काळजी घे पूजा ची पुन्हा दृष्ट काढ आणि लग्नाच्या दगदग खाण्या पिण्याकड दुर्लक्ष होते किती ओळखीचं असेल तरी लाईफ change hote na purn झोप पूर्ण नाही काळजी घे ग पूजा 😊❤.
@@poojalonare1467 हो ना घरचे सगळे जण फार मस्त ऋतू तिचे mr. आजी आणि गणेश रावांची आई पणं आणि specially जावई bappu ...no tension वातावरण पणं खराब झाले आहे आभाळ.. येते त्यामुळे पणं
Kiti Chan manse milali puja la ase sasar asel tar pratek mulGi sukhi hoil . Khup Chan vatale baghun bappa ticha sarv echha purn Karo hich bappacha charani prathana . Om gan Ganpataye Namh 🙏🙏🌹
ताई तुमचा एकदम निवांत काम झालं आता पूजा च लग्न झालं पाठीमागचे तुमच्या सोबत टेन्शन मिटलं फक्त मुलाचं बाकी आता करणे खाणे तुमचं तुमचंच आहे आता सगळं पण तुम्हाला खरंच करमत का पूजा गेल्यावर पूजा तर जवळच आहे खूप छान झालं सर्व
खुप छान आहे पुजाच्या घरचे सर्व जण खुप प्रेमळ आहे असेच प्रेमाने राहा पुजा आजारी पडली पुजा लग्नामध्ये तुझी खुप धावपळ झाली आता काही दिवस घरीच आराम कर लवकर तुला बर वाटेल ❤❤❤❤
पूजा काळजी घे आई जेव्हा तुझ्या घरी आली होती त्यावेळी मुलीला तेतच सोडायचं हे आणि आपण घरी यायचं हे पाहून मन भरून आले पूजा लग्नानंतर ती त्या घरची झालेली असते हे खरच स्त्री साठी एक अवघड आहे म्हणूनच तिला देवांनी कणखर बनवली आहे . मन खूप जड झाले पाहून बाकी तुझी सासरचे लोक खूप छान आहेत
पुजा दीदी ची काळजी घ्या.मावशी लग्नाच्या धावपळीत झोप झाली नाही. आराम करायला वेळ नाही. त्यामुळे होत असे. त्यात थंडी खुप होती ना म्हणून. सर्दी खोकला झाला.पुजा दीदी ला औषध दया. कडा करून दया.प्यायला थोडा आराम वाटेल. काळजी घ्या मावशी दीदी
ताई पूजाला बघून डोळ्यात पाणी आले रडायलाच आले मला😢 सांभाळा लेकराला लग्नात हळदीच्या दिवशी तयार केलेले उटणे असते त्या उटण्याने पूजाचे डोके धुवून काढाल तिची तब्येत पूर्ण बरी झाल्यावर त्याने अंगातला हाडीताप कमी होतो लग्न घरी लग्न आटोपल्यानंतर असे बरेच जण आजारी पडत असतात तेव्हा ह्या उटण्याने आंघोळ करतात.
पुजा तू केस कायम मोकळे सोडत असते.तर बांधून घेत जा .बाहेर जातांना तरी वेणी घालत जा.नजर लागत असते.पुजा मी नाशिक ला इंदिरा नगर ला राहते तेथून तुझं क्लिनिक मुंबई नाक्याला आहे ना? तू म्हणशील तर मी येईल भेटायला तुला चालेल का.,......मी पाठक मावशी
Hi suvarna aunty mi sushmitha pahile mi pranjal che videos bagaychi pan ata tumchya videos chi khup vaat pahte ratri 12 vajle tari video bagunach jhopte tumcha bolna khup avadto mala mi Maharashtra bhiwandi la rahte
ताई पुजाचा परिवार एक नबंर खुप सुदंर अप्रतिम ❤❤❤❤😊😊
पूजा केस सारखे मोकळे नको सोडत जाऊ नजर लागते वर बांधत जा ❤
पुजा ची तबेत ची काळजी घ्या सुर्वणा ताई पुजा चे घरचे सर्व जण छान प्रेमळ आहेत 💐💐
काय झाले पुजला ताई लग्नात खुपच धावपळ झाली .डाळ पकवान छान केले.मस्त व्हिडीओ 👌👌👍
ताई pujachi काळजी घ्या खूप छान डाळ pakvan recipe दिसत आहे आम्हाला पण recipe टाका खूप छान vlog 👌👌👌😋😋😋
खूप छान फॅमिली आहे पूजाची असं वाटत नाही ती सासरी गेली आहे सासरचे लोक पण खूप छान आहे स्वभाव पण सगळ्यांचा खूप छान आहे
Thanku 🥰❤️
पुजाच्या तब्येतीची काळजी घ्या ताई तिची नजर काढा ताई पुजा लग्नात खुपच सुंदर दिसत होती पुजाची सासरची फॅमिली छान आहे ती सासरी आहे असे वाटतच नाही ❤
Thanku 🥰❤️
Tai pooja la tumcha ghari gheun ja tila aaramachi khup garaj ahe kalji ghya 👌👌👌👌👌👌
ताई पूजा राजकुमारी आहे तुमची पण आता राजा चि राणी झाली कारण पूजा न खुपच lucky आहे तिची दोन्ही फॅमिली खुपच मस्त आहे तुमची जोडी 1 नंबर ahi g pooja
Ho🥰🥰
Tumchi donhi mula khup chan aahet hasatmukh aahet
पुजा ला नजर लागली आहे ताई काळजी घे पुजा ❤❤❤❤❤
पूजा लवकर बरी हो आणि तुला तुझ्या नवीन संसारिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा❤❤😊
Thanku 🥰❤️
Tai pujala lvakarch bare vatel kalji ghaya❤❤
Waa chakuli barobar bolali...ti scooty pan chalavtey waa..chaan
Tumhala kaku khri devane shkti dile😂😂😂❤❤❤❤❤❤
❤❤cuteness poja and mom ❤❤❤
काळजी घे पूजा ची पुन्हा दृष्ट काढ आणि लग्नाच्या दगदग खाण्या पिण्याकड दुर्लक्ष होते किती ओळखीचं असेल तरी लाईफ change hote na purn झोप पूर्ण नाही काळजी घे ग पूजा 😊❤.
ABsfo😢😢
@@AnitaBhanage-f4q Ho mavshi 😊 pn gharat sgle mazi kalji ghetat sgl chhan ahe mi 4 divsa pasun aramach krtey rutu tai pn khup sambhalun ghetat😊
Ok❤
Tc.. pooja
@@poojalonare1467 हो ना घरचे सगळे जण फार मस्त ऋतू तिचे mr. आजी आणि गणेश रावांची आई पणं आणि specially जावई bappu ...no tension वातावरण पणं खराब झाले आहे आभाळ.. येते त्यामुळे पणं
ताई पूजा च लग्न खूप धूम धडाका झालं दोघांची जोडी खूप सुंदर आहे त्यामुळे तिची दृष्ट काढा आजचा व्हिडिओ पण खूप छान आहे❤👌👌
Thanku 🥰❤️
Kiti kharch ala Tai lagnala
Tai pooja la nazar lagli vatate lagna madhe chan disat hoti ti khup mhanun....
Chan astat tumchai videos tumhie avdhai energetic kasay asta . Tumchi pooja ani rahul dogai pan chan aahet tumcha rahul hie avadto mala 🙃🙂
Kiti Chan manse milali puja la ase sasar asel tar pratek mulGi sukhi hoil . Khup Chan vatale baghun bappa ticha sarv echha purn Karo hich bappacha charani prathana . Om gan Ganpataye Namh 🙏🙏🌹
ताई तुमचा एकदम निवांत काम झालं आता पूजा च लग्न झालं पाठीमागचे तुमच्या सोबत टेन्शन मिटलं फक्त मुलाचं बाकी आता करणे खाणे तुमचं तुमचंच आहे आता सगळं पण तुम्हाला खरंच करमत का पूजा गेल्यावर पूजा तर जवळच आहे खूप छान झालं सर्व
Pooja chi kalji gya tai khup chhan vatle pooja chi family pahun
हो काकू पूजा ताईचं लग्न खूप छान झालं मी आजपर्यंत जेवढे लग्न बघितले त्यामध्ये पूजा ताईचा नंबर एकच नंबर लग्न झालं
Ho na🥰🥰
नजर लागली पोरीला❤❤ काळजी घे पूजा...गेट वेल soon....
Hoo😊😊
लग्न झाल्यावर मुली आजारीच पडतात धक धक सहन होत नाही मला पण ताप यायचा थंडी वाजायची लग्न झाल्यावर निघतो सगळा शीण आराम करायला सांगा तिला
Thanku 🥰❤️
Take care puja thoda aram kar
Tai Pooja tai chi dhrist kadha ani kalji ghe tai aram kar get well soon ❤😊
Dhrust kada all family so beautiful lagnache vedio so nice 👍😊❤take care Puja
Video
खुप छान आहे पुजाच्या घरचे सर्व जण खुप प्रेमळ आहे असेच प्रेमाने राहा पुजा आजारी पडली पुजा लग्नामध्ये तुझी खुप धावपळ झाली आता काही दिवस घरीच आराम कर लवकर तुला बर वाटेल ❤❤❤❤
डाळ पकवान 👌सिंधी रेसिपी.. मस्त लागते..
Khup lgnachi dagdag zali ani hospital pn ajpasun join kel na manun thoda aram kr mn g maushi tila kadji ghe g bai thode diwas ...
Ho tai pujach lagn खुपचं छान झाले....
पुजाच लग्न छान झालं,सगळीच कार्यक्रम अगदी छान झालीत.🎉
Ho naa😊
सुवर्णा ताई पुजा ची काळजी घे. ..ताई पुजा लग्नात खूप छान दिसत होती ❤❤
Amhi hi kartoy budun khanyapeksha purya modun tyaver dal chatani Kanda takun mast khayche😊😊
चिज किती ला मिळाले सांगा ताई
Take care Puja... khup jast dagdag zali tuzi it's ok but aata aaram kar 😊
Hello tai Mast aahet tumache sagala vedios. I am from belgavi karanataka ❤😊
Tai tumche gav konte aahe ?
Kalji ghe pooja chi ❤
Rahul mant ahe pujachya ghari khup lad hotat tiche😂😂❤❤
Ritu taei pan kup mast ahai
Ho 😊😊
खुप छान विडीयो ताई पुजा काऴजी घे
Tai tuja aavaj khup chaan aahe swabhav pn khup chaan aahe tula you tub cha pement milal ka 1vodeo banav tyavar
Thanku 🥰❤️
Nice video puja kalji ge 🎉🎉❤
Tai pooja chi kalji ghe khoop ch dagdag zali mahun ti aajari padli take care
Pujala tabbetici kalaji ghyayala sanga tai
Lagnachi महिनाभर छि धावपळ, tc care pooja
Ho mavshii❤
Puja kalji ghe.tuji family tujyasarkhi chan aahe .
Ho❤❤❤😊😊
Khup chan video..tumhi sadi kuthun ghetli kaku..khup mast ahe
Khup chaan video Tai 😊❤
Kahi hrkt nahi Tai❤❤
तुम्ही टाका डाल pakvanchi रेसिपी आम्हालाही कळूदेत
Dr Pooja get well soon and take proper care of your health.
Yess❤❤
, लग्नाच्या गडबडीत आणि धावपळीच्या मुळे थोडे शीण आला असेल, घरी आल्यावर नजर उतरवून घ्या 🙏
सुवर्णाताईतु मोकळ्या मनाने एवढ सांगते तेच खूप छान वाटते पूजाची काळजीघया
Super mom marathi vlog tumchi natya vaik ahyna tya pan far chan ahyat
हो ओळखीच्या आहे
हाय सुवर्णा पूजा ची काळजी घ्या दृष्टझाली सीन आला आसेल दगदगीचा ❤❤🎉🎉
हो ताई
Kiti chayn.❤gby
Tai pooja rutuchi family khrch khup chan ahe. Mg pooja ani rutu la pn video krayla sangana avadtil bgayla. Ani pooja roj disel😃
लग्ना आधी ...लग्नातील.. लग्न नंतर ची धावपळ . पुजाला दृष्ट लागली.❤गोड पुजाची दृष्ट काढा.❤ dipa patil 😊
Pooja kes khar cha mokle sodu nahi baki chan
Pooja take care.....👍🏻 डाळ पकवान1 no 👌🏻😋
Thank you ❤❤
ताई पुजाची नजर काढा❤️
नजर काढा
ताई❤
पिअळनेर
दगदग झाली लग्नाची आराम मिळाला नाही नजर उतरा राम राम सा
हो ताई बरोबर आहेत
पूजा काळजी घे आई जेव्हा तुझ्या घरी आली होती त्यावेळी मुलीला तेतच सोडायचं हे आणि आपण घरी यायचं हे पाहून मन भरून आले पूजा लग्नानंतर ती त्या घरची झालेली असते हे खरच स्त्री साठी एक अवघड आहे म्हणूनच तिला देवांनी कणखर बनवली आहे . मन खूप जड झाले पाहून बाकी तुझी सासरचे लोक खूप छान आहेत
जय श्रीराम,सुवर्णा ,पुजाची काळजी घ्या ,औषध पाणी करा!तिची जावयांचीही, द्रुष्ट काढा!
Take care Tai puja chi kalji ghya love u both
Thank you ❤❤
Pooja chi tabiyat Kashi ahe rest kar
Dear pooja diii❤
Take care g🤗
पंजाबी डीस आहे खूप छान आहे मीखाल आहे
Tc puja ❤
Ho❤
Pooja Take care. Lavkar Thik ho.
suvarna taie dal pawn sindhi dish aahay
aamchay bhopal la ssndhi pariwar khup aahay so bhopal la dal pakwan dish kayli jatay.
रोज नजर काढायची होती, नजर आणि मांडव लागला असेल
हो ताई
Tai Pooja khup strong mulgi aahe.evdhi tabyet kharab aahe tari .saglyanchya chehrayavr hasu jau det nhi.tichi kalji ghya Tai.
Hoo😊😊❤❤
Pujala ghari gheun ja, thoda aaram.karayla lava...
Sandwich 🥪😋👌...Take care pooja 😘
Thank you ❤
ताई inta var pan payment milate ka
Tai ladoo chi order kdhi start karal please sanga 😊
काळजी घे पूजा. दगदग होतेच लग्न कार्य म्हटले की
पुजा दीदी ची काळजी घ्या.मावशी लग्नाच्या धावपळीत झोप झाली नाही. आराम करायला वेळ नाही. त्यामुळे होत असे. त्यात थंडी खुप होती ना म्हणून. सर्दी खोकला झाला.पुजा दीदी ला औषध दया. कडा करून दया.प्यायला थोडा आराम वाटेल. काळजी घ्या मावशी दीदी
Pooja la तब्येतीची काळजी घ्यायला सांगा ताई
Take care pooja dii❤
Thank u dear ❤
ताई पूजाला बघून डोळ्यात पाणी आले रडायलाच आले मला😢 सांभाळा लेकराला
लग्नात हळदीच्या दिवशी तयार केलेले उटणे असते त्या उटण्याने पूजाचे डोके धुवून काढाल तिची तब्येत पूर्ण बरी झाल्यावर त्याने अंगातला हाडीताप कमी होतो
लग्न घरी लग्न आटोपल्यानंतर असे बरेच जण आजारी पडत असतात तेव्हा ह्या उटण्याने आंघोळ करतात.
Mazi pahili comment aahe tai❤
पुजा तू केस कायम मोकळे सोडत असते.तर बांधून घेत जा .बाहेर जातांना तरी वेणी घालत जा.नजर लागत असते.पुजा मी नाशिक ला इंदिरा नगर ला राहते तेथून तुझं क्लिनिक मुंबई नाक्याला आहे ना? तू म्हणशील तर मी येईल भेटायला तुला चालेल का.,......मी पाठक मावशी
Thanku 🥰❤️
अरे नजर वगैरे काही नसतं लग्नात तिची खूप दगदग झाली असेल...
Dal Pakwan bnvlay... Sindhi dish
5:46 पुजा मोबाईल चा कॅमेरा सुरू झाला की स्लिवलेस घालते आणि बंद झाला की स्वेटर घालते😂just kidding😅
Tai mi pan ulhasnagar chi aahe pooja chi aajisasu pn ulhasnagar che aahe ka
Hoo😊
@poojalonare1467 ulhasnagar la kiti section madhe Rahat aaji
Tc pooja, lavkr bari ho
Hoo😊
नजर काढा तिची सध्या साधं जेवण द्या पुजाला
पूजाच्या तब्येतीची काळजी घे सुवर्णाताई लग्नाची दगदग पुरेशी झोप नाही तब्येतीची काळजी घ्या
Pooja kalji ghe aram kar
Poojakanazarnikalena❤

Thanku 🥰❤️ ताई