हरि ॐ गुरुजी नेहमी प्रमाणे खूप छान सविस्तर माहिती सांगितली. तुमची माहिती सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे.सगळ्यांना सहज कळेल असे सुस्पष्ट तुम्ही माहिती देता. तुमच्या पुढील व्हिडिओची आतुरतेने वाट पाहतोय..... अंबज्ञ नाथसंविध्
Guruji Mazi ras makar aahe far sangharsha karava lagla aahe tari aata hya saglya tun baher kadhi yenar te sanga Mazi tarikh 14/11/1961 time pahate 4 am janma mumbai dadar la zala so pl jara upay sanga ok
हरि ॐ श्रीराम गुरुजी माझा मुलगा अनिकेत विचारे ३१ वर्षांचा आहे त्याला १ में पासून ११ महीन्यांसाठी १२ वा गुरु आहे त्याच्या साठी गुरु मंत्र सांगितला आहेच सोबत गुरुचरित्र ७दिवसांचं पारायण करायला सांगितले आहे पण नियम खूप कडक असल्याने मला जमत नाही अशावेळी काय करावं सुचवाल का अंबज्ञ नाथसंविध्
गुरुजी माझ्या मुलाची रास कर्क आहे जन्म वेळ रात्री ८-५५ आहे तारीख आहे ५-१२-९० आहे जन्म ठिकाण आहे अंधेरी गुरुजींनी सांगितलं आहे नारायण नागबली व कालसर्प योगाची शांती करण्यासाठी सांगितले आहे उपाय सांगा
हरि ॐ गुरुजी
नेहमी प्रमाणे खूप छान सविस्तर माहिती सांगितली. तुमची माहिती सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे.सगळ्यांना सहज कळेल असे सुस्पष्ट तुम्ही माहिती देता.
तुमच्या पुढील व्हिडिओची आतुरतेने वाट पाहतोय.....
अंबज्ञ नाथसंविध्
Khup दिवसांनी व्हिडिओ बघितला धन्यवाद गुरुजी
जरूर
उत्कृष्ट मार्गदर्शन.
Khupch channn maritime dili sir
फार छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Khup chhan ani detailed maahiti🙏
Hariom guruji
Very nice information milai thank you 🙏🙏🙏
Dhanywad guruji खूप छान माहिती दिली आहे
खूप छान माहिती
❤❤
Khup chan marg : darshamm
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ
Khup chan majhiti sangitali dhanyawad
🙏गुरूजी, खुप छान
धन्यवाद गुरुजी 👏
Dhanywad guruji, khup chhan mahiti milali, vrushabh ani makar rashichta lokani he sampurn varsh changle jave mhanun ,kai upasana karavi , kai upay karavet he krupaya vedio karun sangave ,hi aapnala vinanti aahe .
गुरु चरित्र आद्याय 14 सर्वोत्तम उपाय आहे
Vedio Navin karat ja khup chan mahiti sangta sir tumhi
Thanks guruji
श्री स्वामी समर्थ, गुरुजी घरात लक्षुमी टिकत नाही , सारखा दवाखाना चालू आहे, याचा पर्यायी मार्ग सांगा, श्री स्वामी समर्थ.
Thank you 🙏🏻
Dhanyawad juruji
Mazya mulachi rashi kumbh aahe. Tar KY karave.
Guruji vrushabh rashi aahe..pan lagna mithun..tar kai gruhit dharve..please reply..rashi ki lagna guru karita?
जन्म रास महत्वाची आहे
@@Mahajan.guruji 🙏
@Mahajan.guruji Thanks guruji for replying..mazi ras mesh aahe aani itke varsha nakat aslei sonyachi fully aaj sakal pasun harvli aahe...mazya Mr. Chi raas vrushabha aahe kal pasun tey office politics ne hairan zale aahet..
Guruji jar sadhe sathit lagna kele tr kay hote
साडेसाती मध्ये लग्न करू शकता काही हरकत नाही
🔱🙏🏻🌷🌷🌷
Chaan mahiti dili, bheeti thodi kami zali🙏
Guruji Mazi ras makar aahe far sangharsha karava lagla aahe tari aata hya saglya tun baher kadhi yenar te sanga Mazi tarikh 14/11/1961 time pahate 4 am janma mumbai dadar la zala so pl jara upay sanga ok
कृपया वैयक्तिक प्रश्न व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांक वर विचारावेत
धन्यवाद गुरुजी नमस्कार या माझी रास मिथुन आहे मला घर वरती दुसरा मजला वाढवायचा आहे तर 1 मे आगोदर २८ ला सुरू करु शकतो का? कृपयि मार्गदर्शन करावे
Ho
कुंभ रास आहे गुरुजी माझी सध्या खूप टेन्शन मधे आहे गुरुवार उपवास करायच का,?
जरूर करावा
नमस्कार गुरुजी. तुम्ही दत्त मंदिराला जावे असे सांगितले आहे तर तुम्ही सांगितलेल्या दत्त मंदिराला जावे की गावातील दत्त मंदिराला गेले तरी चालते?
कोणत्याही मंदिरात गेले तरीही चालेल
संपूर्ण वर्षात कुठल्याही सिद्ध दत्तस्थानाचे दर्शन जरूर घ्यावे..
@@Mahajan.guruji Thank you 🙏
सिह मीन मकर ला चिंता सागितल त्यानी काय ऊपाय करावा
व्हिडिओमध्ये सर्व उपाय दिले आहेत त्यापैकी कुठलाही एक मंत्र केला तरी चालेल
हरि ॐ श्रीराम गुरुजी माझा मुलगा अनिकेत विचारे ३१ वर्षांचा आहे त्याला १ में पासून ११ महीन्यांसाठी १२ वा गुरु आहे त्याच्या साठी गुरु मंत्र सांगितला आहेच सोबत गुरुचरित्र ७दिवसांचं पारायण करायला सांगितले आहे पण नियम खूप कडक असल्याने मला जमत नाही अशावेळी काय करावं सुचवाल का अंबज्ञ नाथसंविध्
नित्य नियमित सद्गुरूंची उपासना तसेच गुरुचरित्र 14 वा अध्याय पठण करावा
गुरुजी माझ्या मुलाची रास कर्क आहे जन्म वेळ रात्री ८-५५ आहे तारीख आहे ५-१२-९० आहे जन्म ठिकाण आहे अंधेरी गुरुजींनी सांगितलं आहे नारायण नागबली व कालसर्प योगाची शांती करण्यासाठी सांगितले आहे उपाय सांगा
Sir maza divorce zala aahe dusra lagna kevha hoil 15/12/1986 time 5:45am aahe thodi mahiti ssangavi
वैयक्तिक प्रश्न कृपया व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर विचारावेत
Aapnala cont. Kontya no.var karava.?
व्हिडिओ मध्ये what's app number आहेत
गुरूजी 10 मे ला अक्षय तृतीया आहे तर वास्तु शांती किंवा साखरपुडा करू शकतो का ? कारण अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे म्हणून प्रश्न पडला.
जरूर करू शकता काही हरकत नाही
हरी ॐ
कुंभ राशीला साडे साती किती काळ टिकणार आहे ?
अंबज्ञ
2028 पर्यंत कुंभ राशीला साडेसाती आहे..
हरी ॐ गुरूजी जर मुलांना किंवा पालकां ना ४,८वा गुरू असेल तर घरातील कर्त्या स्त्री ने यज्ञेन,दानेन, तपासा ई.केले तर चालेल का त्यांच्या नावाने. अंबज्ञ
नक्कीच चालेल
अंबज्ञ
निखिल आणि नितीन या नावाची कोणती रास येते
जन्म रास कधीही नावाप्रमाणे न पाहता जन्म तारखेप्रमाणे पहावी
गुरुजी मीन राशीला साडेसाती अजून किती काळ आहे
2030 पर्यंत असेल
Guruji makar rashila sadesati aata kadhi sampanar aahe.
मिथुन राशीला 12वा गुरू असताना लग्न करायला चालते काय
गुरुचा जप करून घ्यावा त्यानंतर विवाह करण्यास काही हरकत नाही
Thank you guruji
Dhanyawad Gurudev