चेहरा बदला,नाहीतर पराभव;पहा मागणी कोणाची ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 июл 2024
  • चेहरा बदला, नाहीतर पराभव;
    पहा मागणी कोणाची ?
    #devendrafadnavis #eknathshinde #ajitdadapawar #विधानसभा #bhupendrayadav #ashwinvaishanv
    #udhavthakkarey #sharadpawar #लोकसभानिवडणूक #महायुती #bjp

Комментарии • 99

  • @dattatraybhujbal3631
    @dattatraybhujbal3631 22 дня назад +13

    कोणालाही पुढें करा म्हणजे महायुतीचा सुफडा साफ होणार आहे

  • @rafiksakharkar4974
    @rafiksakharkar4974 22 дня назад +30

    महाराष्ट्र राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकी साठी महायुतीचा चेहरा बदलला तरी काही फरक पडणार नाही.
    चेहरा कोणाचा ही असला तरी तो केंद्रातील मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली काम करणार. महाराष्ट्राची जनता शहाणी आहे.

    • @shailendraminde4681
      @shailendraminde4681 22 дня назад

      चेहरा बदलला तरी भाजपवरचा जनतेचा राग, संताप तुसभरही कमी होणार नाही. जनता महागाई, भ्रष्ट्राचार, अत्याचार, बेरोजगारी त्याचप्रमाणे सत्ताधारी सर्वचं नेत्यांना आलेला काळ्या पैशाचा माज यामुळे महायुती सरकारचा दणदणीत पराभव होऊन येणाऱ्या निवडणुकीत माती मोल होणार.

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 22 дня назад +1

      बरोबर. महाराष्ट्र राज्यातील जनतेला माहीत आहे हे कुणी ही असले तरी मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही मोडीशहा च्या ताटा खालील खरकटे खाणारे च असणार. . त्या मुळे महाराष्ट्र राज्यातील राज्यातून भाजप च जनता तडीपार करणार.

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 22 дня назад +30

    साडेचार वर्षे लूट आणि सहा महिने सूट! अशी नीती सत्ताधाऱ्यांची आहे.

    • @user-cm5zq3wx8f
      @user-cm5zq3wx8f 22 дня назад

      Bjp baddal he hubehub aahe kanda batata tamata turdal sare kaddhanya silender petrol dizal aushdhe bhajya mahagai karun he sarvanna aanudan va ladali babina hyachya madhe thode diwas? Mag punha pach varsh aapali? Lokanchya dolyat dhulfek aahe?

    • @DrBRMaske
      @DrBRMaske 22 дня назад

      वास्तव

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 22 дня назад +36

    देवेंद्र फडणवीस का माणूस स्वतःच्या कर्तृत्वाने इतका बदनाम झाला आहे की त्यांच्यावर भाजपच्या आमदारांचा पण आता विश्वास राहिलेला नाही.

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari9340 22 дня назад +9

    फडणवीस ला बदलवा नाहीतर भाजपच्या 50 जागा सुध्दा निवडून येणार नाहीत.

    • @vikasshewale6122
      @vikasshewale6122 22 дня назад +2

      Maharashtra che bhale hoil evdhe nakki BJP 40-50 madhe all out zalich pahije

  • @neelkantsavare7083
    @neelkantsavare7083 22 дня назад +12

    अहो,या देवेंद्र फडणवीसान अख्खा महाराष्ट्र नास़वला!

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 22 дня назад +24

    राजू पाटील जय महाराष्ट्र. यांनी काहीही करू द्या. सुफडा साफ होणारच. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

  • @sudhirsawant7592
    @sudhirsawant7592 22 дня назад +16

    जगातला सर्वात मोठा प क्ष ज्याच्याकडे.
    नेता नाही?बसा बोंबलत.

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 22 дня назад +6

    अगदी अचूक अंदाज व्यक्त केला आभारी आहे

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 22 дня назад +13

    विधानसभा निवडणुकीत सुद्धा लोकसभे पेक्षाही जास्त खतरनाक परिस्थिती निर्माण होईल हे मात्र नक्की आहे व आणि हि परिस्थिती निर्माण शेतकरी बांधव हेच करतील कारण म्हणजे शेतकरी बांधव हा रडकुंडीला आला आहे

  • @shripadaravkar7507
    @shripadaravkar7507 22 дня назад +11

    अश्विनी वैष्णव 5 स्टार मंत्री आहे. तो पॅसेंजर ट्रेन बंद करून वंदे भारत चालवणारा माणूस आहे.
    ज्येष्ठ नागरिकांना ज्या सवलती काँग्रेस राज्यात मिळत होत्या त्या याने कोविड संपल्या नंतर चालू केल्या नाहीत.
    भाजप कडे दुसरा कोणी माणूस नव्हता की याला शिकवून पाठवले आहे.

  • @arti5444
    @arti5444 22 дня назад +6

    फडणवीस शिंदे हटवा महाराष्ट्र वाचवा

  • @anandgosavi9647
    @anandgosavi9647 22 дня назад +3

    लोकसभेसाठी आपण खूप कष्ट घेतलं.आत्ता विधान सभेसाठी मैदान मारा

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 22 дня назад +7

    फडणवीस ला घरी बसवा, एकनाथ शिंदे, अजित दादा युती नको. विधानसभा स्वतंत्र लढवा नवीन कार्य कारिणी नेमा तरच विधानसभा मध्ये निभाव लागेल.

  • @sopanchoudhary-ld1pq
    @sopanchoudhary-ld1pq 22 дня назад +10

    जय महाराष्ट्र साहेब

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 22 дня назад +2

    जशी करणी तशी भरणी.

  • @madhukardeshmukh7963
    @madhukardeshmukh7963 22 дня назад +6

    एकनाथ शिंदे यांचे 7खासदार Nda ला साथ देत आहे म्हणुन त्यांना महाराष्ट्रात free hand मिळत आहे

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 22 дня назад +3

    यांना पुन्हा सतेत आणने नाही

  • @bharatpatil5796
    @bharatpatil5796 22 дня назад +3

    मोदी चालले नाहीत तर हा शिंदे किस गलीमे चालेल

  • @user-hu3xs8vg6p
    @user-hu3xs8vg6p 22 дня назад +3

    पंकजाताई 🙏🏻

  • @sushilpawar5716
    @sushilpawar5716 22 дня назад +2

    स्ट्राईक रेट वगैरे काय नाही सर फक्त चिन्हाचा घोळ आहे नाहीतर फक्त ओरिजनल निवडुणआली असती

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 22 дня назад +8

    सत्ताधारी कोणत्याच नेत्यावर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही.

  • @vijaychavan7851
    @vijaychavan7851 22 дня назад +2

    एक सामान्य नागरिक म्हणून मनापासून वाटते देवेंद्र फडणवीस हा माणूस मुख्यमंत्री म्हणून अजीबात नको, संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण दूषित करून टाकले आहे.

  • @shraddhawadkar5712
    @shraddhawadkar5712 22 дня назад +2

    Tinhi chehre benkab zalet mahayuti chya netyanche.....no use at all

  • @vijaylad5852
    @vijaylad5852 22 дня назад +1

    बुडत्याला दाढीचा आधार” म्हणा सर 😄

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132 21 день назад

    बरोबर विश्लेषण केले आहे सर

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 22 дня назад +2

    मोदी शहा आणि फडणवीस हे लोकांना नको आहेत तसेच बीजेपी नको आहे त्यामुळे काहीही करा आपला पराभव अटळ आहे

  • @prabhakargadekar6171
    @prabhakargadekar6171 22 дня назад

    ज्यांच्या ज्यांच्या वर म्हणून भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यानाच पक्षात घेतले, त्यांच्या भ्रष्टाचाराचा घोळचा झोल कसा केला हे प्रथम भाजपने महाराष्ट्राच्या जनतेसमोर स्पष्ट करावे !😡😡😡😡

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 22 дня назад +1

    धन्यवाद.

  • @NarayanRaghuvir
    @NarayanRaghuvir 22 дня назад +2

    Tarbuja hatav Maharashtra bachav

  • @user-bg1ty9lj5x
    @user-bg1ty9lj5x 22 дня назад +3

    Vidhan sabhechya T20 madhe,mva ch final jinknarach ,Karan loksabhechya semifinal madhe lokani bjp la kenaya chi team banavli aahe,lihun ghya

  • @krushnadoifode5755
    @krushnadoifode5755 22 дня назад +1

    सगळे राजकारणी एकाच माळेचे मणी

  • @pratikpatil8811
    @pratikpatil8811 22 дня назад +3

    Ata ksa vatty

  • @rajthanekar8071
    @rajthanekar8071 22 дня назад +3

    ❤❤❤❤

  • @saniyamagdum7836
    @saniyamagdum7836 22 дня назад +1

    अतिशय निच नपुंसक फडणवीस ला भाजप मधून घरी बसवा त्या शिवाय भाजप उभारी घेणार नाही

  • @Rnikham777
    @Rnikham777 22 дня назад +3

    चेहरा बदलला तरी BJP येत नाही

  • @DrBRMaske
    @DrBRMaske 22 дня назад +1

    फडणवीस हेच खलनायक अशी प्रतीमा झाली आहे . चेहरा बदलला तरी bjp सरकार जाणार

  • @ChatGptIot
    @ChatGptIot 22 дня назад +1

    Kapati Annaji joparyant ahe toparyant bjp sampat janar

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 22 дня назад +1

    मी भाजपा पक्षाला विनंती करतो की भाजपचा सच्चा कार्यकर्ता श्री माधव भंडारीना विधान परिषदेसाठी निवड का करत नाहीत ?

  • @sanjayraut769
    @sanjayraut769 22 дня назад +1

    टायगर अभी जिन्दा है

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 22 дня назад +1

    Shinde chya netrutvakhali ladhanyacha bjp cha prayog pan loksabhe pramane fasanar aahe..

  • @dipakpawar9880
    @dipakpawar9880 22 дня назад +1

    Hmv😂😂

  • @user-ms8td1yp2g
    @user-ms8td1yp2g 22 дня назад +1

    Sir beed zilyati multistate cha prashna Manda. Pl.

  • @user-ms8td1yp2g
    @user-ms8td1yp2g 22 дня назад +1

    Sir beed madhil multistate cha abhyas Kara. Pl.

  • @riaanthakur5326
    @riaanthakur5326 22 дня назад +1

    Nitin Gadakari la aanale jael

  • @manojdhumal4721
    @manojdhumal4721 22 дня назад +1

    Maharashtra til Janta gaddarana maaf karit nahi chehra kisika bhi ho by by modi Gujarati bjp ko

  • @PratapSangle
    @PratapSangle 21 день назад

    देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कमीत कमी 200 उमेदवार उभे

  • @babankadam4771
    @babankadam4771 21 день назад

    गडकरी सोडून कुणीही भाजपा चालणार नाही

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 13 дней назад

    भाजप आणि मिंधे टोळीचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ होणार 😂

  • @sunilavhad3800
    @sunilavhad3800 22 дня назад +1

    Aamhi.sare.shetkri.milun.matdanavr.bandi.ghalnar.ani.gaogvi.bandiche.bardlavnar.saryaumedvarana.nokrdarch.matdankartil

  • @sunil.d.pachkhede8701
    @sunil.d.pachkhede8701 22 дня назад +2

    मग भाजप पक्ष च कशाला पाहिजे

  • @babanmalunjkar2462
    @babanmalunjkar2462 13 дней назад

    महाराष्ट्र मुख्य मंत्री बदलला पाहिजे
    शिंदे अजित पवार फडणवीस हे महाराष्ट्राला खड्ड्यात नेत आहेत
    गाडी कशी चालवावी याची अक्कल कुठे??????????😢😮😅😊

  • @ShrirangNikam-g1l
    @ShrirangNikam-g1l 22 дня назад +1

    Face mask of Fadanvis will win50+ max.Face mask Shinde will win 35+ Ajit Pawar face mask will win20+.Tatal seats by BJP+Shinde sena++A.Pawar --Not more than 75. seats in2024 Maharashtra Vidhansabha

  • @user-xp7kl9fk5m
    @user-xp7kl9fk5m 22 дня назад

    Cuk.obc.sobat.nahi.obc.pm.tai.sobat

  • @kiranattrgekarattrgekar2445
    @kiranattrgekarattrgekar2445 22 дня назад +3

    आपण मात्र महाविकास आघाडीचे प्रवक्ते शोभून दिसतात

    • @DrBRMaske
      @DrBRMaske 22 дня назад

      खरं बोललं की प्रवक्ते वा

  • @latanandargikar3698
    @latanandargikar3698 22 дня назад +1

    Aho patil saheb ya sarakarane kahi kele nahi ase aapan mhantay , pan aadhichya uddhav Thackeray sarakarane kay kele ? To mukhya mantri nusata gharat basun rahila hota? Ya sarakarane mahilansathi st bus savalat/darmaha 1500/_ rs
    . Vij mofat, parwachya budget madhe suddha studdnt sathi education savalat etc. Barich kame keli aget. Chukiche narrative pasaravu naka.

    • @gkulkarni8976
      @gkulkarni8976 21 день назад

      Corona madhye jagalat na ki var pohochlat te tarbujya mule nahi thakarenmule vachalat 🤔🍉🍉🍉futalay ata fadtus faltu kapati kalankit

  • @Mahesh_Murkute_
    @Mahesh_Murkute_ 20 дней назад

    Ha veda jala ki kay

  • @liladharpatil4760
    @liladharpatil4760 22 дня назад +1

    चेहरा बदल केला तरी काहीही फ़र्क padnar नाही; janteche ठरले आहे ;पक्ष fodyanna धडा शिकवावयाचा आहे.

  • @9420020369
    @9420020369 22 дня назад +1

    निलेश राणे,नितेश राणे,राम कदम, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ,रावसाहेब दानवे, चंद्रकांत दादा पाटील, बावनकुळे यांची भाजपने हकालपट्टी करावी तरच भाजपला चांगले दिवस येतील

  • @sunil.d.pachkhede8701
    @sunil.d.pachkhede8701 22 дня назад +1

    तुमचा तर खुपच जास्त अभ्यास दिसते आहो अस केले तर आहे त्या टिकनार नाही बरं का

  • @virendrakale671
    @virendrakale671 21 день назад

    देवेंद्र फडणवीस अकार्यक्षम कपटी माणूस ठाकरे ला फोन केला पण उचलला नाही म्हणतो त्याला ठाकरे चे घर‌‌‌ माहिती नाही काय आंडु पांडु आहे

  • @ashishgawande6363
    @ashishgawande6363 7 дней назад

    Arre Bhupindar wa ye koi Hindi sider state nahi ye Maharashtra hai BJP aur Gujrati Ranga Billa kuch bhi karle BJP nahi aayegi Maharashtra me ek bar Maharashtra ki janta ne thaan liya to koi bhi aaye kuch nahi ho sakta.😂