विधानसभेत आदित्य ठाकरेंनी असा विचारला 'प्रश्न', शिंदेंच्या मंत्र्याने असं दिलं 'उत्तरं' ! काय घडलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • विधानसभेत आदित्य ठाकरेंनी असा विचारला 'प्रश्न', शिंदेंच्या मंत्र्याने असं दिलं 'उत्तरं' ! काय घडलं?
    #aadityathackeray #eknathshinde #udaysamant #maharashtraassembly
    Music Credits :
    www.bensound.com
    Don't Forget to SUBSCRIBE to our RUclips Channel.
    Marathi Adda is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    My Other Social Media Profile Links :
    FACEBOOK : / gajanan.rathod.921
    INSTAGRAM : / gajurthd_mgm
    Hello friends, welcome to our youtube channel Marathi Adda. On this Marathi adda channel, we are bringing to you every day the latest political developments as well as information about famous people from Maharashtra, that is, some stories about politics as well as information about famous kirtankars.
    We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any.
    Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Disclaimer : The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.

Комментарии • 417

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 2 месяца назад +141

    आदित्य आपल्या कार्यकाळात किती स्वच्छ काम केलेत , करोना काळात कसे काम केलेत त्याचे आत्मपरीक्षण करा.

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 2 месяца назад

      लुटून खाल्ले पब्लिकला

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 2 месяца назад +4

      akkal less nikkamma wasting time

    • @suniljadhav5012
      @suniljadhav5012 2 месяца назад +2

      हे महोदय मुंबई ला संपूर्ण रात्रीची बार अस्तपणा चालू ठेवायचा प्रयत्न करत होते.😅😢😊

  • @dattaparanjape4320
    @dattaparanjape4320 2 месяца назад +134

    सुशांत सिंह राजपूत आणि दिशा बाबतीतही हेच आपण आपल्या कार्यकाळात झाले होते ह्याचा विसार पडला आहे

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 2 месяца назад +3

      sense-less baakwaas just time pass drama - just giving absurd advices

    • @JaiShreeram-cu9og
      @JaiShreeram-cu9og 2 месяца назад +4

      आणि निष्पाप साधुसंत ची हत्या पण यांच्या च सरकार मध्ये झाली😢😢😢😢😢😢

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 Месяц назад +1

      एस आय टी ने आजपर्यंत काय केले

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 2 месяца назад +92

    ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा मंत्रालयात गेले नाही आणि नुसते घटनाबह्या हे बोलणे योग्य नाही...

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 2 месяца назад

      यांनी काय केले मग

    • @MrNibandhe
      @MrNibandhe Месяц назад

      @@bhausahebdhongade2613 घटनाबाह्य म्हणणे मूर्ख पणाचे आहे,, आपल्या देशात सर्व काही घटने प्रमाणे संविधाना प्रमाणे होते, उगाच भोळ्या जनतेला मूर्ख बनवू नका,, 50खोके घेतले, असे बोलणे पण मूर्खपणा आहे, तुमच्याकडे पुरावा असेल तर कोर्टात जा, सिद्ध करा,, सध्या सर्व मीडिया चे युग आहे,, छोटी गोष्ट देखील लगेच व्हायरल होते. उद्धव चे सरकार पडले कारण जनतेची कामे शून्य केली, विधानसभा गृहात मुख्यमंत्री कधी गेले नाहीत, अनुभव आणि अक्कल देखील शून्य होती, त्यामुळे 40 आमदार फुटले हे उद्धव ने मान्य करावं. शरद पवार देखील तेच बोलले. एकनाथ शिंदे उत्तम मुख्यमंत्री आहेत, अनुभव आहे आणि सामाजिक कार्य पण खूप केले आहे. उद्धव ला वडिलांचा वारसा सांभालता आला नाही, तेवढी पात्रता त्याच्याकडे नाही.

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 2 месяца назад +114

    घटना बाह्य मुख्यमंत्री असते. तर तुम्ही विरोधी पक्षात बसले नसते.

    • @bhagavatmuley2449
      @bhagavatmuley2449 2 месяца назад +4

      हे सुद्धा 100 टक्के खरे आहे.

    • @chintamansaraf5868
      @chintamansaraf5868 2 месяца назад +3

      घरी बसायला पाहिजे.

    • @SiddheshwarKamble-v4t
      @SiddheshwarKamble-v4t 2 месяца назад +5

      खटाखट सटासट फटाफटच्या नादी लागून वरिष्ठांची मान न ठेवण्याचा गुण लागला 😂😂😂

  • @dasbodhabhyas
    @dasbodhabhyas 2 месяца назад +120

    हा स्वतःच इतका नागडा आहे .. पण दुसऱ्याच्या चाड्डीचे ठिगळ दाखवतो😅😅

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 2 месяца назад +93

    आदित्यजी आपण घटना मानत असाल तर मुख्यमंत्र्यांनी घटनेप्रमाणे शपथ घेतलेली आहे. मग ते घटनाबाह्य मुख्यमंत्री कसे काय?

    • @vaishaliupadhye2767
      @vaishaliupadhye2767 2 месяца назад +5

      अगदी बरोबर

    • @ramchandrayadav4309
      @ramchandrayadav4309 2 месяца назад +4

      घटना बाह्य च आहे हा शिंदे

    • @milindharshe3740
      @milindharshe3740 2 месяца назад +2

      हे त्यांना समजायला पाहिजे ना! 😂😂

    • @wvasudha9688
      @wvasudha9688 2 месяца назад +10

      अक्कलशून्य माणूस.. . स्वतःच्या पक्षात सगळ्या गोष्टी घटनाबाह्य केल्या जातात,त्यामुळे त्याच्या मठ्ठ डोक्यात तोच एक शब्द शिरला आहे.आणि वारंवार त्याचा उल्लेख करुन स्वतःला शहाणा समजतो.

    • @sureshgadage2055
      @sureshgadage2055 2 месяца назад

      ज्यांना घटना कळली नाही. ते ठाकरे कारण बाळासाहेब ठाकरे हे काय होते व हे पाण्याचे बुडबुडे काय आहेत.
      हिंदूतव सोडून मुस्लिम धारजिने झाले.

  • @deep1406
    @deep1406 2 месяца назад +57

    घटना बाहेर मुख्यमंत्री काय असतं? ह्या पेंग्विनला घटना काय आहे हे माहित तरी आहे का?

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 2 месяца назад +2

      पेंग्विनला घटना काय आहे हे माहित तरी आहे का? HE KNOWS ONLY
      KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA

    • @dilipbambardekar9289
      @dilipbambardekar9289 2 месяца назад +1

      ह्याच नाही कसला अभ्यास ना वाचन...... त्या सकाळच्या संजय सारखं बडबड करायची माहीत आहे....

  • @jayantdarvekar1676
    @jayantdarvekar1676 2 месяца назад +66

    लग्न केलं भाजप सोबत आणि पळून संसार थाटला काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत अश्या मुख्यमंत्र्याला काय म्हणाल?

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 2 месяца назад +59

    घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणजे काय? तसेच सरकार पण घटनाबाह्य म्हणतोय आणि इतकं सगळं काही घटनाबाह्य चाललं आहे मग तू आमदार म्हणून घेत असलेला पगार देखील घटनाबाह्य ठरत नाही काय?काय चाललंय महाराष्ट्रात?

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 2 месяца назад +90

    आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री मानतच नाही तर त्यांच्याशी संवाद कशाला?

  • @arunkamat7917
    @arunkamat7917 2 месяца назад +46

    विधानसभेत एका आमदाराला घटना बाह्य मुख्यमंत्री असे शब्द वापरायला अध्यक्ष परवानगी कसे देऊ शकतात?

    • @suchitadaravade1451
      @suchitadaravade1451 2 месяца назад +1

      कोणीच ऑब्जेक्शन का नाही घेत

  • @balasahebmhaske4312
    @balasahebmhaske4312 2 месяца назад +173

    घटनाबाह्य सरकारच्या अधिवेशनात कशाला भाग घेतो? रडतराव!

    • @govindvaidya6230
      @govindvaidya6230 2 месяца назад +16

      सुशिक्षित आमदार घटना बाह्य असा उल्लेख? सरकार आणि घटना संमत सरकार मग विरोधक हे पण घटना बाह्य ठरतात. अशी वक्तव्ये जनतेचा हक्क भंग होत नाही का?

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 2 месяца назад

      सगळी कडून येणं बंद झाले म्हणून सगळी बोंबाबोंब चालू आहे​@@govindvaidya6230

    • @gunvantkirtane9539
      @gunvantkirtane9539 2 месяца назад

      😢😢😢😢😢😂😂😂

    • @bhagavatmuley2449
      @bhagavatmuley2449 2 месяца назад +10

      तुमच्याच पप्पानी जनतेशी गद्दारी करून मुख्यमंत्री झाले ते घटना बाह्य मुख्यमंत्री नव्हती काय?

  • @navnitthakur4513
    @navnitthakur4513 2 месяца назад +10

    सुपर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 🚩

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 2 месяца назад +27

    दमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत ईतिहास मधे नोंद झाली आहे जय शिवराय खरा हिंदूत्वाचा वाघ

  • @vinodpund4329
    @vinodpund4329 2 месяца назад +59

    वरळीतील निवडणूक हि तेरी भी चूप मेरी भी चूप गुप चूप गुप चूप व आपण निवडून आलात . हे संविधान ला धरून होते का . काय राव असं कुठं असत का आदित्य भैय्या

    • @dilippatil3909
      @dilippatil3909 2 месяца назад

      आदित्यच घटनाबाह्य मंत्री होता याची पहिल्यांदा लाज वाटली पाहिजे. नासक्या स्वभावाचा आहे. सतत टोमणे मारणे हेच याच्या बापाने याला शिकवले आहे.

    • @anilpuranik5823
      @anilpuranik5823 Месяц назад

      भैया. ? 🐒🐒🐒🤓🐒🐒🐒🐒🐒🐒🐒🤓

  • @PrakashPawar-uw9tn
    @PrakashPawar-uw9tn 2 месяца назад +77

    पहिला तुझा पक्ष सांभाळून दाखव शिवसेनेची वाट लागली

  • @sandeepdeshpande5298
    @sandeepdeshpande5298 2 месяца назад +51

    एकनाथ शिंदे सर बेस्ट' सी म

  • @badshah3403
    @badshah3403 2 месяца назад +24

    पेंग्विन ला मुंबई आणि टेंडर सोडून काही दिसत नाही!

  • @javinash
    @javinash 2 месяца назад +36

    मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही आदित्य

  • @shankarnerlekar2200
    @shankarnerlekar2200 2 месяца назад +11

    आदरणीय आदित्य साहेब, तुमची घटना तरी काय ते आखदाचे स्पष्ट करा.

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 2 месяца назад +23

    आदित्यचा टेंडर, कॉन्ट्रॅक्ट चि घनिष्ट संबंध आहे, तळघरात कोणीही येत नसल्यानें , बेचैन आहेत

  • @jyotijoshi6702
    @jyotijoshi6702 2 месяца назад +8

    घटना बाह्य मुख्यमंत्री असं तुम्ही म्हणता तर अख्खा महाराष्ट्र त्यांनाच मुख्यमंत्री मानतो उगीच काय खोटं ओरडता न स्वतः स्वतःचे समाधान मानून घेता काय उपयोग.

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 2 месяца назад +50

    आदीत्यजी तुमच्या अडीच वर्षात आपण काय केलंत सांगू शकाल कां ? त्या काळात सर्व प्रकारचा विकास थांबला होता करोनाचा तो काळ तत्कालिन मंत्री राजे टोपे यांनी परिस्थिती हाताळली म्हणून तो काळ सावरला गेला बाकी सर्व जैसे थे कारण राज्याचे मुख्य घरांतच बसून होते मग तुम्हाला विकासासंर्दभात बोलायचा अधिकार आहे कां ?

    • @govindvaidya6230
      @govindvaidya6230 2 месяца назад

      शंभर कोटी ची वसुली चे ध्येय. दहशतवादाचे स्फोटके ठेवणारा कोण होता मुंबई चे पोलीस कमिशनर ला जेल ते कोणासाठी कार्यरत होते. सरकार चे मंत्री महोदय कायदा हातात घेऊन मरेपर्यंत मारहाण करतात हे घटनेला धरून आहे का. छत्रपती चा आदर्श मानणारे मुख्यमंत्री.

    • @lordsachinp
      @lordsachinp 2 месяца назад

      Kela kibtyane aani ji vagere bolu Nako bhava lahan aahe to, त्याने केला deno la contract dile, daosla firla, kup majja keli सगळीकडे

  • @bharatiprabhudesai5286
    @bharatiprabhudesai5286 2 месяца назад +6

    सारखे घटनाबाह्य मुख्यमंत्री संबोधणे अशोभनीय आहे.

  • @आन्ना
    @आन्ना 2 месяца назад +11

    मत मागताना एका ठिकाणी आणि सत्ता उपभोगायला ज्यांच्या विरोधात लढत होते त्यांच्या बरोबर जाऊन मुख्यमंत्री झाले . अशा मुख्यमंत्र्याला घटना बाह्य मुख्यमंत्री म्हणू शकतो आपण.

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 2 месяца назад +24

    करोना काळात सरकारच्या कोविड सेंटर मधे जे गेले तर ते परतलेच नाही, घरी उपचार करणारे किँवा खासगी दवाखान्यात उपचार घेनारे वाचले.

  • @kavitalipare8871
    @kavitalipare8871 2 месяца назад +7

    पेंग्विन स्वतःला लई शाना असल्याचं भासवत आहे पण खरं काय ते आम्हाला चांगलं माहिती आहे.

  • @rameshchandrarathi6030
    @rameshchandrarathi6030 2 месяца назад +4

    राज्य पाल महोदय बाळू वर कारवाई करा।तो राजरोस घटनाबाहय म्हणत। सभापति महोदय न्याय करा

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 2 месяца назад +39

    घटना बाह्य सरकार आहे तर तुझ्या संविधानाने कसे चालू दिले.
    तुझी घटना तुझ्या सोयी प्रमाणे वापरणार का.

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 2 месяца назад

      गद्दार शिंदे सेना

    • @arunsawant5602
      @arunsawant5602 2 месяца назад +1

      Jaisingh मग गेली अडीच वर्षे तुझ्या सत्ता पक्षात सर्व सोयीप्रमामेच चालू आहे त्याचं काय?

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 2 месяца назад

      CHEATERS OF 2019 WERE 10000 % UN CONSITUTIONAL ..........
      SHAMELESS - BETRAYED WE HINDU VOTERS TRUST FULLY

  • @bhikapatil2012
    @bhikapatil2012 2 месяца назад +6

    किती वेळा घटनाबाह्य म्हटलं आहे त्याला पण माहित नसावे. माला तर तोच घटनाबाह्य वाटतो

  • @sandhyapanke9796
    @sandhyapanke9796 2 месяца назад +9

    घटनाबाह्य म्हणणे हा सदनाचा अनादर नाही का?? कारण सदन हे घटनेप्रमाणे चालते मग यावर कारवाई का होत नाही??

    • @harishchandrarane2855
      @harishchandrarane2855 2 месяца назад +1

      केस करणं आवश्यक आहे. बेछुट बोलणार्यांना धडा शिकवला पाहिजे.

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 2 месяца назад +14

    माझ्या अंदाजाप्रमाणे आदित्य ठाकरे यांना पिसाळलेला कोनि तरी चावलाय वाटत सुशांत सिंग राजपूत याचि हत्या कोनि केली आणि का केलि याच उत्तर या महाराष्ट्रात द्या मग निवडणूक लढवायची

  • @bandubirje6431
    @bandubirje6431 2 месяца назад +12

    सूशांतचा.खुटल्या.हासपिटल.मदे.पोस्टमारतन.केला.होता.आनी.डाकटर.कोन.होते.तेजरा.सागांव.आदीत.ठाकरेनी

  • @ramakantlimbekar5100
    @ramakantlimbekar5100 2 месяца назад +6

    शिंदे साहेब हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ??? हा आरोप भयंकर आहे . तसे असेल तर आदित्यजींनी सुप्रिम कोर्टात जावून शिंदेंना पायऊतार व्हायला सांगावे. घटनाबाह्य मुख्यमंत्री ?? असाही मुख्यमंत्री असू शकतो ??

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 Месяц назад

      तेवढा दम नाही.पाळीव मिडीयासमोर बडबड करायची व प्रसिध्दी मिळवायची

  • @shaileshpatil6434
    @shaileshpatil6434 2 месяца назад +23

    तू लग्न कर पहिले मग तू काय आहे ते कळल जनतेला तू काय आहे पिंगविंग गे की माणूस🤣🤣🤣😂😂😂😂😂😂

    • @quickservices6247
      @quickservices6247 2 месяца назад

      Modi ge mhanun palun gela ka

    • @veermaratha2758
      @veermaratha2758 2 месяца назад

      ​@@quickservices6247मोदी फोबिया झालेल्या माणसा.इथ विषय कोणाचा चाललाय

  • @JagdishK-tp6lg
    @JagdishK-tp6lg 2 месяца назад +6

    टेंडर आणि कॉन्ट्रॅक्ट आले की हा कासावीस होतो.😂

  • @MrNibandhe
    @MrNibandhe 2 месяца назад +7

    घटनाभाह्य मुख्यमंत्री असेल तर सारे मंत्री पण घटनाबाह्य आहेत,, मग आदित्य ठाकरे कशाला विधानसभा मध्ये उत्तराची अपेक्षा करतात? घरीच बसा म्हणावे,, त्यांना

  • @achyutpuri8123
    @achyutpuri8123 2 месяца назад +9

    Opan The File..DISHA SALIYAN.SUSHANTSINH ..JAY SRIRAM JAY HIND

  • @sudhirmayekar5790
    @sudhirmayekar5790 2 месяца назад +12

    दिशा सालियनविषयी विचार

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 месяца назад +13

    भावी मुख्यमंत्री फक्त पोपटराव ने सांगितले तेच बोलायचं

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 2 месяца назад +7

    एकनाथजी आणि देवेंद्रजी सारखे मुख्यमंत्री होणे नाही धडाधड निर्णय.तुम्ही फक्त खऊट बोला.टोमणे मारा.आता मंत्री होणे नाही संपली पुण्याई.

  • @raghunathdidul3507
    @raghunathdidul3507 2 месяца назад +6

    Yz आदित्य बापा

  • @krishnagiram1994
    @krishnagiram1994 2 месяца назад +12

    पेग्वीन

  • @anilpatil4789
    @anilpatil4789 2 месяца назад +8

    सुशांत सिंग che Kay तरी बोल

  • @santoshteli5745
    @santoshteli5745 2 месяца назад +5

    दिशा सालियन आणि सुशांत रजपूत खूना बददल काय झाल ते आधी सांग कसे पुरावे नष्ठ केले तेपण जनतेला सांग

  • @siddhij5806
    @siddhij5806 2 месяца назад +11

    पेंगविन 🐧 घरीच बस

  • @sunilmehetar5613
    @sunilmehetar5613 2 месяца назад +5

    आजोबांच्या जिवावर मंत्री झालास तू.स्वताच कर्तुत्व काय

  • @shilky4039
    @shilky4039 3 месяца назад +47

    राजकारण करू नका लोकांच्या जीवाशी खेळू नका

  • @sharadphatak1629
    @sharadphatak1629 2 месяца назад +29

    बेअकली शेमड .

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 2 месяца назад +4

    पेंग्विन चे पोट दुखले की डाक्टर कडे पळतात ,मग. सरकार घटनाबाह्य हा. मंत्र जपत राहता मग हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात का जात नाही, नाही तेव्हा कोर्ट आठवतं. हि आघाडीची. लबाडी समजली.

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 2 месяца назад +8

    एका बापाचा असशील तर घटना बाह्य सिद्ध कर

  • @satishmane7871
    @satishmane7871 2 месяца назад +4

    ही वेड आहे ह्यांच्याकडे लक्ष देऊ नका

  • @dilipsarode7641
    @dilipsarode7641 2 месяца назад +4

    2019 मध्ये घटना नव्हती का?

  • @anandkarekkar7732
    @anandkarekkar7732 2 месяца назад +2

    आदित्य जी बाळासाहेब म्हणाले होते की शिवसेना काँग्रेस बरोबर जायची वेळ आली तर शिवसेना बंद करून टाकीन. त्यांचे काय झाले?

  • @nikhildhumal7661
    @nikhildhumal7661 2 месяца назад +3

    माजी एक नंबर चे मुख्यमंत्री करो नात घरात लपून बसले होते ते सुध्दा जनतेला सांग आदित्य, नाहीतर बाप बोंबलत असतो की माझा बाप चोरला पक्ष चोरला, तसा हा नेहमी घटना बाह्य सरकार बडबडत असतो.

  • @anandpanse5605
    @anandpanse5605 2 месяца назад +7

    ते "त्या" अडीच वर्षातलं बोलत असावेत!!

  • @dar39
    @dar39 3 месяца назад +14

    तीन आमदारा चा जीवांवर निवडणूक जिंकण्यार्य आमदार मांजर

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 2 месяца назад +3

    How he says this Ghatnabhaye C.M. Action is essential on this say.

  • @pralhadbaste9300
    @pralhadbaste9300 2 месяца назад +8

    अति शहाणा पेंग्विन.

  • @vishwanathsarak1003
    @vishwanathsarak1003 3 месяца назад +96

    अभ्यासू व्यक्तिमत्व आदित्य ठाकरे भावी युवा व सुशिक्षित राजकारणी

    • @ramakantbirje9760
      @ramakantbirje9760 2 месяца назад +8

      दिशा सालियन सुशांत सिंग राजपूत

    • @aniketpawar2546
      @aniketpawar2546 2 месяца назад +7

      Tyala jel mdhe jaych ahe

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 2 месяца назад +6

      वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र

    • @wvasudha9688
      @wvasudha9688 2 месяца назад +4

      @@vishwanathsarak1003 ज्याला घटनाच कळत नाही ते अभ्यासू व्यक्तिमत्त्व!!!

    • @sureshgadage2055
      @sureshgadage2055 2 месяца назад

      आदितय साठी व त्याला मुख्यमंत्री करायचे म्हणुन उध्दव ठाकरे आपले घर संभाळता आले नाही. बीजेपी पक्ष फोडले बोंब मारणारे मुस्लिम मते मिळविणे साठी काॅनगरेस राष्टवादी त गेले. दूसरेना खोके बोलत रहाणार व खोके हेच खानार. पप्पु खान अखिलेश मुल्ला जनाब ठाकरे.

  • @SharadBhuwad
    @SharadBhuwad 2 месяца назад +23

    सगळ्यात आधी म्हणेज तुझा जन्म एक दुर्घटना आहे जर सरकार घटना बहय तर तू प्रश्न का विचारतो

  • @pandurangghadge4348
    @pandurangghadge4348 2 месяца назад +2

    घटना बाह्य मुख्यमंत्री आहेत तर सगळेच मंत्री घटना बाह्य आहेत ना

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 3 месяца назад +54

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे

    • @panditkharade1025
      @panditkharade1025 Месяц назад

      तुझ नाव फक्त वाघमारे आहे..तू कधी मासी तर मारली आहे का..

  • @smitaketkar6557
    @smitaketkar6557 3 месяца назад +9

    कोण घटनाबाह्य???

  • @sanjayjoshi7736
    @sanjayjoshi7736 2 месяца назад +3

    घटना काय आहे त्याचा अभ्यास आहे का??

  • @MilindMelekar
    @MilindMelekar 2 месяца назад +2

    गेली 25 वर्षे सरकारी हॉस्पिटल मध्ये खराब परिस्थिती आहे.

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 2 месяца назад +1

    हा तर मते देणाऱ्या लोकांचा सरळ अपमान करतो. असे लोकं म्हणत आहेत.

  • @NeetaNaik-tt5jb
    @NeetaNaik-tt5jb 3 месяца назад +123

    भावी मुख्यमंत्री आदित्य साहेब

  • @pravinparab5283
    @pravinparab5283 2 месяца назад +2

    विधानसभा अध्यक्ष झोपले वाटते...

  • @DattatrayKulkarni-t9p
    @DattatrayKulkarni-t9p Месяц назад

    याला सर्व पक्षांनी मदत केली म्हणून निवडून आला.

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 2 месяца назад +2

    SMART POLITICIAN......of MAHARASHTRA !!!!

  • @pramodshimpi8852
    @pramodshimpi8852 2 месяца назад +2

    घटना फक्त याला व याच्या बापाला दोघांना कळते बाकी सगळे अनाडी आहेत

  • @sureshkanojia2589
    @sureshkanojia2589 2 месяца назад +2

    झोपेत पण घटनाबाह्य बोलतो 😮😊

  • @shnkB446
    @shnkB446 Месяц назад +1

    सुशांत सींह व दिशा सॅलीयन तुझा मागोवा घेत राहतील

  • @mohan1795
    @mohan1795 Месяц назад

    'घटनाबाह्य सरकार' या शब्दाला त्वरित आक्षेप घेऊन पेंग्विन चे भाषण तिथेच बंद पाडायला हवे होते.😡👊

  • @NeetaNaik-tt5jb
    @NeetaNaik-tt5jb 3 месяца назад +66

    Only thakre

  • @jayantmane6218
    @jayantmane6218 3 месяца назад +11

    शिंदे सरकार आलेपासून एकमेकांना नाव ठेवण्यात वेळ घालवला आहे मागिल सरकार ने काय केले असे न म्हनत पेक्षा तुम्ही तुमच्या जबाबदारी सांभाळ ना तरच खरे प्रतिनिदी मागची शेळी पुढे च्या शेळी नाव ठेवते तसाच प्रकार

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 3 месяца назад +49

    जय उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤❤❤

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 2 месяца назад +1

      वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 3 месяца назад +34

    वायकर यांना क्लिनचीट. गैरसमज झाला म्हणे गृहमंत्री फडणवीस फोडाफोडीच्या मजेत आणि पोलिस अधिकारी नशेत कुठे नेऊन ठेवतात महाराष्ट्र .

    • @rmore6994
      @rmore6994 2 месяца назад

      Vaze Kay osamabin laden ahae ka visarle ka

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 3 месяца назад +17

    नया है वह
    असे समजू नये
    अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे आणि यावर मंत्री महोदयांना उत्तर देताना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणे क्रमप्राप्त होते पण त्यांनी वेळ मारून नेली आहे पण भविष्यात एका हुशार व चलाख नवतरुण आमदारांना कमी समजून घेऊ नये असा मौलिक सल्ला देत आहे.
    जयहिंद जयमहाराष्ट्र

  • @santoshkavishwar1305
    @santoshkavishwar1305 Месяц назад

    सगळे सगे सोयरे...
    सगळ्यांना सगळं माहीत असतं

  • @aniltamboli1106
    @aniltamboli1106 2 месяца назад

    राजकारणात मतभेद जरूर असावेत,पण त्याचा अर्थ तिरस्कार कधीही नसतो,ही गोष्ट उद्धव ठाकरे,संजय राऊत आणि आदित्य ठाकरे,राहुल गांधी यांना समजणार का कधी?

  • @panditkharade1025
    @panditkharade1025 Месяц назад

    लग्न ठरले एकाशी, पळून गेली दुसर्‍या बरोबर, संसार केला तिसर्‍या बरोबर, डोळा ठेवते चौथ्या वर...अशी आपली तर्‍हा..काय बोलतो त्यालाच कळत नाही...

  • @Gtayade4999
    @Gtayade4999 2 месяца назад +4

    आदित्य तु चं घटनाबाह्य झालेला आहे

  • @RamdasJatekar
    @RamdasJatekar 2 месяца назад

    कोरोना च्या काळात मराठी माणसाला यमसदनी पाठविलात आणि स्वतः घरातून बाहेर पडले नाहीत. आणि दोषारोप दुसऱ्या वर ही याची कहाणी.

  • @Raj-sq2io
    @Raj-sq2io 2 месяца назад +1

    सतत घटना बाह्य घटना बाह्य बोलतोय अध्यक्ष याला बोलू कसे देतात?

  • @priyasahare8412
    @priyasahare8412 3 месяца назад +2

    ❤❤

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde3415 3 месяца назад +12

    जय महाराष्ट्र आदित्य साहेब.

  • @rameshchandrarathi6030
    @rameshchandrarathi6030 2 месяца назад +1

    BALU वर कारवाई का नाही?खरेच हे घटना बाह्य सरकार आहे का?फडणविस साहेब खर काय त्याच?नाही तर कारवाई करा घाबरट पणा सोडा ही विनंती।

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 2 месяца назад +1

    घटना बाह्य बोलत आहे याचा अर्थ तरी माहिती आहे का घटना सरकार च्या विधान भवनात टसकाय आला

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 3 месяца назад +13

    Aditya Uddhav Saheb Thackeray Aage Badho Hum Tumhare Saath Hai 🚩

  • @shaileshabhyankar4408
    @shaileshabhyankar4408 Месяц назад

    आदित्य ठाकरे ना एक प्रश्न विचारायचा आहे कि जर का मुख्यमंत्रीपद घटना बाह्य आहे तर तुमच्या त्यांच्याकडून इतक्या अपेक्षा का?

  • @smitasawant3037
    @smitasawant3037 2 месяца назад

    केवळ काम करणार्‍या कर्मचाऱ्यांना दोषी धरले जाते परंतु प्रत्येक सरकारी कामात भ्रष्टाचार ईतका भिनला आहे की त्याची भिती कोणाला वाटेनाशी झाली आहे .vapasun tala गाळा पर्यंत त्याची पोच आहे. त्यावर कारवाई करायची तर सर्वांवर करणे आवश्यक आहे.केवळ कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून उपयोग नाही.

  • @shalakajoshi3076
    @shalakajoshi3076 2 месяца назад +1

    आधी सत्तेत होतास तेव्हा काय केलस.

  • @vaishaliupadhye2767
    @vaishaliupadhye2767 2 месяца назад +4

    शिंदे साहेब ग्रेट मुख्यमंत्री

  • @RamdasJatekar
    @RamdasJatekar 2 месяца назад

    हे प्रत्येक वेळी घटनाबाह्य सरकार संबोधले जाते. याचे वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तुम्ही तसे वागलात म्हणून तुम्हाला ४० आमदार सोडून गेले. जसे कर्म तसे फळ. मग दुसऱ्या वर आरोप का❓

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 Месяц назад

    पेंग्विन काय रे घटना बाह्य असे वारंवार म्हणतो तर कशाला घटना बाह्य सरकारला प्रश्न विचारतो ?

  • @sudhirpatil7602
    @sudhirpatil7602 3 месяца назад +48

    मंत्रींनी तर सारेच आरोप मान्य केले । तरहे करतात तरी काय । फक्त गोट्या खेळायला आहेत का । आदित्य व रोहित भवितव्य आहे ।

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 2 месяца назад

      अरे हाड् पेंग्वीन आणि एकाक्ष CM. 😂😂😅😅 तुमच्या घरचे का? आमच्या बोकांडी तो उकीरडा नका मारू हो पाटील?
      आम्हाला शेतक-याऔच्या जमिनी सकट ढापलेल्या 2 कारखान्यांचा डाकू आणि सुशांतसिंग रजपूत दिशा सालियान चे गॅंगरेपीस्ट कम मर्डरर.. CM. काय , त्याचा चपराशी म्हणून सुद्धा नकोच...तुम्हीच तुमच्या उरावर घेऊन बसा ही घाण !!😂😂😅😅

  • @demya3464
    @demya3464 2 месяца назад

    उदय सामंत च उत्तर एडिट केलंय वाटतंय.. घटनाबाह्य का उत्तर दिलं का उदय सामंत नी मित्रांनो सांगा

  • @rajendrajadhav7454
    @rajendrajadhav7454 2 месяца назад

    युती म्हणून निवडून यायच आणि मुख्यमंत्री पदासाठी लाचार होऊन विरोधात जायच दुसऱ्या ला बेकायदा बोलायच