How Politicians Use Our Tax For Politics..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 172

  • @meghrajbairagi8951
    @meghrajbairagi8951 7 месяцев назад +47

    जो पर्यंत महाराष्ट्रातील तरुणाई या गोष्टी गांभीर्याने घेणार नाही तो पर्यंत या गोष्टी चालूच राहू शकतात , अतिशय छान विचार मांडले सर आपण .

  • @ganeshkulkarni2294
    @ganeshkulkarni2294 7 месяцев назад +8

    खरंच खुप भयानक दुष्टचक्र आहे.
    सामान्य नागरिक ह्यात भराडला जात आहे.

  • @pranotideshmukh8974
    @pranotideshmukh8974 7 месяцев назад +6

    खरच, सध्याची परिस्थिती पाहता राज्याला अश्या माणसाची गरज आहे

  • @महेंद्ररेमजे
    @महेंद्ररेमजे 3 месяца назад

    खरी परिस्थिती आहे साहेब हि मतदाराने जागे व्हायला पाहिजे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @ashokrakshe7309
    @ashokrakshe7309 7 месяцев назад +24

    ऐकत राहव अस वाटत . आपण सांगता असा देश झाला तर गरिबी राहणारच नाही आपण थोडक्या शब्दात खूप मोठा सार कथन केला .

  • @Myview123-j8z
    @Myview123-j8z 7 месяцев назад +8

    सरांचे विचार खूप ग्रेट आहे, सरांच्या मतदारसंघातील मतदार किती माथेफिरू आहे की त्यांनी इतक्या ग्रेट माणसाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडुन दिले नाही. या सरांसारखे लोकप्रतिनिधी आपल्याला मिळू शकत नाही याचे कारण मतदार हे स्वतः आहेत

  • @TOPGaming.646
    @TOPGaming.646 7 месяцев назад +7

    अतिशय मार्मिक आणि सखोल विश्लेषण केलंत काका.राजकारणाच विद्यपीठंच.राजकारण्यांना एव्हढा पगार का दिला जातो ते अजून काही समजल नाही.

  • @yashwantgurav8706
    @yashwantgurav8706 7 месяцев назад +19

    राजन साहेब आपण खूप राजकारणामधील सत्य बाजू मांडत आहेत आपण खूप मोठा विश्लेषण स्पष्ट करून जनतेसमोर मांडत आहेत आपल्या प्रयत्नाला कोकणवासी आपल्याला साथ देतील या भ्रष्ट राजकारणांचे कोकणवासी होळी खेळतील आणि पुढच्या पुढच्या वेळी आपण विजयी व्हाल सत्यमेव जयते ❤ जय महाराष्ट्र

  • @akarampadalkar6264
    @akarampadalkar6264 7 месяцев назад +7

    तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे देवा🙏🙏

  • @shashikantsonar708
    @shashikantsonar708 7 месяцев назад +15

    सद्य स्थितीची सत्यता मांडली आहे... अप्रतिम

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 7 месяцев назад +10

    सर्वसामान्य लोकांकडून टॅक्स घेयचा आणि हे आमदार, खासदार, नगरसेवक, सगळे छापून बसलेत मरण आपलंच झालंय सामान्य लोकांचं 🤝

    • @svbarve
      @svbarve 7 месяцев назад

      खरंय , ९५% नगरसेवक , विभागप्रमुख साधे १० वी पण पास नाहीत ही खरी परिस्थिती आहे, भिकारडे सगळे

  • @RudrakshiPandit-o8s
    @RudrakshiPandit-o8s 7 месяцев назад +2

    लय भारी माणूस
    खूप छान बोलले
    Salute 🫡

  • @ashwinipatil899
    @ashwinipatil899 7 месяцев назад +101

    3 खोल्या शाळेच्या बांधण्यासाठी आमच्या येथे आमदाराने 45 लाख मंजूर केले ....45 लाख खर्च असतो का 3 खोल्या चा😮

    • @user-bhau2428
      @user-bhau2428 7 месяцев назад +6

      माहिती अधिकार कायदा मार्फत माहिती मागवा

    • @subh2173
      @subh2173 7 месяцев назад +11

      आणि घरकुल बांधायला 1.5 लाख रुपये देत सरकार अजब आहे

    • @goannashik
      @goannashik 7 месяцев назад +9

      10 % आमदार,
      10% मंत्रालय,
      10% जिल्हापरिषद ,
      10% इंजिनियर ,
      20% कंत्राटदार चा नफा..
      5% SUB CONTRACTOR , 5% स्थानिक नेता
      18% GST
      1 लाख 20 हजार चा रूम
      ....घ्या कोल्ला तुमचा टॅक्स

    • @ravindrabhawar6371
      @ravindrabhawar6371 7 месяцев назад +1

      Highmax light rate 50 lakh 😂

    • @3top146
      @3top146 7 месяцев назад +4

      शाळेमध्ये १०x१० ची खोली बांधायला ४० लाख रुपये खर्च केलेत.

  • @satyaEk
    @satyaEk 7 месяцев назад +10

    सध्या महाराष्ट्र अमराठी लोकच चालवत आहेत फक्त दिसत नाहीये, आणि मराठी नेते यांची चापलुसी करण्यात busy आहेत.

  • @shreyashnangnurwar4872
    @shreyashnangnurwar4872 7 месяцев назад +9

    थोडा कटू पण सत्य परिस्थिती. या मुळेच बरेच लोक देश सोडून बाहेर जात आहेत.

  • @somnathtembekar355
    @somnathtembekar355 7 месяцев назад +1

    Jay Maharashtra

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 7 месяцев назад +1

    राजन साहेब तुम्ही खरे राजकीय, सामाजिक विचारवंत आहात.

  • @shankarnilewad2787
    @shankarnilewad2787 7 месяцев назад +6

    एकदम बरोबर आहे सर

  • @darshanjawale2951
    @darshanjawale2951 7 месяцев назад +7

    Evdhe nidar bol ne mhanje grand salute

  • @ganesh.in_ghoti
    @ganesh.in_ghoti 7 месяцев назад +5

    राजकारण करणाऱ्या लोकांचा दर्जा खूप खलवला आहे त्यांना आपणच संधी देतो. तुम्ही राजकारण सोडायला नको होतं देशाचा समाजाचा विकास करण्यासाठी आपल्यासारख्या लोकांना सत्तेच्या केंद्रस्थानी असल्याच पाहिजे त्याशिवाय काहीच शक्य नाही तुम्ही लढा देना गरजेचे आहे तुम्हाला बघून इतरांना प्रेरणा मिळते पण तुम्हीच राजकारणातून निवृत्त झाला तर याचा अर्थ असाच निघेल की वाईट प्रवृत्ती पुढे सामान्य/प्रामाणिक माणूस टिकू शकत नाही. येत्या निवडणुकीत पुन्हा प्रयत्न करण गरजेच आहे. जोपर्यंत आपले उद्दिष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रयत्न करीत राहिले पाहिजे. इतिहास जमा झालेले आदर्श उदाहरणार्थ आपल्या समोर आहेच पण जिवंत उदाहरण समोर असलेली अजून उस्फूर्तपणे नवीन पिढी राजकारणात उतरेल. आजच्या पिढीचे हिरो गुंडा भाई मोठमोठ्या गाड्या सोने घातलेले असतात. आशा वृत्तीच्या अंतासाठी प्रामाणिक माणसाने समाजसेवक पुरते न राहता एक आदर्श राजकारणी नेता व्हावा तेव्हाच राजकारण स्वच्छ सुंदर होईल.

  • @nileshdesai6603
    @nileshdesai6603 7 месяцев назад +6

    सत्य परिस्तिथी मांडले आहे.

  • @aforashish7
    @aforashish7 Месяц назад

    हा तर चांगला माणूस ❤

  • @santoshpawar5304
    @santoshpawar5304 7 месяцев назад

    तुमच्यासारख्या विचाराची गरज आहे देशाला

  • @ganeshtaral6310
    @ganeshtaral6310 7 месяцев назад +3

    राजकारणात असल्या माणसांची गरज आहे.
    भ्रष्टाचारी औलादी नव्हेत.

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Месяц назад +1

    राजकारणात चांगले माणसाला टिकू देत नाहीत हे म्हणणे तुमचे खरे आहे नव्हे तर तुम्हीजे इतर मुद्दे मांडले विविध बाबीवर ते अगदी खरे आहे जनता यांचे काय पण करु शकत नाही मतदान केले की त्यांना कोणतेही अधिकार राहत नाही परत त्यांना पाच वर्षीनी मतदान करणे एवढेच

  • @SNikam96
    @SNikam96 7 месяцев назад +2

    सर खरच तुमचा सारखी मानस समजला हवी अहेत

  • @yashtv555
    @yashtv555 7 месяцев назад

    masta ch content🚀🚀🚀🚀

  • @rahulgavit5122
    @rahulgavit5122 7 месяцев назад +6

    खूप स्पष्ट वि्लेषण सर 👌👌👌🙏🙏

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar2691 7 месяцев назад +1

    खूपच छान साहेब.

  • @tukarampatankar2139
    @tukarampatankar2139 7 месяцев назад

    Saheb apan mandalele vichar. Vichar karnare ahet. Asech vicharmandat raha.dhanywada

  • @Vijaysarode18
    @Vijaysarode18 7 месяцев назад +2

    या सारखी महत्त्वाची चर्चा या देशात कोणतीच असू शकत नाही

  • @chandrashekarkhochare1572
    @chandrashekarkhochare1572 7 месяцев назад +1

    सत्य स्प्ष्ट विश्लेषण साहेब 👌👍👍

  • @abhinandanmali5658
    @abhinandanmali5658 7 месяцев назад

    एकदम बरोबर आहे साहेब

  • @B.k497
    @B.k497 7 месяцев назад +2

    साहेब आपल्या सारखे लोक प्रत्येक जिल्हात तालुक्यात तयार झाली पाहिजेत ह्या साठी आपणच काही तरी करा..नाही तर महाराष्ट्राचा किस्स पडल्याशिवाय राहणार नाही

  • @omkkarsuttar6335
    @omkkarsuttar6335 7 месяцев назад +1

    अधिकारी वर्ग फार्म हाऊस , पेट्रोल पंप , घुस चा पैसा जमिनीत घुसवणे , परदेश दौरे करतात...........
    महिन्याचा पगार लाख ते दोन लाख आणि मिठाई तिप्पट चौपट.........

  • @nikhilbhalerao7090
    @nikhilbhalerao7090 7 месяцев назад

    आपणास एक विशेष विनंती आहे दिव्यांगांच्या प्रश्नां वर विषयी विशेष व्हिडिओ बनवा
    १) दिव्यांगत्वाचे प्रकार त्यांचे प्रमाण व त्यांच्या श्रेणी
    २) भारतात दिव्यांगांसाठी चे कायदे, सुगम्यता व त्याचे महत्त्व, आरोग्य.
    ३) शिक्षण प्रशिक्षण. विज्ञान. कला कौशल्य साहित्य क्रीडा नोकरी व्यवसाय उपजीविकेचे साधन
    ४) दिव्यांगांसाठी उपलब्ध असणाऱ्या संघटना. NGO, CSR, trust and society.
    ५) नागरिकांचा दिव्यांगा प्रतिदृष्टी कोण

  • @nileshinamdar3585
    @nileshinamdar3585 7 месяцев назад +1

    खूप छान.....

  • @gulamdastagirbagwan9376
    @gulamdastagirbagwan9376 7 месяцев назад

    Real fact of my India.

  • @santoshpawar5304
    @santoshpawar5304 7 месяцев назад

    सर तुम्ही खूप छान माहिती दिली पण आम्ही रात्रंदिवस कष्ट करतो गाड्या चालवतो तरीसुद्धा आमच्या हाताला मोबदला चांगला मिळत नाही

  • @pravinmohite3461
    @pravinmohite3461 7 месяцев назад +5

    अगदी सडेतोड उत्तर हे त्या सल्यांनी बघावं पण आपण ग्रेट मत मांडली साहेब

  • @pravinindulkar1811
    @pravinindulkar1811 7 месяцев назад +1

    Rajan Dada,
    An exceptionally beautiful analysis, elegant thoughts, really wonderful! Today, we need thoughts like yours, as politics is very dirty and misguided.

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 7 месяцев назад

    अगदी बरोबर सर

  • @rajutetambe2950
    @rajutetambe2950 2 месяца назад

    Sagalya jagat hech chalu ahe. Accept it and plan accordingly.

  • @yogeshpatil4695
    @yogeshpatil4695 7 месяцев назад

    खूप छान साहेब 👌🏻👌🏻

  • @amitpawar9303
    @amitpawar9303 7 месяцев назад

    ❤खुप सुंदर साहेब

  • @sumits.parale8735
    @sumits.parale8735 7 месяцев назад +1

    Kup barobar.. ahe..mala business karaych hota..pan taxseshan baghun vichar aaya itaka mahanat ghumeun kahi fayda nahi .Karan 25 to 30 percent tax asto and tumchi kamai zali manun individualla pan 30 percent mahane government 60 percent dave lagan.. 4-5 percent faydasathi business karun Kay fayda..

  • @prabhanjanbhojne3818
    @prabhanjanbhojne3818 7 месяцев назад

    Ek no Saheb 👍

  • @pallavikr3643
    @pallavikr3643 7 месяцев назад

    याला कारणीभुत सामान्य माणसे च आहेत. चुकीच्या लोकांना निवडून देत आहेत.

  • @Akolkar2
    @Akolkar2 7 месяцев назад

    Sir tumhala je vatata te again barobar ahe, Halli sarvana sadarikarnachi Savaya lagli ahe.Bhrastachar mhanajech shishtachar zala ahe.

  • @mangeshtawde8376
    @mangeshtawde8376 7 месяцев назад +1

    Bhai hatankar aamchya gavche rajapur, talgav te ghari yetana pn rajapur to talgaon st bus ne yayche ..mi swata bghitlay

  • @Entertainment14398
    @Entertainment14398 7 месяцев назад +3

    आमच्या इथे नगरसेवकाने २६कोटी रुपयाचे गार्डन बांधले आहे बघून लाज वाटते, १०२कोटी white madhe election la tickit bhartana दाखवले...

    • @subh2173
      @subh2173 7 месяцев назад

      कुठल्या शहरात

  • @rohitmore3983
    @rohitmore3983 7 месяцев назад

    बरोबर आहे

  • @yogeshpatil2635
    @yogeshpatil2635 7 месяцев назад

    सत्य कथन

  • @supriyachavan4037
    @supriyachavan4037 7 месяцев назад

    Ky छान v खरे बोलले काका 👍👍

  • @bhushan_deshmukh30
    @bhushan_deshmukh30 7 месяцев назад

    सत्य परिस्थिति

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar2691 7 месяцев назад

    Times of India मध्ये,official news होती प्रत्येक sq.ft करता मुंबई आणि इतर ठिकाणी फ्लॅट करता वॉटर, वीज वितरण पैसे कट देणे लागते.
    Municipality मध्ये birth certificate करता आमचे काय हा बर्‍याच ठिकाणी आहे.

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 7 месяцев назад +3

    गाववाले खूप छान 👍👍

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 7 месяцев назад

    Samanyachyach hathamadhey khup takat asatey tye aahmi visaratoh ani jar anyay hot asael tar aapan saamanya manase tyala dhada shikawu shakatoh parantu rajkarani jye budhimateche balish khel karit basale aahet tyana aapan najareaad karatoy he kadhi thambanar jay Maharastra

  • @santoshpawar5304
    @santoshpawar5304 7 месяцев назад

    इंडस्ट्री लाईनला भाईगिरी करणारे लोक हप्ता वसुली करता सर महाराष्ट्रात

  • @arvindkhatri965
    @arvindkhatri965 7 месяцев назад

    True n fact

  • @maheshnevase9650
    @maheshnevase9650 7 месяцев назад

    Very very true

  • @indulkarshailu
    @indulkarshailu 7 месяцев назад +1

    "भ्रष्टाचारात पकडले
    पेन्शन नाही "❓
    सर्व मालमत्ता जप्त ❓
    (कृपया तुमचे मत)
    जय जवान🙏🏻
    जय किसान 🙏🏻
    "Caught in Corruption
    No Pension "❓
    All Properties Confiscated ❓
    ( your opinion please)
    Jai Jawan🙏🏻
    Jai Kisan 🙏🏻

  • @abhaysawant7010
    @abhaysawant7010 7 месяцев назад

    Nice

  • @kanchanbanbheru609
    @kanchanbanbheru609 7 месяцев назад

    Kopargaon chi tich parisatiti aahe 25 varsha salag aamdar rahun Kay kel

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar2691 7 месяцев назад

    LIC policy, आपण जेव्हा काढतो, आणि LIC प्रत्येक राज्याला loan देते LIC हीच संस्था.
    मी चुकीचा असू शकतो, पहा LIC website वर जाऊन कोणत्या कोणत्या राज्याला किती loans दिले आहे.

  • @ravsahebgarande5844
    @ravsahebgarande5844 7 месяцев назад

    Swa.amdar ganapatraoji deshmukh❤❤❤❤❤

  • @sunilpatkar9294
    @sunilpatkar9294 7 месяцев назад

    सर, स्लीप ऑफ टंग.. आपण म्हणालात "कुत्रा नको भिक आवर"..
    ते उलटे आहे, मी रेकॉर्डिंग मधला असल्याने तो भाग पटकन लक्षात ठेवला..
    बाकी माहिती उत्तम
    😊

  • @rohitmore3983
    @rohitmore3983 7 месяцев назад

    गणपतराव देशमुख 👑 किंग होते

  • @rahulabhang8765
    @rahulabhang8765 7 месяцев назад

    राज ठाकरे बरोबर बोलतात

  • @sureshkopare2576
    @sureshkopare2576 7 месяцев назад

    सडेतोड
    ग्रेट साहेब

  • @Muskan_ka_aashiq
    @Muskan_ka_aashiq 7 месяцев назад +3

    आप्पा पण रत्नागिरीचो च . 👍😄

  • @nspatil8484
    @nspatil8484 7 месяцев назад +2

    नेत्यांच्या बरोबरीने अधिकारी पण पैसे खातात..

  • @Sandeep_financials
    @Sandeep_financials 7 месяцев назад +1

    दुष्काळी भागात अण्णा हजारे ची RTI SCHEME पत्रकार सामाजिक कार्यकर्ते म्हणून घेणारे लोक यांना हक्काचा रोजगार देत आहे .

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 7 месяцев назад +1

    अगदी बरोबर बोललात गोरे गेले काळे आले

  • @dr.samirtawshikar9232
    @dr.samirtawshikar9232 4 месяца назад

    Mazi tar jagnyachi iccha ch meli....

  • @Insane_ruj
    @Insane_ruj 7 месяцев назад

    Yaa sirancha Naav Kai ahe . Khup sadetod pane aaple vichar mandale aahet yani

  • @nagnathl8698
    @nagnathl8698 7 месяцев назад

    👌👌👌👌

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 7 месяцев назад

    Bravo desai sir

  • @ameyapotdar659
    @ameyapotdar659 7 месяцев назад +1

    Aaho DADA 15 VARSHE MULE 4MATIC S CLASS JAGUAR 1000 FLAT 20 FARM HOUSE MULE US UK AUS LA MS PHD KARTAT NETE BABU SANTRI MANTRI ,,COURT NARAKPALIKA TAR VICHARU NAKA NIKAAAL 50 70 VARSHE IAS IPS TAR KOTI CHYA KOTI UDAANE..NARAKPALIKA ADHIKARI MAHASUL TAR SWISS BANK ACCOUNT ACCHE DIN 😅😅😅😅😅😅😅

  • @prathmeshpatil3493
    @prathmeshpatil3493 7 месяцев назад +5

    100%

  • @kapilkambale6361
    @kapilkambale6361 7 месяцев назад

    Shame On politics

  • @rajeshKaka-y4n
    @rajeshKaka-y4n 7 месяцев назад +1

    Savidhan chi prerna hi shivaji maharajanchya swarajyachich ahe.

  • @marutikadale383
    @marutikadale383 7 месяцев назад

    Ed, इनकम टॅक्स, पोलीस हे चोर कधीच सुधारणार नाहीत.. कारण राजकारणी लोक त्याना प्रशिक्षण देतात.

  • @marutikadale383
    @marutikadale383 7 месяцев назад

    अण्णा हजारें या बांडगुळाने अनेक खांदनीखोर तयार केलीत... RTI च्या माध्यम मधून.

  • @vibhuteprasad988
    @vibhuteprasad988 7 месяцев назад

    3 km pethetil rastyasathi 20 cr manjur zalet.... Rundi 30 ft

  • @NAPTE.
    @NAPTE. 6 месяцев назад

    💯

  • @gamersensei003
    @gamersensei003 7 месяцев назад +2

    आमदार खासदार नगरसेवक हि साखळी लोकांनी मोडून काढायला हवी..फकत एक च पद असावे ते पण कमी काळासाठी..

  • @ZaReeF996_maharshtra_kombli
    @ZaReeF996_maharshtra_kombli 7 месяцев назад +5

    Gore gele. Ani kaary aaale😂😂😂😂

  • @LetsGoforDabash
    @LetsGoforDabash 7 месяцев назад +2

    यात फक्त आणि फक्त लोकांची चुकी आहे , यांना भाऊ , दादा , अण्णा , आप्पा च उदो उदो करन आवडत
    ज्याच्या वर केस नाही तो माणूस लोकांना नपुंसक वाटतो 🤔
    बिहारी बाहुबली सारखं हवा असणारा माणूस आपल्याला राजकारणा साठी relevant वाटतो ही शोकांतिका आहे

  • @businessnews9292
    @businessnews9292 7 месяцев назад

    3 कोहलांच शालेचे रूम बंधत्तो की फार्म हाउस 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @mulnivasisamajsangh.9089
    @mulnivasisamajsangh.9089 7 месяцев назад

    😮😮😮 विजय मानकर यांना बोलवा.

  • @शिवनंदन-ष4द
    @शिवनंदन-ष4द 4 месяца назад

    सगळी व्यवेस्ता भ्रष्ट आहे
    मला पदोपदी जाणवते आपण काही करू शकत नाही 😢😢😢😢

  • @RahulShinde-vy1fp
    @RahulShinde-vy1fp 7 месяцев назад

    Sir, "nirbhay bana", "savidhan bachao" ase initiatives la support kara.

  • @maheshkhabale6074
    @maheshkhabale6074 7 месяцев назад

    लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही 😂

  • @RudrakshiPandit-o8s
    @RudrakshiPandit-o8s 7 месяцев назад

    ह्यांची पगार वाढ एकमताने हे स्वतः च
    मंजूर करतात 😂😂
    लाजा वाटत नाही
    एव्हढी मलाई खातात तरीही हाव
    देव बघतो आहे 🙏

  • @santoshpawar5304
    @santoshpawar5304 7 месяцев назад

    पूर्ण भारतात हप्ता देऊन काम चालतात सर

  • @khardenitin891
    @khardenitin891 7 месяцев назад

    45लाखात 3000sq fitt बंगला होतो फर्निचर सह

  • @nikhilshevkari9332
    @nikhilshevkari9332 7 месяцев назад +2

    सत्य मत... शेटजी चा चॅनेल 😊

  • @santoshshelar9661
    @santoshshelar9661 7 месяцев назад

    Yala nivdun dya badal disel❤

  • @artsNprints
    @artsNprints 7 месяцев назад

    Bycott parties vote independent candidates who is eligible