चक्क १५० ते २०० वर्ष दगडासारखे गुडघे, कंबरदुखी, लोखंडापेक्षा कडक पाठ, हाडे दुखी, साठी |sarata kate

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 9

  • @ujwalaveer6064
    @ujwalaveer6064 День назад

    खूपच छान व्हिडिओ बनवला आहे ताई सराटे ची भाजी खूपच छान ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @ranjanaborhade109
    @ranjanaborhade109 День назад

    छान वाटली रेसिपी मस्तच दाखवली आहे न्यू 😊

  • @swatitalegaonkar3454
    @swatitalegaonkar3454 2 дня назад +5

    भाऊ मला संधिवात आहे, मला करावे कुठे च उपलब्ध होत नाही, मी पूर्ण ता एका जागी आहे कृपया मला आपला फोन नंबर कळू शकेल का, मला आपण ही भाजी उपलब्ध करून देऊ शकलात तर मी आपली कायम ऋणी राहिन.

    • @anilhingmire8753
      @anilhingmire8753 День назад

      आयुर्वेदिक मेडिकल मध्ये गोक्षुरादि पावडर किंवा गोखरू पावडर विचारा. गोक्षुरादि गुग्गुळ किंवा काढा ही मिळेल. वातविकार, मुत्रविकारावर गुणकारी.

    • @mansikokate8940
      @mansikokate8940 День назад

      Patanjali store madhe hi milata gokharu pawder vichara

    • @babanpawar5341
      @babanpawar5341 15 часов назад

      ❤याला काटेरी बोखर म्हणतात

  • @VitthalraoSabale
    @VitthalraoSabale 10 часов назад

    मी पुणतांबा येथील आहे
    आजीचे नाव व तुमचे पुर्ण नाव काय आहे

  • @RaghunathMhaske-yq8lw
    @RaghunathMhaske-yq8lw 2 дня назад

    फार छान. पण फार वेळ ळ लावला

  • @babanpawar5341
    @babanpawar5341 15 часов назад

    याला काटेरी बोखर म्हणतात