प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊन ताईंना दुर ठेवावे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии •

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 4 часа назад +73

    कॉमन मॅन तुम्ही निवडणूक काळात वंचीत चा प्रचार करण्यासाठी खूप मेहनत घेतली,त्याबद्दल धन्यवाद !

    • @thecommonman2291
      @thecommonman2291  4 часа назад +8

      जय शिवराय जयभीम

    • @amarutorane.9160
      @amarutorane.9160 3 часа назад +1

      ​@@thecommonman2291@Respect@ common man-sahebji.!@
      So proud of you....!👍👍👊👌👌

  • @purushottamkakade3520
    @purushottamkakade3520 4 часа назад +37

    कोणत्याही पक्षातील नेत्यांनी माननीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही त्यामध्ये काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी भाजप यामधील नेते जरी असले तरी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची बरोबरी करू शकणार नाही जय भीम जय संविधान

  • @monubhorkhade2201
    @monubhorkhade2201 3 часа назад +18

    सर तुम्ही अगदी बरोबर विश्लेषण केल आहे आणी निवडणूक काळात वंचित ची खरी भूमिका जनतेपुढे मांडली त्या बद्दल तुमचे मनापासून आभार

  • @sanjaybharde5742
    @sanjaybharde5742 3 часа назад +13

    आपल्या भुमिकेचं मनःपूर्वक अभिनंदन!

  • @ravindrawankhade2240
    @ravindrawankhade2240 4 часа назад +14

    अगदी सुंदर विश्लेषण योग्य भूमिका मांडल्याबद्दल अभिनंदन स्वागत, धन्यवाद 👍

  • @vilaspandit2161
    @vilaspandit2161 3 часа назад +14

    पैशाच्या महापुरात सगळ्या दलालांनी हात धुवून घेतले...अशा वातावरणातही आपण वंचित बहुजन आघाडी सोबत होतो..याचा सार्थ अभिमान वाटतो...आपले कौतुक करावे तेवढे कमीच...गद्दारांचा इतिहास लिहिला जात नाही... प्रामाणिक पत्रकार, विचारवंत कायम लक्षात राहतात... अभिनंदन..सर जयभीम..जय शिवराय

  • @bhaskarghatkamble419
    @bhaskarghatkamble419 4 часа назад +14

    Right sir जयभीम ओन्ली बाळासाहेब आंबेडकर VBA चा विजय असो

    • @siddharthshahare65
      @siddharthshahare65 57 минут назад

      Nehmich Harte Ani tu fact utube vr Vijay aso mhanto......Ashi astanachi paristhiti ahe....jaybhim

  • @Idkuii1234
    @Idkuii1234 3 часа назад +14

    कॉमन मॅन यांनी वंचित च खूप प्रचार केला व्हिडिओ बनवून कोणत्याही स्वार्था शिवाय त्यामुळे बौध्द उपासक आणि उपासिका यांनी या काका ला फोन पे करून आर्थिक मदत करून आपली दान पारमिता पूर्ण करा भवतु सब्ब मंगलम रक्खतू सब्ब देवता नमो बुद्धाय, जय सम्राट अशोक जय भीम सगळ्यांचे मंगल होवो सगळ्यांचे कल्याण होवो सगळ्यांना सुख मिळो 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @thecommonman2291
      @thecommonman2291  3 часа назад +2

      😊

    • @amarutorane.9160
      @amarutorane.9160 3 часа назад

      Absolutely 💯 carect....bhausaheb.!👍👍

    • @siddharthshahare65
      @siddharthshahare65 56 минут назад

      Tuch kar tyala madat.....aangala tyachi garaj nahi ......evdha gyani ahe ka to .....Ashi astanachi paristhi ahe.....jaybhim

  • @ashokmhatre7310
    @ashokmhatre7310 2 часа назад +3

    Thanks for supporting VBA

  • @RustamTayade-zu6gp
    @RustamTayade-zu6gp 2 часа назад +10

    E. V. M. विरोधात जन आंदोलन सुरू केले पाहिजे व या साठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन आंदोलन सुरू केले पाहिजे...

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 2 часа назад

      100%right

    • @vineetshende321
      @vineetshende321 Час назад

      लिहुन घ्या नाही करतिल , EVM VBA ला संपवुन ठेवेल तरी नाही करणार

  • @ashokkalkhair445
    @ashokkalkhair445 3 часа назад +3

    फक्त वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर ❤

  • @GaneshGamare-n2f
    @GaneshGamare-n2f 4 часа назад +19

    मविआ वाले घाबरलेत आतली माहिती आहे माझी काही कार्यकर्ते 💯 वंचित बहुजन आघाडी कडे लवकरच येणार.

  • @DhananjayGaikwad-v9y
    @DhananjayGaikwad-v9y 4 часа назад +12

    VBA का ये तो ट्रेलर है..
    पिक्चर अभी तो बाकी हैं.....
    जय भिम 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @ShripalJawale-u7z
    @ShripalJawale-u7z 4 часа назад +11

    भाेंगा व बाई ला दुर ठेवावेच लागेल व स्वताःहा ऊ. बा. ठा, प्रमुखाने पुढे येणे आहे, अन्यथा कठिण आहे, शेवटि आबेंडकर रक्त आहे 🙏🌹

  • @prakashdhivar7512
    @prakashdhivar7512 4 часа назад +10

    धन्यवाद साहेब विचार पुर्वक केलेले विधान अगदी बरोबर आहे.
    जयभीम.

  • @dayanandkamble9414
    @dayanandkamble9414 4 часа назад +11

    आपण विचारपूर्वक विश्लेषण केल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद

  • @avinashjagtap3431
    @avinashjagtap3431 4 часа назад +6

    Thanks you sir excellent description 🎉🎉🎉🎉🎉

  • @meghaingle1943
    @meghaingle1943 2 часа назад +3

    जय भीम ❤🎉

  • @prashantzalte1926
    @prashantzalte1926 2 часа назад +4

    खूप धन्यवाद

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px 4 часа назад +10

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 4 часа назад +6

    धन्यवाद Coman man Sar आपण एकदम बरोबर विश्लेषण केले सर या मधुन उध्दव ठाकरे यांनी काही तरी चांगला बोध घेण्याची अत्यंत गरज आहे जयभीम जय शिवराय जय संविधान 🙏🙏

  • @balajiwaghmare8579
    @balajiwaghmare8579 4 часа назад +11

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💐👍👌

  • @vinodkadamkaleshwar7463
    @vinodkadamkaleshwar7463 2 часа назад +1

    छान सर जय हिंद जय महाराष्ट्र

  • @dambajibabanwade2251
    @dambajibabanwade2251 2 часа назад +1

    वचित बहुजन आघाडी जीदाबाद जय भिम साहेब😘💕😘💕😘💕

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 5 часов назад +10

    VBA 👍

  • @PrakashDugane
    @PrakashDugane 25 минут назад +1

    बरोबर आहे

  • @Jayshivrayjaybhim
    @Jayshivrayjaybhim 2 часа назад +2

    सर आपली लढाई पहिली सत्ताधर्यंसोबत असली पाहिजे,

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 5 часов назад +10

    Ambedkar is great 👍❤

  • @Siddharth-i6o
    @Siddharth-i6o Час назад +1

    योग्य विश्लेषण..

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 47 минут назад +1

    Excellent analysis Sir, Abhinandan 🎉 Adv. Balasaheb Ambedkar he Swabhimani Vyaktimatwa aahe. Niskalank Neta dusara Shodhinshi Sapadnar nahi.

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 2 часа назад +1

    कॉमन मॅन साहेब ह्यांना एकदा बघुन झालंय आता बघायची इच्छा नाही VBA zindabad 💪💪 Balasaheb ambedkar zindabad 💪💪

  • @shegokarsw7885
    @shegokarsw7885 4 часа назад +5

    Thank यू सर लोकांची कान उघडणी केल्या बद्दल

  • @MalhariSuryawanshi-pi6hi
    @MalhariSuryawanshi-pi6hi 2 часа назад +1

    Only VBA jaibhim.

  • @RameshAthawle-gs5rv
    @RameshAthawle-gs5rv 4 часа назад +6

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @hanmantkatmode6377
    @hanmantkatmode6377 Час назад +1

    साहेब तुम्ही नेहमी खूप छान माहिती देता आणि विश्लेषण पण चांगली करता.

  • @bharatdabhade5216
    @bharatdabhade5216 Час назад +1

    अगदी अगदी बरोबर आहे सर तुमच मत

  • @SavidhanKadam-g1h
    @SavidhanKadam-g1h 4 часа назад +5

    श्रध्देय आदरणीय.बाळासाहेब आंबेडकर ❤❤

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 Час назад +3

    आपल्या विचारांशी मी सहमत आहे

  • @BhaskarBanate1
    @BhaskarBanate1 2 часа назад +1

    You have very rightly told

  • @anilingale8056
    @anilingale8056 2 часа назад +1

    छान विलेशन साहेब वंचितांच्या विकासाचे काम केले तुम्ही ❤❤❤

  • @rajusaindane3231
    @rajusaindane3231 4 часа назад +2

    अती उत्तम विचार मांडलेत सर जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 5 часов назад +7

    जाऊद्या राव....!
    काँग्रेस अन् राष्ट्रवादी....
    पेक्षा...
    ऊध्दवसेने चे प्रवक्ता...
    संजय राऊत ऊड्या मारण्यात....
    आघाडिवर होता...
    बर झाल,मविआ चि जिरली....
    त्यातुन कांहि बोध...
    घेतिल अस वाटत नाही.?

  • @prafullakamble8087
    @prafullakamble8087 2 часа назад +1

    Sir tumhi VBA la Support kartaat tya baddal tumache khup abhaar

  • @mohlatameshram8373
    @mohlatameshram8373 Час назад +1

    अगदी बरोबर आहे❤❤

  • @RahulAdhav-t1v
    @RahulAdhav-t1v 2 часа назад +1

    💐

  • @Movieempire-l7n
    @Movieempire-l7n 2 часа назад +1

    Only ❤ VBA ❤

  • @prakashsakpal307
    @prakashsakpal307 Час назад +1

    🙏🙏🙏

  • @vitthalkamble9501
    @vitthalkamble9501 4 часа назад +6

    सेना संपली तर संपली आम्हाला काही देणघेन नाही, देशाच्या मुख्य निवडणुकित सोबत घ्यायचं नाही आणि वेळ पडली की,बाळासाहेब आठवतात

  • @rajaramsarode9517
    @rajaramsarode9517 2 часа назад +1

    ताई खरे बोलतात त्यांना तरी का दूर ठेवायचं. वाईट प्रवृत्ती बाजूला ठेवावी

  • @bajiraosabale4976
    @bajiraosabale4976 3 часа назад +2

    आगदी खरे आहे सर आता मविआ चा सुफडा साफ झाला आहे आता कळून चुकले आहे की खरे आंबेडकर सोबत असल्या शिवाय सत्ता मिळवली जाऊ शकत नाही जयभीम🙏

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 3 часа назад +2

    पण प्रकाश आंबेडकर हे आता जाणार नाही अस माझं वैयक्तिक मत आहे कारण की शिवसेना यांनी दगाबाजी केली ते प्रकाश आंबेडकर भुलणार नाहीत विसरणार नाहीत असं मला वाटतं

  • @vijayghumare5192
    @vijayghumare5192 17 минут назад +1

    कॉमन मॅन आम्ही तुमच्या सोबत.

  • @Chris-bs8sh
    @Chris-bs8sh 4 часа назад +5

    ईव्हीएमवर बंदी घालावी, बॅलेट पेपरवर मतदान करावे, छापील पुरावा आवश्यक केला पाहिजे. भारतात जात-आधारित जनगणना करायला हवी

  • @pirshinde
    @pirshinde 3 часа назад +1

    Very good 👍 jaibhim savidhan namo Buddha ❤

  • @RaviPatil-u3d
    @RaviPatil-u3d 3 часа назад

    खुप छान विश्लेषण.

  • @educationaltechpravin5051
    @educationaltechpravin5051 5 часов назад +5

    4 % ka asena pan mate futnar nahit yachi guaranty jay bhim......VBA 💙

  • @santoshtambe9913
    @santoshtambe9913 4 часа назад +4

    VBA jindabad

  • @sidharthnandedkar358
    @sidharthnandedkar358 3 часа назад +2

    अगदी बरोबर विश्लेषण सर

  • @VijayGaikwad-vs7wh
    @VijayGaikwad-vs7wh 4 часа назад +3

    खरोखरच सही बोले सर आप

  • @BaliramPandurang
    @BaliramPandurang 3 часа назад +1

    Right sir only vba

  • @MadhukarShinde-k2t
    @MadhukarShinde-k2t 3 часа назад +1

    वंचितचा सुपडसाफ कशामुळे झाला ह्याच्यावरच विचारमंथन कराव मविआघाडीचा वंचितमुळे पराभवहास्यास्पद आहे

  • @anilkamble4525
    @anilkamble4525 3 часа назад

    वंचित बहुजन आघाडीचा विजय आसो

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 2 часа назад

    Right 100% coman man आघाडीचा jumla ahei pan हे ते लोकांना सांगणार nahit ईतिहास kadhich khota tharat nhi

  • @gautamshirole8097
    @gautamshirole8097 4 часа назад +3

    बिनशर्त नेहमीच मा. बाळासाहेब आंबेडकर यांचा फायदा झाला. तरी मा. बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करून भाजप ने सतेत सहभागी करून घ्यावे...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @amolhiwale8758
    @amolhiwale8758 4 часа назад +3

    जय भीम जय संविधान सर खूप छान विचार मांडत आहात पण मनुवादी लोकं मानत नाहीत

  • @ninjagamerff4902
    @ninjagamerff4902 37 минут назад

    Vba only

  • @anantamore6677
    @anantamore6677 3 часа назад

    छान माहीती सांगता सर

  • @dineshmohod7641
    @dineshmohod7641 2 часа назад

    Only shradeya Balasaheb ambedkar only VBA

  • @sahebraonitnaware2082
    @sahebraonitnaware2082 4 часа назад +6

    अंधारे भाषणबाज आहेत , त्यांची तुलना बाळासाहेबाशी करू नका .

  • @Pinu132
    @Pinu132 4 часа назад +3

    Ballots paper voting ghya mag bagha Vanchit che aamdar nakki nivdun yetil 👍👍👍

  • @ashokborde4165
    @ashokborde4165 3 часа назад +1

    सर तुम्ही केलेले विधान अगदी बरोबर आहे उद्धव ठाकरे साहेबांनी खरच विचार करायला पाहिजे

  • @techwithsanidhya
    @techwithsanidhya 5 часов назад +4

    जय भीम सर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Devendra_thombare.
    @Devendra_thombare. 3 часа назад +1

    बरोबर आहे साहेब उद्धव साहेब यांनी पण विचार करावा 🙏

  • @damodaringle1399
    @damodaringle1399 2 часа назад +1

    संजय राऊत,व अंधारे याना मध्यस्ती न करता स्वता ठाकरे साहेबांनी न. प. मुंबयी साठी बोलनी करावी.

  • @MeenaWalhe
    @MeenaWalhe 2 часа назад +1

    जय bheem

  • @Madhavraopatil123
    @Madhavraopatil123 Час назад +2

    मनाला अल ते बोलतात.
    निवडूणुकीतल विश्लेषण एक तरी खर झाल का ?

  • @prashantdasud6778
    @prashantdasud6778 4 часа назад +2

    खूप छान

  • @sandhyakale2109
    @sandhyakale2109 5 часов назад +3

    जय भीम जय वंचित

  • @roshantagde3015
    @roshantagde3015 2 часа назад

    Only vba

  • @DeepakSalve-gd8zo
    @DeepakSalve-gd8zo 3 часа назад +1

    Vba... Only..

  • @GaneshGamare-n2f
    @GaneshGamare-n2f 4 часа назад +4

    सुषमा अंधारे ही बाई राजकारण ह्या गोष्टीला कलंक आहे .आपण जरी बौद्ध असलो ‌तरी देवी देवतांवर बोलणं चुकीचे आहे . ... तुम्ही स्वतः हा धार्मिक प्रबोधन करून शकता.दुसर्या वर टिका नाही.

  • @BhaskarNikam-ud9gx
    @BhaskarNikam-ud9gx 3 часа назад +1

    आपल्या रेखाताई ठाकूर यांना कधी पदमुक्त करणार आहेत. मा.अरुण जाधव साहेब यांना प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात यावी.

  • @kashinathsawant8876
    @kashinathsawant8876 4 часа назад +2

    Jaibhim jaibharat

  • @VaishaliPatil-rz1zc
    @VaishaliPatil-rz1zc 4 часа назад +1

    Jaibhim common manji only VBA

  • @PrakashWaghole-qr5mi
    @PrakashWaghole-qr5mi 4 часа назад +2

    जय भीम सर

  • @anantamore6677
    @anantamore6677 3 часа назад

    Only Balasaheb Aambedkar❤

  • @mahendramohite383
    @mahendramohite383 3 часа назад

    Good

  • @rajumane1197
    @rajumane1197 3 часа назад

    साहेब तु मी अगदी खरे बोललात संजय राऊत व सुषमा अंधारे यांना लाब ठेवले पाहिजे दोन व्यक्ती महत्व विचारांचे वारस आहेत बालासाहेब आंबेडकर व ऊधव ठाकरे साहेब जयभीम जय महाराष्ट्र

  • @sunilgaikwad5153
    @sunilgaikwad5153 4 часа назад +1

    Good job sir 👌👌

  • @trymbakkacharupunwatkar3517
    @trymbakkacharupunwatkar3517 Час назад +1

    जयभीम 🙏

  • @Panther35897
    @Panther35897 3 часа назад +1

    आम्हाल काँग्रेस पेक्षा bjp कधी पण पुरते ..😂.. म्हणून च आम्हाल.. काँग्रेस च उमेदवार पादायचे आणि bjp चे निवडूण देऊन हिंदू राष्ट्र निर्माण कार्याचे. लय भारी वाटते... साहेबाल लय च च गमल असेल 😂असच सहकार्य करावे बा ज पा लं हीच नम्र विनंती 🎉

  • @VaibhavBabalsurkar
    @VaibhavBabalsurkar 5 часов назад +2

    ❤❤❤

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 3 часа назад +1

    सुषमा ताई ला दुर ठेवा . जयभिम च्या लोकांच ताई सोबत जमत नाही .

  • @UjwalaMohod-e3i
    @UjwalaMohod-e3i 3 часа назад

    Aagdi barobar

  • @AmitSharma-xn8xk
    @AmitSharma-xn8xk 2 часа назад +1

    Bala saheb ambedkar is king

  • @AmbadasGade-dq8ky
    @AmbadasGade-dq8ky 3 часа назад +1

    सेना राष्टवादी कॅगरेस यांची होडी भरकट आहे त्याणा वचित बहुजन आघाडी शिवाय प्ररया नाही जय भीम जय शिवराय

  • @Neel-u5p3n
    @Neel-u5p3n 4 часа назад +3

    Bmc la vancihit bahujan aaghadi chi 100% garaj aahe mahavikas aaghadi la

  • @ROHITGHODKE-sj5ci
    @ROHITGHODKE-sj5ci 3 часа назад

    Right

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 3 часа назад +1

    Jai Bhim Jai samvidhan 💙💙

    • @thecommonman2291
      @thecommonman2291  3 часа назад

      जय शिवराय जयभीम जय संविधान

  • @rajendrasonawane812
    @rajendrasonawane812 3 часа назад +1

    VBA