सावंतवाडी मतदारसंघातील बांदा शहरातील लोकांच्या मनात काय.? परिवर्तन आम्हाला नकोच.?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 66

  • @advgawas3473
    @advgawas3473 10 дней назад +7

    शांतता प्रिय.... बरोबर भाई मतदार संघात कधी येतचं नाही त्यामूळे शांतता..

  • @gundusuki5059
    @gundusuki5059 11 дней назад +8

    या वेळी राजन तेली❤❤

  • @manojnaik5578
    @manojnaik5578 11 дней назад +12

    केसरकर पाहिजे तर सरपंच बनवा त्यान्हा कारण ते आमदार म्हणून आम्हाला तर नकोच गेली 3 term ते आमदार होते plus डिपार्टमेंट होती पण केला काय त्यांच्यानी फक्त सावंतवाडी बघितल आणि राहिलेले गाव वाऱ्यावर सोडले म्हणून अणि एकदा सांगतो ते सरपंच करा तुमच्या सावंतवाडीत आमदार तर नकोच...... 😏

  • @prasadteli2757
    @prasadteli2757 12 дней назад +13

    , आमदार राजन तेली साहेब 💐💐

  • @mangirishnadkarni1189
    @mangirishnadkarni1189 11 дней назад +10

    हे बोलतात ते सर्व दिपकचेच माणूस आहेत किंबहुना त्याचेच नातेवाईक आहेत

  • @gundusuki5059
    @gundusuki5059 11 дней назад +8

    काम केली तर पैसे कशाला वाटतात.

  • @prajaktabandekar9525
    @prajaktabandekar9525 8 дней назад +3

    गुंड प्रवृत्तीला दिपक केसरकरांनी जवळ केले ते दिसत नाही का मग एक सुसज्ज हॉस्पिटल का नाही बांधले

  • @akashnaik6309
    @akashnaik6309 9 дней назад +2

    Vishal parab❤

  • @sudhakartawade570
    @sudhakartawade570 13 дней назад +13

    कामे केलीत तर पैसे का वाटावे लागतात

  • @SHUBHANGIGAWADE-g7w
    @SHUBHANGIGAWADE-g7w 8 дней назад +3

    दीपक केसरकर पाच वषा नीवडान ईले तर हॉस्पिटल सावंतवाडी बाधुक नाय कशाक

  • @Save_ecology
    @Save_ecology 10 дней назад +3

    1500 chya वर् शिक्षक जिल्हा बदली karun गेले,
    Zp शाळा band पडल्या,
    Bandyatil stadium la विरोध,
    Multi specialist hospital la sawantwadi baher karnyas विरोध,
    Railway terminus,

  • @KartikDesai-z1y
    @KartikDesai-z1y 13 дней назад +12

    Rajan teli yenar ❤❤❤

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 9 дней назад +1

    राजन तेली केसरकराचे तेल काढतील.
    भावी आमदार राजन तेली.

  • @JagadishPWeling
    @JagadishPWeling 7 дней назад +1

    Rajan Teli 💯% yenar

  • @yashkamat7627
    @yashkamat7627 12 дней назад +6

    Only Vishal Bhai

  • @praahantgawandi5966
    @praahantgawandi5966 11 дней назад +4

    Yach Kesarkarani Bandysch Krida Sankul Sawantwadila Palvile😡😡😡

  • @rajudharpawar7667
    @rajudharpawar7667 13 дней назад +7

    केसरकरांची लायकी नाही तुम्ही या ना आमच्याकडे आम्ही सांगू त्यांची हिस्ट्री

  • @Save_ecology
    @Save_ecology 10 дней назад +1

    Hya bandyatil राजकारणी लोकांनी bandyachi रस्ते गटार पाणी व्यवस्था दाखवा, समजू de लोकांना,

  • @vijaysawant66
    @vijaysawant66 8 дней назад +1

    आता सिंधदुर्ग चां विकास होयला पाहिजे.. असा कोणी असेल तर त्याला पुढे आणा.. जुन्या नी काही नाही केले..

  • @SHUBHANGIGAWADE-g7w
    @SHUBHANGIGAWADE-g7w 8 дней назад +2

    काय पण जाऊन दे विशाल परब भाई येनार निवडान ही काळे दगडा वरची रेख

  • @ravindraparab7994
    @ravindraparab7994 12 дней назад +1

    दीपक केसरकर चं आमदार होतील पुन्हां

  • @mangeshmanjrekar17
    @mangeshmanjrekar17 14 дней назад +4

    विकास म्हणजे बाजारपेठ वाढणे, दुकान वाढणे असे नाही तर जनतेसाठी शासकिय योजना किती आणल्या त्या कशा प्रकारे यशस्वी पणे राबविल्या लोकांना त्याचा किती फायदा झाला.लोकांचे राहणीमान किती सुधारले.याला विकास म्हणतात.

  • @samarthseva6790
    @samarthseva6790 10 дней назад +2

    Deepak bhai choklet company Naka samor Bus stand aahe te sudharata aale nahi Hospital madhe jaun bagha Doctor kuthe aahet?

  • @vaibhavnaik8756
    @vaibhavnaik8756 5 дней назад

    Ha reporter fakt d kesarkar cha Lokanche interview ghetle

  • @prakashbhapkar4171
    @prakashbhapkar4171 9 дней назад

    दीपक केकर ✌️✌️

  • @rajudharpawar7667
    @rajudharpawar7667 13 дней назад +8

    केसरकरांची लायकी नाही तुम्ही या ना आमच्याकडे आम्ही सांगू त्यांची histri

    • @manojnaik5578
      @manojnaik5578 11 дней назад

      अगदी बरोबर भावा 😢

  • @Gouri_sunil_khochare
    @Gouri_sunil_khochare 13 дней назад +3

    Sholl Fim

  • @nitinhavaldar1223
    @nitinhavaldar1223 13 дней назад +4

    आम्हाला हिंदूत्व टिकवनारा मंत्री पाहिजे वफ्फ बोर्ड वाला नको हे हिंदूना समजल पाहिजे नाहीतर बाग्लादेश व्हायला वेळ लागणार नाही🚩🚩🚩

  • @durgaprasadpadgaonkar4927
    @durgaprasadpadgaonkar4927 10 дней назад

    एकच लक्षात ठेवा बटोगे तों 😂😂

  • @NarayanNaik-qo1lf
    @NarayanNaik-qo1lf 13 дней назад +11

    Rajan teli

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 13 дней назад +2

    निव्वळ विकासापेक्षा विकासाचा वेग महत्त्वाचा.नाहीतर पिढ्यानपिढ्या विकास ऐकावाच लागतो दिसत नाही. प्रयत्न त्यादृष्टीने हवेत.😢

  • @pradeeptanavade7804
    @pradeeptanavade7804 8 дней назад

    नानार प्रकल्प यांच्या गावात आणा.

  • @sanketkeluskar985
    @sanketkeluskar985 13 дней назад +6

    काहीही केलेले नाही बदल हा हवाच

    • @manojnaik5578
      @manojnaik5578 11 дней назад

      Eat 5star do nothing advertising chalu ahe tyanchi😂

  • @MakarandManjarekar-gx4ip
    @MakarandManjarekar-gx4ip 13 дней назад +4

    Yat kon murkh tech smjt nahi 😂😂😂😂😂😂😂😂

  • @sanketkeluskar985
    @sanketkeluskar985 13 дней назад +2

    भोगवे गावात समुद्र किनारी या सर्व समजेल कारण हे मतदार संघातील शेवटचे टोक आहेत सर्व समजून येईल

  • @vasantkale692
    @vasantkale692 13 дней назад +1

    Kesarkar o 100%

  • @karokesongs3239
    @karokesongs3239 13 дней назад +4

    Kesarkar la sanga ghari h bs mhanun

  • @AshwiniSaval
    @AshwiniSaval 13 дней назад +3

    Hi shantich lokana deshodhadila lawun geli tari hi hach manus haway kay hi lok

  • @prakashsuryavanshi5321
    @prakashsuryavanshi5321 14 дней назад

    👍👍👍🚩🚩🚩

  • @sakharamgavas4343
    @sakharamgavas4343 6 дней назад

    दिपक भाई जिंकणार

  • @JayramParab
    @JayramParab 8 дней назад +1

    मशाल

  • @ghanashyamjoshi1277
    @ghanashyamjoshi1277 13 дней назад

    DEEPAKBHAI IS ELIGIBLE FOR CM IN COMING MONTHS YEARS

  • @patugovekar428
    @patugovekar428 13 дней назад

    Fixs aamdar deepak bhai ❤

  • @prashantnirmale7769
    @prashantnirmale7769 14 дней назад +9

    दिप्याच्या चेले चपाटे गोळा केले का सगळे