ताई शेअर बाजार ला जुगार म्हणू नका. आजपर्यंत मराठी माणूस त्यामुळेच या क्षेत्रात पाठीमागे राहिला आहे. जिद्दीने आणि चिकाटीने मार्केटचा अभ्यास करा पैसे कमवण्याचा तो एक मोठा पर्याय बनू शकतो. 👍👍
नाही असे नाही म्हणता येत। ऑप्शन ट्रेडिंग मध्ये मी केवळ 2 हजार गुंतवून जवळजवळ 6 हजार रुपये कमावले होते। तेही केवळ 5 मिनिटांत। त्यानंतर लगेच बाहेर पण पडलो। त्यामुळे मोठ्या स्केल मध्ये 186 कोटी करता 1000 कोटी ची गरज नाहीच। केवळ 50 ते 60 कोटी घालून पण 186 कोटी एकाच दिवसांत अगदी काही मिनिटांत पण कमावणे शक्य आहे। मात्र रिस्क एवढी असते की एवढ्याच वेळात 60 कोटी अक्षरशः शून्य पण होऊ शकते। सोप्या भाषेत रिस्क है तो इश्क है।
तो त्याच्या field चा king आहेच..एवढ पोटात दुखायची गरज नाहिये...एखाद्या माणसाची दूसरी बाजू बघण्याची पण हिम्मत ठेवत जा ..नुसता कोणी येऊन काहीतरी सांगताय वा दाखवतय म्हणुन सगळ खरा मानण्याची चूक करू नये ... आणि जर तुम्हाला फक्त खान नाव बघून त्रास झाला असेल तर माझी ही comment निष्फळ गेली अस मी समजतो
@@rushikeshwaje ये लवड्या तो पाकिस्तान ना वेळोवेळी आर्थिक मदत करतो, भारतात राहून देशविरोधी फंड पोहोच करतो, अस करून सुद्धा तुम्ही त्याला किंग समजत असाल तर तो तुमच्या आयवर उडला आहे वाटत
सकाळी उठल्यावर नक्कीच त्यांनी दिवस बनला राव म्हणल नसेल, असे त्यांच्या कडे पाहून वाटतं. त्यांना वाटल असेल, उठल्या उठल्या दररोज व्यायाम केला असता, आहार योग्य घेतला असता तर आज स्वास्थ्य चांगल राहिलं असत. त्यांना विचारून पहा एकदा. शरीर स्वस्थ नसेल तर लाखो करोडो रुपये समाधान नाही मिळवून देऊ शकत.
शेअर मार्केट हा जुगार नाहीये चांगल्या कंपनी मध्ये लॉन्ग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करायची. मार्केट चा अभ्यास महत्वाचं. इन्ट्राडे ऑपशन ट्रेडिंग मध्ये जे लोक प्रॉफिट कमवतात त्यांना तो टिकवता आला पाहिजे. कमी कवान्टिटी वर जास्तीत जास्त पॉईंट मिळवण्यासाठी प्रयत्न करावा. स्टॉप लावणं खूप गरजेचं असत.
25 हजार कोटिंचा त्यांचा portfolio आहे त्यामुळे यात विशेष काही नाही , जर त्यांनी २०० कोटी कमावले असतील तर वाॅरन बफेट यांनी वायची ६० वर्षे ओलांडली तेव्हा ८१ बीलीयन कमावले मग लावा हिशोब त्यांची एकूण संपत्ती ८५ बीलीयन आहे पैकि ८१ बिलीयन ६० वा वाढदीवस झाल्यानंतर आले
त्यांनी स्वतःचे शेअर्स विकले तरच पैसे खिश्यात गेले असे मानता येईल..... जर त्यांनी शेअर्स विकलेच नाहीत तर पैसे कसे खिशात जाणार ताई....तुम्ही बोलता कमाई करून दिली, मंजेच त्यांनी त्यांचा सर्व हिस्सा विकून टाकला का? माहिती चांगली आहे....पण अर्धवट आहे
आधी त्यांनी किती गुंतवणूक करून ठेवली आहे याचा विचार करावा. त्यावरील परतावा आहे हा . आणि जो पर्यंत ते शेअर्स विकत नाहीत तो पर्यंत हा फायदा त्यांच्या खिशात नाही पडणार.
You explanation is not right. When share buy and sold, their is profit or loss. But zunzunvala only buy share and kept on DEMAT account, it is not converted in money. Hence he is not getting 187 cr. This value is on book.
@@Foodie_travel45 hoy bhau aplya lokanch ks jhalay nust gadva sarkh rabaych 8 tas pn thoda knowledge ghyla nko Yana barobar na paisa double hoto mhnun konach tar ainar ani market mdhe yeun tukka marnar ani loss jhala ki shevti ahes mg market la dosh dyayla mokle Jugar Ahe Anibhe ani te mhnun radt bsych 😜😜
Jari apalyala aikalayala nhi avadat ...pan Satya hech ahe ki shahrukh khan king ahe ....ani world best actor madhe toh hamakash yeto....it's sad reality 🥺
exactly, maza pan hach point ahe, he ase tar daily market up down hot aste. daily share price kami jast hot aste and Jhunjhunwala chi long term investment ahe. intraday trading Keli Asti tar hote, yeda banvayla laglet bol bhidu wale.
O madam hey log share cha bhav chadavtat aani bhav utravtat. Tyat samanya maansaaana bharpur loss hoto. Majhe 3 lakh rupees B P Equities Mumbai broker ne trading account madhun saaf kele. Kiti complain kelya. Kaahi faida naahi. NSE pan bolte ki broker ne kai kele aahe te Sanjay nahi. Sagle milalele aahet. Aani aata toh NSE cha mota ghotala HIMALYAN YOGI cha naavaane baher aala aahe
Tumala kay mahit share market baddal ha jugaar nasun ek bisness aahe.aapan share la nay paise lavat aapn paise coMpany chy bisness la lavto. SHARE MARKET JUGAAR ASHI AFVA NAKA PASRAU MARATHI MANSANE INVETMENT KELI PAHIJE CHAGLAY COMPANY MADHE
This is not a gambling please don't say like this you made this video on jhunhunwala sir profit he invested in both companies couple of days ago for long investment then they come in profit they waited calmly for this and you gaved that example of Titan company loss and profit and then you say this is gambling stock market needs study analysis gambling doesn't need study and analysis 😑🤦
Mala tumcha channel avadta Chan mahiti provide Keli jaate parantu share market ha jugar nahi aahe tyamule he statement chukiche aahet asa tr mg RUclips cha career suddha jugar aahe pn tumhe te kiti tari prayatna Ani khup mehnatine ubha kelay tasa shares che aahe me abhyas karto Ani tya eka vakyat mala tumcha channel chukichi mahiti detey ASE vatle.. kuthlehi vidhan detana jara neet Kara.. baki shubecha Chan kaam kartay..
Incomplete information... It's notional profit/loss. It's not actual booked profit/loss of him. You didn't disclose his amount of investment. it's too bigger than value of profit/loss shared by you. Please share complete information... half knowledge is worse than ignorance.
अहो त्यांच रोजच आहे. नेहमीच दिवस बनतो राव. एवढा त्यांचा अभ्यास आणि कष्ट आहेत. Big Salute to Big Bull👍
सुरवातीचे king चे उदाहरण घाणेरडे दिले तुम्ही king म्हणटल्यावर शाहरूख तुमच्यासाठी असेल लोकांसाठी नाही
बरोबर आहे तुझ मित्रा
Cricket king MSD 😎🔥💪🏻
Barobr faltu hero ahe te sharuk khan
मार्केट is किंग
No one can be a king of Market.
जर ट्रेडर अज्ञानी असेल तर त्याला मार्केट म्हणजे जुगार आहे.
मग warren Buffet बद्दल काय मत आहे.
ताई शेअर बाजार ला जुगार म्हणू नका. आजपर्यंत मराठी माणूस त्यामुळेच या क्षेत्रात पाठीमागे राहिला आहे. जिद्दीने आणि चिकाटीने मार्केटचा अभ्यास करा पैसे कमवण्याचा तो एक मोठा पर्याय बनू शकतो. 👍👍
Right
Barobar bhau
आगोदर शिकून मग इन्व्हेस्ट किंवा ट्रेडिंव केली ना तर खूप तुम्हीच त्याला जुगार म्हणणं सोडून द्याल
सुरुवातीचे उधाहरण अतिशय पांचट दिले
😂😂😃😃
Right😆
१८६ करोड कमवायला त्यांची investment १००० करोड ची असेल
😂😂 barobar.. share market mhnje jugar nahiy fakt mansaala hav jyaastichi aslyamule milalel profit suddha jaat mhnun maansaani limited profit sathi share market mdhye paaul thevaave majhi khuf small investment aahe 5k .pan mi majh daily ch target 200Rs thevlyaamule mala profit hot.as nahi ki daily profit mdhyech asto pan sagal milun monthly 1500+ Rs milun jaatat aaramat.. candle analysis che khuf research kelo aani tyacha fayada mala milto mhnje stock market mdhye khuf sayyam pahije mi vwap, rsi macd cha upyog karto.. sadhya ajun study chalu aahe .
Titan 20 year zale hold kelay tyanni , 1.5crore chi investment aahe fakt
नाही असे नाही म्हणता येत। ऑप्शन ट्रेडिंग मध्ये मी केवळ 2 हजार गुंतवून जवळजवळ 6 हजार रुपये कमावले होते। तेही केवळ 5 मिनिटांत। त्यानंतर लगेच बाहेर पण पडलो। त्यामुळे मोठ्या स्केल मध्ये 186 कोटी करता 1000 कोटी ची गरज नाहीच। केवळ 50 ते 60 कोटी घालून पण 186 कोटी एकाच दिवसांत अगदी काही मिनिटांत पण कमावणे शक्य आहे। मात्र रिस्क एवढी असते की एवढ्याच वेळात 60 कोटी अक्षरशः शून्य पण होऊ शकते। सोप्या भाषेत रिस्क है तो इश्क है।
अरे झाटू... माणसाला काही माहीत नसेल तर माणसाने त्याविषयावर बोलू नये 😂
स्टॉक manipulate करून फायदा उचलणारे हेच oprater लोक आहेत. कारण ते हवे ते करतात ,पैसे वापरून
Very well said stock manipulate karunach kamavtat
Correct ahe bhai for eg Tata Motors cha bg
Right
सामन्या लोकानं लुटणारे हे किग कसले, लुटारू म्हणा यानां
Very True 👍
तुमची इज्जत करतो , पण किंग ची उपमा शाहरुख खान का देवू नका.
तो त्याच्या field चा king आहेच..एवढ पोटात दुखायची गरज नाहिये...एखाद्या माणसाची दूसरी बाजू बघण्याची पण हिम्मत ठेवत जा ..नुसता कोणी येऊन काहीतरी सांगताय वा दाखवतय म्हणुन सगळ खरा मानण्याची चूक करू नये ... आणि जर तुम्हाला फक्त खान नाव बघून त्रास झाला असेल तर माझी ही comment निष्फळ गेली अस मी समजतो
@@rushikeshwaje ये लवड्या तो पाकिस्तान ना वेळोवेळी आर्थिक मदत करतो, भारतात राहून देशविरोधी फंड पोहोच करतो, अस करून सुद्धा तुम्ही त्याला किंग समजत असाल तर तो तुमच्या आयवर उडला आहे वाटत
@Silent YES PAPU 😂
King only shivaji maharaj
@@rushikeshwaje semanya mahitiy tu landyachi avalad aahe
तुम्ही खुप सुंदर आहे ........तुमची बोलायची...style खुप भारी आहे...........🌷love from ...नाशिक
सकाळी उठल्यावर नक्कीच त्यांनी दिवस बनला राव म्हणल नसेल, असे त्यांच्या कडे पाहून वाटतं. त्यांना वाटल असेल, उठल्या उठल्या दररोज व्यायाम केला असता, आहार योग्य घेतला असता तर आज स्वास्थ्य चांगल राहिलं असत. त्यांना विचारून पहा एकदा. शरीर स्वस्थ नसेल तर लाखो करोडो रुपये समाधान नाही मिळवून देऊ शकत.
व्हीलचेअरवर बसून पैसा खाणारय का हा झुनझुनवाला? शेअर मार्केटच्या जुगारात लोकांनी होत्याचं नव्हतं केलं. माझ्यासमोर खूप उदाहरणं आहेत.
तस आहे तर तुझी property माझ्या नावावर कर wheelchair मी घेऊन देतो.😂
@@saie4790 त्यासाठी तुला तबीयत राकेश झुनझुनवाला सारखी करून घ्यावी लागेल. माहितीसाठी त्यांचे interview पाहा
शेअर मार्केट हा जुगार नाहीये चांगल्या कंपनी मध्ये लॉन्ग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करायची.
मार्केट चा अभ्यास महत्वाचं.
इन्ट्राडे ऑपशन ट्रेडिंग मध्ये जे लोक प्रॉफिट कमवतात त्यांना तो टिकवता आला पाहिजे.
कमी कवान्टिटी वर जास्तीत जास्त पॉईंट मिळवण्यासाठी प्रयत्न करावा.
स्टॉप लावणं खूप गरजेचं असत.
शेअर मार्केट ही बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे चांगल्या फंडामेंटल शेअर मध्ये लॉंगटम साठी गुंतवणूक केल्यास खूप चांगले रिटर्न्स मिळतात.
माहिती तर बित्तम दिलीस परंतु माहिती वैश्णवीने दीली हे अप्रतिम आहे कारण वैश्णवीचे कथन outstanding अस्त....कारण वैश्णवी स्वतः outstanding आहे ❤❤❤
25 हजार कोटिंचा त्यांचा portfolio आहे त्यामुळे यात विशेष काही नाही , जर त्यांनी २०० कोटी कमावले असतील तर वाॅरन बफेट यांनी वायची ६० वर्षे ओलांडली तेव्हा ८१ बीलीयन कमावले मग लावा हिशोब त्यांची एकूण संपत्ती ८५ बीलीयन आहे पैकि ८१ बिलीयन ६० वा वाढदीवस झाल्यानंतर आले
त्यांनी स्वतःचे शेअर्स विकले तरच पैसे खिश्यात गेले असे मानता येईल..... जर त्यांनी शेअर्स विकलेच नाहीत तर पैसे कसे खिशात जाणार ताई....तुम्ही बोलता कमाई करून दिली, मंजेच त्यांनी त्यांचा सर्व हिस्सा विकून टाकला का?
माहिती चांगली आहे....पण अर्धवट आहे
आधी त्यांनी किती गुंतवणूक करून ठेवली आहे याचा विचार करावा. त्यावरील परतावा आहे हा . आणि जो पर्यंत ते शेअर्स विकत नाहीत तो पर्यंत हा फायदा त्यांच्या खिशात नाही पडणार.
Tumche pratyek anchor kase itke tayariche ani chaan mandani karnare ahet. Hats to the sober language , sober attitude and excellent narrative
You explanation is not right.
When share buy and sold, their is profit or loss.
But zunzunvala only buy share and kept on DEMAT account, it is not converted in money. Hence he is not getting 187 cr.
This value is on book.
या पेक्षा लाल चंदन मधे आहे जास्त प्रॉफिट...
मी विकत घेऊन नंतर करोडो रुपये ला विकिन
It's not jackpot....
It's investment call
He invested from long time.
आधी शेयर मार्केट ला जुगार बोलणं सोडा... 🙏
Apal ks jhaly bhau aplya marathi Mansat negativity Thasun Bharliye Ani Gujrati Marvadi Lokanchya Navane Bomb marat firych evdhc kalt aplya lokana.
@@surajkamble5324 ho bhava aplya mansa ne pan stock market shikla pahije....pan aaple Marathi manus ch yela jugaar boltot haa ek business ahe
@@Foodie_travel45 hoy bhau aplya lokanch ks jhalay nust gadva sarkh rabaych 8 tas pn thoda knowledge ghyla nko Yana barobar na paisa double hoto mhnun konach tar ainar ani market mdhe yeun tukka marnar ani loss jhala ki shevti ahes mg market la dosh dyayla mokle Jugar Ahe Anibhe ani te mhnun radt bsych 😜😜
@@surajkamble5324 ha na 😂
ज्यांना स्टॉक मार्केट माहित नाही,त्यांच्या साठी आहे हे, मूळात shares विकले तर ते तेव्हडे पैसे कमवतात, फक्त भाव वर खाली झाल्याने कोणी कमवत नाही
वैष्णवी, तूच माहिती देत जा आम्हाला तुझी भाषा शुद्ध आणि आवाज छान आहे.
किंग ,,,,किंग स्वराज्य चे म्हनटल कि छत्रपती 🙏
शिक्षण म्हनटल कि महात्मा फुले 🙏
संविधान, म्हनटल कि साहेब 🙏
बाके सगळे मावळे 👍
मराठी माणसांनी शेअर बाजाराचा अभ्यास करावा.
King 👑 म्हणजे मन्या सुर्वे
Ekach king.. Aaple Maharaj Chhatrapati Shivaji Maharaj 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Share मार्केट ला जुगार नाही ,,,अशा अफवा मूळे मराठी माणूस या पासून वंचित राहिला आजपर्यंत ,,,,,share मार्केट अभ्यासाचा व news चा विषय आहे
Barobar
Jari apalyala aikalayala nhi avadat ...pan Satya hech ahe ki shahrukh khan king ahe ....ani world best actor madhe toh hamakash yeto....it's sad reality 🥺
शेअर मार्केट मध्ये एकच किंग हर्षद मेहता
Portfolio ha Nehmi var khali hot Asto. Tyanchi ti Adhichich Holding Aahe. Aadhi te stock khali gele hote mag ver Aalet bgha.
शेअर मार्केट जुगार नाहीये .:-):-):-):-)😠😠😠😠😠😠
Barobar bhai..
@@onkarvyawhare6282 Vyavahare maz pan surname aahe
@@electronicsservice8636 भावकी झालो की मग आपण😄
@@onkarvyawhare6282 ho na rav
@@electronicsservice8636 कोठून भाऊ तुम्ही
मॅडम त्यानी शयर विकले का ? विकले तर फायदा, फालतू व्हिडिओ बनउ नका,काय तरी लाज वाटू द्या , लोकांचा वेळ वाया घालवू नका, कसले पण टॅग लॉइन देऊन
exactly, maza pan hach point ahe, he ase tar daily market up down hot aste. daily share price kami jast hot aste and Jhunjhunwala chi long term investment ahe. intraday trading Keli Asti tar hote, yeda banvayla laglet bol bhidu wale.
khup chaan mahiti ani narration
Market Is Supream Yaha Market Se Bada Koi King nHi..
Market manipulation krun profit kamvtat pn tyamule kiti jananch nusksan hot tyacha vichar kara...
Big investment means profit sure
Vaishnavi Raut ❤️
Google search karun baga jugaar aahe ki nahi.hi kay pn sangte
That means he booked profits and exit from stock
Madam, risk to ratio hi tasacha asato 1:3.
Ekach king 🤴 only chatrapati shivaji maharaj ⛳
Jay maharshtra 🚩
Diesel Bulet chi mahiti sanga
13व14फेब्रुवरीला काय झाले ते पण सांगा
Amit shah market cha king ahe 😂
bakiche jingur ahet
તડીપાર
What king specifically in Bollywood and cricket ….?
186 karod kamvnya sathi kiti amount invest kel he Pan sangayala pahije
Elon musk एका दिवसात 2lack कोटी कमावले
ताई आणि बोल भिडू जरा correction करतो sharemarket जुगार नाही , खूप आज्ञानी आहात ,(आथिर्कदृष्ट्या अज्ञान आहे तुमचे ,जुगार शब्द नका वापरु)
जुगार म्हणू नकोस म्हशे
❤🙏
Madam ajun pan market madhye manipulation chalu aahe, operators ajun hi market chalavtat.
अरे, ही मंडळी itraday तोडीचं खेळतात. (सहसा)एका दिवसाच्या चड उतराने काही फरक नाही पडत ह्यांना. Unless to २००८सारखी पडझड असेल.
Are dada tyana kay mahit share market
O madam hey log share cha bhav chadavtat aani bhav utravtat. Tyat samanya maansaaana bharpur loss hoto. Majhe 3 lakh rupees B P Equities Mumbai broker ne trading account madhun saaf kele. Kiti complain kelya. Kaahi faida naahi. NSE pan bolte ki broker ne kai kele aahe te Sanjay nahi. Sagle milalele aahet. Aani aata toh NSE cha mota ghotala HIMALYAN YOGI cha naavaane baher aala aahe
King he fakt Chatrapati Shivaji Maharaj 👉💪
Very nice 👌
Bol bhidu ne कमी ज्ञान असणार्यांना घेऊ नये Gaap ga picture manje Amitabh bacchhan va Cricket manje Sachin Tendulkar दोघंच Don
Underworld King dowood nhi tar
Pablo Escobar aahe
😎
ताई शेअर मार्केट जुगार nahi आहे, त्याला tase samajle jaate fakt karan lok barobar kaam नाहीत karat.
शेयर मार्केट जुगार नाही 🤷
जुगार म्हणू नका , जुगार मध्ये buy sell नसतं
Are copany la paise lavto aapan companycha bisness bagun
King Sachin Tendulkar not Kohali
Actually he did not earn single rupee if he did not sell.. What u explain it happens daily.. Useless video😏
राकेश जी 🙏
Tumala kay mahit share market baddal ha jugaar nasun ek bisness aahe.aapan share la nay paise lavat aapn paise coMpany chy bisness la lavto. SHARE MARKET JUGAAR ASHI AFVA NAKA PASRAU MARATHI MANSANE INVETMENT KELI PAHIJE CHAGLAY COMPANY MADHE
नको रे बाबा शेअर्स र्माकेट...
का रे बाबा,जमलं नाही का.मी तर रोज कमावतो
@@GaneshPawar-ef4gx fear of loss
@@GaneshPawar-ef4gx mala pan shikva
Yadlovdyacha pahile shikun khe kay nakki share market
@@hedshootkiller8693 so let me tell about share market? How much you earned from it? What asset you have created from share market?
This is not a gambling please don't say like this you made this video on jhunhunwala sir profit he invested in both companies couple of days ago for long investment then they come in profit they waited calmly for this and you gaved that example of Titan company loss and profit and then you say this is gambling stock market needs study analysis gambling doesn't need study and analysis 😑🤦
Mala tumcha channel avadta Chan mahiti provide Keli jaate parantu share market ha jugar nahi aahe tyamule he statement chukiche aahet asa tr mg RUclips cha career suddha jugar aahe pn tumhe te kiti tari prayatna Ani khup mehnatine ubha kelay tasa shares che aahe me abhyas karto Ani tya eka vakyat mala tumcha channel chukichi mahiti detey ASE vatle.. kuthlehi vidhan detana jara neet Kara.. baki shubecha Chan kaam kartay..
चित्रपट चा किंग फक्त बच्चन
Incomplete information...
It's notional profit/loss. It's not actual booked profit/loss of him.
You didn't disclose his amount of investment. it's too bigger than value of profit/loss shared by you.
Please share complete information... half knowledge is worse than ignorance.
Harshad mehta 🤪queen ahe ka mag
वैष्णवी बाळा हे शेअरमार्केट चालवतात
Stock market jugar nahin hai madam mightyi nahi manje kya pan bolu naka
ते सगळं ठीक आहे पण तो हरला हे पण सांगा
Monday toch share down gele hote
Dawood nahi Pawar no 1don
jar harshad meheta jivant asta tar aaj jhunjunwala rastya var asta
No comments 😕 😑
Underworld King Only Nana Chota Rajan No d
हिमालयीन बाबा झुनझुनवाला ऑपरेट stock मार्केट 😷😷😷😷
Kahihi...tyani gutavanuk kitichi keli? Ani kiti takke fayada zala he baghitlyavar he story fakt click bait ahe he kalte
📈
Bulk order discout madhi uchaltat
Pr agency are very strong 1992 and manu mank. .......
Virat king😊😊😊
Underworld King... R u guys calling king to criminals
So sad ....
King kon asto mahit nahi ka
Nahi nahi jhugar nahi... study ahe
Kasla big bull ha tar oprater aahe.
🤣🤣दाऊद किंग😂😂
पलकुटा तो
cricket king only Mahi bhai
Recover zale madam ajun 5%lose madhe ahe high pasun
Jugar nahi ahe madam
Zolar market
Gap up ani gap down market open hot asate
मरताना किती घेऊन जाणार आहे, काय सांगितलंय काय ??
Tu 7 janmat pn jevdha paisa kamavu shaknar nahi na tevdha tyaane 1 janmaat kamvlay
@@Avin868 tula kay bolaloy ka mi ? Tuza ni maza kay samabandh hota ka ? Madhe madhe karaychi savay aahe ka tula ?
@@DiYa_2475 tuza ani tyachya paishyacha kahi sambadh ahe ka aadhi te saang tu kay accountant ahe tyacha nominee tharvayla
आता राग यायला लागला यांचा
Share market jugaar nahi bisness aahe asha nakli video naka banau
हि बातमी नाही
अग बाई ऊच्चार नीट कर.....