देवी गीत, आंबा माझी मनमोहन, Devi geet, Ambaichi gani, Shantabai, folk art, Bhakti gite, devotional

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 55

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 4 месяца назад +5

    खूप सुंदर गायले आहे ! ते ही घरातच वाह मानलं पाहिजे !
    असेच मनमोहनावरून अंबाबाईचे गाणे खूप जबरदस्त आहे ! " आराध्यांची आदिमाया मनमोहना " हे गाणे गायिका जनाबाई धावारे यांनी गायले आहे , एकदा जरूर ऐका !

  • @shravanbomble9191
    @shravanbomble9191 3 года назад +8

    खूप छान काकू

  • @pujapantavade6695
    @pujapantavade6695 3 года назад +9

    शांताबाई चा आवाज एकदम मस्त आहे

  • @punamaglave9902
    @punamaglave9902 3 года назад +1

    आई चॅनल ची टीम खूपच कष्टाळू आहे त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना

  • @mohankankare7032
    @mohankankare7032 2 месяца назад +1

    🎉कशी.जाऊ मि.तुळजापूरा आडवा लागला. लातूर चा.ओसा कीला. सोभुन दिशेला.का बघा जिल्हा पेक्षा किला यमक जुळवून येतय..का बघा

  • @raghunathgutte5367
    @raghunathgutte5367 11 месяцев назад

    खूप छान

  • @shivanidongare6600
    @shivanidongare6600 3 года назад

    अतिशय सुंदर गायन केले आहे तरी आपण

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 3 года назад +6

    खूप चांगले आवाज पाया पडणे येतय येरमाळयाची येडामायाल आई राजा ऊदे ऊदे खुप खुप शुभेच्छा

  • @mohitekrushna8038
    @mohitekrushna8038 Год назад

    वा नाइस

  • @ravibarde2021
    @ravibarde2021 5 месяцев назад

    🚩खुप. छान🚩

  • @kalyanpatole8406
    @kalyanpatole8406 Год назад +1

    अतिशय सुंदर अपृतीम आवाज आहे आई तुमचा🎉🎉🎉 आनखीन नविन नविन नविन नविन गाने म्हना🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @yogeshk6394
    @yogeshk6394 Год назад

    🙏🙏आई उदे 🙏🙏

  • @baburaokambale3896
    @baburaokambale3896 3 года назад +1

    Khupach mast tai

  • @TanajiSadale
    @TanajiSadale 6 месяцев назад

    V good

  • @mohankumar7304
    @mohankumar7304 3 года назад +1

    Super

  • @Umya_latpate
    @Umya_latpate 3 года назад +1

    Must

  • @kamalkarad9374
    @kamalkarad9374 3 года назад +4

    आई चॅनल खुपच मस्त आहे👌 धन्यवाद तुमची ही गाणी ऐकुन खुपच छान वाटत👍

  • @Yedaiaai
    @Yedaiaai Год назад

    गान पण मनमोहन आहे आणि आई तुमचा आवाज पण 😊

  • @Samarrth_123_arts
    @Samarrth_123_arts 2 года назад

    Khup chan Aaisaheb

  • @tanujatours
    @tanujatours 3 года назад +1

    Nice Work

    • @AaiChannel
      @AaiChannel  3 года назад

      Thank u Tanuja tours..!!

  • @sureshbhauideal6122
    @sureshbhauideal6122 3 года назад +1

    आई चैनल महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील नंबर एक चैनल आहे

  • @श्रीशक्तिद्वार

    औक्षवंत हो बेटा शुभाशीर्वाद राम राम 🚩

  • @sangitakshirsagar2921
    @sangitakshirsagar2921 Год назад

    खुप छान आहे🙏🙏 👌👌

  • @baburaokambale3896
    @baburaokambale3896 3 года назад

    Ekun changal vatal

  • @mohankumar7304
    @mohankumar7304 3 года назад +1

    Chan shantabai aradhi mandal

  • @PavanGhatkar
    @PavanGhatkar 4 месяца назад

    🎉❤😮

  • @priyankapandharpurkar6081
    @priyankapandharpurkar6081 3 года назад +4

    आई म्हणजे आत्मा व ईश्वर यांचा संगम ..याच्यानंतर ऑडिओ व कॅमेरा क्लियारिटी येथे दिसून येते खुपच छान धन्यवाद

  • @बालीकाकोकाटे
    @बालीकाकोकाटे 4 месяца назад

    खुप छान गाता ताई गान

  • @vaishaliupade1696
    @vaishaliupade1696 2 года назад

    एकदम भारी अक्का 🔥🔥

  • @surekhakadwade9735
    @surekhakadwade9735 3 года назад +11

    आपल्या आवाजाची करावी तेवढी स्तुती कमी आहे..खूप छान गायन केले आहे..तरी आपण.. दिवेगाव कुठे आहे

  • @DattaDevkule-c9y
    @DattaDevkule-c9y Год назад

  • @AniketGhodke-ej8cg
    @AniketGhodke-ej8cg 11 месяцев назад

    खूप छान आहे आवाज 🤗🙏🚩

  • @आपलामहाराष्ट्र-फ6घ

    🙏🙏🙏🙏👌👌👌👌 कडक

  • @kavyamitra1692
    @kavyamitra1692 3 года назад +2

    खूप छान माझा कवितेला कवितेचा अभिमान वाढला

  • @shubhamkale785
    @shubhamkale785 3 года назад

    Kay bat he

  • @ramkishanravade2656
    @ramkishanravade2656 2 года назад

    good

  • @surekhapatiwadgaonkar9649
    @surekhapatiwadgaonkar9649 3 года назад +4

    वा आवाजाला तोडच नाही

  • @balukale8777
    @balukale8777 Год назад

    बाब

  • @LataPise-ob4ej
    @LataPise-ob4ej Год назад

    आई साहेब खूप छान गायलेले गीत

  • @surajjadhav2009
    @surajjadhav2009 2 года назад +1

    💓🙏👍

  • @sharadrudrakanthwar180
    @sharadrudrakanthwar180 3 месяца назад

    ❤❤❤😢🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍

  • @प्रशांतबारबोले

    आराधी मंडळ दारफळ सीना

  • @pornimapunewadikar1929
    @pornimapunewadikar1929 3 года назад +1

    पुण्याला या कधीतरी गायन करायला आवडेल आम्हाला

  • @ashwinim2041
    @ashwinim2041 Год назад

    गाण लिहुन पाठवा
    शब्द रचना ओळखू येत नाही
    अंबा माझी मन मोहन

  • @kamalakarchavan3020
    @kamalakarchavan3020 3 года назад +1

    आई चायनल गाणें खूप आवडतात

  • @pushpapurikar3202
    @pushpapurikar3202 3 года назад +4

    सर्व आराध्य मंडळाचे मनापासून आभार..अभिनंदन

  • @राजूकूङलीकईगलेईगले

    😅😅😅😅

  • @VivekSonawane-v2z
    @VivekSonawane-v2z 3 месяца назад +2

    खूप छान ❤

  • @राजूकूङलीकईगलेईगले

    खूप खूप छान गान गायल काकू धन्यवाद