एक नंबर एपिसोड मला ऐश्वर्याची भाषा आणि बोलण्याची पद्धत फार आवडली कारण ती दिसायला आणि बोलायला माझ्या अनिता नावाच्या बहिणी सारखी आहे बाकी सर्व कलाकार भन्नाटच आहे धन्यवाद भरपूर हसवल्या बद्दल
मॉन्टी चव्हाण चा फॅन असणाऱ्यांनी त्यांच्यासाठी मी स्वतः पंढरपूरच्या पांडुरंग चरणी प्रार्थना करतो त्यांचे पुढील भाग अजून चांगले व्हावे माॅन्टी दादा व तुमच्या टीमला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
खुप भारी वेब सिरिज आहे😇😇😊🤩😊😇😇
धन्यवाद मित्रा
छान सर्व कलाकार एकच नंबर
मलवडीकरांकडुन फुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💪💪👏👏👏👌👌👌
Thanks suresh bhai
ते मलवडीकर नाय समजलं हो
@@KantaiFilmProduction मौन्टी . जरा . दारू .पित जा ना . मस्त . वाटत .कॉमीडि .े
हो नक्कीच , तुमची ही इच्छा पण लोवकारच पूर्ण करू
मॉन्टी आणि ऐशू फॅन क्लब. महाराष्ट्राला लाभलेले हाडाचे कलाकार.
धन्यवाद
एक नंबर एपिसोड मला ऐश्वर्याची भाषा आणि बोलण्याची पद्धत फार आवडली कारण ती दिसायला आणि बोलायला माझ्या अनिता नावाच्या बहिणी सारखी आहे बाकी सर्व कलाकार भन्नाटच आहे धन्यवाद भरपूर हसवल्या बद्दल
खुप खुप धन्यवाद काळे साहेब
Thnx dada
Nice
@@shivshreeadvertise छछछछछछूछछछछछछ दज
सर्व कलावंताना कोटी कोटी धन्यवाद भावी वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा
मॉन्टी चव्हाण चा फॅन असणाऱ्यांनी त्यांच्यासाठी मी स्वतः पंढरपूरच्या पांडुरंग चरणी प्रार्थना करतो त्यांचे पुढील भाग अजून चांगले व्हावे माॅन्टी दादा व तुमच्या टीमला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
खुप खुप आभारी आहोत आम्ही आपले शिंदे साहेब
@@KantaiFilmProduction.
Q I'm
Dislike करणाऱ्यांनी कृपया एपिसोड बघू नये.
1 नंबर आहे राव एपिसोड ❤️😂😂😂❤️
असू द्या हो सर
असे पण पाहिजे की आपल्याला
धन्यवाद
Dislike करणाऱ्यांना लंगड्याचे पांचट व्हाट्सएपच्या वरन चोरलेले विनोद आवडतात वाटत.
Right sir
@@KantaiFilmProduction pn sir Nalaik ahet te dislike karnare
साई बाबाच्या कृपेनी तुमची सिरील hitआहे पण ती superhit होणार
साईबाबांच्या कृपेने
खुप खुप धन्यवाद तुषार
Om sai ram 🙏
लय झकास माँन्टी आणि नयना
एक नंबर वेबसिरीज आहे खुप छान
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
एपिसोड खुप छान आहे.👌👌👌👌👌👈
)
only ayush Bhai❤️🔥
Mounty bhai kadakkkkk
एकच नंबर
मॉन्टी ऑन फायर किंग
छान मनोरंजन 👌👌👌, ऊत्कृष्ट अभिनय
धन्यवाद
लयच हासलो राव आज मॅन्टी लयच भारी भाग झाला..
एकच नंबर आहे भाग खुप छान आभारी आहे असंच आसवत रा आमाला 🙏🙏
धन्यवाद
Monti bhau kdkkkkkkk
एक नंबर नक्कीच तुम्ही खूप वरती येणार
धन्यवाद भावा
जय मल्हार राजे ऊमाजी नाईक तरुण मंङळ बोङके ता.माण यांच्या कङुन तुम्हा सवॅ कलाकरांना पुढील वाटचालीच्या मल्हारमय शुभेच्छा
खुप खुप आभारी आहोत आपले
Lay bhari
आजचा ऐपिसोड नंबर एक्कच झाला...
Kadak
छान monty bhai
Kadakkkk👍👍👍😂😂😂💐💐
मॉन्टी दादा फुल्ल कडक रे 🔥🔥🔥😍
एकच नंबर एपिसोड आहे
धन्यवाद दादा भाऊ
Very nice
ऐश्वर्या वहिनी........माॅन्टी भाऊ.......
सुंदर जोडी
1 नंबर
मिर डे कराकडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Thanks Prashant bhau
Gane ekch number
ऐश्वर्या राय लय कडक आहे .
All team acting kaddak
Thanks Madam
मॉन्टी दादा छान
माँन्टी कडक भाई
मस्तच
Montichi bayko khup sundar.👌👌👌👌👌
Thanks
#टकाटक. मामा मामी ला ता घेऊन ya😍😍😍😍😍😍😍😍😍
हो येणार की राव
नक्कीच
सिद्धांत राजे पर्यटन केंद्र 👍
हो
😊😊😊😊😊@@KantaiFilmProduction
🙏🤣🤣🤣ऐक नंबर 😆😆😆
कडक एकच नंबर
सुपर नैना
लयच भारी
Superrrrrr
Lay bhari rao bole to zakas
Only टकाटक मामा lovears👍👍👍👍
😍मॉन्टी😍 भाऊचा नाद खुळा
Kadk
सुन्या भावा एकच नंबर
धन्यवाद नितीन शेठ
एपिसोड खूप छान आहे
लय बारि 🌹🌷🎍💐💐💐💐🎋🍃🍂🍁🌻🌻🍄🍄🍄🌼🍄🍄
1 number Monty
फुल कॉमेडी एकच नंबर सगळे कलाकार आहे
Thanks दीपक भाई
खूप छान आजचा एपिसोड आहे
धन्यवाद
Monty dada zindabad
आजचा भाग अप्रतिम छान होता..
सर्व कलाकारांचे काम अतिशय सुंदर...
शूटिंग चे लोकेशन आवडले त्यातील आंब्याची व नारळाची झाडे 1च नंबर..
धन्यवाद पाटील
Mast ch ahe khup awdala
Thanks Adesh sir
लय भारी
Thanks विशाल
Monty ,,all the best
मस्त भाग 👌👌
भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्या
Thanks पैलवाण
❤️❤️❤️❤️
Nice Monty
Thanks akshay
Hiii
Hi योगेश
Kdkkkk🤟🤟🤟
एक नंबर आहे
Thanks sachin
🔥🔥🔥🔥 kadk
Thanks
Monty all the dast
Monti
1 no acotting
मॉन्टी छान काम करत आहे
Kadakkk monty
Thanks SwPnil
1 nobr act all
Monty ek no
एक नंबर भाग ❤️❤️👍
Thanks गणेश भावा
सुपर
सुनिल भावा चांडाळ चौकडी मंदी येना परत खुप मिस करतो आम्ही तुला
रोशन साहेब
तुम्ही एखाद्या दुकानाचे मालक झाल्यावर परत दुसरीकडे नोकर म्हणून कामाला जासाल का
ही वेबसिरीज स्वतः माँटी ची आहे
खुपच छान आहेत पण नैना व माॅटी 1 नंबर
धन्यवाद
Monty & Mama 👌
कडक
Thanks
Mast
1 no. episode
Thanks rekhaji
Monty sir mast ch
चाडाळ चौकडी पाहत आसताना माॅन्टी दादा दिसत नव्हते. पन त्यांना पाहुन खुप आनंदी
खुप छान एपीसोड आहे.
Nice video👌👌👌👌👌
खुप छान
धन्यवाद
तुम्हाला भाग आवडला असेल लाईक करा
केलं like
तात्या ला पण घ्या या वेबसिरीज मध्ये
🤣😂
Naina ek number
Thanjs प्रमोद
Kadakkkkk
मॉटिन तण्ट मुक्ती अध्यक्ष uchlki😄
पोपट राघू यांना बी घ्या राव
१ नंबर आजचा भाग जाळ आणि धूर संगच
धन्यवाद
एक नंबर भाग घेतला आहे
Vary good
No.1👌👌👌👌👌👌👌✌️✌️✌️🔥🔥
भन्नाट कलाकार हायतं राव
नुस्त हसतचं हसायचं हासत हासत......
छानच
छान आहे बाग
Super 😊🤗🤗🤗🤗
Thanks काजल