Exclusive Interview | आरक्षणाच्या मुद्यावर राजीनामा द्यावा लागला तरी चालेल - छ. उदयनराजे भोसले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Комментарии • 949

  • @dadasobarge5386
    @dadasobarge5386 4 года назад +16

    राजे तुम्ही लक्ष घालावे खरे आज तुमची गरज आहे श्री शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे काय पुणाई आहे

  • @theprakashkadu
    @theprakashkadu 4 года назад +81

    महाराज म्हणून आदर आहेच पण प्रश्न काय होते आणि उत्तर काय? 😤🤷🏼‍♂️

    • @rohitvalvi9199
      @rohitvalvi9199 4 года назад +12

      Bolta ny yet re tyala ratri chi utarli ny ahe yachi.

    • @adv.sachingodhle9955
      @adv.sachingodhle9955 4 года назад +3

      हा कुटला महाराज पिंडका आहे हा...

    • @rohitvalvi9199
      @rohitvalvi9199 4 года назад +1

      @@adv.sachingodhle9955 khare bolat sir tumi

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale5103 4 года назад +63

    आधी ती महाराष्ट्र द्रोही बीजेपी सोडा ....… अपक्ष खासदार व्हा किंवा स्वतःची मराठा संघटना काढा कारण तुम्हाला कुठल्याही पक्षाची गरज नाही ......

    • @vijaypol3268
      @vijaypol3268 4 года назад +1

      माहराजानी मोदिला भेटले पाहिजे. तुमच्यासाठी गरज पडली तर राजनामा दिला पाहिजे .तुम्ही सातारकर मराठ्यांनी,महाराजांना इलेक्शन मध्ये पाडुन गुलाल लावून नाचले पाहिजे .जो देतो ,तुमच्याचसाठी लढतो हे अजूनी तरी ओळखा रे भावा,ज्याच्या सांगन्यावरुन तुम्ही पाडल, त्या भाग्यविधात्याला ,आज महत्वाच्या वेळी दोन शब्द बोलताना फक्त दावा.

    • @vijaypol3268
      @vijaypol3268 4 года назад +1

      अरक्षणाच्या मिटिंग साठी ,फडनिस यांची सर्वजन वाट ,का वेडे आहेत म्हणून पहात होते ?जातिपेक्षा काम कोण करतो, हे पाहा.व काम करणाऱ्या व्यक्तिचा आदर करा .विस्वास द्या.

    • @satyajitbhosale5103
      @satyajitbhosale5103 4 года назад +3

      @T k अजून बोबलं ..... मोदी च्या माकडा

    • @satyajitbhosale5103
      @satyajitbhosale5103 4 года назад +7

      @T k मला मोदी पण नको आणि पवार पण नको ..... आणि मोदी ने काय दिले ..... त्याने तर काढून घेतले ...... कारण सुप्रीम कोर्ट तर मोदीच्या हातचे बाहुले आहे ..... मोदीनेच मराठा आरक्षण काढून घेतले .....

    • @rohitvalvi9199
      @rohitvalvi9199 4 года назад

      Pakshat rahun nivdun yaychi layki ny ahe ani tumi lok paksh sodayla lavta.

  • @subhashbhosale9010
    @subhashbhosale9010 4 года назад +22

    ब्राम्हणांनी (पेशव्यानी ) मराठाशाही बुडवली व इंग्रजांना साथदिली.स्वातंत्र्या नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी छ.शिवाजी राजेंचे स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून मराठा शाही मराठा समाजाचं राज्य निर्माण होण्यासाठी देशाची घटना (संविधान) लिहीले .परंतु मराठा ब्राम्हणांचा गुलाम बनला!

    • @kishorrajguru3008
      @kishorrajguru3008 4 года назад +1

      Jya Chatrapati shivaji maharaj yaanaa shudra mhanun hinavale tarihi mararhe Brahmanan kadun karya karun ghetat gulaam aahet Brahman nakarun mardangi dikhavavi tyaani

    • @pramodkamble5059
      @pramodkamble5059 4 года назад

      @@kishorrajguru3008 अगदी वास्तविक प्रतिक्रिया. अगदी बरोबर .

    • @balumane4851
      @balumane4851 6 месяцев назад

      A1Ávw​@@kishorrajguru3008

    • @kamblebaburao4066
      @kamblebaburao4066 4 месяца назад

      खूप छान व सत्य मांडणी केली पण मराठ्याना आणखी समजलं नाही

    • @PallaviLande-cx3co
      @PallaviLande-cx3co 3 месяца назад

      मणीपुर होणार मणीपुर होणार आहे

  • @yashthorat1656
    @yashthorat1656 4 года назад +11

    आठवले खुप चांगला आहे तुझ्याहीपेक्षा मला वाटतं असे तो एकटाच गाढव आहे
    पण तु सगळ्या गाढवाचा गुरू आहे
    नाव पण सोभत नाही तुला भोसले
    पण अंकर म्हणत आहे राजे राजे ह्याला
    गाढव साहेब म्हणा

  • @surajdhasade4542
    @surajdhasade4542 4 года назад +71

    राजे साहेब भारतीय संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिल आहे. कोणत्या माणसाने नाही. जय शिवराय

    • @arvindshinde2582
      @arvindshinde2582 4 года назад +18

      अशा सोन्याचा चमच घेऊन जन्मलेल्या श्रीमंत लोकांनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मराठा समाजात पोहचु देत नाहीत, कारण महाराज साधं बाबासाहेब आंबेडकर याचं नांव देखील घ्यायला दचकतात..

    • @latapawar862
      @latapawar862 3 года назад +4

      लायकी नाही बाबासाहेबांचा नाव घेण्याची

    • @jayanttambe3963
      @jayanttambe3963 3 года назад +3

      @@arvindshinde2582 hya bevdyala kay mahit

    • @AkbarTamboli-b9c
      @AkbarTamboli-b9c 7 месяцев назад

      😂​@@jayanttambe3963hu hu

    • @sainathjoshi5361
      @sainathjoshi5361 4 месяца назад

      8:23 ​@@latapawar862

  • @महाकाल-ध9थ
    @महाकाल-ध9थ 4 года назад +141

    आहो राजे
    श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्या करीता काहीच केले नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत.
    खरय का ?
    😌🙏

    • @aniketkharade6067
      @aniketkharade6067 4 года назад +5

      Nice question

    • @pbmate1315
      @pbmate1315 4 года назад +4

      तुला काय माहित फेक id

    • @महाकाल-ध9थ
      @महाकाल-ध9थ 4 года назад +4

      @@pbmate1315
      म्हणूनच विचारत आहे.
      पण तुला का मिर्ची लागली 😌

    • @sumitgawande3037
      @sumitgawande3037 4 года назад

      Bhatya surjjya tuzya aaila ghode lavto randicya

    • @महाकाल-ध9थ
      @महाकाल-ध9थ 4 года назад +2

      @@sumitgawande3037
      या पूर्वीचा रिप्लाय चुकून गेला.
      माफी मागतो.🙏

  • @Villain_5673
    @Villain_5673 4 года назад +86

    उदयनराजे तुम्ही आणि संभाजीराजे दोघे मिळून मराठा समाजाचे नेतृत्व करा... एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

    • @vijaypol3268
      @vijaypol3268 4 года назад +3

      माहराजानी नेतृत्व केले पाहिजे. तुमच्यासाठी गरज पडली तर राजनामा दिला पाहिजे .तुम्ही सातारकर मराठ्यांनी,महाराजांना इलेक्शन मध्ये पाडुन गुलाल लावून नाचले पाहिजे .जो देतो ,तुमच्याचसाठी लढतो हे अजूनी तरी ओळखा रे भावा,ज्याच्या सांगन्यावरुन तुम्ही पाडल, त्या भाग्यविधात्याला ,आज महत्वाच्या वेळी दोन शब्द बोलताना फक्त दावा.

    • @Villain_5673
      @Villain_5673 4 года назад +4

      @@vijaypol3268 बाळ आम्ही पाडायला नव्हतो तर कायम सोबत आहोत... एकवेळ सावली साथ सोडेल पण आम्ही सोडणार नाही...कट्टर उदयनराजे भोसले समर्थक होतो आणि राहणार...

    • @bharatrokade9675
      @bharatrokade9675 4 года назад +4

      मा.छत्रपती उदयनराजे महाराज यांनी मराठा समाजाचे नेतृत्व करावे ही विनंती आहे 🚩एक मराठा 🚩लाख मराठा 🚩छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना कोटी कोटी प्रणाम

    • @jaymaharashtra9874
      @jaymaharashtra9874 4 года назад +2

      @@Villain_5673
      👍

    • @amazing_science9514
      @amazing_science9514 4 года назад +3

      एक मराठा लाख मराठा ⛳

  • @gorakhgadkar8713
    @gorakhgadkar8713 4 года назад +7

    राजीनामा द्यायाचा आसता तर तुम्ही पक्षांतर केले नसतेच..
    अहो राजे तुम्ही आता bjp मध्ये गेले.
    या पहिले तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये च होते ना?

  • @pavanchavan3949
    @pavanchavan3949 4 года назад +18

    कोणत्याही पक्षाशी संबंध नसेल तर राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढा, मग पहा जनतेचा दणका

  • @maheshgavale9938
    @maheshgavale9938 4 года назад +117

    मला असं वाटतंय महाराजांच पाऊल आठवले साहेबांच्या वाटेवर पडत आहेत.. 😂😂😂🤔🤔

  • @लालपरी
    @लालपरी 4 года назад +12

    मराठा आरक्षण मिळणारच....
    विदयार्थी आणि बेरोजगार तरुणाईच्या भविष्यासाठी, धन्यवाद राजे👍👍👍
    जे कोणी माझ्याशी सहमत असतील त्यांनी लाईक्स करा, 5000 लाईक्स झालेच पाहिजे.

  • @bapuchavan5573
    @bapuchavan5573 4 года назад +33

    ईतकी वर्ष काय केल ऊदयन भोसले मराठा समाजासाठी??? एवढ्या वर्षांनी हे आठवल का?

  • @vinaysonavane7713
    @vinaysonavane7713 4 года назад +6

    आरक्षण हा एक राजकारणाचा मुद्दा झाला आहे. माझी सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की हा तिढा सुटणार नाही. मुलांची वयं निघुन चालली आहेत
    मोदी साहेबांनी 2014 पासून सरकारी नोकर भरतीची नुसती गाजरं दाखवली
    आणि आता संधी चालून आली आहे तर अडथळा आणु नका. लक्षात ठेवा
    एकदा वय संपले कि पुर्ण आयुष्य संपले

  • @bhagwathembade3920
    @bhagwathembade3920 4 года назад +133

    महाराज दिल्लीला जाऊन मोदींची भेट घेतली पाहिजेत आणि आरक्षण मिळून दिले पाहिजेत

    • @vbhate123
      @vbhate123 4 года назад +9

      सरकार मध्ये पवार आहे ना.. high कोर्ट मध्ये टिकलं न sc मध्ये पवारने घालवाल

    • @vijaypol3268
      @vijaypol3268 4 года назад +11

      हा माहराजानी मोदिला भेटले पाहिजे. तुमच्यासाठी गरज पडली तर राजनामा दिला पाहिजे .तुम्ही सातारकर मराठ्यांनी,महाराजांना इलेक्शन मध्ये पाडुन गुलाल लावून नाचले पाहिजे .जो देतो ,तुमच्याचसाठी लढतो हे अजूनी तरी ओळखा रे भावा,ज्याच्या सांगन्यावरुन तुम्ही पाडल, त्या भाग्यविधात्याला ,आज महत्वाच्या वेळी दोन शब्द बोलताना फक्त दावा.

    • @jaishrikrishna928
      @jaishrikrishna928 4 года назад +2

      @@vijaypol3268 vot ncp la ani apeksha maharajan barobar

    • @ItEngineer1998
      @ItEngineer1998 4 года назад

      @@vijaypol3268 चुकून ही निघणार नाही तोंडातून

    • @amazing_science9514
      @amazing_science9514 4 года назад +1

      एक मराठा लाख मराठा ⛳

  • @digambarthorve7689
    @digambarthorve7689 3 года назад +4

    उदयनराजे भोसले महाराज आपले विचार रोखठोक .आपले मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @Srikrishnapawar
    @Srikrishnapawar 4 года назад +25

    राजे तुम्ही 15 वर्ष सत्ताधारी पक्षात होते
    तेव्हा का नाही एवढी तळमळ दाखवली!

  • @Zale-ka-jevan
    @Zale-ka-jevan 4 года назад +22

    उत्तर ऐकताना अँकर ने प्रश काय विचारला होता हेच विसरून जातो मी,,,🤔

  • @kailaskesbhat2005
    @kailaskesbhat2005 4 года назад +27

    आंबेडकर बोलतात ते खरे आहे

  • @hanumanlehane237
    @hanumanlehane237 2 месяца назад +1

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ

  • @gangajadhav850
    @gangajadhav850 4 года назад +46

    जर लोकशाही ने मराठा समाजाला न्याय मिळत नसेल तर आम्हाला असली लोकशाही नकोय, आम्हला पूर्वीचीच छत्रपती शिवशाही हवी आहे...... Jai shivray

  • @avirajshinde9617
    @avirajshinde9617 4 года назад +40

    रोटी बेटी व्यवहार चालू करा.जात सोडून इतर जातीत लग्न करा. आंतरजातीय विवाह करायला पाहिजेत. जातीचा आणि धर्माचा माज सोडून

    • @नादगंगा
      @नादगंगा 4 года назад +2

      खरं आहे एकदम

    • @nikhilganesh1438
      @nikhilganesh1438 4 года назад

      @@adimeshram8605 barobar bolale

    • @nikhilganesh1438
      @nikhilganesh1438 4 года назад +1

      @pungle swami changli gosht ahe na mg

    • @semmytt372
      @semmytt372 4 года назад +1

      @pungle swami तुझ्या भावाला वहिनींनी गणपती बसवले तर चालतील का?

    • @kkkumar5081
      @kkkumar5081 4 года назад

      Yes it is True...

  • @rohitmalage2203
    @rohitmalage2203 4 года назад +86

    प्रश्न वेगळा उत्तर वेगळंच देतात महाराज

    • @nitinshinde1409
      @nitinshinde1409 4 года назад +6

      Style is Style... Maharaj is great.

    • @marathapatil5080
      @marathapatil5080 4 года назад +3

      Correct ...
      Tyamulch sambhaji maharajani netrutwa karav...
      Janiv ahe tya mansala.
      Ani manuski pn ahe

    • @Abhishek_2157.
      @Abhishek_2157. 4 года назад +3

      @@marathapatil5080 संभाजी महाराजांनी करावं अस मला पण वाटतंय कारण महाराज काय उघड उघड बोलून दाखवत नाही की पण नेत्रुव करणार असे

    • @rohitvalvi9199
      @rohitvalvi9199 4 года назад +8

      Bhosle n chi ratri chi utarli ny ahe mitra.

    • @shailendraphadke6422
      @shailendraphadke6422 4 года назад +5

      Aajun utarli nahi aahe , ratri jara jasta zaleli diste.

  • @bhaskarshastri4602
    @bhaskarshastri4602 3 года назад +2

    उदयनराजे म्हणाल्या प्रमाणे विचार केला तर डाॕ. भारतरत्न बाबासाहेब अःबेडकराःनी घटना लीहिली व ती आज अमलात आहे तर घटना लीहिलेली मानसच होती आणि आजही माणसच आहेत त्या मुळे कालांतराने परिस्थीतीनुरुप बदल हवा हे मान्यवरांनी विचारात घेउन सर्वांना न्याय द्यावा असे वाटते

  • @tularammeshram6578
    @tularammeshram6578 4 года назад +59

    हि मुलाखत म्हणजे "आंधळ दळतयं आणि कुत्रं पिठ खातयं " अशी नुसती वाझोंटी चर्चा.

    • @Amol-qd7bk
      @Amol-qd7bk 4 года назад +1

      तुझी औकात आहे काय रे

    • @gauravmuthal4606
      @gauravmuthal4606 4 года назад

      येड्या भोकाच्या तू आमच्यातला नही ये कशाला आई घालू राहिलाय

    • @gauravmuthal4606
      @gauravmuthal4606 4 года назад +1

      आम्ही सदैव छत्रपतींसोबत

    • @yashthorat1656
      @yashthorat1656 4 года назад +8

      चर्चा पण नाही सुंदर प्रश्न आणि वायफळ बडबड

    • @rahuljagtap5114
      @rahuljagtap5114 4 года назад +1

      Right🤦‍♂️🤣

  • @swapnilkalwane9043
    @swapnilkalwane9043 4 года назад +11

    छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांनी मराठा आरक्षणाच नेतृत्व करावं एक मराठा युवक म्हणून तुम्हाला विनंती करतो राजे

  • @sadanandingale3448
    @sadanandingale3448 4 года назад +35

    ABP माझा आपण महाराजांच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ लाउ नका. महाराजानी कुठल्याही समाजावर अन्याय होत असेल तर राजीनामा देईल असे म्हणले. केवळ मराठा समाजासाठी राजीनामा देणार असे सांगून राजेंना संकुचित करू नका......

    • @इस्लामखान-प3ठ
      @इस्लामखान-प3ठ 4 года назад

      corona chya news dya re he ky lavlay chutiyagiri lokanchya reservation cha

    • @rambabrekar1336
      @rambabrekar1336 3 года назад

      sahi.. kya baat hay ?

    • @bandubhosale
      @bandubhosale 3 года назад +2

      🥃 जास्त घेतली असेल उदय ने.

    • @rambabrekar1336
      @rambabrekar1336 3 года назад +1

      @@bandubhosale ते नेहमिच जास्त घेतात

  • @sachinbhosale4374
    @sachinbhosale4374 4 года назад +6

    राजे सर्व धर्म समभाव आहे आहे का, तुमाचे कडे जनता शिवाजी महाराज यांच्या वंशच म्हणुन पाहता, बोलायच तर अभ्यासक बोला दलितांवर किती अत्याचांर होता हेत , तुमची राजाची धमक मोदिंना दाखवा, मराठा समाजाच्या युवकांना भडकु नका

    • @20निकेशमापारी
      @20निकेशमापारी 4 года назад

      Ayyy tujha aaicha khato ka re
      Bc naw brobr ghe
      Chatrapati shivaji maharaj bol smjl na
      Nay tr b.r ambedkar ch pn naw aamhi ekeri gheu smjl na
      Jsi tumcha gandila aag lagte na
      Ts rahyala pn shikh smjl ka
      Jast hawe mdhe udu nko

  • @werindians6938
    @werindians6938 4 года назад +20

    जातीवर आधारित समाज रचना आहे....त्यापेक्षा शाळेच्या दाखल्यावरून जात हटवा...जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा...जातीअंतासाठी मोर्चे काढा...जातींंचाच अंत होईल....आरक्षणाची गरजच उरणार नाही...देशात शांतता नांदेल.

    • @werindians6938
      @werindians6938 4 года назад +2

      @@prafullbansode1628 जातीअंतासाठी प्रत्येकान आंदोलक बनाव...

    • @werindians6938
      @werindians6938 4 года назад +2

      @@adimeshram8605 सदर कमेंटमध्ये कोणत्याही जातीचा विशेष उल्लेख नाही....देशात भेदभावरहीत समाजात गुण्यागोविंदाने राहू इच्छिणारे सर्व बांधव येथे अपेक्षित आहेत.

  • @chandrakantshinde3922
    @chandrakantshinde3922 2 месяца назад

    राजेसाहेब आपण अतिशय चाणाक्षपणे उत्तर देतात खूप खूप धन्यवाद आपण राजे असल्याचा आम्हाला गर्व आहे

  • @ketangaikwad8617
    @ketangaikwad8617 4 года назад +36

    प्रसन्न जोशी : मला जाऊद्या येथून पाहिलं😂

    • @sitaramshete5881
      @sitaramshete5881 3 года назад

      Saheb, Apnas Saman Nagri Kayda Lagu Karawa Ase Watat Nahi Ka?

  • @ahemadshaikh5169
    @ahemadshaikh5169 4 года назад +18

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे राजे ही माझी इच्छा आहे

    • @ashokjondhale6417
      @ashokjondhale6417 4 года назад +1

      भाऊ प्रश्न काय
      उत्तर काय
      काय करायच

  • @xyzxyz8356
    @xyzxyz8356 4 года назад +16

    भाजपची कृपा याच्यावर नाहीतर आता आरक्षण कोणत्या नात्याने मागितल असत. बेवडा कुठला

  • @sumitr7280
    @sumitr7280 4 года назад +18

    मराठा समाजाचे आठवले 😂

  • @harshal8899
    @harshal8899 4 года назад +5

    मजेशीर मुलाखत आहे

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 3 месяца назад +1

    राजेंनी पंकजा मुंडे, मुंडे, भुजबळ यांना समजून सांगुन मराठा आरक्षण मिळणे साठी प्रयत्न करावा.मराठा समाज डोक्यावर घेऊन नाचेल.

  • @ashokkalewar6156
    @ashokkalewar6156 4 года назад +7

    महाराज!
    मुजरा!
    धन्य धन्य झालो आम्ही....!
    महाराज महाज्ञानी आहेत

  • @GaneshTidke-bn1gb
    @GaneshTidke-bn1gb 3 месяца назад +1

    Maratha bolte veere ❤❤❤❤❤

  • @rameshingle2921
    @rameshingle2921 4 года назад +3

    प्रसन्ना जोशी मजा घेतो़य महाराजांची

  • @bahiranathkalamkar8684
    @bahiranathkalamkar8684 4 месяца назад +1

    उदयनराजे भोसले। राजे आपले मावळे आपल्या सोबत एक मराठा लाख मराठा

  • @mahadevbhosale3484
    @mahadevbhosale3484 4 года назад +6

    अदरनिय श्रध्देय अॅड. बाळासाहेब आंबेकर साहेब 🍷🍾🍾🍾 हे करत नाही म्हणून मला अभिमान आहे.बाकीच्यांचे द्या सोडुन.🤣🤣🤣🤣🤣

  • @surajsharma-wm6tp
    @surajsharma-wm6tp 4 года назад +31

    राजेशाहीच बरी होती।नाहीतर ते ब्रिटिश सुद्धा चांगले वाटू लागले आहेत आता तर हे आजच्या नेत्यांनपेक्षा।फक्त घर भारतात पाच वर्ष।गुंडागिरी तर विचारुच नाका यांना।यांना एक प्रश्न सुद्धा वीचारु शकत नही कोनी।shame

  • @satishbansode3715
    @satishbansode3715 4 года назад +11

    अरे पहिला तू बिजेपी,मधून राजीनामा दे

  • @bhagwanwaghmare6076
    @bhagwanwaghmare6076 4 года назад +11

    राजे आपण कोणत्याही प्रश्नाला उत्तर दिले नाही प्रश्न एक आणि उत्तर वेगळंच दिले आहे

  • @mangeshghag8396
    @mangeshghag8396 4 года назад +29

    मराठ्यांचा नाद करायचा नाही. उगाच आडवे तिडवे प्रश्न विचारून मिडीयावाले मराठा आरक्षणाच गुर्हाळ उगाळत बसु नका. छत्रपतींच्या महाराष्ट्रातील मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलन केले पण आता हाती भगवा उचलला तर हे वादळ कुठे थांबेल हे सांगणे अवघड होईल एवढे मात्र नक्की

    • @नादगंगा
      @नादगंगा 4 года назад

      या मीडिया वाल्यानी मागे पण मराठा समाजात आणि इतर समाजात द्वेष निर्माण केला होता हरामखोर आहे ये लोक यात बरेच दुसऱ्या जातीचे आहे म्हणून गेम करतात हे हरामखोर

    • @arvindshinde2582
      @arvindshinde2582 4 года назад

      गोदी मिडीया आहेत कांही

    • @hindaviswarajya6482
      @hindaviswarajya6482 4 года назад

      U. R. Right , bro , jay bhavani jay shivray . Jay hind .

  • @thermodynamics10
    @thermodynamics10 4 года назад +36

    1:41 जाती नहवत्या आधी ? कामा च्या मुळे जाती तय्यार झाल्या ? 3:05 तुम्ही BJP पक्षात आहात ना राजे, BJP कडून राज्य सभे चे मेम्बर आहात, स्वतःच BJP आणि rss चा लेबल लावून घेतलाय तुम्ही ।

    • @amazing_science9514
      @amazing_science9514 4 года назад +3

      😂 तुझ्या बुद्धीची कीव येते😂

  • @xyzxyz8356
    @xyzxyz8356 4 года назад +24

    पी 24 तास बरळ काही पण😂😂

  • @nivrutinawale5053
    @nivrutinawale5053 3 года назад +3

    जन्माच्या दाखल्यात च जात नाहिशी करा शाळेत दाखल करताना फक्त धर्म लिहायला पाहिजे म्हणजे जात जाईल

  • @onlyme6118
    @onlyme6118 4 года назад +34

    रात्री ची उतरली नाही अजून

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 3 месяца назад

    उदयनराजे पाठीमाग आपण अशी धमकी दिली होती त्याची पुनरावृत्ती आता खरंच एवढं धाडस करा 🚩🚩🚩🚩🚩

  • @jagdambjagdamb61
    @jagdambjagdamb61 4 года назад +4

    निस्वार्थी राजे उदयनराजे..अमचा अभिमान अहात.पक्षपात नाही.मस्त वाटल.भोळ मन मोकळ व्यक्तीमत्व .प्रसन्न धन्यवाद .abp.

    • @bandubhosale
      @bandubhosale 3 года назад +1

      बेवडा उदय 🥃

  • @marutibhangare6210
    @marutibhangare6210 4 года назад +4

    राजाला दुसऱ्या पक्षात जाण्याची गरज लागायला नाही पाहिजे . राजाने स्वतःचा पक्ष निर्माण करायला पाहिजे .स्वराज्य !

    • @yashthorat1656
      @yashthorat1656 4 года назад

      क्या बात है पण गेले तरी पडायला तरी नको होत

  • @onkarkadam2138
    @onkarkadam2138 4 года назад +44

    एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज....🙌🏽🙌🏽

  • @hansrajagham2555
    @hansrajagham2555 4 года назад +8

    जेव्हा आरक्षण द्यायला बाबासाहेब आंबेडकर तयार होते तेव्हा कुठे झोपिइ गेले होते ? आता उषिरा सुचलेल शहानपन सांगायला निघाले आणि महाराष्ट्र सरकार ला काय अधिकार आहे ?

    • @ashokmahire6541
      @ashokmahire6541 4 года назад

      राजा असाच अस्वा तो जनतेच्या विचार। करतो, तो कुठलीही जाट पात पालयला ते तैयार नहीं, यथा राजा तथा प्रजा,ही त्यांची भूमिका आहे,फर सूंदर भूमिका घेतलित बाद्दल धान्यवाद

  • @Surais1111
    @Surais1111 4 года назад +17

    Maharaj is back 007
    Fresh n clear ..!!! Superlike

    • @pawanshahastrsbuddhe8983
      @pawanshahastrsbuddhe8983 4 года назад +6

      हा कोणता महाराज होय...
      देशी दारू वाला महाराज😆😆

    • @harshal8899
      @harshal8899 4 года назад +1

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @VitoGodfather1945
      @VitoGodfather1945 2 года назад

      @@pawanshahastrsbuddhe8983
      Gap Tarbuj bhakt

  • @rajujadhav6152
    @rajujadhav6152 4 года назад +4

    राजे बीजेपी कोर्टाला हाताशी धरून मराठा समाजाशी राजकारण करत आहे असं वाटत नाही का

  • @amitlade693
    @amitlade693 4 года назад +21

    याना आरक्षण पाहिजे पण कमीपणा नको

  • @jagatapkrishnat7377
    @jagatapkrishnat7377 4 года назад +1

    Raje sarwanche raje

  • @abhijitpachpute9980
    @abhijitpachpute9980 4 года назад +40

    महाराजसाहेब

    • @bandubhosale
      @bandubhosale 3 года назад

      बेवडा उदय 🥃

  • @santoshdesai1072
    @santoshdesai1072 4 года назад +4

    भोसले साहेब एवढा अन्याय का सहन करता
    ? फेका राजीनामा त्यांच्या तोंडावर. तुम्हि लोकयभेचे सुमारे गेली 10 वर्ष खासदारअसताना एवढे आरक्षणाचे प्रश्न मांडुन सुद्धा तुमचे कोणि ऐकत नाहि.

  • @vikassutar471
    @vikassutar471 4 года назад +17

    सातार मधे एखादा कारखाना काढा म्हणजे काही लोकाना तरी रोजगार मिळेल.

  • @jaysingshikare2995
    @jaysingshikare2995 4 года назад +10

    आरे बाबा तुनिट बोलायवा शिक

  • @prabhakarnikam6400
    @prabhakarnikam6400 4 года назад +3

    अगोदर राजीनामा द्या.

  • @D.M.1987
    @D.M.1987 4 года назад +6

    संविधान कोणी लिहिलं ते सुद्धा या माणसाला माहीत नाही.

  • @rockstarsoul5701
    @rockstarsoul5701 4 года назад +3

    आरक्षणाचा विषय छ्त्रपती संभाजी राजेंना हाताळायला द्यावा आणि संपुर्ण मराठा समाज त्यांना पाठींबा द्यावा.नाहीतर अर्धे शिव सेनेत आर्धे भाजपा कड़े जाऊ नका.मी मराठा नाही पण मला खुप आदर आहे राजेंबद्दल आणि मराठा समाजाबद्दल.
    जय शिवराय

  • @bhagwanwaghmare6076
    @bhagwanwaghmare6076 4 года назад +3

    राजे आपण दुसरे आठवले वाटतात

  • @rahulrandilvlogs5708
    @rahulrandilvlogs5708 4 года назад +6

    राजीनाम द्यायला राहील काय 😂😂😂😂😂 काय राव

  • @janardanmore1876
    @janardanmore1876 4 года назад +36

    राजे आता राजधानी मधून सुरुवात व्हावी

    • @ravindrapatil8768
      @ravindrapatil8768 4 года назад

      कामूबॅईतकानाहीहरामखोरसरकारनेमूदामबाजूमाडलीनाही

  • @amazing_science9514
    @amazing_science9514 4 года назад +11

    पहिलं मराठा आरक्षण नंतर भरती
    एक मराठा लाख मराठा ⛳

  • @gopichandpadalkar1893
    @gopichandpadalkar1893 4 года назад +5

    नाटक आहे सगळ

  • @mayureshpatil1271
    @mayureshpatil1271 4 года назад +10

    राहुद्या शेठ! ते राजीनाम्याच तुमच्याशी नाय होणार

  • @blossomblossom7528
    @blossomblossom7528 4 года назад +6

    Jay Maharaj
    Kase aahe aamche raje
    Bhedbhav nahi
    Proud to be satarakar.

  • @xyzxyz8356
    @xyzxyz8356 4 года назад +14

    दे राजीनामा तस पन तुला जनतेने नाकारलेलच आहे.

    • @sanjaysalunkhe8561
      @sanjaysalunkhe8561 4 года назад +2

      Tu ka zalto re

    • @kimjonun4011
      @kimjonun4011 4 года назад +1

      कळेल तुला 1 त्याच्या जीवावर 7 लाख मते घेतली आहेत.👍

    • @satishatugade9378
      @satishatugade9378 4 года назад +1

      तुला तुझ्या बापानं नाकारलं ते bg lovdya ईथे laksh घालू nko

    • @pbmate1315
      @pbmate1315 4 года назад +1

      तुझा बाप नक्की कोण तुझी आईला विचार ती खरे सांगेल,

    • @jaypalpopatshingade970
      @jaypalpopatshingade970 4 года назад

      नीट बोला साहेब,,,

  • @prashantbhosale3961
    @prashantbhosale3961 4 года назад +26

    महाराज बरोबर आहे

  • @prakashbansode7426
    @prakashbansode7426 4 года назад +4

    जाती कोण बनवलेला आहे कशासाठी बनवलेला आहे माणूस काही पण करु शकतो मग हे चार वर्ग काय आहे शूद्र कोण आहे 🤔🤔🤔🤔

    • @yashthorat1656
      @yashthorat1656 4 года назад

      अभ्यासू आहेत राजे आहेत न म्हणून असे बडबडतात

  • @sachinsonone9507
    @sachinsonone9507 4 года назад +9

    प्रश्न काय अ उत्तर काय देतात साहेब

  • @amit4learners
    @amit4learners 4 года назад +16

    पेग ची वेळ झालीये रे बाबा ,जाऊदे मला 🤣

  • @parghaneparvin9615
    @parghaneparvin9615 4 года назад +6

    खरोखरच राजे भोसले

  • @prashantbhosale3961
    @prashantbhosale3961 4 года назад +42

    आमचं काळीज उदयन महाराज आहेत

  • @classandclass4976
    @classandclass4976 4 года назад +10

    कोणता पक्ष माहीत नाही 😀 🤣

  • @ravindrapawar1175
    @ravindrapawar1175 4 года назад +18

    त्यांना बोलता तरी येतं का

    • @sanjaysalunkhe8561
      @sanjaysalunkhe8561 4 года назад +1

      Tuzi layki nahi re

    • @shubhamkadam9759
      @shubhamkadam9759 4 года назад

      Tumchi aai ghala na aika na gap Chatrapati ahet te swata kai kele ahe

    • @yashthorat1656
      @yashthorat1656 4 года назад +1

      आहो ते खुप हुशार आहे ते
      एकटं एक पितय बिना पाणी

    • @pavanbapmare719
      @pavanbapmare719 3 года назад

      @@yashthorat1656 piu de tuza bap paise deto ka

  • @yashwantbhandalkar
    @yashwantbhandalkar 4 года назад +10

    राजे समजाशी बांधिलकी असती तर 3 महिन्यात राजीनामा नसता दिला . आता करा की मागणी मोदींना का ते ऐकत नाही का तुमचं.

  • @bhushanwaghmare8427
    @bhushanwaghmare8427 3 года назад +3

    Bjp वाले ह्याला पण लवकर रामदास आठवले करतील 😂🤣

    • @AjayJanrao-rq1gc
      @AjayJanrao-rq1gc 3 месяца назад

      रात्रीची उतरली नाही

  • @sandeshjagdale1526
    @sandeshjagdale1526 4 года назад +3

    मला अभिमान आहे कि मी मराठा आहे.
    (एक मराठा लाख मराठा)

  • @AA-wq1vp
    @AA-wq1vp 4 года назад +5

    50 टक्के नोकर्या मेरीटवरच असल्या पाहिजेत , त्यामुळे जे बसवायचे ते 50 टक्कयातच बसवा .

  • @dhairyashildesai4277
    @dhairyashildesai4277 4 года назад +23

    जय जिजाऊ

  • @royalking_753
    @royalking_753 4 года назад +7

    क्या जोक मारा🙄🙄🙄🙄🙄

  • @jagjivankale6921
    @jagjivankale6921 4 года назад +1

    मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने जी 50 टक्के ची मर्यादा घातली आहे , ती आरक्षणाची मर्यादा लोकसभा व राज्यसभेत हा मराठा आरक्षण विषय घेऊन बहुमताने घटना दुरुस्ती करुन ही मर्यादा वाढवुन घ्यावी .यासाठी केंद्र सरकार व खासदार यांचेवर दबाव आणला पाहिजे.

  • @yuvrajpharande5473
    @yuvrajpharande5473 4 года назад +3

    सातार साठी काय कोविड साठी काई तर केले पाहिजे सर

  • @sonalisonawane3020
    @sonalisonawane3020 3 года назад

    खऱ्याखुऱ्या मावळ्यांचे खऱ्या प्रमाणिक कार्यकर्त्यचे राज्य येणार आहेत .वचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही .

  • @abhijeetnavale3628
    @abhijeetnavale3628 4 года назад +19

    भाजपचे नेते नाहीत ते
    महाराष्ट्राचे महाराज आहेत

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 4 года назад

      हि लोकशाही आहे.

    • @nationfirst1902
      @nationfirst1902 4 года назад +1

      Ayy bhava rajeshahi sampli asl
      Tri pn amchya Sathi tr akhand Hindustan Che maharaj ahet ani rahnarch

    • @nationfirst1902
      @nationfirst1902 4 года назад

      @@cricketfan887 tula tri kon vichar

    • @nationfirst1902
      @nationfirst1902 4 года назад

      Aapli layki Kay aapn ky bolto

    • @shubhamkadam9759
      @shubhamkadam9759 4 года назад

      Rajeshahi sampli mahnun kai Chatrapati cha apmaan karnar ka haramkhorano

  • @ravindrapawar1175
    @ravindrapawar1175 4 года назад +7

    काय बोलतो तुला तरी समजतं का ते बाबा

    • @yashthorat1656
      @yashthorat1656 4 года назад

      असो काय करील मग आता प्रसन्न तरी ऐकली बडबड बिचारा

  • @balasonimbalkar5017
    @balasonimbalkar5017 4 месяца назад

    महाराज आपण मराठा आरक्षणात लक्ष घाला लय हेळसांड चाललीय मराठ्यांची ठोस निर्णय घ्यावा आपण आणि मराठ्यांच्या पदरात आरक्षण घाला हिच विनंती

  • @akshaybhalerao9605
    @akshaybhalerao9605 4 года назад +3

    हास्यास्पद मुलाखत

  • @kailasparihar1559
    @kailasparihar1559 3 месяца назад +1

    🚩🚩आहो महाराज आज संविधानात बदल केल्याशिवाय आरक्षण देता येत नाही मग हेच मराठे महा विकास आघाडी चा प्रचार करत होते भाजप संविधान बदलणार म्हणून आज परिस्थिती नुसार संविधानात बदल करावेच लागेल तेव्हा जणते मध्ये समतोल राखला जाईल संविधानात बदल करणे म्हणजे संविधान बदलने नाही होत 🚩🚩

  • @pavanchavan3949
    @pavanchavan3949 4 года назад +17

    राष्ट्रवादी सोडून सत्तेसाठी भाजपा सोबत गेले हा लोकांचा आदर आहे का मग,,,,लालची पाखरु

    • @nikhilkale2939
      @nikhilkale2939 4 года назад +1

      भावा राजीनामा दिलंत सत्यकर्ता केल असत तर दिला नसता राजेंनी कधी कोणापुढे लाचारी पत्करली नाही त्यामुळे जरा नीट बोलाव ही अपेक्षा

    • @Amol-qd7bk
      @Amol-qd7bk 4 года назад +2

      अरे चुतीया औकातीत राहा गांडीवर फटके बसले तेव्हा कळेल तुला

    • @AP-om9hm
      @AP-om9hm 4 года назад +2

      Barobar ahe sala Bevda swatacha Fayedyasathi Rajkaran karun Party change keli ani mhnato me Rajkaran karat nai Dupplicate Rakth

    • @jaymaharashtra9874
      @jaymaharashtra9874 4 года назад +2

      अरे पवन बाळा उदयनराजे सत्तेसाठी नाही तर जनतेसाठी पक्ष बदलून भाजप मध्ये गेले. त्यांनी राजीनामा दिला . तू ज्या राष्ट्रवादी बद्दल बोलतोय तो काय पक्ष होता का ? इकडचे तिकडचे गोळा करूनच राष्ट्रवादी बनला...
      ज्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण झाला तो मुद्दा कुठ गेला. हवेत ? ज्या काँग्रेस मधुन बाहेर पडून पक्ष स्थापन केला फक्त दोनच महिन्यांत त्याच काँग्रेस बरोबर सत्तेसाठी राष्ट्रवादी चे नेते गेले. मग दोन महिन्यांपूर्वी पोकळ डरकाळ्या फोडायची काय गरज होती ? तू ज्या
      राष्ट्रवादी बद्दल बोलतोय त्या पक्षाचा इतिहास बघ जरा आणि मग बोल....

    • @sg-vd7ih
      @sg-vd7ih 4 года назад

      लायकीत राहुन बोल

  • @Balaji-qf5qk
    @Balaji-qf5qk 4 года назад +1

    आगोदर राजीनामा आरक्षण आपोआप मिळेल जय भवानी जय शिवाजी

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 4 года назад +10

    😂😂😂...kon kon comment vachayla alay?

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 месяца назад

    राहूद्या महाराज...... आम्ही जारांगे पाटील सोबत आहोत 🔥

  • @dilippatil1892
    @dilippatil1892 4 года назад +7

    माननीय कृपया अनाजी पंतानी जे केले ते फडविस करताय तूम्हाला कळतं का असे मला वाटते चूकभुल क्षमस्व नमस्कार धन्यवाद

    • @dilipd1415
      @dilipd1415 4 года назад

      Aho Patil bua, jyani aarakshan milavun dila tyanach shivya. Ani anaji panta Kay. Shivaji Maharaj ana saglyat jast koni tras dila asel tar tyanchya jatitlya lokanich. Jara abhyas kara. Agdi jaavli pasun survaat kara. Ugach jaat kadhu naka. Konachihi.