हया अगोदर च्या काँग्रेस सरकारने 70 वर्षष्यात 1रुपया कदी च दिला नाही आत्ता युती सरकार 1500 रुपये देत हे समदान कारक आहे जय महाराष्ट्र युती सरकार आणि आम्हाला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री हवेहोते ह्याचा फडणवीस सायबानी विचार करावा आमचा जिल्हा पालघर आहे
राज्याच्या तीन कारभाऱ्यांनी मोदी साहेबांनी 2014 ला केलेल्या 15 लाखाच्या घोषनेचा पाठपुरावा करुन ते मिळवून देण्याचे एकच काम करावे. बाकी चिरी मिरी देऊन बायकांना भावनिक बनवू नका. नाहीतर मोदी साहेबांनी काळ्या पैशाच्या केलेल्या वसुलीचा हिशोब कारभारी या नात्याने तुम्ही आपल्या मतदारांना द्यावा
जो पर्यंत सरकार मीडिया समोर decler करत नाही तो पर्यंत लाडक्या बहिणींना पैसे येत nhi ..... Tumcha channel subscrib krun thevloy pn sarkha khoti mahiti येतेय किती दिवसापासून
हो सर आम्ही खुश आहोत मला खुब गरज आहे जे द्याल तेच खूब आहे
हया अगोदर च्या काँग्रेस सरकारने 70 वर्षष्यात 1रुपया कदी च दिला नाही आत्ता युती सरकार 1500 रुपये देत हे समदान कारक आहे जय महाराष्ट्र युती सरकार आणि आम्हाला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री हवेहोते ह्याचा फडणवीस सायबानी विचार करावा आमचा जिल्हा पालघर आहे
हो आम्ही खुप खुष आहे साहेब
मी 1500 रुपयावर खुश आहे वर्धा जिल्हा हिरा रघुवीर चौधरी
बुलढाणा जिल्ह्यातील महिला ना पैसे कधी येणार आहे
₹1000 दिले तरी पण खुश आहोत कारण ते फुकट आहेत बिना कष्टाचे आहेत त्यामुळे
लवकरात लवकर 2100रुपहिजे आहे
धन्यवाद... 🙏
Mala silendar sabsidecha message alay आचारसंहितेच्या अगोदर...
Pn ajun paise jama jhalele nahit, te kevha yetil?????
Ratnagiri District.
कोल्हापूर district
मला पण एक रूपाया नाही आला तालुका पेठ जिल्हा नाशिकमधये
राज्याच्या तीन कारभाऱ्यांनी मोदी साहेबांनी 2014 ला केलेल्या 15 लाखाच्या घोषनेचा पाठपुरावा करुन ते मिळवून देण्याचे एकच काम करावे. बाकी चिरी मिरी देऊन बायकांना भावनिक बनवू नका. नाहीतर मोदी साहेबांनी काळ्या पैशाच्या केलेल्या वसुलीचा हिशोब कारभारी या नात्याने तुम्ही आपल्या मतदारांना द्यावा
मेहकर तालुका अपंगाचे पैसे कधी जमा होनार आहे साहेब
कारण 2100 ते 3000 म्हटल्यानंतर लवकर बंद होईल पगार कारण एवढा पैसा सरकार कुठून आणि वाटायला त्यामुळे 1000 ते 1500 द्या पण द्या काहीतरी गरिबांना
जळगाव जिल्ह्यात कधी येतील
Nashik made kewha yenar te sanga
Mr. Thapa🙏🙏🙏💐💐💐
Satara kadhi yenar
कोल्हापूर ज़िल्हा
सरकारने बोलल्याप्रमाणे डिसेंबरचा हप्ता मला एक वैशिष्ट्यच मिळाला पाहिजे स्मिता शरद उतरकर दिवा
धन्यवाद 3.52k सबस्क्राईब पूर्ण झाले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.🙏🙏
खरंच उद्या पैसे येतील धन्यवाद साहेब
एक ही रुपया आला नाही पण तुम्ही जे बोलत आहेत तेच आयकॉन मीखुश आहेत
आम्हला 2100रू पाहिजे
बुलढाणा जिल्हा परिषद सदस्य आहे आशीर्वाद द्या होबाबा दुर्गा माता की जय विठ्ठल रखुमाई दिसे ठाईठिई ठाई नमस्कार करून आशीर्वाद द्या
सरकारची पैशाची तरतु द नव्हती तर २१०० रुपयाची घोषणा कशाला केला एवढा हिशोब येत नव्हता तर अर्थमंत्री काय करतात
कुठे गेला वचन स्तुती सोहळा १५०० ₹ २०००₹ करु आता सरकार स्थापन होऊन १५ दिवस झाले अजुन पैसे देत नाही सर्व फेकायची काम चाललं आहे
कोल्हापूर जिल्ह्यात पैसे पाठव आहे का
सर्व नियमा बसत नाही तरी आजुन एकही हप्ता आला नाही मुंबई उपनगर गोरेगाव पूर्व मुंबई नं ६५
बुलढाणा जिल्हा कधी येईल
नंदुरबार जिल्ह्यात कधी पैसे येतील सर
मला एकही रुपया आला नाही तालूका हीगणा नागपूर युनियन बैक
यवतमाळ
योग्य आहे
कामजाक
करतासर
गरीबाची
Kitik divasapasunnpathvat aahe bhau vath pahat aaho pan asech vedio pahat aaho roj aaj karnar aahe t udya jama karnar aahe kitik divas zal bhau
बुलडाणा
पुढच्या महिन्यात 12 जानेवारी या तारखेला 3000₹ मिळणार जास्त फेकू नका 😂
parbhani jilaha❤
सार बरोबरच आहे पण जीथे काही नीराश्रीत एकाच घरात तीन वेक्ति आहे त त्यांनी कसे करावे तुम्ही च सांगितले तर बरे होईल
ज्या बहिणांना पुर्वी पैसे दिले होते त्यांना सर्वांना जर पैसे मिळाले नाही तर पुन्हा निवडणुका येणारच आहेत त्यावेळी बघु महायुतीला मतदान करायचका नाही
धाराशिव जिल्हा पैसा देणार नाही का.😢😂😂😢😅😅😊😊
आमाला एकही हप्ता आला नाही
माझा नवरा फुटपाट रोडला जुने चपल फाटलली शीवतात रोडच्या कडेला सहकारी नोकरी कोन करत नाही वंदना राऊत पुणे
उद्या खरंच येणार का लाडक्या बहिणीचे पैसे 9 वाजेपर्यंत
He barobar ahe sir
लाईक करायचं काय हे खोटी बातमी देत बसल्यासारखा
अमरावती
उदा उदा करुन फसवणूक करताय ती आधी बंद करा
Kiti date deta tarik pe tarik
नक्की येणार आहे का दादा फक्त तारीख च देतात मला नहीं आले पैसे
मला ₹500 खूप बदल झाले त्याच्यात थोडीशी भर टाकली म्हणजे किराणा निघून जाते मी घरगुती काम करते
ग्यास सलेन्डर चा जी आर पाठवणे कारण एजन्सी वाळे म्हणताहेत की आम्हाला जी . आर आलेला नाहि म्हणुन आम्हाला जी आर ची आवशक ता आहे /
2100रु मीळायला हवे सर
Kiti betnar dec jan cha akatra denar ka 2100bole ata 3000manta
गायस राशेन काड माझे नावाने आहे वंदना राऊत पुणे आई डी बी बँक उपलब्ध आहे लीक केला आहे केवायसी पण
आहे
Mela fekt 4500rupye milale September mehinyat baakiche paise kedhi bhetnar dada Sangli Jilha post bank account aahe baakiche paise milnar ka
किती दिवस झाले सर प्रत्येक विडिओ मध्ये रोज उद्या उद्या तारीख वर तारिख देताय तुम्ही
ज्यांना कोणाचाच आधार नाही घरात तीन वेक्ति आहे त्यांनी कसे करावे सांगा
Patva ki mgg ajun ny ale mla pune jila
यवतमाल जिल्हा
किती सकाळ आणि संध्याकाळ आले आणि गेले तुमचा व्हिडिओ छा काही फायदा होत nhi अशी खोटी माहिती व्हिडिओ नको बनवत जाऊ
Jilla wardha
तुम्ही तर म्हणता दोन वेक्तीला च ओजणेचा लाभ घेता येईल एकीणे कोणाचा आधार घ्यायचा
काही नसल्या पेक्षा 1000 ते 1500 तरी द्या
Sarkarcha nirnay Yogya ahe.
Subha kab hogi
मी किती वेळा आधार कार्ड चेक केलं माझे पैसे आलेच नाही अजून केव्हा येणार पैसे
आजुन काहीज आले नाहीत
Nashik
जो पर्यंत
सरकार मीडिया समोर decler करत नाही तो पर्यंत लाडक्या बहिणींना पैसे येत nhi .....
Tumcha channel subscrib krun thevloy pn sarkha khoti mahiti येतेय किती दिवसापासून
आता वाट बघायला. लावू नका
कृपया फेक बातम्या टाकून तारीख वाढवून देऊ नये
बीड जिल्ह्यातून बघत आहे
हो पण कधी भेटणार तुम्ही लोकं नेहमी बोलता आज भेटणार उद्या भेटणार पण तो दिवस काय ऐतच नाही
Jalgaou
गॅस सलेन्डर चा जि आर पाठवण
Nadurbar ghila
तुम्ही तर आज संध्याकाळी ६ वाजता देणार होते ना... मग काय झालं आता उद्या वर आले
2100 ru nhi tr 1500 ru dya pn dya tr khar
आमच बघणारे कोणी च नाही माघ पण नाही पुढे पण आम्ही कशे करायचे
मला पहिले सात हजार पाचशे आले आहे आता सहवा हापता कधी येणार आहे
Ham Aurangabad se hi hamko abhi tak ek bhi hafta nahi aya hamne August me farnybhare the hamara kotak baink ham 1500me bhi khush hai
Kite kote bolle
बार बार खोटं बोलू नका आम्हाला पैशाची खूप जरुरत आहे का मला घर किराया द्यायचा आहे थोडेफार तुमची मदत होते
आता पद मिळाले आता एकेकाला कमी करण्यासाठी काही ना काही कारण कारणार
Bole taisa chale tyche vandai paule.
मला एकही हप्ता पडला नाही जिल्हा रत्नागिरी तालुका चिपळूण
Aami bohot khus aahot
योग्य
जालना जिल्हा
Ami Nandurbar jila taluka
Nandurbar dist ladki bohin yojana se paise kodhi taknar
मी नागपूर वरून आहे
8baj gya
राईट
सहर मी मेरी मचछाडो पैसे कदी
उद्या खरंच पैसे येतील का खात्यावर
हाय ते तरी पैसे देऊ द्या सगळे
तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यातील महिला नी मतधन केले नाही का
Nandurbar jhilha
औरंगाबाद