोटा भाऊ काॅमेंट चालू करायची हिंमत दाखवु शकत नाही

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 23 дня назад

    👍👍👍🙏

  • @sksmart202
    @sksmart202 24 дня назад +8

    तुमचे सगळे लॉजिक फोल ठरले लोकसभेला😂

    • @namdeosonawale3731
      @namdeosonawale3731 24 дня назад

      😂😂😂

    • @nitinaier1935
      @nitinaier1935 23 дня назад

      मुस्लिम मतांचा जोगवा मिळाल्यामुळे चांद मिय्या पवारांनचा बेडूक फुगला विधानसभेला कळेल काय अवकात आहेत

    • @Maharashtra-maza2809
      @Maharashtra-maza2809 22 дня назад

      फडणवीस चा चाट्या आहे😂😂

  • @deepakfuke1642
    @deepakfuke1642 23 дня назад +2

    Bhau kitee diwas Fadnasvis chee palkhee uchalal
    Kihi chuka nidarshnas ana
    Sushant and disha prakarnat diva lawlet Fadnasvis nee
    Sanga kadhee

  • @ashwinjawnjal9311
    @ashwinjawnjal9311 20 дней назад

    भाऊ तुमच्या भाषणात add जास्त दाखवतात त्ते कमी करा, तुमचं भाषण आईकतोत आम्ही,

  • @dilippujari8851
    @dilippujari8851 21 день назад

    Fakta sampurna deshyat mich hushyar aahe ase samajtat

  • @vilaskanthale2628
    @vilaskanthale2628 7 дней назад

    भाऊ तुम्ही एसटीची समस्या जनतेसमोर आणली तर बरं होईल कर्मचारी लबाड की संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष लबाड तुमच्यासारखा निर्भीड पत्रकार सध्या तरी सध्या तरी दिसत नाही

  • @sunilubhe9676
    @sunilubhe9676 24 дня назад +1

    Magsese award winning performance

  • @maheshwarpatil7058
    @maheshwarpatil7058 4 дня назад

    विकाउ विश्लेषक आहे

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 17 дней назад

    तुमचा व्हिडिओ बघ ना ऐक ना भाऊ तुमचं विश्लेषण इतकं गोड आणि मजेशीर असता की डोक्यात तुमच्या सतत तेच विचार असतात विचार असावा तर असा भाऊ तुमच्यासारखा याला म्हणतात पत्रकार पत्रकार पत्रकार

  • @sudhirprabhu4208
    @sudhirprabhu4208 24 дня назад +9

    इशारे कसले देताय ज्यांच्या विरोधात गाडीभर पुरावे जमा केले होते त्यांना आधी सजेला पाठवून दाखवा.

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 19 дней назад

    Bhau Torsekar sir best vishleshak

  • @riyaotvkar
    @riyaotvkar 23 дня назад +2

    Bhau kiti chatugri kartos.tarbujya chi bayko kay bolali hoti to eshara Tula kasa samajala nahi ata tuza vai zala ahee.tadipar che kiti gun gashil kiti milale te pan sang h

    • @RSS-Global
      @RSS-Global 23 дня назад

      तुम्ही वाकडे राव यांची चाटु गिरी करता वाटत!!!!

  • @vaibhavdate5529
    @vaibhavdate5529 24 дня назад +2

    Bhau ata prediction karat nahi 2024 la sagle tondavar apatle

  • @ShashikalaVichare
    @ShashikalaVichare 21 день назад

  • @wasudeopotdar8802
    @wasudeopotdar8802 23 дня назад +4

    उदधव मुळात माणसातच नही कारण कायम मातोश्री त बसुन राहतो तीररी

  • @sunilandure9133
    @sunilandure9133 8 дней назад

    Online

  • @amitmehta4401
    @amitmehta4401 23 дня назад

    ❤❤❤❤

  • @raghunathdeshmukh5070
    @raghunathdeshmukh5070 7 дней назад

    खूप पालाळ पांचट बोलतो हा माणूस

  • @alokabhagwat
    @alokabhagwat 23 дня назад

    🎉🎉🎉🎉🎉

  • @shrikantbhave2471
    @shrikantbhave2471 20 дней назад

    चौकात कुठून पोर

  • @nileshchaudhari9185
    @nileshchaudhari9185 23 дня назад +1

    Bora committee ki report bahar nikaalo picture khatm ho jaega

  • @sadashivbargal3937
    @sadashivbargal3937 14 дней назад

    Bhau Torasekar nakki konacha agent ahet

  • @vasantjuvekar9354
    @vasantjuvekar9354 24 дня назад +1

    Please see comments.

  • @dilippujari8851
    @dilippujari8851 21 день назад +1

    Bhau kadhib sushikshit bekari , aatmahatya karnara shetkarya baddhal , mahagai , annadhanya varil GST, petrol lpg cng mahag kele gas mahag kela ya baddhal kadhi boltat ka ?

  • @ravindradharme1871
    @ravindradharme1871 20 дней назад

    गाडी.मानसाने.ऊपरण.कडल.नाही.

  • @sureshshetkar3400
    @sureshshetkar3400 24 дня назад +4

    अरे भाऊ बीजेपी ला संपवनार वाटत। लोकसभा चा निर्णय बघून जरा सुधार।

  • @dilippujari8851
    @dilippujari8851 21 день назад +1

    Bhaula vichyarunach bjp , modi shaha tarbujya rajkaran kartat ka ? bjp shivay bhau boltat ka kadhi ?

  • @pandurangdeshmukh5970
    @pandurangdeshmukh5970 23 дня назад +2

    बकवास विश्लेषण

  • @shantaramdhawan6684
    @shantaramdhawan6684 24 дня назад +1

    Maratha Samaj, any Hindu Samaj jagkruk kara to ap ap sat ladhat ahe ,

  • @prabhakarbhamare3981
    @prabhakarbhamare3981 21 день назад

    भाऊ आता आराम करा एका पक्षाचे गुणगान बंद करा.भाजपा महाराष्ट्रातून संपला आहे. काही महाराष्ट्र द्वेषाची भावना असणाऱ्यांनी वाटोळे केले . गुजराथ चे गुणगान करत रहा.

  • @sunilpardeshi362
    @sunilpardeshi362 22 дня назад +1

    Bjp cha munim

  • @atharvdeshmukh6038
    @atharvdeshmukh6038 24 дня назад

    Bhau is great

  • @UmakantKamble-h1u
    @UmakantKamble-h1u 2 дня назад

    Bhau.is.gatet

  • @JaganathJadhav-kq6cq
    @JaganathJadhav-kq6cq 19 дней назад +2

    कलम 370, काश्मीर चा आणि आमचा कै संबंध असे बोलणे शरद पवारला शोभते का?