Vandana Gupte Biography | अचानक अभिनय ते लग्नानंतरचा ब्रेक पाहा खास प्रवास | CH3
HTML-код
- Опубликовано: 11 июл 2023
- Vandana Gupte Biography | अचानक अभिनय ते लग्नानंतरचा ब्रेक पाहा खास प्रवास | CH3
#lokmatfilmy #vandanagupte #baipanbharideva #'बाईपणभारीदेवा #वंदनागुप्ते #marathientertainmentnews #entertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy
मामा मामींचे कौतुक ज्यांनी ह्या बहिणींना लहानाचे मोठे केले
बाईपण भारी देवा...या मधील उत्तम भूमिका!
वंदना गुप्ते 🎉 ❤जगावे तर त्यांच्या सारखे बिनधास्तपणे कोणालाही न घाबरता, अगदी निर्मळ.
कोणाची हिंमत नाही होणार त्यांना छेडण्याची , केलीच तर गेलाच तो ... 😂😂
वंदनाताई भारीच आहेत.❤
एक परिपूर्ण अभिनेत्री म्हंजे वंदना गुप्ते ताई एकदम बिनधास्त त्यांना खूप शुभेछ्या
वंदना गुप्ते या मला खुप आवडतात
वंदना गुप्ते हुजूरपागा शाळेतच होत्या. त्यांनी स्वतःच विक्रम गोखले यांनी घेतलेल्या दुसरी बाजू या कार्यक्रमात घेतलेल्या मुलाखतीत सांगितले आहे
माझी वंदना गुप्ते खूप आवडती अभिनेत्री आहे.👍
Garyat akaytras
लय भारी....🎉
Great actress
Khupch chan❤❤❤❤
Vandana is a Beautiful. Great Woman God Bless Gupte Family Thanks
Great Actors Very Nice My favorite Actors
लय भारी
Great 👍 actors 👌🙏
Great Actress
Great Actress ❤❤❤
Vandana gupte
Mala khup
Aavdatat
Mala Vandana Gupte khup aavdte ❤❤❤❤❤
I love Vandana Gupte very much
सुंदर😍💓
👌
Chan❤
खूपच छान
REALLY a actually LIVE LIFE. HATS OFF TO U Ma'am. Pranaam
सोपे आणि सुंदर
घरोघरी मातीच्या चुली हा मुभी मराठी मला फार आवडते🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 मला तैचां मोकळे पणा बिनधास्त पणा फार आवडतो🎉🎉🎉🎉❤🎉🎉🎉🎉
आवडते
मी पाहिलेले नाटक शू कुठे बोलायचे नाही प्रशांत दामले सोबतचे अतिशय सुंदर भूमिका केली आहे त्यांनी
Kupach chan
He Man Bavare mdhe mam ne khupch Chan Abhinay kelay Rudra ya malika mdhe pn Chan Abhinay
70 varsh..bapre..वाटतच नाही
माझी आवडती वंदना गुप्ते मीही छबिलदास मुलींच्या शाळेत होते त्यांची धाकटी बहिण आमच्याच बॅचला होती
वंदना गुप्ते ह्या दादर येथील G E I s म्हणजेच छबिलदास गर्ल्स स्कूल मध्ये होत्या. चारही बहिणी ह्या school मधे होत्या. मी शाळेत आठवीत असताना त्या सहावीत होत्या.
चौथी अरुणा नावाची एक त्यांची बहिण आहे
त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे की त्यांचं शिक्षण हुझुरपागाचं आहे शिवाय बालपण त्यांचं पुण्यात गेलं आहे...आम्ही तशी खात्री केल्यानंतरच हे नमूद केलं आहे...
🙏🙏🙏👌👌👌🌹
Super hero in ❤️u
Sarva gun sampanna.
Love you vandana mam❤
Vandana gupte great actress ahet
Wandana madamana laawani aawadte aikun bare waatle
चारचौघी नावाचे नाटक युट्यूबवर पाहायलामिळेल का?प्लिज
Vandana Tai la ekch vinanti ahe ki ti ne charcughi natkatala to phone reshut karun fb var takava apratim ahe to shot
Khup chan prasanna Tejasvi,dashing vyaktimta komedy pn avaj kankhar arthatach..
(Mai hu DON)
Vandna mam cha phone No Plz Mala Send kra na
बाई खूप चुकीची माहिती देता. नीट अभ्यास करून बोलत जा.
लय भारी
Great actress
Great Actress