आशिष सर, केंद्रीय निवडणूक आयोग हे महाराष्ट्रातील जनतेचा आढावा घेण्यासाठी आली असावी आणि आता ते आपल्या हायकमांडकडे रिपोर्टींग करतील व नंतरच ते निर्णय घेईल. आजचे तुमचे विश्लेषण हे अतिशय योग्य आहे शंका तर येईलच
100% महाराष्ट्र मध्ये राष्ट्रपती राजवट लागू होईल कारण की लाडकी बहीण योजना व इतर योजनांच्या आता या सरकारने चालू केले आहेत त्या राष्ट्रपती राजवट लागू केल्यावर आपण आपोआप बंद होतील हो तो ठपका निवडणूक आयोगावर लागेल ही सर्व चाल बीजेपी चीच आहे निवडणूक आयोग ए केंद्रातील भाजपाच्या हातातले बाहुले आहे
वरील आदेशाप्रमाणे निर्णय निवडणुक आयोग वागत आहे त्यामुळे ह्या निवडणुक घेत नाहीत हे नक्की आहे 3 वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत हे ह्यांच्या निर्णयामुळे आहे
मुस्लिम भागात मुदामुन मतदान स्लो होते किंवा विरोधक ज्या भागात मजबूत आहे तिथे मुदामून मतदान स्लो केले जाते evm मशीन खराब होते त्यां मुले मतदान कमी होते.. हे लोकसभे इलेक्शन मधे सिद्ध झाले आहे.fear चुनाव
विधानसभा निवडणूक फेब्रुवारी 2025 मध्ये घ्या. त्यावेळी पाऊस व जास्त गर्मी राहत नाही. महाविकास आघाडी समर्थक पत्रकार फेक न्युज देणार नाही याची काळजी निवडणूक आयोगाने घ्यावी.
आशिष जाधव साहेब तुम्ही लोकमतचे संपादक आहात काय बोलता, तुम्ही शरद पवार, ठाकरे, काँग्रेस यांना निवडणूक मध्ये फायदा व्हावा असे बोलता. त्यामुळे सामान्य लोकांच्या मनात येते तुम्ही यांची सुपारी घेऊन बोलता. जय महाराष्ट्रा.
1500 रुपयात विकास होतं नाही... ते पैसे ऐक तर बायांचे नवरे दारू मध्ये उडवणार... किंवा.. बायका ब्युटी पार्लर मध्ये उडवणार... हे तर नक्की... 😁😁😁😁😁😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
चांगल्या हातात द्या रे आपला महाराष्ट्र... गुजरात च्या हातात नका देऊ. नागपूर चे दोन मोठे project गुजरात ला गेले टाटा एअर बस आणि सेमी कंडक्टर project 🥲 नागपूरकर म्हणून मला खूप वाईट वाटत या साठी 🥲
निवडणुका लंबल्या तरच सरकारला कायमचे महागात पडणार आहे अधिकारी उर्मट सोकावलेल्या परिस्थितीत आहेत गदारोळ राज्यात माजेल सरकारला खुप कळा सोसाव्या लागू शकते केंद्र सरकार चुकीच्या निर्णयामुळे मोदी शहा यांच्या धोरणाने BJP LA बुडवण्या चे काम करत आहे आणि पुढील 2026नंतर BJP सत्तेत नसेल विचार करून पहा अंधाधुंद कारभार चालू आहे
निवडणूक ही वेळीच होणे आवश्यक आहे.तरीही निवडणूक पुढे ढकलली किंव्हा कधीही घेतली तरी भाजपा आणि मिंदे गट त्यांची कृत्ये विचारात घेऊन जनता त्यांना पुन्हा सत्ताधारी होऊ देणार नाही.
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र राज्यातील लोकप्रतिनिधीक सरकार पाडुन राज्यघटनेची पायमल्ली करुन स्वायत्त संस्थांच्या मदतीने भाजपा शिंदे गट सरकार जबरदस्तीने स्थापन केले त्या बेकायदेशीर सरकारवर सुप्रीम कोर्टाने कायदेशीर कारवाई का केली नाही ? हा प्रश्न कोणाला विचारायचा ? देशात न्याय मिळेल अशी व्यवस्था आहे का नाही ?
राज्य निवडणूक विधान सभा 2019चे कर्मचारी यांचे जाहीर केलेप्रमाणे मानधन दिले नाही तसेच लोकसभा 2024 चे हि मानधन दिले नाही शासनानें निवडणुक आयोगाला निवडणूक भत्ता त्वरित द्यावा संबंधित, R O ne apalya katmacharyala dyava nivdun आलेले सदस्य भत्ते घेऊन खाऊन मत्ता खाऊन संपवले कर्मचारी यांचे काय
निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. हे भाजपच मत शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी . कारण विनाश काली विपरीत बुद्धी आस भाजप ची परिस्थिती आहे.भाजप संपणार आहे .जय संविधान जय भिम जय महाराष्ट्र जय भारत संपुष्टात भाजप येईल असे वाटते?
भाजप को मर गये लाखो पेन्शनर्स भाई और ७५ लाख बुजुर्ग पेन्शनर्सकी श्राप है श्रापके कारण भाजपा की बुरी हालत हो गई है अब भाजपा तुरंत पेन्शन बढाओ और श्रापसे मुक्ती पावो नहीं तो सत्ता जायेगी ❤ जय श्रीराम
अरे आशिष जेवढे अहमद शा आणि मोडी महाराष्ट्र मध्ये येऊन bjp चा प्रचार bjp चा करतील तेवढं महाराष्ट्र च्या हितासाठी चांगलं होईल बघ.. त्या दोन गुज्जू भाई चं कव्हरेज कर तेच महाराष्ट्र हित आहे ✍🏻🙏🏻
जाधव साहेब,एवढ शक्य आहे का हो..मोदी-शहा ला वाटेल त्यावेळी निवडणुका घेणे,सोयीनुसार कायदे वाकविणे… ह्या हुकुमशाहीविरुद्ध सर्व जनता,पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते,साहित्यिक,विरोधक यांनी जनतेवर ऊतरले पाहीजे
निवडणूक आयोग केंद्राचे भावली आहे पोषक वातावरण बघून केंद्र राज्यातील भाजपा त्याप्रमाणे निवडणूक घेतील लोकशाहीला घातक आहे काहीही करा महायुतीचा पराभव अटळ आहे ही क***** दगडावरची रेष आहे
मोदी राष्ट्रपती राजवट लावणार हे नक्की .कारण आता विधान सभा निवडणूक झाली तर BJP सपशेल पराभव होणार.
@@अशोकसोनकरभावसार Ani mva cha Vijay zalyavar tich rashtrapati rajvat uthvnya sathi suprim cortat jave lagnar ,Karan hi sattela chikatleli hi makadd lavkar kay satta shtapan karun denar nahit
जोपर्यंत शरद पवार सक्रिय आहेत तोपर्यंत महायुतीचे खरे नाही. परमेश्वरालाच साकडे घालावे लागेल
जाधव साहेब.. जगातला 01 नंबरचा पक्ष.. स्वतःच्या कार्यकर्त्याचा हिम्मतीवर नाहीतर दुसऱ्याचे कार्यकर्ते फोडून काय साध्य करत आहे...हे त्यालाच माहीत..
Maha shaktila swatavar vishwas rahilela nahi aahe ,
ज्यांनी मतदारांशी प्रतारणा केली आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर संसार मांडला त्यांना जनता आता घरी बसवणार
@@dattatrayadamle2056 सहमत...मग आत्ता अजितदादांच्या मांडीला मांडी लावून दीड वर्षापासून संसार चालु आहे की ..
@@dattatrayadamle2056 ha na Karan jyanni Marathi mansanni stapan kelele 2 pakshya fodle,70 hajancha sinchan ghotala kela tyana jail madhe pathun chakki pissing chakki pissing karnare aata tyach Ajit pawaran sobat kissing kissing kartayet ,jo congress party che nete bhrastachari aahet as bembichya deta pasun kokalat hote , adarsh ghotala wale adarsh nete aata kadevar gheun mirvtayet tyana tr janta nakkich ghari basvnar
@@dattatrayadamle2056म्हणजे भाजप 😮😮😮😮😮
आशिष सर शेतकऱ्याच्या मालाचे भाव जर नाही वाढले तर सत्ताधाऱ्यांना याचा फार मोठा फटका बसेल
निवडणुका कधीही लावा,महाविकास आघाडीचं निवडून येणार
आशिष राष्ट्रपती राजवट हरण्याची निवडणूक हरल्यास राष्ट्रपती राजवट नक्की
पुढच्या सत्तेत BJP नसणार. कधीही घ्या निवडणुका.
आशिष सर,
केंद्रीय निवडणूक आयोग हे महाराष्ट्रातील जनतेचा आढावा घेण्यासाठी आली असावी आणि आता ते आपल्या हायकमांडकडे रिपोर्टींग करतील व नंतरच ते निर्णय घेईल.
आजचे तुमचे विश्लेषण हे अतिशय योग्य आहे
शंका तर येईलच
महायुतीने कोर्टात जाऊन 5 वर्षे वाढवून घ्यावीत😂
निवडणुका लावून हे निवडून येत नसतात
288 टप्प्यात घ्या नाहीतर 1 टप्प्यात घ्या महायुती हरणार म्हणजे हरणार
महाराष्ट्रात निवडनूक केव्हा होणार हे सांगता येत नाही. कधीही निवडनूक लागल्या तरी महाविकास आघाड़ी निवडून येणार महाराष्ट्रातात
लोकसभेच्या धुक्यातून सावरले नाही
राष्ट्रपती राजवट लागली तर तीन भावांच काय होणार ? काहीही असो म्हाविकास आघाडीच विजयी होणार. जय महाराष्ट्र.
Swapn bg yenar tr mahayutich
काही ही होवो महा युतीच विजई होणार
महाविकास आघाडीचा विज होनारंच
Only mva
तुम्ही किती ही चापलूशी करा आता भाजप मिंधे अजित निवडुण येत नाही...
100% महाराष्ट्र मध्ये राष्ट्रपती राजवट लागू होईल कारण की लाडकी बहीण योजना व इतर योजनांच्या आता या सरकारने चालू केले आहेत त्या राष्ट्रपती राजवट लागू केल्यावर आपण आपोआप बंद होतील हो तो ठपका निवडणूक आयोगावर लागेल ही सर्व चाल बीजेपी चीच आहे निवडणूक आयोग ए केंद्रातील भाजपाच्या हातातले बाहुले आहे
कितीही काही केले तरी बीजेपी supdasaff होणार हे नक्की आहे.
आहे तिथे मुदामून मतदान स्लो केले जाते evm मशीन खराब होते त्यां मुले मतदान कमी होते.. हे लोकसभे इलेक्शन मधे
कोणत्या पक्षाने काहीही मागण्या केल्या तरी निवडणूक आयोग फक्त्त एका च पक्षाचा एकणार
सिनेट निवडणुकीच्या निकालावर काही भाष्य करणार की नाही ?
आशिष जी आपला कयास खरा ठरू नये. ही बाप्पा चरणी प्रार्थना.
अगदी योग्य विश्लेषण केले साहेब
पाऊस बंद झाल्याशिवाय निवडणूक लागत नाही कारण पवार साहेब पावसात भिजून सभा घेतात आणि बीजेपी पराभूत होते
😂
@@Bjljspjmbah purn vatavaran badlun jat 😂😂😂
😂😂
😂😂😂🙌
जाधव साहेब, एक फेजमधे निवडणूकीची मागणी ऊद्धव ठाकरे शिवसेनेने केली आहे,न की मिंदे गटाने.त्यांच्यात एवढी धमक नाही आहे.
वरील आदेशाप्रमाणे निर्णय निवडणुक आयोग वागत आहे त्यामुळे ह्या निवडणुक घेत नाहीत हे नक्की आहे 3 वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत हे ह्यांच्या निर्णयामुळे आहे
ह्या सर्व निवडणूक नाही घेतल्या तर आयोगाच्या पायउतार लोकांनीच करावा
भारतीय जनता पक्ष शिंदे सरकारचा पाठिंबा काढून घेणार आहे आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शक्यता आहे
जगातला सगळ्यात घाबरठ पक्ष म्हंजे bjp😂😢😮
१९ ला उद्धव साहेब यांना दगा दिला नसता तर असे वाईट दिवस बघायची वेळ आली असती का देवा भावा 🤔🫣
Karmachi fal hi bhogavich lagnar hyana
Karmachi fal hi bhogavich lagnar hyana
😂😂 ardhvat mahiti
@@Iamgv123 mag aapan dyavi purn mahiti 😅
@@sunilk_ correct
महाराष्टात.विधानसभा. महापालिका. नगरपालिका. यांचे. निवडणूक. एकाचवेळी. घ्यावी. निवडणूक आयोगाने. लोकशाही. पध्दतीने निवडणूक घ्यावी. अन्यथा. महाराष्टाचा.खंलिस्थान. होईल.
मुस्लिम भागात मुदामुन मतदान स्लो होते किंवा विरोधक ज्या भागात मजबूत आहे तिथे मुदामून मतदान स्लो केले जाते evm मशीन खराब होते त्यां मुले मतदान कमी होते.. हे लोकसभे इलेक्शन मधे सिद्ध झाले आहे.fear चुनाव
आशिष जाधव साहेब मुख्यमंत्री पदाची निवडणूक जनतेतून घ्या या विषयावर एक व्हिडिओ बनवायला घ्या
चुना लगाव आयोग.. 😤
मोदीचा चमचा राजीव कुमार मोदी सांगेल तो निर्णय घेईल
जय महाराष्ट्र!
आता यांनी काहीही केल तरी त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होणार. हे सत्तेसाठी जसजसा निर्णय घेणार तशी यांची बदनामी होणार हे नक्की.
निवडणुका कधी पण घ्या महाराष्ट्राला गद्दारी चालत नाही जय शिवराय
विधानसभा निवडणूक फेब्रुवारी 2025 मध्ये घ्या. त्यावेळी पाऊस व जास्त गर्मी राहत नाही. महाविकास आघाडी समर्थक पत्रकार फेक न्युज देणार नाही याची काळजी निवडणूक आयोगाने घ्यावी.
राष्ट्रपती राजवट लागली तर mva ला फायदा होईल.
आशिष जाधव साहेब तुम्ही लोकमतचे संपादक आहात काय बोलता, तुम्ही शरद पवार, ठाकरे, काँग्रेस यांना निवडणूक मध्ये फायदा व्हावा असे बोलता. त्यामुळे सामान्य लोकांच्या मनात येते तुम्ही यांची सुपारी घेऊन बोलता. जय महाराष्ट्रा.
धन्यवाद संपादक आशिष जाधव.
मराठ्यांना कोलून महायुती सत्तेत येईल का i
बीजेपी che फाटली आहे he नक्की आहे. Sagle कडे supdasaff होणार he Taya माहित झाले आहे.
अशिश जाधव लांगुलचालन चालू ठेवा त्यातच आपल कल्याण आहे. पाय धुवून तिर्थ घ्या.
Great पत्रकारिता सर
जनतेने या लोकमत च्या बातमीवर लक्ष, देऊ नये हे चानेल, पुर्ण, बिजेपी शी, बाधंल गेलेल, आहे
कपटी भाजप
निवडणूक कधी घ्या राज्यातून bjp तडीपार होणारच 👍
सर्वे ताबडतोब बंद करा नाही तर..., निवडणूक पुढे जाणार निश्चित.
Jadhav saheb kadhihi nivadnuk ghya mahayuti harnar ani BJP ghari basanar
हा फक्त दिखावा आहे हरीयाणा राज्याचा विधानसभा निवडणुक निकालावर अवलंबून आहे महाराष्ट्रातील निवडणूका कधी घ्यायची हे ठरवले जाईल जाधव साहेब
भाजप सुपडा साफ होणार मनून ते काही करू शकतात
अ पात्रतेचे निकाल लागणार असतील तर विधानसभा बरखास्त होईल
राष्ट्रपती राजवट लागू झालीच पाहिजे.
गोंधळ वाटला आहे.
Great analysis ❤
जाधवांना वाटतंय कि राष्ट्रपती राजवट लागावी
# बातमी.. आतली मधली.. बाहेरची.. आणी कुठलीही. असू दे... खरं सांगू का तुला.. आशिष जाधव 🤔# bjp चा सुफडा साफ _म्हणजे @ साफच @ हिच खरी _बातमी ✍🏻🔥🔥🔥🔥🔥
भाजप आजच मरण उद्यावर ढकलत आहे. पण मरण अटळ आहे चुकणार नाहि. उद्याचा दिवस हा उजडणारच आहे.
म्हणजे सर्वशक्तिमान भाजपा महाराष्ट्र विधानसभा घ्यायला घाबरतेय का आशीष सर 😂
मुंबई विदयापीठ सिनेट निवडणुकीचा निकाल कालच लागलेला आहे.
1500 रुपयात विकास होतं नाही... ते पैसे ऐक तर बायांचे नवरे दारू मध्ये उडवणार... किंवा.. बायका ब्युटी पार्लर मध्ये उडवणार... हे तर नक्की... 😁😁😁😁😁😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
चांगल्या हातात द्या रे आपला महाराष्ट्र... गुजरात च्या हातात नका देऊ. नागपूर चे दोन मोठे project गुजरात ला गेले टाटा एअर बस आणि सेमी कंडक्टर project 🥲 नागपूरकर म्हणून मला खूप वाईट वाटत या साठी 🥲
सही पकडे
निवडणुका लंबल्या तरच सरकारला कायमचे महागात पडणार आहे अधिकारी उर्मट सोकावलेल्या परिस्थितीत आहेत गदारोळ राज्यात माजेल सरकारला खुप कळा सोसाव्या लागू शकते केंद्र सरकार चुकीच्या निर्णयामुळे मोदी शहा यांच्या धोरणाने BJP LA बुडवण्या चे काम करत आहे आणि पुढील 2026नंतर BJP सत्तेत नसेल विचार करून पहा अंधाधुंद कारभार चालू आहे
वेळेत निवडणुक न घेण्यासाठी काहीतरी कारण लागते ते काय असेल? ते कारण निवडणूक आयोगाकडे आहे का? नसेल तर निवडणूक आयोगासमोर निवडणूक घ्यावी लागेल
निवडणूक ही वेळीच होणे आवश्यक आहे.तरीही निवडणूक पुढे ढकलली किंव्हा कधीही घेतली तरी भाजपा आणि मिंदे गट त्यांची कृत्ये विचारात घेऊन जनता त्यांना पुन्हा सत्ताधारी होऊ देणार नाही.
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र राज्यातील लोकप्रतिनिधीक सरकार पाडुन राज्यघटनेची पायमल्ली करुन स्वायत्त संस्थांच्या मदतीने भाजपा शिंदे गट सरकार जबरदस्तीने स्थापन केले त्या बेकायदेशीर सरकारवर सुप्रीम कोर्टाने कायदेशीर कारवाई का केली नाही ? हा प्रश्न कोणाला विचारायचा ? देशात न्याय मिळेल अशी व्यवस्था आहे का नाही ?
घटनाबाह्य,,बेकायदेशीर आणि बेजबाबदार ईडी आणि भाजपपाल सरकार हटाव .
. निवडणूक कधी घ्या The end नक्की
या तिघांना कुणी छु केल की खडबडून जागे झाले आणि मुंबई त आढावा घेण्यासाठी आले आता ताक पण फुकुन प्या
राजीव कुमार च्या अंगावर मोदी सेंटचा वास येतोय
राज्यात राष्ट्रपती राजवट लावल्यास .नंतर निवडणूक घेतल्यास भाजप एक अंकी जागाच जिंकणार. .निवडणूक आयोग भाजपचा पोपट वाटतो .
केंद्रीय निवडणुक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २८८ टप्प्यात घेतली तरी काही फायदा होणार नाही भाजपला .
Depends on universal guru and Ganda bhai
भाजप सुपडा साप होणार नक्की
घाबरली आहे बीजेपी
राष्ट्रपति राजवटी ची शक्यता जास्त !
नियुक्ती झाल्या पण कार्यमुक्ती झाली नाही
मुंबई सिनेट मुळे कमळीची आणखीनच फाटली आहे म्हणून निवडणुका घेणार नाहीत
Aashish Sar...100% Tumhi je bolta tech honor aahe...Ye lok Maharashtra Made Elaction Hou denar nahit...
सिनेट निवडणुकीवर काही भाष्य करणार कि नाही
अतिशय सावधपणे भाषेत विचारणा, आयोगाला विचारणा तुम्हाला निवडणूक हा विषय नक्की झेपतो का? नसेल झेपत तर सांगून टाका!
राज्य निवडणूक विधान सभा 2019चे कर्मचारी यांचे जाहीर केलेप्रमाणे मानधन दिले नाही तसेच लोकसभा 2024 चे हि मानधन दिले नाही शासनानें निवडणुक आयोगाला निवडणूक भत्ता त्वरित द्यावा संबंधित, R O ne apalya katmacharyala dyava nivdun आलेले सदस्य भत्ते घेऊन खाऊन मत्ता खाऊन संपवले कर्मचारी यांचे काय
हे खरं आहे? असं असेल तर फार गंभीर परिस्थिती आहे. मीडिया मधी कुठे याची बातमी नाही.
आशिषजी असे जर असेल तर मग अवघड आहे.
24 नोव्हेंबर व 28 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात निवडणूक घेता येतील व नवीन सरकार जानेवारी 2025:मध्ये स्थापन करणे शहाणपणा राहील.
निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. हे भाजपच मत शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी . कारण विनाश काली विपरीत बुद्धी आस भाजप ची परिस्थिती आहे.भाजप संपणार आहे .जय संविधान जय भिम जय महाराष्ट्र जय भारत संपुष्टात भाजप येईल असे वाटते?
भाजप मध्ये सगळेच चाणक्य
आशिष जाधव हे टूल कीटचा भाग असल्या सारखे एकांगी बोलतात
भाजप को मर गये लाखो पेन्शनर्स भाई और ७५ लाख बुजुर्ग पेन्शनर्सकी श्राप है श्रापके कारण भाजपा की बुरी हालत हो गई है अब भाजपा तुरंत पेन्शन बढाओ और श्रापसे मुक्ती पावो नहीं तो सत्ता जायेगी ❤ जय श्रीराम
भाजप ची रखेल झालेला निवडणूक आयोग कसा निर्णय देईल
अरे आशिष जेवढे अहमद शा आणि मोडी महाराष्ट्र मध्ये येऊन bjp चा प्रचार bjp चा करतील तेवढं महाराष्ट्र च्या हितासाठी चांगलं होईल बघ.. त्या दोन गुज्जू भाई चं कव्हरेज कर तेच महाराष्ट्र हित आहे ✍🏻🙏🏻
लोकमत न्यूज चॅनल आणि वर्तमान पत्र हे फक्त सत्ता धारी पक्षाचे लांगुलचालन करते
आज दिनांक 28-9-2024 रोजी सीनेट निवडणुकीचे वृत्तान्त दिले नाही म्हणून मी दि 1-10-2024 पासून लोकमत वृत्तपत्र बंद करीत आहे.
राष्ट्रीयपति राजवट लागणार नाही हे हास्यास्पद आहे
काही पण करा कधी पण घ्या जिंकणार महाविकास आघाडी च
जनता वाट पाहून आहे इलेक्शन कधी . सुपडा साप होणार आहे भाजप
एवढी घाई काय तुम्हाला राष्ट्रपती राजवटिची...
जाधव साहेब,एवढ शक्य आहे का हो..मोदी-शहा ला वाटेल त्यावेळी निवडणुका घेणे,सोयीनुसार कायदे वाकविणे…
ह्या हुकुमशाहीविरुद्ध सर्व जनता,पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते,साहित्यिक,विरोधक यांनी जनतेवर ऊतरले पाहीजे
निवडणूक आयोग केंद्राचे भावली आहे पोषक वातावरण बघून केंद्र राज्यातील भाजपा त्याप्रमाणे निवडणूक घेतील लोकशाहीला घातक आहे काहीही करा महायुतीचा पराभव अटळ आहे ही क***** दगडावरची रेष आहे
राष्ट्रपती लागलीच तर भाजप शिंदे जास्त आपटले जातील
Mva win 175 set win ubt cm
one nation one election
राष्ट्रपती राजवट लागू होणार
किती लांबवा इडी सरकार घरी बसवणार जनता