Mihir Kotecha यांच्या कार्यालयबाहेर ठाकरेंचे शिवसैनिक आणि BJP कार्यकर्त्यांमध्ये राडा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 25

  • @sayli3727
    @sayli3727 8 месяцев назад +13

    मतदारांना विनंती आहे कुणाकडून ही पैसे घेऊन मतदान करू नका आपल्या मताची कींमत अमुल्य आहे.

  • @subhashshintre9476
    @subhashshintre9476 8 месяцев назад +11

    अत्यंत छान छान काम केले असेच सावध राहा व देशातील नागरीकांना जागरूक नागरिक बना बघू कसे कायदा मोडून काढतात

  • @maheshgaikwad9907
    @maheshgaikwad9907 8 месяцев назад

    मराठी मानसानो. परप्रांतिय लोकांना सपोट करू नका त्यांना माज येतो हे मराठी माणसासाठी धोकादायक आहे,

  • @बाळासाहेभमहाले
    @बाळासाहेभमहाले 8 месяцев назад +7

    आरे. नालायकांनो. पैसे. वाटण्यापेक्षा. विकास. करा. लोक. आपोआप. निवडुन. देतील..

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 7 месяцев назад

    मतदारांना विनंती आहे कुणाकडून ही पैसे घेऊन मतदान करु नका आपल्या मताची अन्युय आहे

  • @शीतल-स1ण
    @शीतल-स1ण 8 месяцев назад +4

    निवडणूक अधिकारीच्या हातात पिशवी होती, ती पोलिसांनी तेथील लोकांना दाखवायला दिली नाही, पिशवीत काय होते हें पोलीस का नाही सांगत 😓

  • @jayshreekoli2220
    @jayshreekoli2220 8 месяцев назад +4

    साहेब paise हिसाकावून घेताना पोलीस paise घेऊ दिले नाही व्हिडिओ मध्ये दिसत ahe पोलीस ahe ki अंगरक्षक ahe कळत नाही महाराष्ट्र ला

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 8 месяцев назад +2

      निवडणूक अधिकारी जवळ पिशवीत काय होते हें पोलिसांनी दाखवायला दिले नाही, ते पण बीजेपी ला मदत करतात

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 7 месяцев назад

    अन्युल्य आहे

  • @anitanirhali2999
    @anitanirhali2999 8 месяцев назад

    पैसे घेऊन मतदान करू नका

  • @umesh6538
    @umesh6538 8 месяцев назад

    जनतेचे पैसे घेऊन जनतेला देऊन लाचार होणार आणि मत देणारे जे असतील tyna...BJP Lachar tevnar

  • @nandkumarpatil7656
    @nandkumarpatil7656 8 месяцев назад

    Modi haddpar kara देश वाचव

  • @jaymaharashtrajaymaharasht2784
    @jaymaharashtrajaymaharasht2784 8 месяцев назад

    मतदारांनो विकू नका..

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy 8 месяцев назад +1

    गुजरात चे लोक पैसे फेकून मराठी लोकांना विकत घेत आहे....

  • @amolcreation11
    @amolcreation11 8 месяцев назад

    Marathi manus aata tari jago ho
    Bjp mhanje gujrat chi pragati
    nanterbasal radat
    nanter marathi manus nasel maharashtra mqdhye
    samja vel aahe to paryant

  • @manikdeshmukh9032
    @manikdeshmukh9032 8 месяцев назад

    पोलीस आणि निवडणूक आयोग बैल आहे बीजेपी चे

  • @parkashchoudhary4937
    @parkashchoudhary4937 8 месяцев назад

    BJP BJP BJP leader 400

  • @sangeetashirke8168
    @sangeetashirke8168 8 месяцев назад

    Bjp la haklun deya

  • @ramdaskadam1782
    @ramdaskadam1782 8 месяцев назад +1

    फिर एक बार मोदी सरकार होंगे 400 पार