तुम्हा दोघींना पाहून मला माझ्या सासूबाईंची आठवण झाली. आमच्या दोघींचे नातेही तुमच्यासारखेच होते पण प्रेग्नंट असताना मला जे आवडेल ते आवडीने करून द्यायच्या पन चार वर्षापूर्वीच त्या हे जग सोडून गेल्या माझ्या सासूबाईंच्या हातची कढी खूपच छान असायची तुम्हा दोघींना पाहून खूप छान वाटले असेच कायम आनंदी आणि खुश रहा. ❤❤
तुझे आणि सासूबाईंचे संबंध असेच छान राहू देत, तुला आणि तुझ्या कुटुंबाला,तुझ्या अख्ख्या टिमला नवीन इंग्रजी वर्षाच्या आरोग्यदायी शुभेच्छा आणि आशिर्वाद. तुझ्या हातून असेच छान छान पदार्थ आम्हाला बघता येवू देत. तुला सतत मेसेज करणाऱ्या ज्येष्ठ काकू.😊
तुम्हाला ही येत्या नवीन वर्षाच्या अगदी मनापासून शुभेच्छा हेच नव्हे तर प्रत्येक नवीन वर्ष तुम्हाला आणि परीवारास आरोग्यदायी आणि सुखी जावो तुमचे सतत येणारे मेसेज मनापासून आवडणारी आणि न चुकता वाचणारी सरिता 😊
सरीता ताई तुमच तुमच्या सासुबाई बरोबर आई मुली सारख हसतखेळत वातावरण बघून खुप छान वाटल, त्यांना पुन्हा पुन्हा बोलवा म्हणजे आम्हाला छान छान रेसिपी बघायला मीळतील😊
सासूला बोलावलंय ना तर त्यांना करू द्यायचा सहला, मी कौ नाही करणार म्हणून त्यांच्या हातून पाळी घेऊन सगळं स्वतःच का करताय. तुमी बाजूला उभं राहून त्यांना मेन करून द्यायचं.. तरीपण like सासूबाई न साठी कोनाला बोलावलं तर त्यांना करू द्या, बोलवायचा आणि side ला करून सगळं स्वतः करायचं... चांगलं वागणं नाही..
आम्ही या fish मध्ये कांदा गरम मसाला टोमॅटो नाही टाकत.... फक्त खोबरं मिरची लसूण वाटण करून मग त्याला चिंच लावून लसूण फोडणी करून सर्व टाकायचं... असं करतो.. पण ही try करिन रेसिपी
@@aarohivirkud5236 हे मसाल्याचे तुमचे वाटण छान आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये.. मराठवाडा येथे कांदा टोमॅटो चे वाटण मेन असतं. पण माश्यासाठी खोबऱ्या चेच वाटण आणि. चिंच हेच छान लागते..
खरंच तुझ्या सासूबाई पण किती सुगरण आहेत फिश करी बघुनच दिसत होते की ती छानच झाली असणार धन्यवाद आज आमच्या सरिताला तीच्या सासूबाईंच्या हातची तीच्या आवडीची रेसिपी खायला मिळाली
सॉरी ताई पण मधुरा किचन पेक्षा तुमचे विडिओ जास्त बगतो आम्ही... पण असा काहीतरी दाखवू नका.. मालवणी माशाचा सार हिच खरी माशे बनवायची पद्धत हा... बाकी असा जेंका माशे कधी दिसनत नाय ते असला कायतरी बनवून खातत... सांगा तुमचा सासूबाईंका माझा नाव 🤣
मी जेव्हा नवीन स्वयंपाक शिकत होते, तेव्हा मला हि वाटायचे माशा मध्ये कोकम कोण घालतं, कसं लागेल? पण जेव्हा करून बघितले तेव्हा समजले, कोकम सुद्धा अगदी छान लागते, माश्याच्या कालवणात. प्रत्येक भागात पदार्थ करताना, तिथल्या उपलब्ध असणाऱ्या जिन्नस वापरून केले जातात, त्यामुळे कोकणात / मालवणात कोकम वापरले जाते. आणि ते चांगले लागावे म्हणून इतर पदार्थही तशी रचना, प्रमाण असते. अगदी त्याचप्रमाणे, हि आमच्याकडची पद्धत वापरली. हे मालवणी माशाचे सार नाहीये, पश्चिम महाराष्ट्रात काही भागात केले जातात, खासकरून नदीचे मासे असतील तर धन्यवाद😊
आमच्याकडे डाळ बनवताना कोकम घातले नाही तर टोमॅटो चा वापर करतात... कोकम आणि टोमॅटो हे पर्याय आहेत.. पण माश्यात त्रिफळा,कोकम हेच चांगले. त्याशिवाय माशाचा हिमूसपणा जात नाही...
सरिता नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुला आणि तुझ्या सासूबाईंना फिश करी एवढ्याच तुझ्या सासुबाई सुद्धा गोड आहेत
खूप छान मी कोल्हापूरलारची आहे जे ज्या भागात पिकते त्याचा वापर करून जेवण वस्तू बनवतात आम्ही पण असंच वेगवेगळ बनवून खातो खूपच छान
Khupach chan , khupach God ahet Tumachya sasubai , Parat parat yave tyani , mi pahili non veg recipe pahili , mi pure veg asun
Okk.. thank u so much 😌
खूप छान आणि सिम्पल रेसीपी.... Thanx for sharing
फारच छान आहे खरचं खूप छान मी अशीच बनवून बघेन धन्यवाद ताई ❤❤❤❤दशना गोरे मलाडमुबंई धन्यवाद
मनापासून धन्यवाद
आमच्या कोकणी पद्धतीतच फिश कढी चागली होते.
महाराष्ट्रामधील प्रत्येक प्रांतिय पद्धत एक नंबर च आहे....
Khup chan recipe tai ❤❤❤
माझ्या आवडीची डिश १ च नंबर ❤❤
Khupc mast
Khup chaan receipe Sarita
वाह!!! भारी 👌🏻
सासू सून जोडी मस्तच 😍
खूप छान वाटली फिश करे आणि तुम्ही दोघी खूप छान दिसत होता 👌👌
खूप खूप धन्यवाद
Khupch yummy saritaji tumchya sasubainch pahilya khepet sadrikaran chan hoat
Dhanyavad
तुम्हा दोघींना पाहून मला माझ्या सासूबाईंची आठवण झाली. आमच्या दोघींचे नातेही तुमच्यासारखेच होते पण प्रेग्नंट असताना मला जे आवडेल ते आवडीने करून द्यायच्या पन चार वर्षापूर्वीच त्या हे जग सोडून गेल्या माझ्या सासूबाईंच्या हातची कढी खूपच छान असायची तुम्हा दोघींना पाहून खूप छान वाटले असेच कायम आनंदी आणि खुश रहा. ❤❤
मनापासून धन्यवाद
Mast video sasubai ❤ majya sasu bai karle khup chan kartat
Tai khup chan fish curry ani tumchya sasubai khup chan ahet.❤❤
सरिता तुझ्या सासूबाईंनी केलेली फिश करी खूपच छान.....नक्की बनवून बघेन
खूपच छान ❤
Khupch mast🙏🙏👌👌
Thanks
एकदाच try करून बघायचं म्हंटलं तरी मासे आणि टोमॅटो हे combination च जमत नाही.. पण छान दिसतंय try करून बघेन, soup म्हणूनच एखाद्या वेळेला..
Yes
आग्री कोळी मुंबईमध्ये खूप जण टोमॅटो घालतात
Sasubai ni chhan fish curry keli
Tandulacha pithache ghavan dhakhav please ❤❤
Soup mhanun changla wataty he.. 👌
😌🤗
छान 😍👌🏻👌🏻
Thanks
खूप छान 👌👌सरिता .......पालघर ,बोईसर त्या भागात पण हिरव्या वाटणातली ओली बोंबील बनवतात.खूप छान लागते.तिकडे त्याला बोंबिल ची कढी बोलतात.😊
खूप छान
Bombil masala curry dakhav na 😊
मी कोकणातील आहे... तरीही ही फिश करी नक्की करुन बघेन.
नक्की
जोडी भारी 👌👌👌😍😍नादच खुळा रेसिपी
खूप खूप धन्यवाद
Kharch खूप छान आहे सासू बाई
Thanks a lot
खूप,छान,रेपी,आहे,😇
Thanks
सरीता तुझ्या सासूबाईंनी बनवलेली फिश करी खूपच छान. मी आता बनवून बघेन. ❤
नक्की
Nice recipe
खूप छान 👌👌
Thank u
छान आहे
Thanks
ह्याला माश्याची कांजी म्हणतात गं आग्री कोळी लोक मुंबईत खूप जण टोमॅटो घालतात.❤❤
ताई खुप छान फिश करी.सासूबाईंच्या हाताची मस्त नवीन वर्षाच्या शुभेच्छा
Thanks a lot
Navin varshachya hardik shubheccha
Nice❤❤
Thank you!
तुझे आणि सासूबाईंचे संबंध असेच छान राहू देत, तुला आणि तुझ्या कुटुंबाला,तुझ्या अख्ख्या टिमला नवीन इंग्रजी वर्षाच्या आरोग्यदायी शुभेच्छा आणि आशिर्वाद.
तुझ्या हातून असेच छान छान पदार्थ आम्हाला बघता येवू देत.
तुला सतत मेसेज करणाऱ्या ज्येष्ठ काकू.😊
तुम्हाला ही येत्या नवीन वर्षाच्या अगदी मनापासून शुभेच्छा
हेच नव्हे तर प्रत्येक नवीन वर्ष तुम्हाला आणि परीवारास आरोग्यदायी आणि सुखी जावो
तुमचे सतत येणारे मेसेज मनापासून आवडणारी आणि न चुकता वाचणारी सरिता 😊
आभारी आहे
खूप मस्त नक्की करून बघेन ❤
Thanks a lot
Little different recipe but it's delicious i will definitely try and your mother in law was very sweet ❤❤❤❤
Thanks so much 😊
सरीता ताई तुमच तुमच्या सासुबाई बरोबर आई मुली सारख हसतखेळत वातावरण बघून खुप छान वाटल, त्यांना पुन्हा पुन्हा बोलवा म्हणजे आम्हाला छान छान रेसिपी बघायला मीळतील😊
❤❤lay bhari
धन्यवाद
Mast 👌
Thanks 😊
सुंदर 😋😋❤️❤️👍👍👌👌🙏🙏
Thanks
☺️Tai broccoli recipe dakhav na
मस्त थोडी वेगळीच आहे रेसिपी नक्की करून बघेन, तुझी आई ,बहीण आल्यावर जसं लाडात येऊन बोलतेस तसंच आज ही वाटलं ,लयी भारी आहेस तू 😘
Thank u so much 😊
😋
Mastch fish carry tumhi doghi pan kupach chhan❤❤
Thank u so much 😌
Chan❤❤❤❤❤😊
धन्यवाद 😊
Khup patal zali aahe
Ok. Thanks for sharing and watching
New year sathi khitri special banva tai
Nakki
Tumchi Jodi aisi salamat raho
Ha rassa pyayala tari chaan vatel ho ki nahi Sarita
Ho
सरिता, तुमच्या fish recipes आहेत का
ताई खूप मस्त फिश करी
धन्यवाद
Sarva pratham tumchya sasubaina maza namaskar Sarita ji 🙏 baki tumhi doghini milin fish curry receipe chan vegli padhat keli ahe amhi tandalachi pithi takat nahi baki mast zali ahe fish curry receipe tumchya doghinche mana pasun aabhar😊😊
Thanks 🙏🏻
❤
😌💕
सासूला बोलावलंय ना तर त्यांना करू द्यायचा सहला, मी कौ नाही करणार म्हणून त्यांच्या हातून पाळी घेऊन सगळं स्वतःच का करताय. तुमी बाजूला उभं राहून त्यांना मेन करून द्यायचं.. तरीपण like सासूबाई न साठी
कोनाला बोलावलं तर त्यांना करू द्या, बोलवायचा आणि side ला करून सगळं स्वतः करायचं... चांगलं वागणं नाही..
सरिता , आईं ना नमस्कार ,
रेसिपी छान आहे . थोडी शी वेगळी आहे .
करायला काही च हरकत नाही . 👌👌🙏
Dhanyawad
Tai kfce style chikan fry dakav
ruclips.net/video/dJ2P4C11nfA/видео.htmlsi=xysGph-4ebKM8Jol
Ha video paha
मी शाकाहारी आहे. पण तुझ्या सासूबाईंना बघून छान वाटले.. शिवाय तुमच्या दोघींचे खेळीमेळीचे नाते पाहून आनंद झाला..
Thank u
@ Chandrakala Annapurna kitchen 🙏
Chicken 65 chi recipe dakhavna
हो
Ag tai tujha sasu bai chi hi dusari recipe ahe ya aadhi ghrich shoot keli hoti me 2019 madhe subscribe kele tehva pasun rojch tujhe video baghte 😊
व्हिडीओच्या माध्यमातून सासुबाई कडून काम करून घेणारी सून😅
बाकी Soup 🍲 खूप delicious zalel Disty😋
😅😅😅
वा सासूबाई तुम्ही पण यू ट्यूब वर येत राहा
😅🤗
👌👌👌❤❤❤👍👍👍🙏🙏🙏💐💐💐
Sarita saasubai Chan ahet. Doghina hasat mukhne receipe karta na pahun aanada vatla.
मनापासून धन्यवाद
आम्ही या fish मध्ये कांदा गरम मसाला टोमॅटो नाही टाकत.... फक्त खोबरं मिरची लसूण वाटण करून मग त्याला चिंच लावून लसूण फोडणी करून सर्व टाकायचं... असं करतो.. पण ही try करिन रेसिपी
Nakki
@@aarohivirkud5236 हे मसाल्याचे तुमचे वाटण छान आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये.. मराठवाडा येथे कांदा टोमॅटो चे वाटण मेन असतं. पण माश्यासाठी खोबऱ्या चेच वाटण आणि. चिंच हेच छान लागते..
रेसिपी छान. पण ते सगळे वाटप लावले असते तर इतके सूपी झाले नसते. पीठी ची गरज नव्हती.
Rassa patal zala pani jast zala soup type rassa ghata assato
Ok.video पाहण्यासाठी धन्यवाद
Very nice fish soup
सरिता ताई बोबलांची चटणी दाखवाल का गावाकडच्या जेवणामध्ये
Nakki
मी संगीता.,आज पहिल्यन्दाच सासूबाई किचन मध्ये आल्या बघून छान वाटले. आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत. त्यामुळे या रेसिपी चा मला उपयोग नाही
Ohkk.. thank u for watching
सुरमई मासा नदीत मिळत नाही समुद्रात मिळतो.
हो माहितीय. म्हणून तर म्हणाले, सुरमई वापरली तरी नदीचे मासे या पद्धतीने करतात
खरंच तुझ्या सासूबाई पण किती सुगरण आहेत फिश करी बघुनच दिसत होते की ती छानच झाली असणार धन्यवाद आज आमच्या सरिताला तीच्या सासूबाईंच्या हातची तीच्या आवडीची रेसिपी खायला मिळाली
सरिता ,आई ना नमस्कार 🙏🏻 रेसिपी छान आहे थोडी शी वेगळी आहे
धन्यवाद
मी लाल मिरची ची करते मी मालवणची आहे हिरव्या मिर्ची ची कधी केली नाही पण छान दिसते
Nakki karun paha
तीळाचे लाडू दाखव ताई
नक्की
थंडी संपत आली कळण्या ची भाकरी दाखव
Ok
नातं छान आहे पण तांदळाची पिठी टाकूनपण ती खूपच सरबरीत झालीय..
असा रस्सा नसतो... सॉरी
आज नो कमेंट,काही माहितीच नाही यातलं
First cmmnt
Thank u so much
शि माशात टोमॅटो कोण टाकता..
सॉरी ताई पण मधुरा किचन पेक्षा तुमचे विडिओ जास्त बगतो आम्ही... पण असा काहीतरी दाखवू नका.. मालवणी माशाचा सार हिच खरी माशे बनवायची पद्धत हा... बाकी असा जेंका माशे कधी दिसनत नाय ते असला कायतरी बनवून खातत... सांगा तुमचा सासूबाईंका माझा नाव 🤣
मी जेव्हा नवीन स्वयंपाक शिकत होते, तेव्हा मला हि वाटायचे माशा मध्ये कोकम कोण घालतं, कसं लागेल?
पण जेव्हा करून बघितले तेव्हा समजले, कोकम सुद्धा अगदी छान लागते, माश्याच्या कालवणात. प्रत्येक भागात पदार्थ करताना, तिथल्या उपलब्ध असणाऱ्या जिन्नस वापरून केले जातात, त्यामुळे कोकणात / मालवणात कोकम वापरले जाते. आणि ते चांगले लागावे म्हणून इतर पदार्थही तशी रचना, प्रमाण असते.
अगदी त्याचप्रमाणे, हि आमच्याकडची पद्धत वापरली. हे मालवणी माशाचे सार नाहीये, पश्चिम महाराष्ट्रात काही भागात केले जातात, खासकरून नदीचे मासे असतील तर
धन्यवाद😊
आमच्याकडे डाळ बनवताना कोकम घातले नाही तर टोमॅटो चा वापर करतात... कोकम आणि टोमॅटो हे पर्याय आहेत.. पण माश्यात त्रिफळा,कोकम हेच चांगले. त्याशिवाय माशाचा हिमूसपणा जात नाही...
खूपच छान
खूप छान,,,👌👌
Thanks
खुपच छान
Thank u
❤
💕💕