मंत्री महोदया यांचे आदिवासी भागात स्वागत आहेत परंतु अस्तांबा कडे रस्त्यावर जात असताना नक्कीच केसी पाडवी साहेबांना प्रश्न विचारले असेल कि हा रस्ता कधी सुधारणा करणार आहेत 😂😂😂
आंध्र प्रदेश च्या नाहीत तेलंगणा च्या मंत्री आहेत ह्या... आणि या ताई नक्षलवादी होत्या नंतर त्या आदिवासी समाजासाठी राजकारणात आल्या असा यांचा प्रेरणादायी इतिहास आहे.. यांच्याबद्दल आपल्या भागात कोणालाच माहीत नाही wah!!
केसी पाडवी साहेबांना माझी विनंती आहे. तुमही तर भारी वाली गाडीत फिरता खड्ड्यात पण समजत नाही खड्डा आलाय की डांबरी चांगलाच रस्ता. एकतर रस्ता दुरुस्ती करून द्या नाही तर तशा गाड्या आम्हाला पण द्या.
मंत्री महोदया यांचे आदिवासी भागात स्वागत आहेत परंतु अस्तांबा कडे रस्त्यावर जात असताना नक्कीच केसी पाडवी साहेबांना प्रश्न विचारले असेल कि हा रस्ता कधी सुधारणा करणार आहेत 😂😂😂
साहेबांनी सांगितले असेल खर सांगु❓मॅडम जो पर्यंत मी इथे आमदार तो पर्यंत रस्ताची सुधारणा होणार नाही😅😅😅
Ye sahi he😅😅😅
चांगल्या रस्त्यावर अपघात जास्त होतात त्याच्यामुळे रस्ता असा आहे
Ponjya ko nahi only bap party jithe ge❤❤❤
100 % कागडा पडणार
साहेब रस्त्यासाठी हात का म्हणून आखडता घेता,त्या नोकट्या देवच्या घाटात उगीच पैसे वाया घातले.
क्यू डाले पंजा को वोट असली का रस्ता तो तुमने जाते वक्त देखा ही होगा 😡
कोणालाही निवडून द्या पण या माणसाला निवडून दिले म्हणजे परत 5 वर्ष काहीच विकास होणार नाही हे निश्चित🙏
आंध्र प्रदेश च्या नाहीत तेलंगणा च्या मंत्री आहेत ह्या... आणि या ताई नक्षलवादी होत्या नंतर त्या आदिवासी समाजासाठी राजकारणात आल्या असा यांचा प्रेरणादायी इतिहास आहे.. यांच्याबद्दल आपल्या भागात कोणालाच माहीत नाही wah!!
भारतीय आदिवासी पार्टी
केसी पाडवी साहेबांना माझी विनंती आहे. तुमही तर भारी वाली गाडीत फिरता खड्ड्यात पण समजत नाही खड्डा आलाय की डांबरी चांगलाच रस्ता. एकतर रस्ता दुरुस्ती करून द्या नाही तर तशा गाड्या आम्हाला पण द्या.
गाडीत घाल k.c कागडा ला आता
रस्ता कसा होता ताई
Only Congress Party Jindabad
😂😂😂
Only Bhartiya aadivasi party
Only BAP
सबको बोलना पंजा ✋🏻 को वोट डालना ✌🏻
हम तो होक्की बोल को व्होट डालेंगे
35 वर्षे काय केले 😢
He fakt voting sathi aale ahe
Nahi tar Mumbai cha vikas karayla Nighun jatat he
बघू आत्ता कस काय मुंबई जातात
Only kc padvi
ॲड पद्माकर वळवी भारत आदिवासी पार्टी
❤BAP❤
Only Padmakar valvi
Ask questions to kc padvi
What he has done in 35 years
Tya nusti mantri nahit khup famous ahet, as MLa mhnun sudhha karan khup kame keli aahet tithlya lokanchi
😂😂😂😂😂😂😂
ONLY kc ✋🙌
❤BAP❤
ONLY PADMAKAR VALVI
Ask question to Kc padvi
What he has done in 35 years
❤
❤🎉
❤❤