गुरुजी मला गेली कित्येक वर्षे एकच प्रकारचे स्वप्न पडेते...ते म्हणजे...की कुठेतरी जात आहे..पण मला रस्ताच सापडत नाही....किंवा मी कुठे तरी गेले आणि काम झाल्यावर परत आल्यावर मी two wheeler कुठे पार्क😊 केली तेच आठवत नाही किंवा खूप शोधून ही सापडत नाही...किंवा माझी पर्स हरवली आहे त्यामुळे मोबाईल नसल्यामुळे कोणाला फोन ही करता येत नाही...हे अलीकडे दिसते...पण जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा मला रस्ता न सापडल्याने स्वप्न कायम पडायचे....नवरात्रात एकदा असेच स्वप्न पडले आणि शेवटी मी देवीच्या मंदिरात पोहचले असे दिसले..पण ते एकदाच....नाही तर कायम मी हरवलेली असते...असे का?माझी रास धनु आहे...नक्षत्र पूर्वाष ढा
आपल्या प्रश्ना साठी धन्यवाद. या विषय वरचा भाग २ लवकरच येईल, आपण एकदा तो ऐकून त्यात आपल्या शंकेचे समाधान झाल्यास पहा. त्यात उत्तर न भेटल्यास नक्की अम्हाला कळवा, श्री महाराजांकडून त्याचे उत्तर देण्याचा जरूर प्रयत्न करू
🙏🙏
खरोखरच हे चॅनेल सुरू केल्यामुळे आमची चांगलीच सोय झाली महाराजांचे प्रतिक्षे दर्शन होते व बराच विषयावरील ज्ञान मिळते
आपल्या प्रतिक्रिये साठी खूप धन्यवाद. आपले काही प्रश्न व अभिप्राय असल्यास जरूर कळवा
जय जय राम कृष्ण हरी
Dream चा सकारात्मक विचार करावा हे चांगले वाटले.

धन्यवाद गुरुजी