अक्षरासाठी अधिपती स्टेजवर झोपला | Chala Hawa Yeu Dya | Tula Shikvin Changlach Dada | Zee Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात अक्षरासाठी अधिपती स्टेजवर झोपलाय. हे पाहून शिवानीच्या खऱ्या नवऱ्याला हसू अनावर झालंय. पाहूया या भागाची खास झलक.
    #rajshrimarathishowbuz #chalahawayevudya
    For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
    Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192

Комментарии • 17

  • @SurekhaPatil-md3ut
    @SurekhaPatil-md3ut Год назад +6

    Brand कोल्हापूरकर ❤️

  • @akashaksh1132
    @akashaksh1132 Год назад +3

    Khoob musth aahb❤

  • @meghapatil8234
    @meghapatil8234 Год назад +2

    Bhau sir tumchya sarkh konich kadhi hou nahi shqat pranam aahe tumhala sir

  • @ashwinichitaley7672
    @ashwinichitaley7672 Год назад +7

    Dr साबळे हल्लीं टोपी का घालतात टक्कल पडले आहे का😂😂

    • @atharesb
      @atharesb 11 месяцев назад

      Ho, wig wapratat

  • @MadhuriGupte-pi1bv
    @MadhuriGupte-pi1bv Год назад +11

    मालीका खूप च छान आहे पण शिक्षणाचा इतका टोकाचा विरोध नाही दाखवायला पाहीजे, ऊलट अक्षराच्या शिक्षणामुळे भुवनेश्वरी ते खूप मोठे नुकसान आणि अब्रू वाचली अलं दाखवा, प्रेक्षकांना खूप आवडेल!!

    • @anupscool
      @anupscool 6 месяцев назад

      Bagu nakos

  • @chetanapadhye1254
    @chetanapadhye1254 Год назад +9

    भाऊ कदम नमस्कार तुम्ही म्हणालात ते अगदी खरचं आहे कि
    तुमच्या नावाचा उपयोग करून ती व्यक्ती आपले पोट भरते ते ठिक आहे पण त्या साठी त्यांनी तुमची परवानगी घ्यायला हवी होती तुम्ही खरचं माणूस म्हणून खूप छान आहात तो तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही त्यांना परवानगी दिलीत तुम्हाला नमस्कार .

    • @niteenshelke6074
      @niteenshelke6074 Год назад

      😢❤😅

    • @mandakiniwadkar9646
      @mandakiniwadkar9646 Год назад

      कायम साड्या नेसूनच यांचे विनोद, दुसर काही तरी वेगळे करा.😏

  • @AshaKamble-qs3dy
    @AshaKamble-qs3dy 11 месяцев назад +1

    लोकांच्या घरात येऊन त्यांच्या तुकड्यावर जगुन तिची आई बहीण त्यांच्यावर रुबाब करतात हे खूप चुकीचं आहे

  • @mukundvijay9457
    @mukundvijay9457 Год назад +2

    कोलगेट पेटी मराठी आजीची जाहिरात दाखवता आजीला दात नाही तर ऊस कसा कटिंग कसा होईल फसवणूक नका करु जनतेची

  • @KanishkKashyap-e5b
    @KanishkKashyap-e5b Год назад +2

    What is chanchi real name

  • @swatikhairnar9878
    @swatikhairnar9878 Год назад +2

    😂😂😂

  • @ashwinnarwade5457
    @ashwinnarwade5457 Год назад

    कवीता,मँडम,का,नाही,आलया