Team Kshitij, Narali Punav,The Koli mash up, San aaylay go

Поделиться
HTML-код

Комментарии • 1,8 тыс.

  • @VishalPatil-wi2of
    @VishalPatil-wi2of 6 лет назад +14

    👌👌खूप छान गाणं आहे योगेश मित्रा👌👌👍👍👍
    🙏आई एकवीरा माऊली🙏
    माझ्या कडून सर्व आगरी कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏🙏

  • @crazyfandu
    @crazyfandu 5 лет назад +148

    खुपच भाऊक चित्रण.. कोळी माणसा सारखा राजा माणुस कुठेही नाही.. मनाने खुप श्रीमंत आणि स्वाभिमानी, कष्टाळु, प्रेमळ हिच ओळख खरी...

  • @devendramhatre9228
    @devendramhatre9228 6 лет назад +68

    अप्रतिम गाणे... सर्व कलाकारांचा अप्रतिम अभिनय.. सर्वच आगरी कोळी लोक श्रीमंत नसतात काही गरीब सुद्धा आहेत पण सर्व आगरी कोळी समाज दिलदार आहे. आपल्या समाज बांधवाला मदत करून उत्सवाचा आनंद द्विगुणित करतात..खुपच चांगला माणुसकीचा संदेश दिला आहे या गाण्यातून.. सर्व टीमचे अभिनंदन..
    जय एकविरा..
    जय आगरी कोळी..

  • @अभिजातमराठी
    @अभिजातमराठी 4 года назад +49

    मी जातीने कोळी नाही पण लहानपणापासून आगरी-कोळी लोकांत वाढलोय, मराठी संस्कृती चा एक सुंदर भाग आगरी-कोळी संस्कृती
    जय आगरी कोळी
    जय मराठी
    ❤️🚩

  • @koliakshay9217
    @koliakshay9217 6 лет назад +3

    खरा कोळी काय असतो तो दाखवालास दादा, एक नंबर गाणं आहे , कोळी कितीही बिकट परिस्तितीत असला तरी आपल्या दर्या देवाला नारळाचा मान देणारच. खरच खुपच सुंदर गाणं आहे,अक्षरशः डोळ्यातून पाणी आल.

  • @61patil
    @61patil 6 лет назад +3

    अरे देवा ..पाहून दगडाला हि पाझर फुटेल ...माझ्या कोळी राज्याचा विदिओ पाहून डोळ्यात पाणी आले ...धन्यवाद भावा

  • @rcproductionriteshchavan2682
    @rcproductionriteshchavan2682 6 лет назад +135

    ह्या गाण्यामधून माणुसकीचा खूप मोठा संदेश दिला....सत्य परिस्तिथी दाखवली...तुमच्या सर्वांचे अभिनंदन आणि खूप खूप आभार....जय एकविरा...जय महाराष्ट्र...

    • @Team_kshitij
      @Team_kshitij 6 лет назад +3

      thanks a lot

    • @SachinKambleAlibag
      @SachinKambleAlibag 6 лет назад +2

      RC PRODUCTION RITESH CHAVAN thnx alot

    • @NJMeera
      @NJMeera  6 лет назад +3

      RC PRODUCTION RITESH CHAVAN
      Thank you

    • @amitmahtre6807
      @amitmahtre6807 6 лет назад +3

      खुप चांगला संदेश दिला आहे आपल्या जवळ
      जास्त असेल तर आपण दुसऱ्यांना
      मध्दत करायला पाहिजे आणि त्यांना आंनदी करायला पाहिजे

    • @n.g.boysgoa272
      @n.g.boysgoa272 6 лет назад +2

      ruclips.net/video/86-KxaItEW0/видео.html
      💐🌸खाडीच्या देव बाबरदेव 🌸💐
      निर्माता व गायक :अक्षय दिलीप ठाकूर
      नृत्य:नवखार बाॅईज sa hertz studio
      छायाचित्रण दिग्दर्शक:दैवत पाटील,रिकेश ठाकूर,चेतन ठाकूर
      🌸Plz like 👍🏻 shear ↗ comments 🔤subscribe🛑 video 🌸

  • @Alankar1018
    @Alankar1018 6 лет назад +6

    Very Very Nice Song Yogesh Agravkar and Team 👌👌😘😘
    I am Proud to Be KOLI 😍😍😘😘
    माझ्या सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या
    🚣🏻‍♂खूप खूप शुभेच्छा🚣🏻‍♂

  • @shiv7309
    @shiv7309 6 лет назад +4

    खूप सुंदर अभिनय आणि गाणं त्यातील मांडणी विचार सारं काही सण असल्याची भावना मांडली...👌👌👌👌😘😘😘😘आवडलं

  • @divyeshpatil7857
    @divyeshpatil7857 6 лет назад +2

    जेव्हा एखाद गाणं योगेश आग्रावकर घेऊन येतो तेव्हा कौतुक करण्यासाठी कोणते शब्दच नाही येत ओठातून
    His every Song Givez me #Goosebumps ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rojapatil168
    @rojapatil168 6 лет назад +15

    खूप छान गाणे आहे. खूप मोठा संदेश दिलाय ह्या गाण्याने ,अशीच माणुसकी सगळ्यात असू दे हीच एकवीरा चरणी प्रार्थना .

  • @jitendrateli9502
    @jitendrateli9502 6 лет назад +190

    खूप छान अप्रतिम 👍 या गाण्याने सत्य परिस्थिती दाखविली की सर्वच कोळी लोक हे श्रीमंत नसतात काही लोक गरीब देखील आहेत आपल्या समाजात, त्यांच्या देखील काही भावना असतात. ते दर्या सागराला नारळ ओवाळून विनवणी करतात. आमचे सर्व दुःख तुझ्या पोटात सामावून घे, आणि काही सुखाचे शंन आमच्या घरी देखील नांदुदे, हीच एकविरा चरणी प्रार्थना🙏🙏🙏

  • @Vedant_kantak07
    @Vedant_kantak07 6 лет назад +23

    सचिन कांबळे सर तुमच्या कार्याला तोड नाही..
    तुमच्यामुळे आम्ही सुद्धा घडलो त्यामुळे तुम्हाला.. आम्ही अभिनंदन देण्यापेक्षा तुम्हीच आम्हाला आशीर्वाद द्या..
    व आपली हि व्हिडिओ 10M पेक्षा जास्त विव्ह च्या वर जाईल.

  • @amolsogam1870
    @amolsogam1870 4 года назад +1

    जय एकवीरा आई 💐
    खरोखरच सण हा गरीब श्रीमंत बघून येत नाही, माणूसकी जिंवत आहे. या आपल्या गाण्यातून तुम्ही जे काही दाखल खरोखरच मन भरून आल. तुमच्या पुर्ण टिमला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा. 👌👍😊
    जय आई एकवीरा 💐

    • @Team_kshitij
      @Team_kshitij 4 года назад +1

      खूप खूप धन्यवाद

  • @adinathchavan322
    @adinathchavan322 5 лет назад +6

    नाईस मन भरून आलं यार मी पण हसली कोळी आहे खूप रडवला 😭
    खरंच सत्य परस्तीत दाखव गाणं i love koli
    मला खरंच खूप गर्व आहे आपलीच अशी जात आहे की आपण कुठल्या जातीच्या विरोधात नाहीत बाकी जाती विरोधात असतात आपल्या शी सगळ्या जाती प्रेमाने वागतात अशीच आम्हाला साथ द्या
    🙏 आदिनाथ चव्हाण🙏 रायगड जिल्हा गाव तुरुंबाडी😊

  • @addy5118
    @addy5118 6 лет назад +1

    Awesome brother... jai aagri koli

  • @ashishkeni4856
    @ashishkeni4856 6 лет назад +4

    क्या बात हैं... Team Kshitij...
    जबरदस्त...
    nice concept...
    म्हणून तर गर्व आहे " आगरी कोळी " असल्याचा...
    नारळी पौर्णिमेच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा...

  • @dattatandel2414
    @dattatandel2414 6 лет назад +3

    त्या निरागसपणे पहाणाऱ्या लहान मुलीचा चेहरा पाहून खूप भावूक झालो

  • @sagargadade2955
    @sagargadade2955 6 лет назад +2

    खुप छान योगेश दादा मस्त गाण बनवलं एक नंबर भुमीका केली गरीबांची 👍👍👍

  • @reshmagawate2421
    @reshmagawate2421 Год назад +5

    गर्व आहे कोळी असल्याचा...Brand 👑❤

  • @शालिनीशेलके
    @शालिनीशेलके 4 года назад +2

    अभिमान आहे मी 😊😊😊कोळी आसल्याच 😍😍😍

  • @rohitrakte4219
    @rohitrakte4219 6 лет назад +6

    आई ऐकविरे चा आशिर्वाद आमा...👌👌

  • @ajaymhatre1
    @ajaymhatre1 6 лет назад +7

    Proud to be आगरी कोळी 🙌
    सर्व Team चे आभार 🙏,
    अशीच सूंदर गाणी बनवत रहा,
    आपली आगरी कोळी गाणी नी नृत्य सागळ्यांन भारी हातींन..
    जय एकवीरा 🙏 जय आगरी कोळी 🙏

  • @sagarpatekar3830
    @sagarpatekar3830 6 лет назад +16

    काय काम केले आहे यार तुमच्या सगळ्या TEAM ने खूप मेहनत घेतली आहे ती दिसून येते मित्रांनो. खरेच हे गाणे बघून मन नाही भरत सारखे पाहावेसे वाटते. खूप खूप छान आणि खूप शुभेच्छा सगळ्या Team ला. अजून पण काही अशीच छान छान गाणी घेऊन येणार तुम्ही सगळे अशी आशा करतो.

    • @Team_kshitij
      @Team_kshitij 6 лет назад +1

      Thanks sagar
      Nd definately we are coming with a big song again
      Stay tune......

  • @bhaveshpatil-29
    @bhaveshpatil-29 6 лет назад +2

    Ek no gani Hy pakka emotional b Hy voice madhe magic Hy team asech changle ya peksha bhari gani kadha gani aaikun jam bhari vatla😘😘😘

  • @pranitmane9046
    @pranitmane9046 6 лет назад +43

    याला म्हणतात आवाज. योगेश दादाच्या आवाजाचा कोणी नादच करायचा नाही. Ek no song 👍

  • @vrushabhparab4953
    @vrushabhparab4953 4 года назад +2

    Ekach vada amcha Yogesh dada

  • @sameerp991
    @sameerp991 6 лет назад +16

    या व्हिडिओतून खूप चांगला संदेश आहे

  • @swapnilgharat751
    @swapnilgharat751 6 лет назад +1

    Yogesh bhai you are rockstar👌👌👌👌khup chan voice aahe tuza.....Bharich
    maza fav agri koli singer aahes tu👌👌👌👌

  • @bhaveshpatil-29
    @bhaveshpatil-29 6 лет назад +13

    सर्व 🔥#आगरी कोळी बांधवांना 🥥🥥नारळीपौर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा .सर्व 👬बांधवांना ऊदंड आयुष्य लाभो हीच #आई #एकविरा चरणी #
    🔥जय आगरी कोळी🔥
    ⛳जय आई एकविरा

  • @siddheshn
    @siddheshn 6 лет назад +3

    खूप छान कोळीगीत आहे,एक वेगळया उंचीवर आपल्या मराठी गाण्यांना योगेश दादा आणि त्याच्या टीम ने नेलंय.

  • @ganeshtare8643
    @ganeshtare8643 6 лет назад +25

    मस्त गाणा आहे..डोळ्यात पाणी.आणी अंगावर काटा आल्या शीवाय राहणार नाय. १ नंबर.. गाणा आहे. योगेश भाई मस्त. गरीबाचा सीन. भारी दाखवलाय.

  • @gokuop7549
    @gokuop7549 6 лет назад +2

    Khup khup khup khup khup khup chan song heart touching song proud to be koli

  • @badamchabadshahsujeetpatil6340
    @badamchabadshahsujeetpatil6340 6 лет назад +70

    Kya bat angawar shahara dolyat pani ala master strok yogesh

  • @kshptil7328
    @kshptil7328 5 лет назад +2

    Ek no Yogesh aagravkar da SUPERHIT yaar

  • @mangeshpatil4483
    @mangeshpatil4483 6 лет назад +4

    गाणी इतका सुंदर आहे की.. ऐकता-ऐकता अक्षरशा रडू येतय... या गीता साठी मेहनत घेणाऱ्यांचा मना पासून अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा...💐

  • @vishalmhatre6584
    @vishalmhatre6584 6 лет назад +1

    खुप सुंदर गाण आणि त्यातून दाखवलेला माणुसाकिचा संदेश...मस्त

  • @AKSHAYSMHATRE
    @AKSHAYSMHATRE 6 лет назад +17

    A hole team is Awsom guyzzz..Gbu

  • @devendramhatre7617
    @devendramhatre7617 6 лет назад +1

    Jaam bhari superrr song paishe vale garib sagle ektra dakhvlet na te jaam bhari vatla 😊👍👍

  • @sanjayjadhav7450
    @sanjayjadhav7450 4 года назад +4

    फार छान जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदुराष्ट्र

  • @santoshpatankar9854
    @santoshpatankar9854 4 года назад +1

    खरच सुखात असो किंवा दुःखी असो सण हा सर्वाचा च आसतो पण सर्व भावना दाखवल्या बदल मी आपला ऋणी आहे.

    • @Team_kshitij
      @Team_kshitij 4 года назад

      खूप खूप धन्यवाद सर

  • @aachalmhatre7733
    @aachalmhatre7733 3 года назад +3

    Hich Aamchi Sanskruti aahe Majh NY Garva aahe mla koli Aalyacha Jay Aagri koli Jay Ekvira Aai 😇🙏

  • @rajeshmhatre129
    @rajeshmhatre129 6 лет назад +11

    *खुपच छान गाण. आतापर्यत बघितलेल सर्वात अप्रतिम कोळीगीत*

  • @smitakurpane4320
    @smitakurpane4320 6 лет назад +5

    Song khup chan ahe amhla song khup avdt nd amhi sarkh sarkh he song aikto.....Thanks as kadhaa..yarr

  • @priyamit1451
    @priyamit1451 5 месяцев назад

    #गाण्याची सुरुवात काय अप्रतिम आहे सारखं सारखं पहाव ऐकावसं वाटतं.. मी कोकणी नाही पण काय माहित एवढी ओढ का वाटते कोकण म्हटले की..❤❤❤

  • @Hemantgharat1993
    @Hemantgharat1993 6 лет назад +6

    Dolyat Paani Aal Baghun ... Awesome Song .Yogesh Dada😘😘😘

  • @lawrenceb8072
    @lawrenceb8072 6 лет назад

    Naarli punvechya... Khup khup subhecha... 🙏🙏🙏🙏
    Kadak ganaa yo...

  • @sumitsatardekar5667
    @sumitsatardekar5667 6 лет назад +3

    First time comment kartoy...marathi song var....heart touching act & song....hatsoff

  • @jiteshmore5121
    @jiteshmore5121 6 лет назад +2

    Ek no

  • @PravinKoli
    @PravinKoli 6 лет назад +39

    khup chaan song aahe... special cognates Sachin Kambleji , yogesh agravkarji ani nj meera all team nice job

  • @ravindrapatil122
    @ravindrapatil122 5 лет назад +2

    Khup masst song ahe...yogu dadanca awaj hi kdkkkk ahe..Nice yogu dada and all team👌👌👍

  • @connectdev3144
    @connectdev3144 6 лет назад +12

    तुमची गाणी नेहमीच भव्य दिव्य असतात... अभिनंदन

  • @RohitP619
    @RohitP619 6 лет назад +1

    Yogesh Bhai aaj dolyat paani haanlas tu ya Gaana mula .....God Bless u Bhava
    Agri Koli Samaj is Great I am Proud to be part of it 😊❤️🙏🏻

  • @AaplaTraderAkshay
    @AaplaTraderAkshay 6 лет назад +95

    खूप छान👌 डोळ्यात पाणी आले दादा खूप मस्त 🙏

  • @nisargsanskruti1896
    @nisargsanskruti1896 3 года назад +1

    Koligeet Superrrr👍👍👌🚩निलेश भाऊ 👍👍

  • @sushantpawar400
    @sushantpawar400 6 лет назад +3

    khup chan mala maje lahanpan aathavle hats off to director and team

  • @rajcreates..9647
    @rajcreates..9647 5 лет назад +5

    That is the good and favourite song ever. Best of dada for next song. I'm so excited to listen Narli punav 2 🌹😍❤😘

  • @rahultare299
    @rahultare299 6 лет назад +2

    Khup chaan song.. koli songs mhanje nusta dhangan dhingan asa nave... Tyat khup bhavna rutlelya astat tya samjun ghyavyat
    Kharach apratim song manuski darshavinare...

  • @girishmhatre6228
    @girishmhatre6228 6 лет назад +18

    Super song yogesh dada video and Dance sarvanni khup chaan kelay 👌

  • @swapnyamhatre9509
    @swapnyamhatre9509 5 лет назад +2

    aaj parat he song aikl....kharcchhh khuppp chaaan aaavaj ani videography storyy..ani music arrangeing....

  • @dmmusic3108
    @dmmusic3108 6 лет назад +34

    Ek no song
    Aavaj Jabardast
    Music 😍😍😍😍😍😍😍😍
    Awm yogesh daduss 😘😘

  • @bhagyashreesable2963
    @bhagyashreesable2963 3 года назад +1

    Nice song yogesh dada

  • @smbeatz7663
    @smbeatz7663 6 лет назад +4

    Ek no. 1.47 Timing La Kdk Kelay Khup Bhari

  • @nisargsanskruti1896
    @nisargsanskruti1896 3 года назад +1

    नृत्य दिग्दर्शक 💐💐👍👍👍super

  • @saitejenterprisee8893
    @saitejenterprisee8893 6 лет назад +5

    khupch sundar as ya video madhun tumhi dakhvun dile... kharch koli mhanje kay . khup chhan

  • @वैभवठाकूर-ड7ह
    @वैभवठाकूर-ड7ह 3 года назад +2

    खूप छान गाण आहे बघून डोल्यात पाणी आले अगदी मन भरून आले जय एकविरा आई

  • @sanikadeshpande9500
    @sanikadeshpande9500 2 месяца назад +2

    आणि उया कोळी लोकांचा सन आहे नारळी पौर्णिमेचा ❤️❤️👌🙏🙏🙏🥥🥥🥥

  • @ambu144
    @ambu144 6 лет назад

    जबरदस्त नाखवा
    मन भरून टाकलं या गाण्यांनी
    खुपच छान⚡️⚡️⚡️⚡️

  • @pramodkolekar712
    @pramodkolekar712 6 лет назад +14

    अप्रतिम , आपण सत्य परिस्थिती दाखवून दिली

  • @pratikkanekar4077
    @pratikkanekar4077 3 года назад +1

    Ek no ❤️😘🙏 song

  • @rupalibobalerathod9609
    @rupalibobalerathod9609 5 лет назад +3

    Ek no yarr dance aapryala aavrla bgha😍

  • @rahulpatil3452
    @rahulpatil3452 Год назад +2

    ek no song

  • @kailaspatil6555
    @kailaspatil6555 6 лет назад +3

    Back 2 back hits songs... Super 🌟 Super singer... Yogesh Agravkar... 👍👍

  • @poojaajaymorge2560
    @poojaajaymorge2560 6 лет назад +1

    Jai ekveera
    Yogesh dada khupch mast song aahe
    Jai ekveera
    Jai shivray

  • @GM-by4jk
    @GM-by4jk 6 лет назад +3

    Khup Chan vatal Koli geet bhagun aksharsha dolyat tumhi tar Pani aanal.
    Hya ganya sathi mazya Kadun word fact ani fact "Lay bhari."

  • @sagarshirke2680
    @sagarshirke2680 4 года назад +1

    Khup Chan song ahe Ani tya hoon yha song mde dakhvli geleli story khup Chan ahe bcoz tya mde khup Chan paiki bhavana vyakt keli kharch khup mst ahe 👌😘😊🥰

  • @rajeshg6444
    @rajeshg6444 6 лет назад +9

    Nice choreography and nice music. I always listen the old song sung by Vesavkar Mandali. But this song is also awesome using new instruments. Great work team.

  • @alkeshjadhav4781
    @alkeshjadhav4781 5 лет назад +2

    वाह. सुरेख ... जबरदस्त टीम...👌👌🙏🙏💐💐

  • @vinodtare7466
    @vinodtare7466 6 лет назад +5

    टीम क्षितिज तुमचे कसे आभार मानू तेच मला काही समजत नाही, कारण तुम्ही जे काही व्हिडिओज उपलोड करताय ते पाहून असे वाटतेय कि, आपले कोळी आणि आगरी लोक भरपूर पुढे गेले आहेत.
    ह्या विडिओ मध्ये असे तुम्ही काही क्षण टाकलेत तुम्ही खरंच डोळ्यात पाणी पण आले आणि आनंद पण वाटलं असा विडिओ बघून.
    गरीब आणि श्रीमंत हा भेद भाव नाहीसा केला आहे तुम्ही.

    • @NJMeera
      @NJMeera  6 лет назад

      Vinod Tare Thanks

    • @Team_kshitij
      @Team_kshitij 6 лет назад

      Thanks a lot vinod ji
      Hopefully will try our best in our next project

  • @swaradhyachyaathavani1426
    @swaradhyachyaathavani1426 6 лет назад +2

    अप्रतीम गाण आहे best of luck team

  • @Soniya.Sutar3010
    @Soniya.Sutar3010 6 лет назад +25

    Super.....duper hit...jabrdst shandar dindabad...... classic.... wonderful.......khuppppppp sunder.......music vedio song....all osam......vry Heart touch...best luck....

    • @DubaikarDadus
      @DubaikarDadus 6 лет назад +1

      SONIYA SUTAR Maza dailog...😍😍😍😘😘

    • @Soniya.Sutar3010
      @Soniya.Sutar3010 6 лет назад +1

      @@DubaikarDadus
      Tumhich shikvlay na...mala...super duper hit Chans jabrdst bolayla...dada....n I like Ur sweet dilogs.....jabrdst shandar jindabad

    • @Team_kshitij
      @Team_kshitij 6 лет назад +1

      +Dubaikar Dadus thanks for supporting us

    • @joydavid4257
      @joydavid4257 6 лет назад

      Goodluci🎸📑📖📒

  • @pareshpatil9924
    @pareshpatil9924 6 лет назад +1

    1 no bhava song i kun dole panyat bharle bhava 😙😙😙😙😙😙

  • @sagarpadri5372
    @sagarpadri5372 6 лет назад +6

    Start ek number hai yaar 😘

  • @foodco.3683
    @foodco.3683 6 лет назад +1

    एक नंबर.....बॉलिवूड चित्रपटांमधील गाण्यापेक्षा आपली कोळी आगरी गाणी जाम भारी असतात हल्ली. Kadak आवाज.

  • @manjushathengane1167
    @manjushathengane1167 6 лет назад +3

    Kharch khup mst song ahe kuthe tari Marathi manus pudhey chalay 🙏🙏😊😊😘😍

  • @balaramkatkari4667
    @balaramkatkari4667 4 года назад +1

    Osam song

  • @riteshraut663
    @riteshraut663 6 лет назад +4

    Ek number...😍😍👌👌

  • @Suresh_patil96
    @Suresh_patil96 6 лет назад +1

    भावा लय भारी गाना आहे मनात घर करून गेला खूप चांगला संदेश दिला आहे तुम्ही
    खुप चांगला विचार मांडला आहे गाणातून

  • @prakashkene4671
    @prakashkene4671 6 лет назад +3

    khup mst song aahai ek no😍😍😍😋

  • @vkcreationstatusvideo7928
    @vkcreationstatusvideo7928 4 года назад +1

    Ek number Song ❤️

  • @pkvideography8808
    @pkvideography8808 6 лет назад +30

    खुपच सुंदर गाणं आहे .... आणि वीडियोग्राफी सुद्धा जाम भारी

  • @cartoonmamabhacha7821
    @cartoonmamabhacha7821 6 лет назад +2

    Ek no emotions n satya te dakhavla manun me tumha sarvanca aabhari aahe jay ekvira jay agri 🙏

  • @gauraybaikar5483
    @gauraybaikar5483 6 лет назад +24

    Aaplya sarvhanch Bhagya aahe.... Aapan MARATHI mhnun..... JANMALA AALO...
    .
    .
    .....AAPLI SANSHKRUTI👌👌..... PUDHIL JALM... ME MARATHI
    mhnn.... Jalmalaa yeinnnn...... 🙏🙏🙏🙏 AAI EKVIRAAA 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ajayrandive5076
    @ajayrandive5076 5 лет назад +2

    Bhau khup Chan gatos...😘 Khara song ekun khup Chan vatat song ekla ki dolyat Pani aalay sivay rahat Nahi khup Chan Ahe song Kharach...😍🙏🙏🙏

  • @gauravmhatre9490
    @gauravmhatre9490 6 лет назад +4

    Kadakkkk song. Original koli song

  • @nishikantpatil9431
    @nishikantpatil9431 6 лет назад +1

    Angavar shahara Aala
    Bhari 😘👌🏻

  • @rajeshnaysathe1543
    @rajeshnaysathe1543 6 лет назад +3

    Masat 1no

  • @govindagosavi4214
    @govindagosavi4214 4 года назад +2

    खुप छान मला खूप आवडलेला आहे... ग्रेट

  • @unwantedstuff4902
    @unwantedstuff4902 6 лет назад +7

    Awesome Creation Guyss
    Keep it up...
    All The Best For Your Future 😘

  • @Priti_Manoj_7199
    @Priti_Manoj_7199 2 месяца назад +1

    Osm Bhai Laaay Bhari Song Aahe Gadit Vajvat Hoto Jorat ❤🎉🎉🫶🏻💯💯❤️☺️✨🌟🥳🥳