Anjali Damania On Dhananjay Munde | 'धनंजय मुंडेंचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे'

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 161

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 4 часа назад +180

    धन्या मुंढेच आहे ह्या सगळया घटनेत

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 4 часа назад +144

    धन्याला अटक केल्या शिवाय बीड मधील गुन्हेगारी समूळ नष्ट होणार नाही.

    • @maulimisal9578
      @maulimisal9578 Час назад

      अटक होण्याचा तुमच्य बापाचा कायदा नाही

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 4 часа назад +92

    धंनजय मुंढे का नाही भेटले संतोष देशमुखच्या कुटूंबाला याचा अर्थ काय घ्यावा महाराष्ट्रांने,

  • @mrindiangaming1780
    @mrindiangaming1780 4 часа назад +50

    चोराचा साथीदार धने आहे युवा आल्या दरोडेखोर खंडणीखोर आहे ही सगळी एकच आहे सगळी वंजारी बोलून चालून वंजारी

  • @gorakhsable8293
    @gorakhsable8293 4 часа назад +87

    कराडला मदत करणारा धनंजय मुंडे साहेब

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 4 часа назад +32

    संघटित गुन्हेगारी मुंडे ने पोसली

  • @Itachiuchiha-b4k
    @Itachiuchiha-b4k 4 часа назад +47

    धनंजय मुंडे कडून अजित पवार पर्यंत पैसा जात होता त्यामुळे अजित पवार मुंडे चा राजीनामा घेणार नाही

    • @rajeshpachupate1599
      @rajeshpachupate1599 3 часа назад +4

      Correct

    • @siddhanathshinde704
      @siddhanathshinde704 3 часа назад +3

      एकदम बरोबर

    • @rnkl0707
      @rnkl0707 Час назад

      तुझ्या कडे proof असतील तर SIT, CID, ED दे, उगा आभाळ हेपलु नको

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 4 часа назад +35

    म्हणून तर सत्तेसाठी सगळे पक्ष जीव काढतात...
    येन केन मार्गाने सत्तेवर येतात लोकशाही ला फाट्यावर मारून😢

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 3 часа назад +13

    धन्यवाद अंजली ताईसाहेब.

  • @ajayghonse4632
    @ajayghonse4632 3 часа назад +8

    आर्थिक संबंध एकदम बरोबर ताई

  • @Hvvbngfvnnm567u9
    @Hvvbngfvnnm567u9 4 часа назад +28

    धना गुंडे ची मस्तिवाल बाॅडी लँग्वेज स्वतःला काय रावण समझतो😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

    • @Rustul1539
      @Rustul1539 4 часа назад +5

      रावणाला बदनाम करू नका... रावण बरा होता असं वाटतं मला

    • @bhushandhage4425
      @bhushandhage4425 3 часа назад

      😂​@@Rustul1539

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 4 часа назад +17

    मुख्यमंत्री ने धनंजय मुंडे चा राजिनामा घेतला पाहिजे.

  • @sharadpatil1197
    @sharadpatil1197 4 часа назад +31

    DM ने राजीनामा दिला पाहिजे.

  • @kalpeshingole8202
    @kalpeshingole8202 3 часа назад +4

    धनंजय मुंडे नी आणी पंकजा मुंडे दोघानी पन राजीनामा द्यायला पाहिजे... निष्पक्ष चोकशी झाली की पुन्हा मंत्री व्हावे

  • @As56475yjrsg
    @As56475yjrsg 4 часа назад +14

    मुंडेंनी कोणामुळे धाडस केला ?
    गृहमंत्री , मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांच्यामुळे का ?
    तुमच्या logic ने त्यांचा पण राजीनामा मागितला पाहिजे ?
    की तुम्ही सुपारी घेऊन काम करत आहात ?

  • @HariKolhe-l8l
    @HariKolhe-l8l 3 часа назад +4

    अंजली दमानिया यांना 💯 तोफांचा सलामी

  • @ShivajiNandre-bv5ui
    @ShivajiNandre-bv5ui 2 часа назад +2

    ताई बोलतायत एक दम बरोबर आहे

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 4 часа назад +7

    धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही त्याचा राजीनामा घ्यावा लागणार

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 4 часа назад +46

    मुंढे राजीनामा दे

  • @mahi-16
    @mahi-16 3 часа назад +3

    या सर्व गोष्टीला धन्या मुंडे जबाबदार आहेत

  • @madhavkripa5159
    @madhavkripa5159 3 часа назад +3

    परळी बीड मध्ये आरजकता आणी गुन्हेगारी चा लीडर/ डॉन हा धनंजय् मुंडे आहे, आणी तो सरकार मध्ये सामील आहे, किती लाजिरवणी गोष्ट आहे!!

  • @LuckyBoy-x3c
    @LuckyBoy-x3c 3 часа назад +5

    धरा धनूला आता, अजून कशाची वाट बघताय

  • @VijayBhagat-no5bh
    @VijayBhagat-no5bh 4 часа назад +18

    Vah Damaniya tai tumch kavtuka karav tevdha kamich ahe ek mahila asun... god bless you 🙏 tai

  • @limbajisarvane3861
    @limbajisarvane3861 3 часа назад +3

    काही दमन या कुठे गेलती जाणाऱ्या पाटलाचा आंदोलन चालवता किती हे झालं तर तेव्हा कुठे गेलती जमन्या कामा नये

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 3 часа назад +3

    धन्या च म्हणा साहेब नका म्हणू त्या लायकीचा नाही तो

  • @AnilPatil-uq8jv
    @AnilPatil-uq8jv 4 часа назад +4

    धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घेतलाच गेला पाहीजे धनंजय मुंडे यांची चौकशी करायला पाहिजे

  • @dilipkamthe4189
    @dilipkamthe4189 3 часа назад +2

    धन्याच्या पाठीमागून परळी बंद बीड बंद चालू आहे

  • @SantoshParab-us4iw
    @SantoshParab-us4iw 2 часа назад +1

    ज्यांची पण विश्वासार्हता शाबूत असते त्यांच्यापर्यंत अनेक लोक अनेक मार्गांनी माहिती पोहोचवत असतात

  • @ganeshshitole1345
    @ganeshshitole1345 3 часа назад +2

    अगदी बरोबर मॅडम

  • @SadhanaBarkade
    @SadhanaBarkade 4 часа назад +10

    धन्या तो गय्यो

  • @ShivajiChavan-os5pd
    @ShivajiChavan-os5pd 3 часа назад +2

    बरोबर आहे

  • @santoshpawar-sr1bw
    @santoshpawar-sr1bw 3 часа назад +2

    बरोबर आहे ताई

  • @nikhilchavan6229
    @nikhilchavan6229 3 часа назад +3

    100%

  • @pravinlingayat3610
    @pravinlingayat3610 3 часа назад +2

    काय कायदा आहे . एक खून होऊन महिना होऊन गेला तरी अजून तपास करीत आहेत.काय न्याय

  • @panditgaikwad6318
    @panditgaikwad6318 3 часа назад +2

    Thanks Tai

  • @nar6127
    @nar6127 3 часа назад +2

    धनंजय मुंडे ला मदत करण्यासाठी कोण होत त्यांची नाव घ्या राजीनामे मागा सर्वची

  • @B.Anant.V29
    @B.Anant.V29 2 часа назад

    वा कराड अमेरिकन सिम कार्ड वापरतो म्हणजे ते अमित पालवे मुंडे ने घेऊन दिलेले असणार ,म्हणजे या खंडणी वसूल करण्यात देवेंद्र फडणवीस हेही हिस्सेदारी असणार,माझी ग्रहमंत्री अनिल देशमुख प्रमाणेच फडणवीस हेही खंडणी वसुली मंत्री आहेत,यांना पण तुरुंगवारी नक्कीच होणार लवकरच..

  • @DhananjayGaikwad01
    @DhananjayGaikwad01 4 часа назад +5

    💯💯💯💯 राजीनामा द्यायलाच पाहिजे

  • @VithalNemane
    @VithalNemane 2 часа назад +1

    धन्याचा राजीनामा घ्या ना मग

  • @jotiramshinde9217
    @jotiramshinde9217 4 часа назад +15

    एकदम बरोबर बोललात ताई तुम्हीं मास्टरमाइंड धनंजय मुंडे आहे

  • @abhaydoke276
    @abhaydoke276 3 часа назад +1

    धनु भाऊ तुम्ही कितीही काही केलं तरी ,वाल्या तुमचाच माणूस आहे,त्याला तुम्हीच जबाबदार आहात

  • @SatyamPatil1212
    @SatyamPatil1212 3 часа назад +1

    सर्वसामान्य व्यक्ती इतके पैसे कमवूच शकत नाही .अंजली बरोबर बोलत आहेत

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 4 часа назад +3

    Anjali damania taai che aabhar👍👏🙏
    Anjali taaini anyaayaa virodhat aavaj uthavun, rajakiya lokanchi gundagardi kami karun parli karanaa dilaasaa dilaa aahe.
    Bindu namavali suddha open zali aadarniya anjali taai mule
    Ajit pawar ne aaropina support karu naye🙏

  • @Shorts-n4x
    @Shorts-n4x 4 часа назад +4

    तुम्ही पहाटे शरद पवारला भेटली म्हणली😂😂😂

  • @Abc1234-z3l
    @Abc1234-z3l 3 часа назад

    स्वयं घोषित समाजसेविका दमानिया.. तू कोण राजीनामा मागणारी.. एका समाजाला टार्गेट केलं स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी..

  • @jaydeepshinde4660
    @jaydeepshinde4660 3 часа назад +1

    धन्याचा राजीनामा घ्या

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 2 часа назад

    अगदी बरोबर बोललात ताई

  • @SantoshShinde-o7n
    @SantoshShinde-o7n 2 часа назад

    धनंजय मुंडे चा राजिनामा ग्या

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 2 часа назад

    दोन्ही मुंडेंचा का नाही मागत राजीनामा? अंजली ताईंना तशा सुचना आहेत का?? लाडका भाऊ फाशीवर,लाडकी बहीण निर्दोष?ल

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 2 часа назад

    💯 brobr tai 👌👍👍💐💐

  • @vikaskale5114
    @vikaskale5114 4 часа назад +1

    70 हजार कोटीचे काय झाले दादा तर कायम स्वरूपी मंत्री आहेत

  • @anilhade9845
    @anilhade9845 3 часа назад

    बरोबर बोलता आहे ताई

  • @surajsonawane9764
    @surajsonawane9764 4 часа назад +2

    हिला काहीच माहीत नसत हिला कोण तरी सांगत पाठवत नेहमी

    • @KalpeshDhumal-b1c
      @KalpeshDhumal-b1c 3 часа назад

      BHAVA OFFCOURSE TILA KON NA KON HA SANGAT ASTIL...PAN TULA PROBLEM AAHA KA

  • @SportsBharat361
    @SportsBharat361 2 часа назад

    Boss 💪 DM

  • @VirendraPilankar
    @VirendraPilankar 3 часа назад

    मुख्यमंत्रीत तेवढी धमक हवी

  • @nileshsonawane5425
    @nileshsonawane5425 3 часа назад

    Dm Boss ✌️🚨

  • @vikkirathod7670
    @vikkirathod7670 3 часа назад

    तुला किती paise भेटले विरोध पार्टी कून

  • @khushalwanjari8819
    @khushalwanjari8819 3 часа назад

    गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो ताला जात पात नषते

  • @mahadevshinde1901
    @mahadevshinde1901 4 часа назад

    तुमचं घरगुती संबंध आहेत

  • @Devtidke777
    @Devtidke777 4 часа назад +1

    मीडिया कुणालाही बीन कामाचे महत्व देत आहे

    • @dr.3613
      @dr.3613 3 часа назад

      गप बसा इग्रजाच्या औलादी हो

  • @bandupatilgawande6202
    @bandupatilgawande6202 4 часа назад +3

    नमस्ते अंजली ताई तुमच खूप खूप अभिनंदन डरोमत सत्य के साथ रहो शाबास छकुनी CM साहेब

    • @As56475yjrsg
      @As56475yjrsg 2 часа назад +1

      @@bandupatilgawande6202 शकुनी 🤣
      भाऊ स्तुती करत आहेस की बदनाम ?

  • @limbajisarvane3861
    @limbajisarvane3861 3 часа назад

    एस सी आर डी आय एस पी ला नाही कळाले तुला बरं कळतं का देवान माणूस होती का तू देवीची होती थोडी थोडी

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 4 часа назад

    Rajkiya Varadhasta, no doubt. Remove Ajit Pawar and D Munde from Ministry

  • @ArjunMundhe-o5j
    @ArjunMundhe-o5j 2 часа назад

    ताई तुम्हाला दुसरं काम नाही का ओबीसी समाज गप्प बसला आहे म्हणून भाव खाऊ नका

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj 3 часа назад

    Dhanya che maste Gopinath mundhay pasun😅

  • @vitthalandhale3549
    @vitthalandhale3549 4 часа назад +3

    Damanya.tuz.bag.vakun

  • @AshokChavan-e5k
    @AshokChavan-e5k 4 часа назад

    Tai aapenas svami samarthan cha bodha milava prathana 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 3 часа назад

    Don't Resign Not Required Dhanu Munday
    😎 Dirty Politics Game Suru ahay 😅

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 4 часа назад +1

    माज नाव घेऊ नका प्लीज, यासाठीच भेट

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj 3 часа назад

    Dhanya La jaiL madhay Takun E D Lawa D F😅

  • @chandrakantpatil983
    @chandrakantpatil983 2 часа назад

    Plan A = × , plan B = just started from D.M. group. Be aware 🙏

  • @AshokChavan-e5k
    @AshokChavan-e5k 4 часа назад

    Tai s

  • @surendradorle
    @surendradorle 3 часа назад

    भेटीचा फोटो पण ट्विट करा की

  • @bhivsenchande2045
    @bhivsenchande2045 4 часа назад +3

    दमानि या फक्त कुणाचं उकिर काढतात ठराविक जातीच का ठराविक पक्षाचे .

  • @GAHININATHJAYBHAY
    @GAHININATHJAYBHAY 3 часа назад

    रिचार्ज बाई

  • @vikaskale5114
    @vikaskale5114 4 часа назад +1

    मॅडम सैफवर हल्ला करणारा कोण आहें तुमच्याकडे नक्की माहिती असेल

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj 3 часа назад

    Laja WatLya pahijay D F. Ajit Aknath La 1Mahina houn gayLa Santosh Dayshmukh yanche Hattaya houn😢

  • @DigambarParab-y9i
    @DigambarParab-y9i 3 часа назад

    In such incidents some politicians and its leaders are shelters for these criminals (goons). It is one of the barbaric and brutal incidents in the state.

  • @surajsonawane9764
    @surajsonawane9764 4 часа назад

    हो तू काय ब्रह्मदेव च आहेस तू म्हणशील ते खर असायला

  • @AshokChavan-e5k
    @AshokChavan-e5k 4 часа назад

    Tai aapenas s

  • @sparshdhatrak5424
    @sparshdhatrak5424 3 часа назад

    ह्या बाईला फक्त प्रसिद्धी पाहिजे 😂

    • @greenearthplanters4979
      @greenearthplanters4979 3 часа назад

      अशिक्षित, कोयताधारी ऊसतोड मजूर😃.

  • @vitthalnagre203
    @vitthalnagre203 4 часа назад

    लातूर येथे जे झाले आहे tevar bolna damaniya Jamat Nayika bolela

    • @KalpeshDhumal-b1c
      @KalpeshDhumal-b1c 3 часа назад

      SAGLYA GOSTI EKA VAKTI KADUN APAN APAKSA THAVTO MANUS MHANUN APLA KITTI YOGDAN...FAKTA MI MARATHI BS PAN SAMAJA SATHI APLA MARATHI KARTUTVA ZERO

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 2 часа назад

    Dhanya munde la hatav sarkar gunde ghotate baj patishi ghalto ka

  • @yeshuprayerchormale440
    @yeshuprayerchormale440 4 часа назад

    Mundhe bid che amdar Astana 1 sadaha manus karad bid kasa chalvato

  • @namdeoDarade
    @namdeoDarade 3 часа назад

    Madam bas kara aata tumchi popularity sampliy

  • @krushnamisal9691
    @krushnamisal9691 3 часа назад

    Tumhala CID madhe ghetl pahije mag chaukshi nit hoil as Watt

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 4 часа назад

    Munde rajinama ka details nahi ???
    Dal me kuch kala ahe

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 2 часа назад

    धनंजय मुंडे ला लाज वाटली संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील लोकांना भेटायला

  • @DipakRajput-z6m
    @DipakRajput-z6m 3 часа назад

    ky pn naka bolat ja Anjli dhamaniya

  • @ravindrabharambe1510
    @ravindrabharambe1510 3 часа назад

    Damaniya yanche samajik karya kaya???

  • @rameshfunde1214
    @rameshfunde1214 4 часа назад

    काय महत्व देता कोण ही सुपारी

  • @nitingawade3265
    @nitingawade3265 3 часа назад

    Barober

  • @ShivajiAaglave-n1l
    @ShivajiAaglave-n1l 3 часа назад

    Dhnu bhu tula lokan vikasasathi nivdun dily mans marun gundgiri krnysati nahi

  • @rajpat1000
    @rajpat1000 3 часа назад

    Tumche tumhi bagha bai swatache. Zakun thevache

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 2 часа назад

    धन्या राजिनामादे🏴🏴🏴

  • @surajsonawane9764
    @surajsonawane9764 4 часа назад

    पळ

  • @sunilrane5735
    @sunilrane5735 2 часа назад

    तेच धनु चार राजीनामा फडतूस करंटया ने मिंध्या मुतारी ने घेतला पाहिजे तर फडतुस उज्वल ला लावतोय यांना मग आरामशीर सोडता येईल काय यांचे कायदे काय ह्यांचे धंदे

  • @laxmanmore7651
    @laxmanmore7651 3 часа назад

    निर्लज्ज, बेशरम असंवेदनशील फडनविस सरकार संघटीत गुण्हेगाराचा नेता धन्या मुंडे ला मंत्री मंडळात ऊरावर घेऊन बसलय.महाराष्ट्राच्या ईतिहासतील सर्वात नालायक अकार्यक्षम कारस्थानी गृहमंत्री राजीनामा द्या.

  • @Vkgaming819
    @Vkgaming819 3 часа назад

    अजित पवार पण मिलिजुली आहे असं वाटते त्या मुळे पवार मुंडे चा राजनामा घेत नाही

  • @ChandrakantBarche-i5w
    @ChandrakantBarche-i5w 4 часа назад +1

    दमानिया तू दुर्गा आहेस