कष्ट अनमोल आहेत बापू सारखं नेहमी कष्ट करून समाधानी रहा l बापू( माहेरवासीन) ची फिरकी कधी घेणार आहात बरेच दिवस त्यांची फिरकी घेतली नाही 😂😂😂मस्त चला आपल्या कष्टला सलाम 👍🙏
पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत रोज घर कसं कसं भांडत चालले हे तुम्ही आम्हाला दाखवलय खरंच कौतुक आहे तुमचं दोघांचं पण याला म्हणतात स्व कष्टावर घर बांधणं❤
सगळे कष्ट करून च आपले घर करतात बाळांनो,तुम्ही जगा वेगळे नाही करत आहात.
अरे दोघांना नाते सबंध सांभाळता येत नाही , आणि दुसर्यांना ज्ञान शिकवता,सगळे कष्टानेच घर बांधतात तुम्ही जगा वेगळ काही करत नाही.
जगावेगळे घर बांधले हे लक्षात आले आहे
👌👌👌👌🙏
कष्ट अनमोल आहेत बापू सारखं नेहमी कष्ट करून समाधानी रहा l बापू( माहेरवासीन) ची फिरकी कधी घेणार आहात बरेच दिवस त्यांची फिरकी घेतली नाही 😂😂😂मस्त चला आपल्या कष्टला सलाम 👍🙏
तुमचे घर समाधानाने होतेय. असुदे ही वेळ पण निघून जाईल दादा....
Nice video
बकुळा संदीप दोघे छान रहा. लोकांकडे लक्ष देऊ नका .तुम्ही तुमची कामे करत राहा. आणी घराला नावे ठेवत् जाऊ नका. तुमची खूप प्रगती होणारच.
तुमच्या सारखी च माणसें
मग लागणार चखराबमाणसे
जशाचतसे😅
पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत रोज घर कसं कसं भांडत चालले हे तुम्ही आम्हाला दाखवलय खरंच कौतुक आहे तुमचं दोघांचं पण याला म्हणतात स्व कष्टावर घर बांधणं❤
बांधत
संदीप तुझ्या कडे कला खूप छान आहे.,
खूप चांगला आहे
Sandip dada chya swapnatl Ghar tayar hoty mast👌🏻👌🏻🏡
Khup mehnati aahat sandip dada...Chan video 👌🏻👌🏻
आशिविनी तुझी घर कैवतीक करनया सारखंच आहे लोक कायपन मनुदै लोक जळतात त्यांचे मनावर नाही घयचे
खुप खुप छान व्हिडिओ संदीप भाऊ अश्विनी ❤काळजी घेत जा❤
Jinyala greel lava mhanje chadhata utarana hat dharun utrata yete kunala garaj asel tar aani koni varun khali mhanje jinyatun padnar pan nahi karan muli lahan ahet aani mula mahitey na kiti masti kartat padat astat
तुमच खुप छान होईल
Nice video 👌👌
बके शेवटी खोपट च वाटतय ग
Chan distoy Ghar
Sarvach kashtne bandhatat
👌👌
खूप मेहनतीने घर बांधता
Sandeep dada khup mast ghar bandhlay.......ani Ashwini tai pn khup chan sath dete tumhala......
Hi
🏠 मस्त 😊😊😊😊😊😊😊
दोघांच घर दोघानी मेहनत करा
कौल का टाकायचं माहिती द्या
Bigaryala nka Maru dada😂😂
हाय
😅😅😅😅😅
🍀🍀🍀🍀🍀
घराला किती पैसे गेले