Tumhi Kara diet Ani exercise Dusryana Gyan deu Naka swatacha bagha Hya Tai itki mehnat kartai Swata kai karta tea bagha Ek comment karayacha kaam karta Tea paan Nit lihita nahi yeat Murkh
Chan vlog tai mala ek vechryche hote maze wet tumchya evda ahe tar mazi neck black zale ahe wet vadhlya mule tashi tumchi nahi vatat please kahi upay asle tar sanga😊
खूप छान केला व्हिडिओ.मेथीची भाजी प्रथमच पाहिली अशी...छान वाटली पद्दत..मी अशी बनवेन.तुम्ही लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष्य देऊ नका.छान व्हिडिओ असतात तुम्सचे..मनाने तुम्ही खूप निर्मल आहात...आणि हो चपात्या पण कित्ती मस्त बनवल्या...
Taayi amhi methi madhe sheng daane kut ghalto pan tu kele na ti pan chaan aahe. Aane chapati na ghadi paadun krto.kaaran ashich chapati laatli na nantar chapati kadak hote ....
कानाच्या कढाईमध्ये घाण अडकते कितीही स्वच्छ करा अशीच कढाई बरी असते वापरायला....ताई एकाच दिवशी दोन हिरव्या भाज्या का बरं..?एक हिरवी भाजी आणि आमटी किंवा वरण बनवावे.....परत दोन्ही भाज्या हिरव्या मिरची मध्ये... पोट बिघडतील आवडले नसेल माझी कमेंट तर sorry
काकू माझं वय ३१ आहे...माझं पण वेट वाढलंय....तुम्ही अस काही दिवसानी चॅलेंज सुरु करा वेट लॉस च....रोजच्या विडिओ मदे सांगत जा...ज्या उत्सुक आहेत वेटलोस साठी त्या कमेंट करतील....मग ठराविक दिवसा पासून वेट लॉस चॅलेंज सुरु करूयात... १० दिवसात कोणाचं किती कमी होतय....तसच तुमचं पण कमी किती झालं ते पण सांगा...अस 10 ...10 दिवसाचं चॅलेंज घेऊ आपण.. तुमच्यामुळं आमचं कमी होईल...आमच्यामुळं तुमचं कमी होईल....जमेल ना
Prathamesh la kuthlya sports chi avad nahi ka Purva sarkhi? Mala tasa toh more artistically inclined vatto towards stuff like cooking, baking, designing n other creative side, ho na? Tey hi chaan aahe!
Hello ताई तू व्हिडीओ करत राहा नियमित. तुला payment नक्की मिळेल pan वाट पाहावी लागेल. खूप जणांना 50 काय झालंनंतर पैसे मिळाले आहेत. So तू कंटाळा करू नकोस व्हिडिओ टाकत राहा. Bye take care
Vlog khup chhan vatla 👍chapti ekdam bhari mast 👌👍
रागावू नका पण तुम्हाला डाएट आणि व्यायामाची गरज आहे.तुम्ही नक्की कुठे राहता
Tumhi Kara diet Ani exercise
Dusryana Gyan deu
Naka swatacha bagha
Hya Tai itki mehnat kartai
Swata kai karta tea bagha
Ek comment karayacha kaam karta
Tea paan
Nit lihita nahi yeat
Murkh
Chapati khupch chhan 😊
Mast vlog ahe .....kahi n kahi shikyela miltech tumchya vlog varun .....mazzi aai pan same bolat hoti
खूपच छान व्हीडिओ केलास कुठेही boar नाही झाले ग तुझी मुले पण छान आहेत किती काम करतात mastach
Thankyou so much dear
Chan vlog tai mala ek vechryche hote maze wet tumchya evda ahe tar mazi neck black zale ahe wet vadhlya mule tashi tumchi nahi vatat please kahi upay asle tar sanga😊
खूप छान केला व्हिडिओ.मेथीची भाजी प्रथमच पाहिली अशी...छान वाटली पद्दत..मी अशी बनवेन.तुम्ही लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष्य देऊ नका.छान व्हिडिओ असतात तुम्सचे..मनाने तुम्ही खूप निर्मल आहात...आणि हो चपात्या पण कित्ती मस्त बनवल्या...
Thankyou so much
Tai तुम्ही khup chhan bolya resipi r pan
Methi ki gravy wali sabji bahut acchi lag rahi hai Aisa Lagta Hai khane a Jaaye aapke ghar per❤
अच्छा welcome and thank
Khup chaan ❤❤❤❤❤
Dhanyawad Madhavi majhe saglech request ani prashna ekach vlog madhey include kelya baddal!😊👌👍🙏
Thankyou
छानताई👍👍👌👌❤️❤️
Kaku khup chhan ahe methi Reshipi mala Awadli ❤❤❤
Thanks
Wahhh chaan vlog jhala ajcha, ekdum hara bhara special! 😊👌👌 Methi chi ashi bhaji mi pahilyandach baghitli. Mi pan try karin.
नक्की करा खूप छान लागते
Kup chaan❤
Kaku te weight loss drink cha frk janvtoy ka tumhala ata
हो आणि आत्ता तर उपवास पण आहेत
Ok mi pn ata ghyayla chalu krnar ahe te drink
वेट लॉस डिंरक पुन्हा दाखवा ताई
कस आणि कशा पासून बनवले ते दाखवा ताई
Tumhya hya donhi kadhaya mala pharach avadtat, kharach best nivadlya tumhi! Uttam kelat hya gheun! Zuna tey sona!! ❤❤👌👌👍👍
Thankyou tai
Taayi amhi methi madhe sheng daane kut ghalto pan tu kele na ti pan chaan aahe. Aane chapati na ghadi paadun krto.kaaran ashich chapati laatli na nantar chapati kadak hote ....
Mast 👌👌👌
Tai tumhi mazya pasndich Jevan bnvle polya 1ch no tai mazya polya nahi ho asha fugat tai khrch tumhi supar kuking kartat ❤❤, 👌👌😋😋
Thanks
Khup Chan
Nice 👍👍
Thanks 👍
कुठे राहता तुम्ही .. मी पण अशीच करते मेथी भाजी। छान
अरे वा मी सतत हाच प्रश्न असतो सारखं तेच लिहावं लागत ताई म्हणून एक video करणार आहे. टिटवाळ्याला रहाते ताई
ताई थिते रूम शिल्लक आहेत काय ❤
Chan shepuchi bhaji me pan ashich banavte
वा छान
वजन.खुपच आहे
Tai tumche dress khup chhan astat
Thankyou dear
कानाच्या कढाईमध्ये घाण अडकते कितीही स्वच्छ करा अशीच कढाई बरी असते वापरायला....ताई एकाच दिवशी दोन हिरव्या भाज्या का बरं..?एक हिरवी भाजी आणि आमटी किंवा वरण बनवावे.....परत दोन्ही भाज्या हिरव्या मिरची मध्ये... पोट बिघडतील आवडले नसेल माझी कमेंट तर sorry
हो छान सांगितल ताई त्या दोन्ही उद्या साठी टिकल्या नसत्या आणि मुलांना नाही कळत एकच वेळी दोन हिरव्या भाज्या घेऊ नयेत कॉलेज वरून येताना आणतात मुल भाजी
@@madhavisvlog.4555 ओके ताई....पण आम्ही आठवडा भाज्या एकदम आणतो फ्रीजमध्ये छान राहतात.. तुमचं बघून फ्रीज कंटेनर घेतले खूप छान आहेत पाचशे ला सहा मिळाले
काकू माझं वय ३१ आहे...माझं पण वेट वाढलंय....तुम्ही अस काही दिवसानी चॅलेंज सुरु करा वेट लॉस च....रोजच्या विडिओ मदे सांगत जा...ज्या उत्सुक आहेत वेटलोस साठी त्या कमेंट करतील....मग ठराविक दिवसा पासून वेट लॉस चॅलेंज सुरु करूयात...
१० दिवसात कोणाचं किती कमी होतय....तसच तुमचं पण कमी किती झालं ते पण सांगा...अस 10 ...10 दिवसाचं चॅलेंज घेऊ आपण..
तुमच्यामुळं आमचं कमी होईल...आमच्यामुळं तुमचं कमी होईल....जमेल ना
हो नक्की करेन
Prathamesh la kuthlya sports chi avad nahi ka Purva sarkhi? Mala tasa toh more artistically inclined vatto towards stuff like cooking, baking, designing n other creative side, ho na? Tey hi chaan aahe!
आहेना ताई ते सांगेन त्याबद्दल एखादे दिवशी
Chan bolta Tai tumhi
Thanks
Tumche gav konte aahe Tai
सांगली आहे माझं गाव
घमेल म्हणतात कढई नाही.
Hello ताई तू व्हिडीओ करत राहा नियमित. तुला payment नक्की मिळेल pan वाट पाहावी लागेल. खूप जणांना 50 काय झालंनंतर पैसे मिळाले आहेत. So तू कंटाळा करू नकोस व्हिडिओ टाकत राहा. Bye take care
हो नक्की करेन
असे प्रस्त्येकाच्या आवडीचे करत बसता? एकच भाजी करायची ना
प्रत्येकाच्या आवडीच नाही करत आज होत्या भाज्या म्हणून केल्या
❤❤❤
Asta tai alya bhajit mala pn khup bhiti vatte aalu chi
हो का मी पहिल्यांदाच पाहिलं
रिप्लाय दया
हो नक्की
Tumi mala Vishakha subhedar sarkha vatata
Ag Tai tu capatila tel pn nahi lavlis tri pn fugli pn wav Cahn tai
Asech mothe. Video takat ja tai
हो नक्की
नाइस ब्लॉग
Thanks
Tumhi kuthe rahata sangat ka nahi
टीटवाळ्याला
Thumhi jire Ani halad ka vaparat nai
कशात