अर्जुन आणि सायलीचा प्रेम पाहून मधुभाऊ करणार त्या दोघांना माफ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 34

  • @AnjaliKharat-j9o
    @AnjaliKharat-j9o 2 часа назад +19

    कल्पना ताई तुम्ही खरच अर्जून ची आई असता तर आपल्या मुलाचे सुख कशात आहे हे कळाले असते

  • @sachin74484
    @sachin74484 40 минут назад +2

    हे सीरियल एक महिना झाले पाहिले नाही आज पाहिले परंतु अजून बोरिंग चालू आहे कधी कॉमेडी रोमँटिक होणार माहीत नाही

  • @manishabhagwat4664
    @manishabhagwat4664 3 часа назад +7

    पटकन सिरीयल पुढे न्या

  • @AnjaliKharat-j9o
    @AnjaliKharat-j9o 2 часа назад +6

    आता हे बघायला मधू भाऊंना बरे वाटते का एकतर लाडकी साहीली म्हणता आणि एका बाजूने मूलीचे धींदवडे काढता शी मधू भाऊ बाप म्हणायची पण मन करत नाही ‌हेसगळे मधू भाऊंच्या आणि सूभेदार परिवारामूळे झाले.

  • @urmilapednekar2871
    @urmilapednekar2871 Час назад +3

    Priyache thobad rangavav e ase😢vatate

  • @geetadahake995
    @geetadahake995 3 часа назад +5

    मधू भाऊ ला परत जेल झाली पाहिजे, आश्रम चा मानलेला बाप आहे सख्खा बाप असता तर मुलीच प्रेम ओळखू शकला. असता हाच खरा फरक आहे वडिलांना मुलीच्या भावना कळतात

  • @pravinkharat7587
    @pravinkharat7587 43 минуты назад +1

    मधु भाऊ मध्ये कसली ताकद आहे यार अर्जुन ला एका हाताने ढकलले😂😂😂😂😂

  • @AishwryaTate
    @AishwryaTate Час назад +3

    मधू भाऊ अति करतात

  • @shripaddegvekar869
    @shripaddegvekar869 2 часа назад +7

    कृपया सिरीयल बंद करा.....अशा मालिका बघण्यापेक्षा.... नवनाथ भक्तिसार, स्वामी समर्थ, ज्ञानेश्वर अशा मालिका पहाव्यात त्यातून बोध घेता येईल ...सर्वांचे संसार उद्धवस्त होण्यापासून वाचतील .... आध्यात्मिक मालिकांमुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते .या आणि अशा देवादिकांच्या मालिकांची आम्हाला गरज आहे ...प्रिया नावाची वाळवी,किड घर पोखरुन टाकते ..कुटूंबाचा नाश करते अशा मालिका नकोतच.....

  • @NandaBhumkar
    @NandaBhumkar 3 часа назад +6

    Ya madhubhaula prt jel zali pahije

  • @dipikachaudhari7278
    @dipikachaudhari7278 2 часа назад +2

    Madhubhau aani priyala jail madhe taka

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s 3 часа назад +4

    अच्छा म्हंजे तन्वी कशी चुकीची आहे, हे तू सांगायला आला आहेस
    ?

    • @ManoharPednekar-d5s
      @ManoharPednekar-d5s 29 минут назад +1

      Good.
      अंजली खरात
      खरं बोललात.
      Very good

  • @vidyakumbhar919
    @vidyakumbhar919 21 минуту назад

    म्हातार पाकच बिघडलेला दाखवले मूर्खपणा चाललाय नुसता

  • @ushabondre8533
    @ushabondre8533 4 часа назад +2

    Mast👍

  • @pravinkharat7587
    @pravinkharat7587 40 минут назад

    फालतू मालिका आहे
    कलाकारांचे भवितव्य काही ठीक वाटत नाही त्यांनी लवकरात लवकर मालिका सोडून द्यावी

  • @vilasshleke7785
    @vilasshleke7785 3 часа назад +1

    Good❤❤❤

  • @nageshmore6975
    @nageshmore6975 3 часа назад +3

    madhu bhau jail madhe thik hote 😂

  • @sagarmithari6295
    @sagarmithari6295 22 минуты назад

    मालिका बंद करा

  • @urmilapednekar2871
    @urmilapednekar2871 Час назад

    Priyache thobad rangavave vatate madhubhauna jail madhe lavakar pathavave

  • @prajakta96826
    @prajakta96826 4 часа назад +1

    Chan

  • @malinisawant6972
    @malinisawant6972 2 часа назад

    ए बाई तुझ लेक्चर कोण ऐकणार

  • @ShitalGavali-f9s
    @ShitalGavali-f9s 3 часа назад +1

    Super

  • @urmilapednekar2871
    @urmilapednekar2871 55 минут назад

    Madhubhaunche tond baghavat nahi

  • @manishabhagwat4664
    @manishabhagwat4664 3 часа назад +6

    किती फालतू सिरीयल झाली आहे किती लांबवतात ते

  • @maheshchandan7099
    @maheshchandan7099 3 часа назад +1

    Are mg ata bol na ki mi sayli chya pramat ahe mhanun😮

  • @harshalamokashi9442
    @harshalamokashi9442 2 часа назад

    Actor lokanna dilele patr te kartat patr lihnaryach dik kharab ahe

  • @dilipgaware8894
    @dilipgaware8894 2 часа назад +1

    Bakavas time pass

  • @seemapatil2891
    @seemapatil2891 3 часа назад

    Madhya la haklun dya serial madhun

  • @sanikaparab11
    @sanikaparab11 4 часа назад +2

    Mast ❤👍