गेल्या कित्येक महिन्यांपासून 1 ही गोष्ट पॉझिटिव्ह दाखवत नाही आहेत मालिकेमध्ये. म्हणून लोकांना कंटाळा आला आहे मालिकेचा. 10 गोष्टी निगेटिव्ह दाखवता तर 2 गोष्टी तरी पॉझिटिव्ह दाखवा तेव्हा प्रेक्षक बघतील.
आज या सिरियल मध्ये दुर्गी ने अक्षरा चां गळा दाबून तिच्या वडिलांना ढकलून दिले याचा मला खूप आनंद झाला.असेच एक मेकांना मारून मालिका तरी एकदाची बंद होईल 😅😅😅😅😅😅😅😅
मालिका दाखवण्याचा हाच हेतू आहे का सतत आपलं तेच तेच निगेटिव्ह . दिवसभर काम करून स्त्री पुरुष घरी येतात मनोरंजन म्हणून आम्ही मालिका पाहतो तर दररोज आपलं तेच तेच बघून ऐकेन कंटाळा आला आहे अशा मालिका दाखवताच कशाला मालीकेमध्ये इतकी चांगली पात्रे घेता मग लेखन सर्वच निगेटिव्ह का बरं . मालिका दाखवण्याचा हेतू विसरू नका . आज तर मला फार राग आला भुवनेश्वरी आणि दुर्गंधीचा काय भाषा आहे दुर्गिचा सत्कार करा चांगला . इतका अन्याय दाखवण्यापेक्षा लवकर मालिका बंद करा
मालिका संपली तरी अधिपती सुधारणार नाही १ नंबर बावळट आहे बंद करा हि मालिका
Ekdum correct
बावळट अधिपतीला अक्कल कधी येणार?
सिरियल बंद करा बघावीशी नाही वाटत
मालिका वाल्यांनी आता घराचा रस्ता धरावा हे उत्तम... बिनडोक पणा चा kalas गाठलाय Z ने. दुकान बंद करायची वेळ येईल अशाने.
काय सीरीयल बकवास झाली आहे भुर्वैनेश्वरी लवकर शिक्षा भेटावी
Ago ti Kavita Laad paishe milawnyasathi ase ghanerde kaam karte ahe ani tich Director la serial chalu thevayla bhaag padat ahe. Nirlajja bai ahe
गेल्या कित्येक महिन्यांपासून 1 ही गोष्ट पॉझिटिव्ह दाखवत नाही आहेत मालिकेमध्ये. म्हणून लोकांना कंटाळा आला आहे मालिकेचा. 10 गोष्टी निगेटिव्ह दाखवता तर 2 गोष्टी तरी पॉझिटिव्ह दाखवा तेव्हा प्रेक्षक बघतील.
पुराणकाळात दानव..राक्षशिणी होत्या...आता सिरियलच्या माध्यमातून हेच दाखविण्याचा प्रयत्न दिसतोय..आपण बघणारे बिंडोक आहोत..असच मला आता वाटतयं!
मालिका बंद करा.
एकदम फालतू मालिका.
अशा मालीकांमुळे TRP नक्कीच कमी होईल.
आज या सिरियल मध्ये दुर्गी ने अक्षरा चां गळा दाबून तिच्या वडिलांना ढकलून दिले याचा मला खूप आनंद झाला.असेच एक मेकांना मारून मालिका तरी एकदाची बंद होईल 😅😅😅😅😅😅😅😅
हलकट पणाचा कहर आहे.. हीच शिकवण देतात का मोठ्या माणसांना थेरड्या बोलायची
काय सीरीयल बकवास झाली आहे...😂😂😂
संपवा ही सीरिअल
😂😂😂😂
फारच चिवट तेचतेच दाखवत आहेत. बंद करा आता सिरियल 🙏
अधिपती बैलाला घाण्याला jumpa तेव्हा अक्कल येईल त्याला
Sirc
प्रेक्षकांना प्रश्र्न विचारून गुंता कशाला वाढवता? त्या निर्बुद्ध लेखकाला बडवा दिग्दर्शकाला थोबडवा एवढेच नाही तर चपलांनी झोडा तरच तड लागेल.अन्यथा मालिकेचे शेपूट वाढतच जाणार.
सिरीयल बंद करा
मालिका third class होऊ लागली आहे. Baghavishi वाटत नाही
अधिपती divorce papers वर अंगठा दिला आहे अक्षराच्या बहिणीने घेतला आहे प्लान करून
असे काम करून हे आपले परिवार सुखी कसे ठेवतील या दोघीना लोक कधीच माफ करणार नाहीत आणि देव सुद्धा त्यांना माफ करणार नाही फालतू बायका आहे दोन्ही patr
हे सगळं अधिपती च्या आदितीच्या समोर आणा लवकर
Durgela bahercha rasta dakhava.Mothyancha man rakhane he Lekhikela kalat nahi ase vatate. Sadar malika tabadtob band kara
झोपडपट्टीतील भांडण दाखवतात
😮hi ciriyal tabadtob band kara😊
मालिकेचे असे कमेंट्स बघून z ला वाटत असेल की मालिकेला प्रेक्षक बघतात पण अस दाखवतात की मालिका बघन सोडून दिले आहे बहुतेकांनी
Amhal vatate ki hi seriel ch band vhavi ani tumhi pan gapp basave
Ho adipati la reality samajli pahije
सिरीयल बंद करा.
पूर्ण मालिका आता बोगस झाली आहे.
कीती वेळा सांगायचे की भुनेश्वरी ला दुर्गंधी ला बाहेर काढून टाका, नाही तर सीरियल बंद करा
Bavlat aahe Aadhipati 🤯🤯
मालिका दाखवण्याचा हाच हेतू आहे का सतत आपलं तेच तेच निगेटिव्ह . दिवसभर काम करून स्त्री पुरुष घरी येतात मनोरंजन म्हणून आम्ही मालिका पाहतो तर दररोज आपलं तेच तेच बघून ऐकेन कंटाळा आला आहे अशा मालिका दाखवताच कशाला मालीकेमध्ये इतकी चांगली पात्रे घेता मग लेखन सर्वच निगेटिव्ह का बरं . मालिका दाखवण्याचा हेतू विसरू नका . आज तर मला फार राग आला भुवनेश्वरी आणि दुर्गंधीचा काय भाषा आहे दुर्गिचा सत्कार करा चांगला .
इतका अन्याय दाखवण्यापेक्षा लवकर मालिका बंद करा
Writer ani Maker la bahercha rasta dakhva😂😂😂😂😂😂😂😂😂😂 parat TV show banvu naka ase😂😂😂😂😂😂
लवकर दाखवा
Bhangar malika band kara
😅😅😅
Ho
Saglya goshi repeated ahet, tech tech chalu
Malika band kara
Bas zhala serial band kara
Dakhvaylach hava ka ? Ha kaay prashn aahe ?
😮hi सिरियल बंडल झाली आहे ताबडतोब बंद करा कंटाळा येतो बघायला
Ekada Tari durgachya VA akshrachya bahinichya 2 ...4 thobadit martana dakhva Ani Malika band kara
Serial band Kara khup bor karayla lagle
सीरियल बंद करा
खरोखर बकवास सिरीयल
Faltu serial Kelly,adhipati murkh ahe ka
भुअनेश्वरी दूर्गी ला द्या हाकलून. सीरियल बघून काय घ्यायचे generation ne .
Kahihi dakhawat ahey..
Band kara aata bas zal
Ajparyantche sarvat worst seriel😂😂😂😂😂 in television
😄😄😄😀😀ajun kitti hasnar lok bundhbkra ki atta malika
Adhipati bavlt aahe
Durga la bhuvnesharila jell madhe ghatle pahije
Bawlat bundok hero pahilyach serial mdhe pahilay
बिनडोक अधिपती, बंद करा सिरीयल
मालिका विश्र्वा मध्ये एवढी भंगार मालिका कधीच बघितली नव्हती थर्ड क्लास मालिका बकवास मालिका बंद करा
Faltugiri ahe sarv. Writer LA dhada shikavla pahije
इरा ला चप्पल मारलं तरी कमी आहे
क्ष
सिरीयल बंद करा फालतू दाखवत आहे
Durgela hakalun dya.mothyancha man rakhane he Lekhikela mahit nahi ka
.Lekhikela swatavhy bharat ashich vagat
बेअक्कल अधिपती मुर्ख अक्षरा आधुनिक तंत्रज्ञान वापरत आहेत तरी सिरिअल बकवास दाखवत आहे
फालतू pnaachi कळस.केला
बंद करा ही. मालीका. लाज वाटत नाही का. अस. दाखवायला. दाखवायचे. असेल तक्ष. चागल दाखवा. नाही तर कार्टून दाखवा. नीरलज