खूप उपयुक्त माहिती सांगितले सर मला अर्ज भरायचा आहे .घरकुलचा मि एक विधवा आहे . आणि शिलाई मशीनचे काम करुन उदर निर्वाह करते. आणि माझा मुलगा काम करुन काॕलेज करतो.आम्हाला खूप गरज आहे घरकुलची .मी .गाव बहुळ ता.खेडराजगगुरुनगर.जिल्हा पुणे .येथे जुन्या सासर्याचे घरआहे त्या त राहते.
सर आमच्या गावचे सरपंच आणि ग्रामसेवक मनतात की अशी योजना सध्या तरी चालू नाही . तर सर त्यांना दाखवण्यासाठी काही शासन निर्णय किंवा काही त्यांना दावण्यासाठी काही विशेष पुरावा की जेणे करून त्यांना सुधा खर वाटेल.👆🙏🙏🙏
Gramsevkani asa garunche form bharala tar kiti changala hoyel pan he lok bharat nahit na khar mhanje shahari kasa ahe tasa gramin pan karayala hava swata form bhara
नमस्कार मि दुर्गेश राजपूत माझ्ये वडिल अपंग आहेत 2008 मध्यो अपंग झाले त्या वर्षा पासून 2020 पर्यत कुठलीही सवलत दिली नाही आहे आमाला मि नंदुरबार जिल्याचा आहे
धन्यवाद व्हिडिओ बनवण्यासाठी.
दुर्दैव हेच कि जसं शहरी साठी आपण स्वतः अॅप्लाई करु शकतो तस ग्रामीण ला नाही.
हो ना
VeryGoodNotesThankuK.Y.Chindage
Thanks sir
Thank you
Bahut badiya upload ji👌👌👌👌
Thanks
खुप छान माहीती समजुन सांगता सर आपन
मात्र अपूर्ण वाटते मला तरी ही
कोनाला नी कोनाला नक्की फायदा होईल व्हिडीओचा
नक्की च
धन्यवाद
खूप उपयुक्त माहिती सांगितले सर मला अर्ज भरायचा आहे .घरकुलचा मि एक विधवा आहे . आणि शिलाई मशीनचे काम करुन उदर निर्वाह करते. आणि माझा मुलगा काम करुन काॕलेज करतो.आम्हाला खूप गरज आहे घरकुलची .मी .गाव बहुळ ता.खेडराजगगुरुनगर.जिल्हा पुणे .येथे जुन्या सासर्याचे घरआहे त्या त राहते.
हो
Thanks
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
2022 la bharata yeil ka
Sir दोउमेंट्स के लागत उत्पन्न दाखला अजुन अजुन के शेत ज़ामिन मोज़े माप वर पन विडियो बनवा
सर आमच्या गावचे सरपंच आणि ग्रामसेवक मनतात की अशी योजना सध्या तरी चालू नाही .
तर सर त्यांना दाखवण्यासाठी काही शासन निर्णय किंवा काही त्यांना दावण्यासाठी काही विशेष पुरावा की जेणे करून त्यांना सुधा खर वाटेल.👆🙏🙏🙏
त्यांना माझा दंडवत सांगा
Jay shivray bhau
जय शिवराय
रस माझ्या जागा आहे पन घर नाही या साठी काय करावे लागेल
Gramsevkani asa garunche form bharala tar kiti changala hoyel pan he lok bharat nahit na khar mhanje shahari kasa ahe tasa gramin pan karayala hava swata form bhara
बरोबर
सर हे फॉर्म आता भरु शकतो का...?
कारण मि पुष्कळ दिवसांपासुन ग्रामपंचायतच्या शिपायाला विचारलं आहेत, पण निट उत्तर कधीच देत नाही.....!
घरकुल ला अर्ज केल्यानंतर किती दिवसा मध्ये यादी मध्ये नाव येईल
Varsh lagtat
Sir gov job la asel tar labh milato ka
Pls rply
नमस्कार मि दुर्गेश राजपूत माझ्ये वडिल अपंग आहेत 2008 मध्यो अपंग झाले त्या वर्षा पासून 2020 पर्यत कुठलीही सवलत दिली नाही आहे आमाला मि नंदुरबार जिल्याचा आहे
सर मी जन्मपासून आपग आहे माझे वय ४५ आहे व माझे मीसटर सुद्धा आपग आहेत आम्हीं ला सरकार कोणतीही सुविधा मिलत नाही काय करावे कृपया माहिती सागा
सर मस्त पण ऑनलाइन चालू झालेला आहे का नोंदवायला
हो
काम पूर्ण झाल्यानंतर चां फ्रॉम आहेत का
Sir 2019 sathi chi manjuri kadhi yeyil...jyanche registration zalay..aahe
आधार सीडिंग सुरु आहे झाले.की
@@GrShetiYojna sir manjuri yadi aapan mobile var pahu shakto ka..
हो आपला विडियो आहे यावर
Link send kra na
Shelipalnasathi konti yojana ahe ka sir ata
सध्या सुरु नाही
Sir tumcha
Namskar Sir
Age limit kay ahe
Documents kay lagtil
Mahiti dya sir
या पुर्वीच्या विडियो मध्ये आहे
प्रधानमंत्री आवास योजनेचा offline फॉर्म टेलिग्राम ला द्या सर
Document Kay lagtat sar
saheb gava madhe amche ghar nahi ahe tari gram panchyat vale kahi gharkul yojana cha labha det nahi ahe tari ta sathi kuthe..... Complete daychi
Bdo
Sir gramsevak id password det nahi te kuthun id bhetel
ग्रामसेवक च फक्त
आॅफलाईन फॉर्म ग्रामपंचायत कार्यालयात मिळेना तेव्हा विचारलय आणखी कुठे मिळेल
ग्रामसेवक कडे
Sir kiti gharakulasathi rakkam ahe
समजलो नाही
सर ही योजना आता सध्या चालू आहे का 👆🙏🙏🙏
हो
Apl sathi nahi ka yojana
म्हणजे
Sir, jaga samayik ahe, yojanech labh milel ka
Ho milel watniptr sepret asle pahije
नवीन।फॉर्म।भरणे चालू झाले आहेत का
2022 पर्यंत आहे ही योजना
First viwer
Thanks
ग्रामपंचायतचे लोकं स्वतला प्रधानमंत्री समजतात अन ते द्यायचे का पासवर्ड अन युजर नेम😂
बरोबर
एकदम बरोबर😃ते नालायकाना माहिती च्या अधिकार मध्ये अडकवल पाहिजे,acb ला इंफॉर्म करून सरळ रेड पाडली पाहिजे✌️👍
सर प्रत्येक गावा साठी आहे का
हो
मला लवकर च रिपलायद्या कि मि भरु शकते का.
हो
ती id कोणाला देता येति सरपंच उपसरपंच id वापरू शकतात का.. ग्रामसेवकाला id देयचा अधिकार आहे का
नाही
Sir grampan chayet madhe list madhe nava aala aahe parantu corona mule nadhi nahi aashe sagat aahe
आधार सीडिंग करा
@@GrShetiYojna sir aadhar sidig manje kay
Sir I'd password gramsevak sangel ka
तो भरेल
@@GrShetiYojna ok
॥ जय शिवराय ॥
सर,
मी एस. टी. कॅटेगीत आहे , माझे वय 34 वर्षे आहे, तर मी उदया अर्ज भरू शकतो का ?
जय शिवराय ,
नाही आपले ग्रामसेवक भारतात
आपण विनंती करा सर्वे साठी
यादीत नाव आहे का पहा
प्रधानमंत्री आवाज योजनाचा आॅफलाईन फॉर्म कुठे मिळतो
ग्रामपंचायत
येथे सध्या मिळानात तेव्हा विचारले
वॉट्सएप्प ला असाल तर वहातसप करा
@@GrShetiYojna नंबर कोणता आहे whatsaap चा
संतोष सावलीराम बिडगर रापली चांदवड नाशिक आपंग आहे मला घर पाहिजे
अर्ज करा
Bpl number nahi
शेतकरी असून रीक्षा थ्री व्हीलर असेल
दर योजनेचा लाभ भेटेल का
एक वेळ ग्राम सेवक ला भेटा
प्रधानमंत्री आवाज योजना अर्ज भरण्याची मुदत संपली आहे ना
आधार सीडिंग सुरु आहे
@@GrShetiYojna आधार।सिडिंग चालू आहे पण तुम्ही नवीन अर्ज करण्याचा विडिओ टाकला. नवीन फॉर्म चालूच नाहीत ना
ही माहिती आहे कशी प्रक्रिया आहे याची
Daridrya reshet naav nahi arj karta yeil ka
mi login karun pahilo
नंबर द्या आपण बोलू
सर मागे आम्ही ते ग्रामपंच्यात काढून आधार काँसेन्ट फार्म भरून अपलोड केला म्हणजे आमचे रेजिस्टर झाले आहे का नाव व कधी पर्यत लाभ मिळेल याची माहिती मिळावी
हो
पुढे यादी फ़ायनल होईल
आणी प्रकाशीत होईल
अर्ज मंजुर झाला कस कळत
यादीत नाव येत
ग्रामसेवक आयडी देत नसतील तर काय करावे
ते भरतील
ऑपरेटर असतो पंचायत ला
Sir mala fom bharaych please mar margadar shan kar no 7767981367
ग्रामसेवक ला भेटा
Sir tucha mobile no send karal plz information pajet plz sir
Bola
Sir no dhyna plz
बोला ऊत्तर देतो
Sir mla whatsapp group madhe aad kra
आपला जिल्हा कोणता
Nashik. tal. Malegaon
chat.whatsapp.com/LivVUr395gyDbZ2CX2aupz
Ok thanks
Solapur tal.karmala whatsup group la add kara sir
Sir tucha mobile no send karal plz information pajet plz sir