सह्याद्री कोकण ऐकलं की आपलंसं वाटतं....परत एकदा किल्ले भटकंती सुरू केल्या बद्दल धन्यवाद दादा...खूप सारे प्रेम❤️❤️. कुठेही जाओ पण आपल्या सह्याद्री सारखी माया कोण नाही लावणार... ❤️ सह्याद्री ❤️
Great,छत्रपती शिवाजी महाराज की जय. आम्हाला फिरायला आवडते, पण शारीरिक दुखणी असल्याने फीरु शकत नाही. पण तुझ्या मुळे गडकिल्ले पहायला खूप मजा वाटते स्वतः भटकंती केल्यासारखे वाटते. ताकद होती तेव्हा सांसारिक जबाबदारी आर्थिक परिस्थिती आणि आता तब्येत. तुझी उतराखंड सिरीज पण खुप आवडली.keep it up👍👍
जीवन तू माझ्या मुलीच्या वयाचा आहेस... मी तुझे व्हीडीओ नेहेमी बघते ... मला तुझे व्हीडीओ खूप आवडतात... प्रतिमा/ तन्वीश मला माझ्या मुली/ नातवासारखेच वाटतात ( माझा नातू ५ वर्षांचा आहे... मुलगी माझी कॅनडात असते ... आम्ही गेली ३० वर्षे सिंगापुरमध्ये 🇸🇬 राहत आहोत) ... ह्या व्हीडीओत सानेगुरूजींचे घर बघून डोळ्यात पाणी आले व तुझ्या भावना ऐकून/ बघून तुझा अभिमान वाटला... तुझ्या आई-वडलांनी खूप चांगले संस्कार केले आहेत 🙏
साने गुरूजींच स्मारक आणि पालगड पाहून खरच खूप छान वाटलं दादा एक positive Energy होती ह्या video मध्ये म्हणजे ती प्रत्येक video मध्ये असतेच पण साने गुरुजींचं गाव आणि घर आणि त्या घरात गेल्यावर वक्त केलेली भावना यामुळें एक वेगळी Energy तयार झाली दादा❣️🥰
जीवन तुम्ही खूप माेठे काम करता, लाेकजागृती, तरूण मुलांना जेव्हा समजेल तेव्हा समजेल, hatts off your work.. जय शिवराय, तुमच्या सारख्या मावळ्यांना सरकारने महीन्याला भत्ता द्यायला हवे, तुमचा अमूल्य वेळ, पैसा खर्च करता, खूप प्रामाणिक प्रयत्न, सही🎉🎊 stay blessed🙏...
दादा ... श्यामची आई प्रत्यक्ष भेटल्या सारखा भास झाला ... आयुष्यात अगदी लहानपणापासून श्यामची आई पुस्तकाचं अद्वितीय असं स्थान आहे ... ते साने गुरुजींचं घर गाव आज आपल्या चॅनेल मुळे प्रत्यक्ष बघायला भेटलं ... खुप धन्यवाद दादा ... एकदम मस्त व्हिडियो👍🏻❤️ ... जय शिवराय 🚩🚩🚩
साने गुरुजींच निवासस्थान व भवन बघुन खूप बरं वाटलं, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक माणगाव वडघर इथे आहे,छत्तीस एकराच्या नैसर्गिकरित्या संपन्न असलेल्या आणि साने गुरुजींच्या जीवनप्रवास हा एका भवनामध्ये मांडला आहे, तसेच स्मारकात वर्षभर अनेक शिबिरे घेतली जातात,साने गुरुजींच्या विचाराचा वारसा हे स्मारक पुढे चालवत आहे,तुम्ही नक्की एकदा भेट द्या जीवन दादा
Mostly very eagerness of this konkan series vlog so graceful shots and cinematic views regarding to palgad so peaceful perfect glad of happy ness stay safe keep travelling Jeevan dada🤞❤️❤️👍
Mast hota dada video ani sane guruji cha gharatil mahiti mast hoti junya athavani jagrukh zali , पालगड किल्ला हा शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कोकण, बंधारी व नळदुर्ग प्रांतांतील किल्ला आहे. 😍 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🌍👑🚩
Khup ch chan dada... Mast watla video.... June puratan kille ani tyabaddal tu dileli mahiti khup ch sundar....dhanyawad dada... Chatrapati Shivaji Maharaj ki Jay.... Love from Aurangabad ❤️❤️❤️
दादा छान द्खव्तोसवाटलं👌 अपरिचत असे गड तु दखवतोस मस्त तुझ्या व्हिडिओ ची आतुरतेन वाट पाहतो मी ,🎈 गड किल्ले भेटकंती अशीच करत रहा आणी आम्हला नवीन गड दखवत रहा 👍👍
पालगड हे ठिकाण, माझे गाव वडवली ता दापोली पासून जवळच आहे.. पूर्वी चालत जायचे लोक असे म्हणतात...पालगड ला किल्ला आहे हे आज कळलं...त्या बद्दल धन्यवाद...कधी वेळ भेटला तर आमच्या गावालाही भेट दे... साने गुरुजींनी बांधलेली विहीर आहे आमच्या गावात
तुझे सर्व व्हिडिओ छान असतात तू ज्या ठिकाणी जाणार व ज्या गडावर जाणार तेथील सर्व माहिती तू छान सांगतोस पण तू हे हि सांगितले पाहिजेस कि त्या ठिकाणी कसे जायचे उदा. पुणे ते मंडणगड अंतर किती आहे आणि तेथे कसे जायचे हेही तू सांगितले पाहिजे म्हणजे व्हिडिओ पाहण्यास आणखी मजा येईल
मित्रा तुझी खुभी हिच आहे कि गड किल्ले आणि राईड म्हणून तुला पहिल्यांदा सबस्कार्य केला होता पण तु जेव्हा घरघूती व्हिडोओ टाकायला लागलास तेव्हा तुझा मी सबस्कार्य कॕनसल केला होता कारण मला सुध्दा गडकिल्ले आणि राईड करायला आवढते आज मी ५० वर्षाचा असुन सुध्दा लाॕंग राईड करतो पण आज माझ्या किल्ले माची गावचा व्हिडोओ बनवलास आणि मी तुझा चॕयनल परत सबर्यस्का केला आहे
खुप छान व्हिडिओ भाऊ, बरेच दिवसांनी गडकिल्ल्यांची भटकंती पाहून आनंद झाला, नांदेडला कंधार तालुक्यात भुईकोट किल्ला आहे दादा ,तो खुप चांगल्या स्थितीत आहे, गडावर खुप मोठी तोफ आहे, जवळपास अंदाजे 2ते 3 टन वजनाची असेल,त्या गडाचा मी व्हिडिओ पण बनवला दादा पण तु नक्कीच भेट दे.
Hi Jeewan i only watch ur videos dont comment but i feel very proud of you .Ur Riding on the bike is extra ordinary.you went upto the fort and did the vlog shows ur passion in ur work.I appreciate good work and criticize if find wrong in many many other channels .But you hv been so decent very Passionate ,Loveable respects each and everybody old or children .mainly ur humbleness, I've seen ur village home vlogs .wifes pregnancy vlogs .Dombivli vlogs be the Same Jeewan let not Pride enter ur head .God bless you abundantly Be successful in whatever u do.Reach the Heights of success vloging good videos.See you soon.
Aap bahot achi mahiti dete hai or Marathi bhasha aap mast bolte hai muje Marathi samjta hai aapke saare video me dekha ti hu uttarakhand trip bhi pura dekha Thank you Ghar bethe yatra karvane ke liye
मला एक प्रश्न पडला .. ह्या तोफा किल्ल्यावर मोकळ्याच ठेवल्या जातात मग चोरी होण्याची भीती नसणार का? असूच शकते न .. मिन्स लोक काय काय चोरू शकतात ह्याचे खूप उदाहरण आहेत मग तोफा नाही ना जात चोरीला? हौस म्हणूज करत ही आतील कदाचित .. Idk mla just वाटलं हे विचारावं .. बाकी vlog कडक होता 🤩🤩🤩🤩
दादा माझं माहेर दहागाव तू तिथं पर्यंत गेला आणि पोहलास खूप छान वाटलं मी मंडणगड किल्ला ची विडिओ पहिली तेव्हाच मला तुला कॉल करायचं होतं पण नंबर नाही तू दहागाव गावात गेला असतास तर शव्येंम्भू शंकराचं मंदिर परिसर खूप छान होत पुन्हा केव्हा तरी ये आमच्या दहागाव ला तुझं स्वागत करू
dada tuza vlog mala jam avdto mala pn nisrga maddhe firayla jam avdto Tu ne je vlog kele ahet tya maddhe mi bhet det ahe tamini ghata jawal kundalika velly jawal ek hotel ahe tyanch resort ahe tite pn mi bhet dili ahe. ghari baslya amhala saglyna Tu Maharashtra darshn det ahes. Ass vatat ki mi tuza vlog bagto na ki mala vatat ki mi tite ahe. mi tuza fan ahe re 1 number.
सह्याद्री कोकण ऐकलं की आपलंसं वाटतं....परत एकदा किल्ले भटकंती सुरू केल्या बद्दल धन्यवाद दादा...खूप सारे प्रेम❤️❤️.
कुठेही जाओ पण आपल्या सह्याद्री सारखी माया कोण नाही लावणार... ❤️ सह्याद्री ❤️
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🙏❤️
Great,छत्रपती शिवाजी महाराज की जय. आम्हाला फिरायला आवडते, पण शारीरिक दुखणी असल्याने फीरु शकत नाही. पण तुझ्या मुळे गडकिल्ले पहायला खूप मजा वाटते स्वतः भटकंती केल्यासारखे वाटते. ताकद होती तेव्हा सांसारिक जबाबदारी आर्थिक परिस्थिती आणि आता तब्येत. तुझी उतराखंड सिरीज पण खुप आवडली.keep it up👍👍
जीवन तू माझ्या मुलीच्या वयाचा आहेस... मी तुझे व्हीडीओ नेहेमी बघते ... मला तुझे व्हीडीओ खूप आवडतात... प्रतिमा/ तन्वीश मला माझ्या मुली/ नातवासारखेच वाटतात ( माझा नातू ५ वर्षांचा आहे... मुलगी माझी कॅनडात असते ... आम्ही गेली ३० वर्षे सिंगापुरमध्ये 🇸🇬 राहत आहोत) ... ह्या व्हीडीओत सानेगुरूजींचे घर बघून डोळ्यात पाणी आले व तुझ्या भावना ऐकून/ बघून तुझा अभिमान वाटला... तुझ्या आई-वडलांनी खूप चांगले संस्कार केले आहेत 🙏
दादा तुमचं काम फार चागलं आहे... ✌️तुम्ही एकदा तरी भिडे गुरुजीच्या गडकोट मोहिमेत सहभागी झाले पाहिजे... 🙏
साने गुरूजींच स्मारक आणि पालगड पाहून खरच खूप छान वाटलं दादा एक positive Energy होती ह्या video मध्ये म्हणजे ती प्रत्येक video मध्ये असतेच पण साने गुरुजींचं गाव आणि घर आणि त्या घरात गेल्यावर वक्त केलेली भावना यामुळें एक वेगळी Energy तयार झाली दादा❣️🥰
कोणाला माहित नसलेले किल्ले दादा तू आम्हाला दाखवतोस तू माझा फेवरेट RUclipsR आहेस 🥰🥰
गड किल्ल्यांवर भटकणारा जीवन कदम जास्त आवडतो माहिती चांगली होती असेच आणखीन गड दाखवा दादा
जीवन तुम्ही खूप माेठे काम करता, लाेकजागृती, तरूण मुलांना जेव्हा समजेल तेव्हा समजेल, hatts off your work.. जय शिवराय, तुमच्या सारख्या मावळ्यांना सरकारने महीन्याला भत्ता द्यायला हवे, तुमचा अमूल्य वेळ, पैसा खर्च करता, खूप प्रामाणिक प्रयत्न, सही🎉🎊 stay blessed🙏...
शतशः प्रणाम त्या गुरुवर्याना 🙏🙏🙏🙏 तू एक जगातली दुर्मिळ वास्तू दाखवल्या बद्दल तुझे आभार मानावे तेवढे कमीच 🙏🙏🙏🙏🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏🙏
खूप भारी दादा.... तुझे प्रत्येक व्हिडीओ बघून....
मराठी vlogging ला एक नवा रूप मिळाला आहे..
तुझ्यामुळे.... 💕💕💕
आम्ही पंढरपुरकर पण या बदल माहिती नवतं या गोष्टीची माहिती तुम्ही सांगितल्याबद्दल आपल मनापासून आभार 🙏❤
दादा तुझं खूप खूप अभिनंदन... आमच्या मंडणगड,दापोली,खेड च वैभव तुझ्या माध्यमातून जगासमोर येतंय..
दादा ... श्यामची आई प्रत्यक्ष भेटल्या सारखा भास झाला ... आयुष्यात अगदी लहानपणापासून श्यामची आई पुस्तकाचं अद्वितीय असं स्थान आहे ... ते साने गुरुजींचं घर गाव आज आपल्या चॅनेल मुळे प्रत्यक्ष बघायला भेटलं ... खुप धन्यवाद दादा ... एकदम मस्त व्हिडियो👍🏻❤️ ... जय शिवराय 🚩🚩🚩
साने गुरुजींच निवासस्थान व भवन बघुन खूप बरं वाटलं,
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक माणगाव वडघर इथे आहे,छत्तीस एकराच्या नैसर्गिकरित्या संपन्न असलेल्या आणि साने गुरुजींच्या जीवनप्रवास हा एका भवनामध्ये मांडला आहे, तसेच स्मारकात वर्षभर अनेक शिबिरे घेतली जातात,साने गुरुजींच्या विचाराचा वारसा हे स्मारक पुढे चालवत आहे,तुम्ही नक्की एकदा भेट द्या जीवन दादा
खुपच छान vlog होता आजचा भावा
पुढच्या प्रवासाला खु खुप शुभेच्छा 🥰😘😍😍😍💐💐👌👌👌
नमस्ते दादा. दादा खरच तूझें व्हिडीओ खूप छान आणि महितीशीर असतात तुज्या विडिओ फक्त छान दृष्यच दिसत नाही तर त्या प्रत्येक दृष्याचे ज्ञान देखील भेटते.
Thank you dada tumi aamcha gavi aalat sane guruji yanchi mahiti sagitli Thank you 😊
एकदम मस्त .... जय शिवराय 🚩🚩
Mostly very eagerness of this konkan series vlog so graceful shots and cinematic views regarding to palgad so peaceful perfect glad of happy ness stay safe keep travelling Jeevan dada🤞❤️❤️👍
साने गुरूजींचे स्मृती भवन बघून मस्त वाटले. धन्यवाद !
Mast hota dada video ani sane guruji cha gharatil mahiti mast hoti junya athavani jagrukh zali , पालगड किल्ला हा शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कोकण, बंधारी व नळदुर्ग प्रांतांतील किल्ला आहे. 😍 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🌍👑🚩
साने गुरुजी स्मारक सुंदर, हळवे त्यांच्या सारखे❤️
Khup ch chan dada... Mast watla video.... June puratan kille ani tyabaddal tu dileli mahiti khup ch sundar....dhanyawad dada... Chatrapati Shivaji Maharaj ki Jay.... Love from Aurangabad ❤️❤️❤️
दादा छान द्खव्तोसवाटलं👌 अपरिचत असे गड तु दखवतोस मस्त तुझ्या व्हिडिओ ची आतुरतेन वाट पाहतो मी ,🎈 गड किल्ले भेटकंती अशीच करत रहा आणी आम्हला नवीन गड दखवत रहा 👍👍
पालगड हे ठिकाण, माझे गाव वडवली ता दापोली पासून जवळच आहे.. पूर्वी चालत जायचे लोक असे म्हणतात...पालगड ला किल्ला आहे हे आज कळलं...त्या बद्दल धन्यवाद...कधी वेळ भेटला तर आमच्या गावालाही भेट दे... साने गुरुजींनी बांधलेली विहीर आहे आमच्या गावात
दादा , पुण्याहून जवळ कोकणातील एखादं छानसं ठिकाण सूचवा निसर्गरम्य...नाशिकहून येणार आहे..पहिल्यांदाच येतोय..
खूप छान महितीशीर विडीयो 🙌🏽💯👌
तू खरा ह्या मातीतला youtuber आहेस. तुझ्या मुळे हे सगळे पाहायला मिळते.
तुझे सर्व व्हिडिओ छान असतात
तू ज्या ठिकाणी जाणार व ज्या गडावर जाणार तेथील सर्व माहिती तू छान सांगतोस
पण तू हे हि सांगितले पाहिजेस कि त्या ठिकाणी कसे जायचे
उदा. पुणे ते मंडणगड अंतर किती आहे आणि तेथे कसे जायचे हेही तू सांगितले पाहिजे
म्हणजे व्हिडिओ पाहण्यास आणखी मजा येईल
जय शिवराय . साने गुरूजी घर तुझ्या विडिओतून पाहण्यास मिळाले खुप धन्य वाटले.
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai, ani ho Jivan tula Aniket Rasam chya lagnat baghun khupach chhan vatle
मित्रा तुझी खुभी हिच आहे कि गड किल्ले आणि राईड म्हणून तुला पहिल्यांदा सबस्कार्य केला होता पण तु जेव्हा घरघूती व्हिडोओ टाकायला लागलास तेव्हा तुझा मी सबस्कार्य कॕनसल केला होता कारण मला सुध्दा गडकिल्ले आणि राईड करायला आवढते आज मी ५० वर्षाचा असुन सुध्दा लाॕंग राईड करतो पण आज माझ्या किल्ले माची गावचा व्हिडोओ बनवलास आणि मी तुझा चॕयनल परत सबर्यस्का केला आहे
खुप छान व्हिडिओ भाऊ, बरेच दिवसांनी गडकिल्ल्यांची भटकंती पाहून आनंद झाला, नांदेडला कंधार तालुक्यात भुईकोट किल्ला आहे दादा ,तो खुप चांगल्या स्थितीत आहे, गडावर खुप मोठी तोफ आहे, जवळपास अंदाजे 2ते 3 टन वजनाची असेल,त्या गडाचा मी व्हिडिओ पण बनवला दादा पण तु नक्कीच भेट दे.
Sane guruji palgad gavche aahet aani me shirkhal gav che aahe aaj khup chhan vatle jeevan kadm tumhi mandnagad palgad ya margi pravas kela tumhala pudhe pan aamchha kadun khup khup shubhechha 👍👍💐💐
खुप छान जीवन दादा किती मनापासून तू आम्हाला इतिहास दाखवतो जो आम्ही नाही बघितला बेस्ट ऑफ लक दादा
साने गुरुजीचे स्मारक व गडाविषयी माहिती पूर्ण व्हिडीओ झाला👍👍👍👍👌👌👌👌मस्त
साने गुरूजीं आणि शामची आई हे त्यांचे पुस्तक हे एक समीकरण आहे... त्याचा ओझरता उल्लेख केला पाहिजे होता... असो... व्हिडिओ नेहमी प्रमाणे सुंदर...
Hi Jeewan i only watch ur videos dont comment but i feel very proud of you .Ur Riding on the bike is extra ordinary.you went upto the fort and did the vlog shows ur passion in ur work.I appreciate good work and criticize if find wrong in many many other channels .But you hv been so decent very Passionate ,Loveable respects each and everybody old or children .mainly ur humbleness, I've seen ur village home vlogs .wifes pregnancy vlogs .Dombivli vlogs be the Same Jeewan let not Pride enter ur head .God bless you abundantly Be successful in whatever u do.Reach the Heights of success vloging good videos.See you soon.
Ha video me aata pahila. Sane Gurujinche smarak Chan vatle . Aamhi tikade kadhi jau mahit nhi pan tuza mule aamhala baghayla Milte.
Aap bahot achi mahiti dete hai or Marathi bhasha aap mast bolte hai muje Marathi samjta hai aapke saare video me dekha ti hu uttarakhand trip bhi pura dekha Thank you Ghar bethe yatra karvane ke liye
मला एक प्रश्न पडला .. ह्या तोफा किल्ल्यावर मोकळ्याच ठेवल्या जातात मग चोरी होण्याची भीती नसणार का? असूच शकते न .. मिन्स लोक काय काय चोरू शकतात ह्याचे खूप उदाहरण आहेत मग तोफा नाही ना जात चोरीला? हौस म्हणूज करत ही आतील कदाचित ..
Idk mla just वाटलं हे विचारावं ..
बाकी vlog कडक होता 🤩🤩🤩🤩
खुप छान दादा जेवढे किल्ले बघायला मिळतात ते तुम्हच्या मुळेच खुप खुप धन्यवाद.
ग्रेट जीवन किती अभ्यासपूर्ण माहिती
Majhi shala aahe... Tithe board varti majha ajunhi nav ahe ... Pujya sane guruji vidya mandir palgad❤️
Khup bhari vatl tumhi comment like kelit bhagya smjte swatach
Apratim vlog 💯👌👌 Sundar mahiti 👍👍🙏🙏 Sane Gurujinchya vastavya chan explore keliy 💯👌👌🙏🙏 Tethil junya athvani sundar shabdat varnan kelyat 💯🙌🙌 gadachi mahiti Apratim 👍👍🙌🙌 Danyavad 🙏🙏 Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩श्रीं छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩
🚩जय भवानी जय शिवराय 🚩👑
🚩जय शंभूराजे 🚩
This is our village.. gherapalghad, dhamni... Thank you dada for explore this hidden place.
आमच्या दापोलीत जीवन कदम यांच स्वागत आहे...💐💐💐🌹🌹
आम्ही दापोलीकर MH08
दादा माझं माहेर दहागाव तू तिथं पर्यंत गेला आणि पोहलास खूप छान वाटलं मी मंडणगड किल्ला ची विडिओ पहिली तेव्हाच मला तुला कॉल करायचं होतं पण नंबर नाही तू दहागाव गावात गेला असतास तर शव्येंम्भू शंकराचं मंदिर परिसर खूप छान होत पुन्हा केव्हा तरी ये आमच्या दहागाव ला तुझं स्वागत करू
खूप छान माहिती दिली, धन्यवाद
अरे भावा माझ्या गावी येऊन गेलास 😍 या टप्प्याच्या पुढे पण मस्त fall आहे... पण बघण्यापुरता हा... खाली पाण्यामुळे खडकाला बरेच खळगे झाले आहेत
Khup chan vatla video 🥰
खुप छान जीवन खरच तुझे व्हीडीओ खुप छान असतात आम्ही तुझ्या व्हीडीओची खुप आतुरतेने वाट पहतो एक सातारकर
Welcome to our village
Dr Shantanu Karandikar ,Palgad
छत्रपती शिवाजी महाराज की जय❤🚩
Mast n phahilele kokan explore kelay buddal dhanyawad
खूप छान दादा मस्त वाटलं व्हिडिओ पाहून 💐
Love from abu dhabi UAE superb fantastic job weldone boss.
Jeevan dada really thank you for showing unknown fort history..
That's why we know all fort which is available in maharshtra. Keep.it up..
khup msth vlog hota dada 👌👌👌
Jivan bhau 1 number video
छत्रपति शिवाजी महाराज सबका भला करे ❤️
जबरदस्त दादाराव ❤️😍
Jeevan dada i really like you mast vatate tumhala pahilyavar 🤞🏻🤞🏻
तू एक सादा आणि सरळ मनाचा युट्यूबर आहेस तू.
Mast Information dili dada and video pan Chan ahe ❤❤👍👌
जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
अप्रतिम
🌹🌹🌹
Jai shivray ⛳
Jay 🚩🚩🚩🚩
जय भवानी जय शिवाजी
Dada tumhi aamchya gavi Gela hotat.palgad gav aamch.aani 10 th prynt aamhi sane guruji schoolmdhech shikle .Chan vatl tumchya vlogmdhe aamch gav school palgad Killa pahun.nice.
Khup chhan sagalch
Udgir dist latur cha kila pan jauan ya
You are back with another passion and effort we love to see this kind of vlog
साने गुरुजींच्या आठवणीने गहिवरून आले तूला खूप धन्यवाद
dada tuza vlog mala jam avdto mala pn nisrga maddhe firayla jam avdto Tu ne je vlog kele ahet tya maddhe mi bhet det ahe tamini ghata jawal kundalika velly jawal ek hotel ahe tyanch resort ahe tite pn mi bhet dili ahe. ghari baslya amhala saglyna Tu Maharashtra darshn det ahes. Ass vatat ki mi tuza vlog bagto na ki mala vatat ki mi tite ahe. mi tuza fan ahe re 1 number.
🙏 khup Bhari
जय शिवराय दादा 🚩🚩
खूप छान.
Mast informative video as always
जय जिजाऊ जय शिवराय🚩
Solar panel ukta gav kadhi bhetel ka koknat ? Kokanat urja kranti chi garaj?
भानाट होता व्हिडिओ कोणा मध्ये पण तू मिक्स होऊ शकतो हे व्हिडिओ च्या स्टार्ट लाच समजल आणि अशेच अपरीची गड व ठिकाण explore करत जा... 👍😍❤️
फार छान.सफर स्वर्गाची या प्रवास मालिकेची पुनः पुन्हा आठवण होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय दादा लय भारी
जीवन दादा शहागड पेमगिरी या किल्ले ला जरूर भेट द्या हा किल्ला सर्वात म्हताव या किल्ले ला आहे तुम्ही नक्कीच भेट द्या दादा संगमनेर मध्ये हा किल्ला आहे
Maz gav palgad .... Jatana maz Ghar disalay tuzya shoot madhe.... 😀🎉 Shivkalin palgad gavatil vihir pahaychi rahunach geli tuzyakadun....roadtouch hoti ... 😀
अतिशय सुंदर
मस्त दादा ❤❤💯
छान व्हिडीओ 👍
Dada aamchya ek killa aàhe nakki ya MH palghar
Chaan, dhanywad
बलसागर भारत होवो , विश्वात शोभून राहो.
kadhihi na pahilel kokan dakhwlas...apratim...he gad mahitch navate...mandangad mahit hot pn gad kuthe ahe te pn maht navte...barich mahiti milali yatn.
पालगड किल्ला वा!
Khup chan jivan dada mast vlog
Shiwaji maharaj ki jay 👍👍
Palgad killyavar 4 wheeler jate ka bhau, parking la jaga aahe ka