BJP चा प्रस्ताव SHARAD PAWAR यांना मान्य ? SUPRIYA SULE केंद्रात मंत्रीपद व वजनदार खाते NITISH KUMAR

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 74

  • @BabasahebPadlkar
    @BabasahebPadlkar 6 дней назад +30

    पवार साहेबांना एकवेळ औषधोपचार नसेल तरी त्याना चालेल पण.,..., सत्तेशिवाय ते राहुच शकत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे!

  • @namdevkale298
    @namdevkale298 7 дней назад +16

    पवार सत्तेसाठी काही पण
    जनता कधीही वार्यावर सोडू शकतात ..😅😅😅

  • @yashwantkulkarni6074
    @yashwantkulkarni6074 4 дня назад +3

    त्यामुळेच ईव्हीएम वर सुप्रियाताईनी घुमजाव केलंय की काय असं वाटतय

  • @jamirmagdum
    @jamirmagdum 5 дней назад +5

    आजपर्यंत असेच झाले आहे

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 6 дней назад +1

    जि.प. व नगरपालिका मध्ये यश मिळवण्यासाठी श प असा निर्णय घेवू शकतात.

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 6 дней назад +3

    सत्ता म्हणजे काय याचा स्वाद नियमित चाखणारे श्री पवार हे फायदे शिर तह केल्याशिवाय शक्य आहे ➡का

  • @mohannakharekar1528
    @mohannakharekar1528 4 дня назад +1

    शरद.पवार.हे.देशाचे.शकुनी.ठरवू.नये.त्यांची.कारकीर्द.अशीच.राहिली.आहे.
    विस्वास.कुणीही.ठेऊ.नये..

  • @aajpn4024e
    @aajpn4024e 2 дня назад

    साहेब हे कधीच होणार नाही याची खात्री ठेवा - शक्यच् नाही

  • @akhtartajpatil4108
    @akhtartajpatil4108 6 дней назад +1

    पत्रकार संतोष देशमुख बद्दल नाही बोलणार लोकांना दिशाभूल करायची काम

  • @anamik3267
    @anamik3267 5 дней назад +1

    पवार साहेब यांचा आत्मा नेहमी सत्तेसाठी तळमळत राहतो.जर मोदी सरकारला पवार यांनी पाठिंबा दिला नाही तर त्यांचे अपवाद सोडला तर सगळेच खासदार भाजप मध्ये जाऊ शकतात. त्यामुळे पवार यांना निर्णय घ्यावाच लागेल.भाजप सुद्धा नितीश आणि इतर बेभरवशी लोकांच्या वर अवलंबून राहू इच्छित नाही.

  • @dipakrajput4743
    @dipakrajput4743 6 дней назад +1

    साहेब तो तुमचा भाऊ,आमचयासी नफरत करतो हा मानुस

  • @ganpatghadge4333
    @ganpatghadge4333 6 дней назад

    You continue your discussion, Pawar saheb have given power to you.

    • @SAB-hi3mf
      @SAB-hi3mf 5 дней назад

      बरोबर आहे. मला नाही वाटत ते प्रत्यक्ष सतेत सहभागी होतील. अप्रत्यक्ष फायदा घेऊ शकतात. पण सत्तेत सोबत जातील असे वाटत नाही.

  • @parshuramdorkar6421
    @parshuramdorkar6421 7 дней назад +6

    महाराष्ट्रात काय चालू आहे काही कळायला तयार नाही जय महाराष्ट्र ❤

  • @akhtartajpatil4108
    @akhtartajpatil4108 6 дней назад +3

    सत्ता साहेबा कडे शंभर दा आले पण कधीच ताई ना संधी नाही दीली साहेब कीतीतरी लोकांना मंत्री पद वाटलेत तूम्ही नालायक पत्रकार तुमची अवकात काय, साहेब मनात आल तर आजही केंद्रातील सत्ता पाडू शकतात हे ध्यानात ठेवा कै चंद्रशेखर जी ना बावन खासदार असताना पंतप्रधान करणारे पवार साहेबच एक मताने सरकार पाडणारे ही साहेबच कोण काय म्हंटल तरी साहेब ग्रेट, सोलापूर जिल्हा

    • @tsc2708
      @tsc2708 5 дней назад

      Maulana sharuddin PAWAR budda cha supda saaf zala ki ani 90 vya varshi PM banaya challay mhatara, ani baga su su buddi pan sattet yenar nahi chor bhrashtaachaari ghotaalebaz

  • @vivekutikar2006
    @vivekutikar2006 6 дней назад +8

    मोदी सरकार पाडून आपण पंतप्रधान व्हावे हा काकांचा प्रयत्न चालू असेल 😂

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 3 дня назад +1

      शक्य तरी आहे का भाऊ,😂कायम भावी पंतप्रधान 😊

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 6 дней назад +1

    हरकत नाही देशाचं व राज्याचे भल ज्यात तो निर्णय उत्तम कारण राहुल गांधी व काँग्रेस यांच्या कडून देशाचं भवितव्य काय आहे हे ज्ञानी माणूस जाणतो व तो निर्णय घेतला जाईल

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 5 дней назад

    सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री
    जयंत पाटील राज्यात मंत्री

  • @gunvantrokade1675
    @gunvantrokade1675 5 дней назад

    हमेशा सीनियर पवार संघी के साथ रहें है क्योंकि हम उस अध्ययन का हिस्सा हैं l
    कभी कांग्रेस में रह कर, तो कभी बी जे पी को परोक्ष रूप से समर्थन करके l
    मतलब एन सी पी दोनों ही बी जे पी के छुपे समर्थक हैं हमेशा की तरह कांग्रेस ने भी

  • @RavikiranHiremath-up6vq
    @RavikiranHiremath-up6vq 5 дней назад

    केंद्र, एन, डी, ए, सरकारना, शरद, पवार, साहेब, याची, साथ, हवी, आहे, तसा, प्रस्थाव, मंत्री, पदाचा, ठेवला, असले, जे, काही, निर्णय, घ्यायचे, ते, पवार, साहेब, घेतील, ते, ठरवतील,

    • @vishnupendharkar3832
      @vishnupendharkar3832 2 дня назад

      हरकत नाही काॅग्रेसला रोखण्यासाठी उपयोग होईल

  • @Sachin-br2zm
    @Sachin-br2zm 6 дней назад +1

    शरद पवार चे फक्त आठ एमएलए आता है तो क्या करे

  • @chandrashekharkajale1641
    @chandrashekharkajale1641 4 дня назад

    पवार भल्या भल्यांना कळले नाहीत तुम्हाला कसं,.........

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 7 дней назад +10

    मुळीच नको. अतिशय लोभी माणूस, ते सिरिया बरोबर पण जातील, फक्त ताईंना मुख्यमंत्रीपद वा केंद्रात अर्थ खात्या सारखे खाते मिळावे.

  • @terrordad8263
    @terrordad8263 6 дней назад

    Ncp's 5 MP met to Ajit Pawar.
    Last month' true news

  • @ravindrapatil2720
    @ravindrapatil2720 7 дней назад +3

    पवार जाणार नाही तर खासदार जाणार 😢😮😅

  • @aayanmulla323
    @aayanmulla323 6 дней назад

    ही बातमी खरी ठरली तर सत्तेसाठी किती लाचारी आहे हे दिसते पवार साहेब गद्दार म्हणून ओळखले जातात हे सत्य ठरेल सामान्य कार्यकर्त्यांची ससेहोलपट होणार मतदारांनी नेमकी कोणती भूमिका घ्यावी सगळे अजबच आहे

  • @701sandy
    @701sandy 6 дней назад +1

    आणि कोणी पात्र व्यक्ती नाही का

  • @sampatlallunawat2316
    @sampatlallunawat2316 6 дней назад

    हे भाजपला माहागात पडेल

  • @gopalsinnarkar277
    @gopalsinnarkar277 6 дней назад

    कथपुतली...सूत्रधार.. हा गेला तो आला ...

  • @VitthalDeshpande-h1s
    @VitthalDeshpande-h1s 5 дней назад

    Watel te karu Khurchi var basu bharpur khavu

  • @satishpatil4411
    @satishpatil4411 6 дней назад

    Satte Sathi Kothehi.

  • @सूरतमराठीपूजापाठ

    साहेब तुमचा अंदाज सपशेल चुकीचा निघेल,सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार नाही,

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 6 дней назад

    पवार साहेबांनी जरांग्याला सांगावे आईबहिणी वरून शिव्या देऊ नको .

  • @janardankurangale1648
    @janardankurangale1648 6 дней назад

    शरदला लाज वाटायला पाहीजे

  • @Sachin-br2zm
    @Sachin-br2zm 6 дней назад

    अरे शरद पवार ने शिवसेना संपवली काँग्रेस संपवली असा कोणाची संपवतो

  • @bhanudasgarde2920
    @bhanudasgarde2920 7 дней назад +5

    काही होणार नाही

  • @RupeshGade-x1f
    @RupeshGade-x1f 7 дней назад +3

    पवार साहेब जाणार नाही मोदी साहेबांच्या बरोबर

  • @shivkumarkoli8805
    @shivkumarkoli8805 7 часов назад

    Tai atyant hushar uchh shiksha vibhushit,atyant sayyami dhorni,rajkaran nipun, netya aahet tyana modini PM chi khurchi khali karunch dyavi ashi magni kakani kelyachi shakyata nakarta yanar nahi kamit kami mulila PM chya khurchit baghun aapl shevatch ek mev swapna purn zalyach samadhan tari labhel inshaallaah😅😅😅

  • @akhtartajpatil4108
    @akhtartajpatil4108 6 дней назад

    कोण काय म्हंटले तरी पवार साहेब ग्रेट च, फालतू भूंकतात महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा नेता साहेब एक दूसरे नितीन गडकरी साहेब

    • @tsc2708
      @tsc2708 5 дней назад +1

      Maulana sharuddin PAWAR budda baba ki jay ho

    • @kirandeshmukh778
      @kirandeshmukh778 День назад

      काय केलं महाराष्ट्रासाठी या पोबारान.. एखाद उदाहरण.. फक्त सत्ता भोगली.. आणि ग्रेट.. जोडे मारा त्याला..😡🚩

  • @dnyaneshwarrajkuntwar178
    @dnyaneshwarrajkuntwar178 6 дней назад

    तुमच्या चर्चेला काहीच तथ्य दिसत नाही। नितिश किंवा नायडू इंडी त का जातील?

  • @purushottam647
    @purushottam647 6 дней назад

    हे सर्व तुमच्या कानात येऊन कोण सांगतं?

  • @tekamsachin9069
    @tekamsachin9069 7 дней назад

    Kay suparya tae evm mantri pad milaya barobar evm thik zale

  • @vaibhavpatil1639
    @vaibhavpatil1639 7 дней назад +1

    Pawaranchi garaj nahi nda la

  • @vasantmore935
    @vasantmore935 6 дней назад

    सत्तेसाठी काहीही करामती पवार (सगळे) करतील.

  • @rajabhauwaskar8826
    @rajabhauwaskar8826 6 дней назад

    सत्तेसाठी काही पण कधी पण जल बिन मछली

  • @shrikrishnagandhe7455
    @shrikrishnagandhe7455 5 дней назад

    ही ही ही ही हिहीही

  • @jesuskadiwana5008
    @jesuskadiwana5008 6 дней назад

    Pawar bjp sobt gela tr purn ncp sufda saf honya shivay rahnar nahi