मौज, मस्ती, मज्जा, धमाल in Butterfly Garden at Yeldari Dam

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • school#trip#viral संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम आश्रम शाळेच्या इयत्ता आठवी वर्गाची एक दिवशीय शैक्षणिक सहल येलदरी धरणा जवळील वनस्पती उद्यान येथे काढण्यात आली. त्या वेळेस बालकांनी एवढी मज्जा, मस्ती, मौज, धमाल केली की त्यांची मौज, मस्ती बघून कुणालाही आपल्या बालपणाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

Комментарии •