लाडक्या बाहिणींना मिळणार घरकुल योजना ✅ || Pm Awas Yojana 2025 Gharkul Yojana ||
HTML-код
- Опубликовано: 9 янв 2025
- #gharkul_yojana #pmawasyojna
#pradhan_mantri_awas_yojana_2025
आपल्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की Subscribe करा. आणि मिळवा नव-नवीन अपडेट
: / @nitinkachareinfo
• Ladaki Bahin Yojna 10 ...
• Disclaimer -
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.
Mala pn ghrkul pahije me vidhva ahe sir sautaxh ghr nahi😢
चिपळूण मध्ये डोंगराच्या पायथ्याशी मी राहते. माझे कच्चे घर आहे.परंतु सर्वे करून जातात आणि आमची यादी अजून आली नाही.अस नगरपालीकेत सांगण्यात आले होते.शहरातल्या गरीब व गरजू लोकांपर्यंत हि योजना यावी अशी नम्र विनंती आहे.डिसेंबर पर्यंतचे सर्व पैसे आले आहेत.फडणविस भाऊंना खूप खूप धन्यवाद.
ताई मिळेल या वेळेस भरपूर घरे आले आहेत 👍✅🙏
मला जागा नाही आणि मी धुन भांडी करते
Jyanna swatahache Ghar nahi tyannagharkul midell kaa
नासिक मध्ये मिळणार आहे का घरकुल मी लाडक्या बहिणीला पात आहे आहे रेशनकार्ड आहे
हो ताई लाडक्या बहिणीसाठी 13 लाख घरे आहेत
मी मिना आरे दादा मला जागा नाही मगं मी काय करू शकते मी धुण भांडे करून खातें नवरा नाही दोन मुलं आहे तेच शिक्षण पण आहे
पण मला स्वतः ची जागा नाही घर नाही तर मला मिळणार आहे का
जागेसाठी एक लाख रुपये दिले जाणार आहे त्याविषयी दोन दिवसांमध्ये जीआर येईल
Hi
शहरीं लोकांना घरकुल मीळणार का?
गावी मतदान कार्ड असेल तर मिळणार
Mala Acount made dya 120000 dya dbt nusar aani me ladaki bahin ahe patra ahe
Shahari vibhagatil nagrikani kudhe araj karaycha aahe
शितल शरद तवसालकर 10000लाख मिलाले
🙏
Jyoti Satish Mahesh ne Akola Jila Rahane ko Ghar Nahin Hai Sar
Mala gharkul pahije
मिळणार ताई तुम्हाला सुद्धा पात्र असेल तर