टीव्ही वर धार्मिक भजन बघतांना तुमचे व्हिडिओ पुढे आले, सहज तुमचे व्हिडिओ चालू केले, बघता बघता कधी 2/3 तास वेळ निघून गेला मला कळलंच नाही, सर्व भजन,गौळणी,गाणी मला इतके आवडली की काय सांगू तुम्हाला, शब्दात तुमचं कौतुक करणे शक्य नाही. साक्षात सरस्वती माता च वरदान आहे तुम्हाला. असेच छान छान गाणी,भजन,अभंग,गौळणी पुढे पण तुम्ही म्हणत रहावे ही विनंती. मला सुद्धा देवी/देवांचे नाम स्मरण करायला आवडते, कारण एक तर मी वारकरी आहे आणि दुसरं म्हणजे नागपूर कोराडी निवासी आई महालक्ष्मी जगदंबा चे चरणी माझा जन्म झाला आहे. तुम्हा सर्व आदी शक्ती ला माझे कोटी कोटी नमन 🙏 पांडुरंग हरी 🙏
खूप खूप छान काय तारीफ करु तारीफ करण्याच्या पलीकडे गाताय कीतीही तारीफ केली तरी आहे गाताय येवढं छान आहे 👌👌👌👌👌👍🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
खुपछान
धन्यवाद 🙏🏽😊
टीव्ही वर धार्मिक भजन बघतांना तुमचे व्हिडिओ पुढे आले, सहज तुमचे व्हिडिओ चालू केले, बघता बघता कधी 2/3 तास वेळ निघून गेला मला कळलंच नाही, सर्व भजन,गौळणी,गाणी मला इतके आवडली की काय सांगू तुम्हाला, शब्दात तुमचं कौतुक करणे शक्य नाही. साक्षात सरस्वती माता च वरदान आहे तुम्हाला. असेच छान छान गाणी,भजन,अभंग,गौळणी पुढे पण तुम्ही म्हणत रहावे ही विनंती. मला सुद्धा देवी/देवांचे नाम स्मरण करायला आवडते, कारण एक तर मी वारकरी आहे आणि दुसरं म्हणजे नागपूर कोराडी निवासी आई महालक्ष्मी जगदंबा चे चरणी माझा जन्म झाला आहे. तुम्हा सर्व आदी शक्ती ला माझे कोटी कोटी नमन 🙏 पांडुरंग हरी 🙏
धन्यवाद 🙏🏽😊
Khup khup Chan watal ikun , doghi pan Chan gatat❤
Thank you so much 😊🙏🏽
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल... चाल सोपी शब्द सोपे.. दोघींनी छान गायलं आहे
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
Very nice 👌
Khup Chan aahe tumch song
Thank you 🙏🏽
Khup sundar 👌👌🙏🙏🚩
Thank you 🙏🏽
जय श्री विठ्ठल रुक्मिणी माउली 🚩पांडुरंग हरि🧡🧡
धन्यवाद 🙏🏽
Khup chan👌
Thank you 🙏🏽😊
खुप छान भजन जय हरी ❤❤
धन्यवाद 🙏🏽
मी पण हे गाणं म्हणणार आहे देवळात.👌👌👌🙏🙏 मला खूप आवडलं हे गाणं
वाह ! धन्यवाद 🙏
Ram krushna hari👌😊🕉🙏🙏🙏
Khup chan.pandrag,Pandurang.
Heart touching Bhajan
Khup chan
Thank you 🙏🏽
खूप छान ❤
धन्यवाद 🙏🏽😊
शारदा भजनी मंडळ ,डिएसके विश्व...आम्हीही हे भजन बसवले आहे.मस्तच आहे.❤❤
Thank you so much 🙏🏽😊
दोघीही छान गातात.
धन्यवाद 🙏🏽
खुप खुप सुंदर...चाल❤❤
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
खूपच छान भजन आहे आणि छान गायलय
धन्यवाद 🙏🏽
Super se upper 👍🙏🏻
Thanks 😊
तुमची भजन आणि आवाज खूपच सुंदर. मी भजनात तुमची भजन घेणार आहे.
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
@@SaurabhMastoli.😢😢
खूप छान सुंदर चाल
धन्यवाद 🙏🏽😊
जय श्री हरी माऊली 🙏🏻🙏🏻❤️🌹
Thank you 🙏🏽
Khub sunder ❤
Thank you 🙏🏽
खूप च छान
फारच छान.
Thank you 🙏🏽
तुमची सर्व च गाणी छान सर्व गाण्यांचे कौतुक करावं तेवढं थोड आहे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
तुमच्या आवाजाची आणि सॉंगची खूप mothi fan झालेय मी
खूपच छान ताईनो
विठलाची आणि दत्ताची गाणी अपलोड करा
अतिशय सुंदर. गेयता छान.
धन्यवाद 🙏🏽
Super.
धन्यवाद 🙏🏽
खूप खूप छान ❤❤❤❤❤
Thank you 🙏🏽😊
खूप छान
धन्यवाद 🙏🏽
अप्रतिम
Thank you 🙏🏽
विठ्ठल विठ्ठल जय हरी
खूप छान आहे भजन
Thank you 🙏🏽
खुप खुप सुंदर..अप्रतिम चाल
खूप खूप धन्यवाद
खूपच छान चालीवर गात आहात.आपण.
रिप्लाय केल्याबद्दल धन्यवाद.तुमची टीम आहे का..
शूट कुठे करता
शिरूर मध्ये माझे संगीत classes आणि रेकॉर्डींग स्टुडिओ आहे , जिथे हि सगळी गाणी मी बनवतो .
ज्या मुली गातात त्याही शिरूर च्याच आहेत का
Krupa chan
Thank you 🙏🏽
Jay vithu mauli 🌹
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
कीती आनंद झाला आहे होमलाधनवाद
तिघीचा आवाज छान एक सारखा आहे धन्यवाद बेटा 🙏
Thank you 🙏🏽
khup chan
Thank you 🙏🏽
कोणत्या शब्दांनी तुमची स्तुति करू.
🙏🏽🙏🏽🙏🏽😊
Khoop god aahe ...khoop sundar
Thank you 🙏🏽
Khupch Sundar gaayan
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
All bhajan very superb and voice is very nice 👌👌🥰🍫💯
Thank you so much🙏
Chan Bhajan gata
Thank you 🙏🏽
खरंच नाचत गाऊया आणि पंढरपूर ला जाऊया
धन्यवाद 😊
Khup Shan ganey aahey
Thank you so much 🙏🏽
❤❤
🙏🙏
Nice beautiful mast
Thank you 🙏🏽
तुमचा आवाज खुप छान आहे मीही पाट केला आहे अभंग मला हे गायला खूपच आवडते
खूप खूप धन्यवाद 🙏🏽 👍🏽
🎉😊❤👍👌.
, खूप छान❤❤❤
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
सुंदर.
Thank you 🙏🏽
अप्रतिम 🙏🙏
धन्यवाद 🙏🏽
❤❤❤❤❤
Thank you 😊
👌👌 तुमचे दोघींचे भजन खूप छान सोप्या भाषेत असतात खूप आवडते आणि गाण्याचा प्रयत्न सुद्धा करते असेच गात रहा ❤❤
खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊
Nice 👍👍
धन्यवाद 🙏🏽
Very nice
Thank you 🙏🏽
मी म्हणणार आहे हे भजन मला आवडले
👍🏽🙏🏽
Khub sundor ❤
Thank you 🙏🏽
खूप खूप छान 👌🏿👌🏿🙏🏿🙏🏿
धन्यवाद 🙏🏽
खूपच सुंदर
खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊
खूपच छान ❤
धन्यवाद 🙏🏽
खूप छान
धन्यवाद 🙏🏽
खूप छान
Dhanyavad 🙏🏽
खूप छान
धन्यवाद
❤❤❤