#महाराष्ट्रातील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2023
  • शेतकरी मित्रांनो
    ऑरगॅनिक इंडिया एल एल पी परिवारात आपले स्वागत
    महाराष्ट्र राज्या मध्ये टोमॅटो लागवडीखालील अंदाजे 40 हजार हेक्टर क्षेत्र आहे. नासिक,पुणे, सातारा,अहमदनगर, नागपूर,सोलापूर, सांगली हे महाराष्ट्रातील टोमॅटो पिकवणारे महत्त्वाचे जिल्हे असून, त्यापासून जवळपास 1.5 लाख टन टोमॅटो उत्पादन मिळते. तसेच सरासरी उत्पादनात महाराष्ट्र राज्य इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील हवामान या पिकास योग्य असून जमीन हवामान व खत पीक संरक्षणाची योग्य नियोजन केल्यास टोमॅटोचे उत्पादन सहज 60 ते 75 टन हेक्टरी काढता येते. महाराष्ट्रात तीनही हंगामात जसे कि खरीप, रब्बी आणि उन्हाळी या हंगामात टोमॅटोची लागवड करता येते
  • НаукаНаука

Комментарии •