तुला प्रश्न पडतो....तुला काय वाटतं याला काय करू आम्ही जनता तुम्ही दोघं बाप बेटा काहीच काम नाय करत नुसते बोलून बोलून लोकांची दिशा भुल करत आहे गोवाल पाडवी तुझ्या पेक्षा गावाच्या सरपंच चागला तो तरी रस्त्या चे काम करतो गावात तू स्वतः च गावाला जायला रस्ता सुद्धा बनवत नाय नावा पुरता खासदार आहेत तू....
तुमचे वडील हे गेले 35 वर्षे पासून नंदुरबार मध्ये राज केलं - तर त्या 35 वर्षात कोणते कामे केली आहे - आजुन पण नंदुरबार जिल्हा हा ( महाराष्ट्रातील १ नंबर गरीब जिल्हा ) आहे - खासदार - व - आमदार सुध्धा आपले आदिवासी च आहे तरी आता पर्यंत आपल्या जिल्हाची किती गंभीर परिस्थिती आहे ते आपण पाहतच आहोत ? 😊
विजय कुमार गावित आमदार होते आदिवासीं मंत्री पद होतो. हीना ताई दोन दा खासदार राहायला तेव्हा आमदार खासदार मंत्री पद त्याचा कोडे होते मोनु नंदूरबार जिलह्यातील ही परतीती आहे 😂
तुमचे वडील हे गेले 35 वर्षे पासून नंदुरबार मध्ये राज केलं - तर त्या 35 वर्षात कोणते कामे केली आहे - आजुन पण नंदुरबार जिल्हा हा ( महाराष्ट्रातील १ नंबर गरीब जिल्हा ) आहे - खासदार - व - आमदार सुध्धा आपले आदिवासी च आहे तर आता पर्यंत आपल्या जील्हाची काय परिस्थिती मध्ये आहे ते आपण पाहतच आहोत ? 😊
अक्कलकुवा तालुक्या मधील आजही ( रायसिंगपुर ) या गावात आश्रम शाळा ची खूप गंभीर परिस्थीती आहे ! आणि आजुन पर्यंत कोणती च ईमारत सुद्धा उभारली गेली नाही - तर आमदार व ( खासदार ) साहेबांना माझी एकच विनंती आहे की ( रायसिंगपुर या गावात ) आश्रम शाळेची पाहणी करावी ?😊
Are dada tumchya gavacha rasta sudhara Astamba baba kade jayala trass hoto tumhala tech zal ny tr Purn Nandurbar la ky sudharna karun denar video kadla ahe tumcya gava kadun pahijel tr sang takto mi
O% काम आहे तुमचे आहे
मा.पद्माकर वळवी साहेब 100% येणार बाप पार्टी🎉🎉
असे वाटते कोणत्याच राजकारण्यांना समाजाची जाणिव नाही 😢 कारण कामे कुठेच दिसत नाही 😢
35 वर्ष आपले वडिल के.सी.पाडवी होते त्या काय केल
अक्रणीमधून रस्त्याची खूप दुर्दशा आहे
निष्क्रिय आमदार आहे
नावामद्ये 1 नंबर कामामद्ये 0 निश्चितपणे 😂
तुला प्रश्न पडतो....तुला काय वाटतं याला काय करू आम्ही जनता
तुम्ही दोघं बाप बेटा काहीच काम नाय करत नुसते बोलून बोलून लोकांची दिशा भुल करत आहे गोवाल पाडवी तुझ्या पेक्षा गावाच्या सरपंच चागला तो तरी रस्त्या चे काम करतो गावात
तू स्वतः च गावाला जायला रस्ता सुद्धा बनवत नाय
नावा पुरता खासदार आहेत तू....
Kagda पोयरो बाहका मदत केहे. आयत्या बिळात नागोबा.
अक्कलकुवा विधानसभा आमदार कोन आहे तेही माहिती नाही का खासदार ओसुन तुमच्या वडील आहे 35 वर्ष ता किती विकास कामे केले ते बघा मोग काहीही बोला
मागचा 35 वर्षात काय केले ते पण सांगा ना
लोकं विश्वास ठेवून निवडून देत आहे पण कामं करायला आमदार, खासदार तयारच नसतात
kagda 100%हरणार
धडगाव तळोदा रस्ता तुम्ही सुधारणा करत नाही, जो सुधरवला तो परत खराब झाला, अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम आहे तुमचे.
निश्चितपणे K.C. Padvi हरणार 😂 निश्चित😂 निश्चितपणे😂
विकास करा रे
35 साल मे सिर्फ ये किया वो किया मुह से बोला हे इसके पापा ने सिर्फ घंटा हिलाया है
ठोग हाय साला ठोगी ठोगी खाता हे😂😂
मग शहादाला का बाहेरचे उमेदवार दिला 😂😂😂😂 तुमच्या आशिर्वादाने शहादा तळोदा ला बाहेरचा उमेदवार पाठवला 😂😂😂😂😂😂 आता कसे पाडतो आम्ही शहादा तळोदा कर😂😂😂😂😂😂😂
तुम्हाला काय काम जमणार नाही साहेब
तुमचे वडील हे गेले 35 वर्षे पासून नंदुरबार मध्ये राज केलं - तर त्या 35 वर्षात कोणते कामे केली आहे - आजुन पण नंदुरबार जिल्हा हा ( महाराष्ट्रातील १ नंबर गरीब जिल्हा ) आहे - खासदार - व - आमदार सुध्धा आपले आदिवासी च आहे तरी आता पर्यंत आपल्या जिल्हाची किती गंभीर परिस्थिती आहे ते आपण पाहतच आहोत ? 😊
विजय कुमार गावित आमदार होते आदिवासीं मंत्री पद होतो. हीना ताई दोन दा खासदार राहायला तेव्हा आमदार खासदार मंत्री पद त्याचा कोडे होते मोनु नंदूरबार जिलह्यातील ही परतीती आहे 😂
आता पर्यंत अक्कलकुवा मध्ये किती Ambulance आहे ?
35 वर्ष काय केले आहे ते आधी. कुठे आहे विकास रे..
K c padvi च्या घराजेवढ कश्या रस्ता आहे .😂😂😂😂😂
0%स्थानिक उमेदवार
निष्क्रिय आमदार
कामे पुढे करून उभा रहावे काहिज कामे नाय केले.तो 100 %हारणार....
झिरो काम साहेब तुमचे
तुमचे वडील हे गेले 35 वर्षे पासून नंदुरबार मध्ये राज केलं - तर त्या 35 वर्षात कोणते कामे केली आहे - आजुन पण नंदुरबार जिल्हा हा ( महाराष्ट्रातील १ नंबर गरीब जिल्हा ) आहे - खासदार - व - आमदार सुध्धा आपले आदिवासी च आहे तर आता पर्यंत आपल्या जील्हाची काय परिस्थिती मध्ये आहे ते आपण पाहतच आहोत ? 😊
स्थानिक उमेदवार काम करत नेय
अक्कलकुवा तालुक्या मधील आजही ( रायसिंगपुर ) या गावात आश्रम शाळा ची खूप गंभीर परिस्थीती आहे ! आणि आजुन पर्यंत कोणती च ईमारत सुद्धा उभारली गेली नाही - तर आमदार व ( खासदार ) साहेबांना माझी एकच विनंती आहे की ( रायसिंगपुर या गावात ) आश्रम शाळेची पाहणी करावी ?😊
K.C. padvi दादांना विसारा 35 वर्ष झाले कोधी विकास करणार
काम मुंबईमध्ये केलेले आहे.
चला आता एकच वादा राजकीय घराणे शाही संपवुया
एक नबर राज्यनिती चालवत आहै
महाराष्ट्र राज्य त आणि
गुजरात राज्य तलै
रोडटोपा टोप आहै
एक नबर काम आहत
B.j.p.चा
Jay aadiwasi
Jay chetar bhai
साहेब रस्त्यांचे काम करा
बाप तसा बेटा o 0%%%%
Congress bjp harega bap jitega.
Only The K.C.Padvi
Yanna kaay laj lajja pan nahi rahili vatato
Are dada tumchya gavacha rasta sudhara Astamba baba kade jayala trass hoto tumhala tech zal ny tr Purn Nandurbar la ky sudharna karun denar video kadla ahe tumcya gava kadun pahijel tr sang takto mi
Taloda dhalgaon rasta durust kara saheb khup hal ahet lokanche.chandsaili ghatache Kam lvkr durust kara.
काहीज काम नाही....
Mala tar ekch prashn padat aahe navapu to kondaibari rasthya kay hal aahe te tumhi ka nay bagat
Jiro.vidyamal
Kagda poyro
Tu khasdar asun tula mahit nay 😅
0% काम आहे तुमचं
Khot bolto ha pan
काँग्रेस✋🇮🇳
Kiti khoto blnr ajun stop kra
Kagda la udva aata yanche natke khup jhale
🤚🤚🤚🤚🤚🤚🤣🤣🤣🤣🤣
Tumsha Kahi vikas nahi
केसी पाडवी साहेब निवळून येणार आज पर्यंत केसी पाडवी साहेब ने कामे केली ते हिना गावित ने केले नाही
Only Gowaal Saheb❤
काहीच कामाचा नाही केसी
Only congress party
Fakt valvi saheb nivdun yetil
Only congress party