Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
युऊU
जालन्यातील पिरसावंगी गावात हा रोगाचा प्रसार वाढत आहेत
माझ्या शेतात हा रोग आला आहेमला वाटल अती पावसामुळं असेल हे झाड मेले,,,तालुका चांदूरबाजार जिल्हा अमरावती
गेल्या वर्षी कसलाच रोग नव्हता आणि या वर्षी पार वाट लावली या रोगाने,,,मला तर वाटतं की,, पाऊस जास्त झाला की रोगराई जास्त होत असेल.
Soyaben konte ahe
सर मजा पण शेतामध्ये असंच झालेला आहे हा कोणता रोग आहे याचं नाव
सगळ करून बसलो भाऊ काही जमत नाही ते पाणी जास्त आहे या वर्षी
तुम्ही व्हिडिओ टाकला छान आहे कारण हा प्रश्न पाच सहा वर्षांपासूनचा आहे दरवर्षी नुकसान करतो आपण व्हेरायटी बदलतो ओषध बदलतो शक्यतो पीकच बदलावे कपासीवर पण रोग येतोच मागच्या वर्षी तुरीवर पण रोग आला मंग पेरायच काय?🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
Amachi tar purn geli karpun
हा चारकोल रोट नावाचा रोग आहे ट्रायकोडर्मा चा वापर शेतामध्ये वाढवावा लागेल
आमच्या सोयाबीन वर पण हाच रोग पडला रोगाचे नाव काय आहे 🙏🙏
Mitra fungus aahe jaminit taikotarma taka jast paus mule jhale
Bhau तुमच्या सोया ला शेंगा भरपुर आहेत पण आमच्या सोयाबीन ला शेंगाच नाहीत
पांढरी माशी मूळ झाल पाटील...सरसरी पत्रेक फवारणीत pride घेणं गरजेचं होत...
Trakodrama...dx.matit.fekun...dya
गजा चा फॅन दिस्तोयास तूचांगल्या विद्यापीठाचा घे बाबा
@@KrishnaKarad-p3cका बरं चांगलं नाही का बूस्टर चा trichoderma?
Fungus mule zhal...
युऊU
जालन्यातील पिरसावंगी गावात हा रोगाचा प्रसार वाढत आहेत
माझ्या शेतात हा रोग आला आहे
मला वाटल अती पावसामुळं असेल हे झाड मेले,,,
तालुका चांदूरबाजार जिल्हा अमरावती
गेल्या वर्षी कसलाच रोग नव्हता आणि या वर्षी पार वाट लावली या रोगाने,,,मला तर वाटतं की,, पाऊस जास्त झाला की रोगराई जास्त होत असेल.
Soyaben konte ahe
सर मजा पण शेतामध्ये असंच झालेला आहे हा कोणता रोग आहे याचं नाव
सगळ करून बसलो भाऊ काही जमत नाही ते पाणी जास्त आहे या वर्षी
तुम्ही व्हिडिओ टाकला छान आहे कारण हा प्रश्न पाच सहा वर्षांपासूनचा आहे दरवर्षी नुकसान करतो आपण व्हेरायटी बदलतो ओषध बदलतो शक्यतो पीकच बदलावे कपासीवर पण रोग येतोच मागच्या वर्षी तुरीवर पण रोग आला मंग पेरायच काय?🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
Amachi tar purn geli karpun
हा चारकोल रोट नावाचा रोग आहे
ट्रायकोडर्मा चा वापर शेतामध्ये वाढवावा लागेल
आमच्या सोयाबीन वर पण हाच रोग पडला रोगाचे नाव काय आहे 🙏🙏
Mitra fungus aahe jaminit taikotarma taka jast paus mule jhale
Bhau तुमच्या सोया ला शेंगा भरपुर आहेत पण आमच्या सोयाबीन ला शेंगाच नाहीत
पांढरी माशी मूळ झाल पाटील...सरसरी पत्रेक फवारणीत pride घेणं गरजेचं होत...
Trakodrama...dx.matit.fekun...dya
गजा चा फॅन दिस्तोयास तू
चांगल्या विद्यापीठाचा घे बाबा
@@KrishnaKarad-p3c
का बरं चांगलं नाही का बूस्टर चा trichoderma?
Fungus mule zhal...