LIVE : आम्ही फक्त म्हणायला लाडके... समस्या मात्र 'जैसे थे'; राजकारणी उरले टिकेपुरते!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • .. त्यांना रस्त्यांतले खड्डे दिसत नाहीत, आमच्या घरात शिरलेलं पुराचं पाणी दिसत नाही. पालिका, महापालिका निव्वळ नावाला; अधिकारी भलत्याच कामाला... यांचं फक्त एकच काम, अर्वाच्य टीका नि निवडणूक हंगाम! लाडका भाऊ, लाडकी बहीण... आम्ही फक्त म्हणायला लाडके... समस्या मात्र 'जैसे थे'; राजकारणी उरले टिकेपुरते! पाहा LIVE
    Tags
    Flood Situation
    Potholes on roads
    Flood water
    Traffic Jam
    #floodsituation
    #potholesonroads
    #floodwater
    #trafficjam

Комментарии •