Special Report: खास मित्रांच्या सोबत साजरी केली गटारी | Sunandan Lele

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 32

  • @KMahabaleshwar
    @KMahabaleshwar 2 месяца назад

    Mast video sir ❤
    Chetan from Mahabaleshwar.

  • @amolkulkarni8579
    @amolkulkarni8579 2 месяца назад

    Lele kaka enjoy kara mast
    Cricket chya blog sobat itar pan vishay khup chan astat tumche❤❤

  • @pradeeppawar4502
    @pradeeppawar4502 2 месяца назад

    "Zindagi ka Naam Dosti Dosti ka Naam Zindagi"

  • @yogeshrocks321
    @yogeshrocks321 2 месяца назад +1

    लिली सर खूप खूप धन्यवाद मित्रांसमवेत पार्टी केलेला व्हिडिओ शेअर केल्याबद्दल. आयुष्यातली सर्व बंधनं मर्यादा झुगारून देऊन बिनधास्त पणाचे हे क्षण जगणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. गटारी हा मराठी बोलीभाषेमध्ये रूढ झालेला एक शब्द आहे भल्याभल्या विद्वान लोकांना हा शब्द वापरताना मी ऐकलेले आहे. त्यामुळे तुमच्याकडून हा शब्द ऐकताना मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. The life is all about Joy extract it as much as you can.

    • @LeleSunandan
      @LeleSunandan  2 месяца назад +2

      @@yogeshrocks321 exactly my friend 🙏 it was about our friendship that we have nurtured for last 40years for me that is imp

  • @parthmhatre-wi6lu
    @parthmhatre-wi6lu 2 месяца назад

    masta

  • @virajmoghe2012
    @virajmoghe2012 2 месяца назад +2

    दीप अमावस्येला तुम्ही गटारी संबोधल आणि आपल्या बद्दल असलेला आदर संपला

  • @shitalchandrap7987
    @shitalchandrap7987 2 месяца назад

    Sunsndan Lele lucky aahes baba

  • @1979jlr
    @1979jlr 2 месяца назад +3

    Sir its Gata hari not gatari

  • @madhavtembe986
    @madhavtembe986 2 месяца назад +1

    No scotch?

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 2 месяца назад

    Lele buwa ,nice vedio but watchman and zaduwala both are respected professionals which we all must keep in mind. Tumchya sarvat mishiwale khadilkar chan chan distat aahet . He parampara hotel kuthe aahe?

  • @shreyaslad3693
    @shreyaslad3693 2 месяца назад +1

    Lele saheb gatari nahi gat hari ast te.

  • @harshadagashe
    @harshadagashe 2 месяца назад +1

    सर... काहीही म्हणा.. पण स. प. ते स. प.

  • @PrathmeshKate-0026
    @PrathmeshKate-0026 2 месяца назад +1

    सर माझ्या कमेंटला तुम्ही अजून उत्तर दिले नाही. वाट पाहत आहे 🙂

    • @LeleSunandan
      @LeleSunandan  2 месяца назад

      @@PrathmeshKate-0026 konati comment dada

    • @PrathmeshKate-0026
      @PrathmeshKate-0026 2 месяца назад

      @@LeleSunandan सर, जी मागच्या व्हिडिओ वर केली होती. आणि दादा वैगेरे म्हणू नका हो. लाजल्या सारखं होतं. मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा. 😄😄

    • @LeleSunandan
      @LeleSunandan  2 месяца назад

      @@PrathmeshKate-0026 pramane mhanalo ho

    • @PrathmeshKate-0026
      @PrathmeshKate-0026 2 месяца назад +1

      @@LeleSunandan हो हो. ते समजलं 😊🙏

  • @madhavtembe986
    @madhavtembe986 2 месяца назад

    Parampara address please!

    • @LeleSunandan
      @LeleSunandan  2 месяца назад

      @@madhavtembe986 zomato varun order karayachi aahe

  • @gajananpawar1435
    @gajananpawar1435 2 месяца назад

    गत आहारी अमावस्या आहे गटारी नाही

  • @anandpangu4275
    @anandpangu4275 2 месяца назад +1

    आपणाकडून गटारी असे संबोधणे अजिबात अपेक्षित नव्हते!

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 2 месяца назад +1

    मजेशीर आहे 😂😂 जानवं गटारी साजरी 😮करत आहेत 😢

    • @LeleSunandan
      @LeleSunandan  2 месяца назад

      @@suparnagirgune7366 madam amachi 40varahachi maitri bagha amhi kase Ekatra yeun maja karato tey bagha fakt jativad naka karu 🙏

    • @santoshkanse8846
      @santoshkanse8846 2 месяца назад

      प्रश्न जातीवादाचा नाही तुम्ही गटारी जो शब्द चुकीचा वापरलाय त्याबद्दल आक्षेप आहे तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाकडून ही अपेक्षा नव्हती ही दीप अमावस्या आहे या दिवशी घरातील सगळे दिवे साफ करून धुवून त्याची दिव्यांची पूजा केली तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाने व पत्रकाराने याविषयी प्रबोधन करणे आवश्यक होते ​@@LeleSunandan

  • @subodhgupte5775
    @subodhgupte5775 2 месяца назад

    लेलेसाहेब , काहीजण नाराज होतात , काहीजण तक्रार करतात …त्यांची नाराजी दुर करा , तक्रारीची दखल घ्या ना ! शेवटी
    सगळी आपलीच मंडळी आहेत ना ?…..
    BTW , लेले मंडळी अॅास्ट्रेलियात सेटल झाली ती लिली आडनांवाची झाली का ?
    😆😆( गतआहारीचा हॅन्गओवर ) 😆😆

  • @imBonzarrr
    @imBonzarrr 2 месяца назад +1

    शिर्या कुठे आहे?

    • @LeleSunandan
      @LeleSunandan  2 месяца назад

      @@imBonzarrr USA la ahe na toh

  • @subodhgupte5775
    @subodhgupte5775 2 месяца назад

    लेले साहेब , महिला वर्गालाही सामिल करायला हरकत नव्हती ! मैफिलीला
    4 D चार चॅांद लागले असते ! 👍👍👍