खूप सेवा करूनही प्रचिती येत नाही, कारण अश्या ५ प्रकारच्या लोकांना स्वामी कधीच पावत नाही नक्की पहा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 853

  • @ishika.7
    @ishika.7 Месяц назад +18

    Mi fakt swamina म्हणायला पाहिजे स्वामी मला हे पाहिजे ते मला मिळालेच पाहिजे मी खरच सांगत आहे ताई मला तर मी रात्री म्हटल आणि मला सकाळी मिळालं नाही असं झालच नाही मी सेवा म्हणजे जप करते आणि रोजची पूजा बस तरी ही स्वामी माझ्या सोबत आहे म्हणजे मी सांगुही शकत नाही की स्वामिन ची मला किती साथ आहे श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ujwalabhandare4666
    @ujwalabhandare4666 Месяц назад +11

    आता सध्या मी खूप अडचणी आहेत मी आजारी आहे माझ्या अडचनी कमी व्हय्यात हि स्वामी चरणी प्रार्थना

  • @mangeshkadam1099
    @mangeshkadam1099 Месяц назад +6

    मी एक महिन्यापासुन स्वामी समर्थ यांची भक्ती करत आहे त्यामुळे मला खुप चांगला अनुभव आहे.

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 2 месяца назад +12

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद अशक्य ते शक्य करतील स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @SadashivChate-ck5om
    @SadashivChate-ck5om Месяц назад +2

    मला स्वामी समर्थ माऊलींनी खुप दिल,मला जगन काय आहे हे मला समजून दिल,माजी खुप मोटी आडचन होती तीही दुर केली,स्वामी माऊली सर्व काही देत आसते 👏श्री स्वामी समर्थ 👏

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 6 месяцев назад +123

    क्षणाक्षणाला स्वामी पावतात कोण बोलल स्वामी प्रचिती देत नाहीत. कर्म चांगल करा. देव आपल्याजवळ काहीच ठेवत नाही.परत करतो.

    • @nimajadhav6778
      @nimajadhav6778 3 месяца назад +10

      Shree Swami Samarth

    • @kunalshivalkar1559
      @kunalshivalkar1559 2 месяца назад +1

      Mala.Anubhv.yeto.tai..swami.samrth.jay.swami.samrth.

    • @SandhyaDhembre
      @SandhyaDhembre Месяц назад +1

      Ho he khara ahe Swami na hak marli ki swami dhavun yetatt shree Swami Samarth 🙏🙏🙏

    • @ranjaniparicharak8956
      @ranjaniparicharak8956 26 дней назад +2

      🌻मुखी येता नाम स्वामी ! अश्रू दाटती तत्क्षणी नयनी !! खुशाल समजावे तये वेळी ! ऐकली प्रार्थना समर्थांनी🌻

    • @allrounderkidstar-pp6ws
      @allrounderkidstar-pp6ws 6 дней назад

      Khar ahe he

  • @prakashkulkarni4959
    @prakashkulkarni4959 4 месяца назад +8

    श्री स्वामी समर्थ!🌹🌹
    मी स्वामी च्या प्रचितीची वाट पाहत आहे.

  • @sandhyameshram2819
    @sandhyameshram2819 2 месяца назад +3

    ताई खुप छान माहिती दिली आहे मल पुर्ण विश्वास आहे माझ्या मुलांचे नोकरी मध्ये होती होऊ दे मुलीचा आजार जाऊ देश्री स्वामी समर्थ❤🎉🎉

  • @user-pz1mq5dh2r
    @user-pz1mq5dh2r 4 месяца назад +21

    ताई माझा स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास आहे.आभारी आहे ताई तुम्ही मला या
    गोष्टी खुप चांगल्या प्रकारे समजून सांगितले.माझ्या ओठावर काम करत असताना, स्नान करताना, जेवण बनवताना, झोपेत, बसताना , चालतांना म्हणजेच कायमचेच स्वामी समर्थांचे नाव येते.ते म्हणजे असे " श्री स्वामी समर्थ"🌹🙏🏻 ताई पण माझ्या पाठीशी स्वामी समर्थ उभे असतील ना.
    मी नेहमी सर्वांचा चांगलं
    लाल विचार करते.

  • @jayashreepandhe8454
    @jayashreepandhe8454 Месяц назад +3

    कर्म खरच चांगले असेल तर स्वामी नक्की पावतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ💐🙏🙏🌹

  • @s10toranmal3
    @s10toranmal3 5 месяцев назад +12

    स्वामी तर कायम आपल्या बरोबर असतात कोण म्हणत स्वामी दिसत नाहीत मला तर रोज स्वामी माझ्या सोबत असतात संकट काळात तर सतत बरोबर असतात खूप सात देतात स्वामी श्री स्वामी समर्थ माझी स्वामी माऊली खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद स्वामी माऊली 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🕉️🕉️🕉️🕉️🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @ishika.7
    @ishika.7 Месяц назад +2

    जेव्हा मी स्वामींची सेवा करत नोव्हाती तेव्हा स्वामी महाराज माझ्या स्वप्नात आले त्या नंतर मी स्वामींची सेवा करत आहे त्यानंतर पण दुसऱ्यांदा स्वामी स्वप्नात दिसले

  • @professorDS-vn6kg
    @professorDS-vn6kg 3 месяца назад +7

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq 6 месяцев назад +8

    श्री स्वामी समर्थ, जय, जय, श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🌺🌹🌺🌹🌺🌹 अशक्य ही शक्य करतील स्वामी 💐💐💐
    धन्यवाद ताई

  • @user-qi2wv1tx7b
    @user-qi2wv1tx7b 5 месяцев назад +15

    माझे आई वडील माझे श्री स्वामी आहेत❤

  • @SpurtiPatil-mm1ov
    @SpurtiPatil-mm1ov Месяц назад +3

    श्री स्वामी समर्थांचा मला पण खूप खूप अनुभव आला आहे🙏🙏

  • @dhanajishinde4387
    @dhanajishinde4387 Месяц назад +4

    ❤🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @MeghaPawar-de5xd
    @MeghaPawar-de5xd 5 месяцев назад +3

    खुप छान माहिती दिली ताई माझ्या मनाला खुप पटले.खुपछान माहिती धन्यवाद ताई.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤

  • @shekarthete8955
    @shekarthete8955 5 месяцев назад +8

    धन्यवाद ताई खूप छान व्हिडिओ आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌷🙏

  • @yogitakhandagle4619
    @yogitakhandagle4619 5 месяцев назад +10

    श्री स्वामी समर्थ मला सुद्धा अनुभव आला आहे

  • @user-ws9cv6ve6s
    @user-ws9cv6ve6s 19 дней назад +1

    माझा स्वामीवर खुप विश्वास आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मिळेल तेव्हा स्वामी समर्थ महाराजांची पुजा करते

  • @AtishJagtap-yp9ot
    @AtishJagtap-yp9ot 5 месяцев назад +7

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा व्हिडिओ मला खूप खूप आवडला धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @bhaskarjadhav4615
      @bhaskarjadhav4615 5 месяцев назад

      स्वामी समर्थ महाराजं की जय

  • @JyotiMali-qx9qn
    @JyotiMali-qx9qn Месяц назад +2

    देवा स्वामी माझ्या मुलाला खूप चांगली बुध्दी द्या लवकरच नोकरी लागु द्या स्वामी ❤❤❤❤

  • @pushpajangam5444
    @pushpajangam5444 5 месяцев назад +5

    श्री स्वामी समर्थांचा मला पण खूप अनुभव आला आहे

  • @vikasmusudage4835
    @vikasmusudage4835 9 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशक्य ही शक्य करतील स्वामी रामकृष्ण हरी विठू माऊली ओम नमः शिवाय हर हर महादेव जय जय श्री शंकर पार्वती गणेश कार्तिक की जय हो।। ❤❤🌺🌺💐💐🌹🌹💐💐🌷🌷🏵🏵🙏🙏

  • @kantajadhav7036
    @kantajadhav7036 5 месяцев назад +4

    ❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤स्वामी आई. माझे तुला कोटी कोटी प्रणाम, वंदन मलाही आईने खुप खुप मोठ्या संकटातून बाहेर काढले आहेत आज रोजी मी ज्या संकटात आहे त्यातून मला बाहेर पडण्यास साथ देत आहेत माझे मुलास पुनर्जन्म दिला आहे आता संगोपन करत आहेत माझे कुटुंबाचे रक्षण करत आहेत मी खुप भाग्यवंत आहे स्वामी आई मुळे खुप खुप प्रेम करणारी आई आहे सर्वांना चांगली सद्बुद्धी दे आई काही चुकले असल्यास माफ करा अशीच अखंड पाठीशी रहा स्वामी आई माझे मनात कोणाबद्दल अगदी शत्रू बद्दलही वाईट विचार येऊ देऊ नकोस तारणहार तूच आहेस स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤

    • @ManasviGhadigaonkar
      @ManasviGhadigaonkar 3 месяца назад +1

      खरच मलाही माझ्या स्वामी आईनी खुप मोठ्या संकटातून वाचवले आहे त्यमुले मी शुध्द माझे स्वामी आईची आडराणे नामस्मरण करीन मला माझ्या स्वामी आई शिवाय कुणाचाही आधार नाही आहे फक्त आनी

  • @vishalpaigude2674
    @vishalpaigude2674 Месяц назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🚩 श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 🙏🙏🙏🙏🚩

  • @ashalatasarode8469
    @ashalatasarode8469 2 месяца назад +3

    श्री स्वामी समर्थ🙏🌷छान माहिती दिली
    खर आहे

  • @rajughorpade3170
    @rajughorpade3170 3 дня назад

    माझा स्वामी वरती खूप सारा विश्वास आहे श्री स्वामी समर्थ

  • @rupagaikwad5308
    @rupagaikwad5308 4 месяца назад +1

    Khup Anubhav Ale Ahet Khup Help Hote Swami chi Fakt Shree Swami Samarth Maharaja Che Namsmarn kele tri Khup Anubhav Yeto🙏🙏

  • @SwatiKulkarni-bq6ul
    @SwatiKulkarni-bq6ul Месяц назад +2

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री

  • @suhanandkamble5104
    @suhanandkamble5104 День назад

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @arunkhairnar999
    @arunkhairnar999 2 месяца назад +6

    स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊली माझ्या पोराला जॉब चांगला लागू द्या❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @user-ln6uw8zp5t
    @user-ln6uw8zp5t Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मीपण खुप रोजच कायनाय कायतरी प्रॉब्लेम होत असता शरीराचे खुप त्रास आहे स्वामी लवकर लवकर बरे करतील

  • @VaishaliNaik-ds3bs
    @VaishaliNaik-ds3bs Месяц назад +2

    ❤ खूप छान खूप छान खूप छान धन्यवाद धन्यवाद❤

  • @AjayShinde-jb3bs
    @AjayShinde-jb3bs 20 дней назад

    ओम साईराम अल्लाह मालीक स्वामी ओम जय शंकर ताई तुमचा व्हिडिओ मी बघितला त्याचबरोबर मला तुमच्या देव्हाऱ्यात साईबाबांची मूर्ती स्वामींच्या फोटोच्या वरती व माझी भक्ती व स्वामीं आशीर्वाद व त्यांचे अनुभव मला नेहमी असतात व मी माझ्या तळेगाव दाभाडे इंदोरी इथून माझी भावना व्यक्त करत आहे पुणे जिल्ह्यामध्ये तळेगाव चाकण रोड ला मासेगाव लागते इंदोरी वनी साईभक्त अजय शिंदे इंदुरीकर आहे तुम्ही जे जे सांगितलं सर्व काही मला योग्य वाटलं व स्वामी आशीर्वाद ज्या ज्या माध्यमातून भेटला पाहिजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ती सर्व कामे माझ्याकडून स्वामी करून घेतात त्याचबरोबर सद्गुरु सेवा मंडळ तळेगाव दाभाडे चा मी सदस्य आहे व मी व मी माझ्या गायनातून व तबला वाजवण्याचे काम करत आहे ओम साईराम स्वामी ओम जय शंकर

  • @PushpaJangam-n8w
    @PushpaJangam-n8w 7 дней назад

    माझा स्वामी वरती खूप विश्वास आहे स्वामी आहेत म्हणून मी आहे

  • @triveniwarkad1061
    @triveniwarkad1061 Месяц назад +1

    🙏💐ॐ श्री गणेशाय नम:
    ।।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺
    l l 🌹श्री स्वामी समर्थ🌹 l l
    ॐ श्री साईराम 🙏🌹🙏🌹जय श्री अक्कलकोटनिवासी राजाधिराज योगीराज श्री सदगुरू
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।।
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!
    श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय ।।
    ...महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।💐🙏🙏💐ॐ श्री गणेशाय नम:
    ।।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🙏💐ॐ श्री ग🙏💐ॐ श्री गणेशाय नम:
    ।।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺
    l l 🌹श्री स्वामी समर्थ🌹 l l
    ॐ श्री साईराम 🙏🌹🙏🌹जय श्री अक्कलकोटनिवासी राजाधिराज योगीराज श्री सदगुरू
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।।
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!
    श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय ।।
    ...महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।💐🙏🙏💐ॐ श्री गणेशाय नम:
    ।।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🙏💐

  • @devrampalvi9122
    @devrampalvi9122 4 дня назад

    श्री स्वामी समर्थ आता सध्या मी खुप अडचणीत आहे माझी पत्नी आजारी आहे तीला लवकर बरी होऊन घरी येउद्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आई ❤🌷🌷🙏🙏

  • @sunitanande6040
    @sunitanande6040 22 дня назад

    ताई ही स्वामी समर्थांचे कथा ऐकून खूप छान वाटले मनाला समाधान वाटले श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏

  • @user-dr3gg3bi5w
    @user-dr3gg3bi5w 2 месяца назад +1

    Swami cha mala khup anubhav aahe. shree Swami Samarth jay jay swami Samarth ❤

  • @smitapatkar3149
    @smitapatkar3149 2 месяца назад +2

    माफ करा ताई स्वामी समर्थ महाराजांच्या मी पुजा पाठ करत नाही पण हृदयातून पुरते पण जे स्वामी भक्त मंडळ आहे ते तर दुसरा चे एवढे वाईट करतात कि त्या माणसाचा जीव केला तरी त्यात ते आनंदी असतात आणि एवढ्याने भागात नाही तर असे ही म्हणतात बरं झाले स्वामीने तिला त्याला लवकर वर उचलले म्हणजे माणूस हा देवाला ही वाईट कामात सोडत नाही तरी स्वामी समर्थ महाराज गप्प कसे 😢

  • @ganeshtandlekar9780
    @ganeshtandlekar9780 3 месяца назад

    नमस्कार ताई जो आज तुम्ही स्वामी माऊली बद्दल सल्ला किंवा चांगली माहिती दिली त्याबद्दल ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद अशीच माहिती माऊली जे भक्त आहेत त्यांच्या पर्यंत पोहचवत राहा खुप खुप मनापासून धन्यवाद!!जय स्वामी समर्थ!!

  • @neelambagwe7625
    @neelambagwe7625 Месяц назад +1

    खूप छान सांगितले आहेत

  • @user-ue3qd2cp7x
    @user-ue3qd2cp7x Месяц назад +1

    खूपच सुंदर माहिती दिली ताई

  • @ashvinidhapte4858
    @ashvinidhapte4858 2 месяца назад +1

    खुप छान माहिती दिली आहे.❤❤

  • @botgaming7184
    @botgaming7184 27 дней назад

    ताई तुम्ही जे सांगितले अगदी माझी देखील असेच अनुभव आहे🙏 साई अगदी पावलो पावली माझ्या पाठीशी उभे असतात❤श्री स्वामी🙏🌹🙏 समर्थ🙏 जय जय🙏 स्वामी🙏🌹🙏 समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤

    • @botgaming7184
      @botgaming7184 27 дней назад

      चुकून स्वामी ऐवजी साई झाले

  • @user-ue3qd2cp7x
    @user-ue3qd2cp7x Месяц назад +1

    ताई खूपच छान माहिती दिली

  • @adarshkangane9460
    @adarshkangane9460 20 дней назад +1

    Shree Swami Samarth 🙏🌺🌸🌹🙏🌼🌺☘️🌺🌼🌺☘️🌼☘️🌼☘️🌼☘️🌼☘️🌼☘️🌼☘️🌼☘️🌼☘️🌺☘️🌺

  • @umeshkhairnar7398
    @umeshkhairnar7398 4 месяца назад +1

    Khup Chan Tai 👌🙏🙏 thanks Tai manala bhavley aani kantthhh dattun aala . shree Swami Samarth 🙏🙏🙏🌷

  • @ashwinigadhavekhillari7694
    @ashwinigadhavekhillari7694 21 день назад

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏 मला पण खूप अनुभव आलेला आहे , माझ्या माऊलीने मला अगदी शेवटच्या क्षणातून परत आणले आहे.अगदी मरणाच्या दारातून मागे आणले आहे.

  • @user-gh6qg5cv1o
    @user-gh6qg5cv1o Месяц назад

    ❤ श्री स्वामी समर्थ स्वामी माझ्या आईला माझ्या वडिलांना सुखी ठेवा तुमच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे श्री स्वामी समर्थ 🙏🌺❤

  • @shantadodtalle7467
    @shantadodtalle7467 Месяц назад

    अभारी आहे ताई तुमची मी, आस😢😢😢इतके समजून सांगितले जाते या जगात, अजून, मग कोण साठी, हे, दैवी शक्ती आहे त, महणून चकी❤❤❤

  • @sunitanande6040
    @sunitanande6040 22 дня назад

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जय जय श्री स्वामी समर्थ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🌹🌹🙏🙏🤗

  • @AnandiSawant-rw1sv
    @AnandiSawant-rw1sv Месяц назад +1

    Shree. Swami. Samarth

  • @MRSANDY-uh2nq
    @MRSANDY-uh2nq Месяц назад +1

    अगदी बरोबर आहे

  • @sarikakekalekar8107
    @sarikakekalekar8107 Месяц назад +1

    Ho khare aahe tai mi pan fakt namsara cha karte tari swami maza patishi aahet. Shree Swami Samarth 🙏🙏

  • @praptipardeshi4271
    @praptipardeshi4271 5 месяцев назад +4

    एक आई वडील एका मुलाला चांगले बोलतात दुसऱ्या मुलाला कधी चांगले बोलत नाही

  • @nilamkurdhondkar914
    @nilamkurdhondkar914 4 месяца назад +1

    Tai khup chan mahiti sangitli shree swami samarth ,🙏🙏

  • @pranitamalgaonkar6920
    @pranitamalgaonkar6920 4 месяца назад +1

    Shree Swami Samarth khup Chan mahiti Tai Thank you

  • @GurunathSwami-yw2no
    @GurunathSwami-yw2no 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ 8:00

  • @shrinivasbabar4729
    @shrinivasbabar4729 25 дней назад

    मी फक्त तारक मंत्र म्हणतो तरी मला स्वामींनी भरभरून दिले आहे

  • @samrth8950
    @samrth8950 2 месяца назад +1

    मला आता कोणत्याही गोष्टीची कमी नाही फक्त स्वामींच्या नामस्मरण करतो

  • @sayalipawar6366
    @sayalipawar6366 4 месяца назад +1

    खूपच छान बर वाटते ❤🎉

  • @samidhakocharekar7570
    @samidhakocharekar7570 6 месяцев назад +2

    !! श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज!!
    🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺

  • @radhikasawant6645
    @radhikasawant6645 4 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थच माझे आई वडील आहेत 🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @adarshkangane9460
    @adarshkangane9460 Месяц назад +1

    🙏🌹🌸☘️ श्री स्वामी समर्थ 🌸🌹☘️

  • @swara_channel5318
    @swara_channel5318 Месяц назад +1

    Maji vaini sewa karte pan ticha swabhav kup vait ahe muddam mala tras dete 😢 me manath hech mante aslya lokanchi bhakti swami kashi accept kartat😮😢😢swarthi gamandi kuch ki lok tyanch vartan he lokanch sewa kadhipan swami swikar karat nahith😊

  • @swatinarvekar785
    @swatinarvekar785 4 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @yogitagaikar3596
    @yogitagaikar3596 5 месяцев назад +1

    खूप छान जय श्री स्वामी समर्थ 💐💐💐

  • @AmitKate-e5b
    @AmitKate-e5b 14 дней назад

    ❤ श्री स्वामी समर्थ 🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺

  • @ramesharsul6608
    @ramesharsul6608 5 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🕉️🕉️💐💐

  • @BhaskarGhogare
    @BhaskarGhogare 11 дней назад +1

    Shree Swami samarth 🌹🌹🙏🙏

  • @adarshkangane9460
    @adarshkangane9460 Месяц назад +1

    🙏🌹🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🌹🙏

  • @sufalnaik1686
    @sufalnaik1686 5 месяцев назад +2

    Shree Swami Samarth jai jai Swami Samarth Swami anubhav ha prachand aahhe me swata anubhavla aahe 🌹🌹🙏🙏🌹🌹🌹

    • @sufalnaik1686
      @sufalnaik1686 2 месяца назад

      Thank you so much , shree Swami Samarth 🙏

  • @botgaming7184
    @botgaming7184 27 дней назад

    ऐकूण खुप छान वाटले ताई

  • @user-bg2me2pk7e
    @user-bg2me2pk7e 4 месяца назад +1

    Shree Swami Samarth
    Maza Swami var Purna vishwas aahe

  • @subhashdeoraowarghanesubha5325
    @subhashdeoraowarghanesubha5325 2 месяца назад +1

    श्री माझी आई स्वामी समर्थ. ❤❤❤❤❤माझी आई श्री स्वामी समर्थ

  • @dattatrayjadhav8097
    @dattatrayjadhav8097 2 месяца назад

    Shiri Swami samarth

  • @pranjali240
    @pranjali240 6 месяцев назад +1

    Mala aala aahe anubhav Swami yetat . Sankatala dhavun.❤❤

  • @AjayShinde-jb3bs
    @AjayShinde-jb3bs 20 дней назад

    ताई तुमच्या स्वामींच्या मंदिराच्या वरच्या प्लायवूड वर मला साई चा फोटो दिसला मी साईभक्त असल्याची हीच मला पावती आहे स्वामी ओम जय शंकर ओम साई राम

  • @swatisarate9715
    @swatisarate9715 5 месяцев назад +1

    Kp mast mahiti sangitli Shri Swami samarth🙏🙏 🌹🌹

  • @anupamadeshmukh534
    @anupamadeshmukh534 5 месяцев назад +1

    Jai Swami samartha 5:27 5:30 ki Jai

  • @AvinashPatil-ot4ix
    @AvinashPatil-ot4ix 6 месяцев назад +2

    Shree Swami Samarth 🌹 Jay Jay Swami Samarth 🌹🙏🏵️

  • @sangitatupe8804
    @sangitatupe8804 5 месяцев назад +3

    🙏🌹🌹Shree Swami Samarth 🌹🙏🙏

  • @gurusamant8495
    @gurusamant8495 6 месяцев назад +2

    श्री स्वामी समर्थ💐🌺

  • @PratikshaPatil-w8q
    @PratikshaPatil-w8q 2 месяца назад

    Shriswami samarth

  • @Ashok.ingavale
    @Ashok.ingavale Месяц назад +1

    Shree Swami Samarth

  • @maulibadale1379
    @maulibadale1379 2 месяца назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    ❤️❤️🙏🙏 ताई स्वामींना वचन देवून आपण वचन मोडले तर स्वामी क्षमा करतील का भक्ताला plz सांगा ताई

  • @sindhuei9956
    @sindhuei9956 Месяц назад

    🌹🍁🌹🍁🌹shri swami samarth jai jai swami samarth 🌹🍁🌹🍁🌹❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @priyapawar2412
    @priyapawar2412 5 месяцев назад +1

    Shree Swami samarth maza swamin var prun viswas ahe

  • @ravideshmukh1892
    @ravideshmukh1892 2 месяца назад

    Shree Swami samartha

  • @bhamadarawade1551
    @bhamadarawade1551 5 месяцев назад +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sangitadeshpande9886
    @sangitadeshpande9886 6 месяцев назад +2

    🌹🌹Shri Swami Samarth 🌹🌹

  • @user-ue3qd2cp7x
    @user-ue3qd2cp7x Месяц назад

    माझा पूर्ण विश्वास आहे स्वामी वर

  • @user-ix7tl7xt5j
    @user-ix7tl7xt5j 5 месяцев назад +2

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏🌹🌹

  • @nalinimorbale7006
    @nalinimorbale7006 4 месяца назад +1

    मलाही स्वामीचा अनुभव आला आहे माझा स्वामीनवर विश्र्वास आहे

  • @ITz_NIYANT
    @ITz_NIYANT 5 месяцев назад +2

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ajaybadodekar7869
    @ajaybadodekar7869 2 месяца назад

    🙏⚘⚘ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ⚘स्वामी देवा तुमच्या वर विस्वास आहे ⚘तुम्ही असता काळजी नहीं ⚘स्वामी आई तुमच्या वर सोडला ⚘

  • @ananbabu27
    @ananbabu27 5 месяцев назад +1

    Shri Swami Samartha , Jai Jai Swami Samartha .