आंबेडकरांची सभा आदर्श शिंदे यांच गाण अमरावती दणानली रेकॉर्डब्रेक सभा Adarsh shinde Bhim jayanti 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • आंबेडकरांची सभा आदर्श शिंदे यांच गाण अमरावती दणानली रेकॉर्डब्रेक सभा Adarsh shinde Bhim jayanti 2024
    #AdarshshindeSongs2024
    #AnandShindeNewsong
    #AdarshshindeBhimjayanti2024

Комментарии • 186

  • @RahulMohite-pv6ys
    @RahulMohite-pv6ys 6 месяцев назад +60

    बाबासाहेबांच्या. घराण्याचा. मुख्यमंत्री झाला पाहिजे यासाठी संपूर्ण जनतेने बाळासाहेब ना साथ दिली पाहिजे. आपण सर्वानी. मतदान केले पाहिजे. जयभिम. जय. वंचित.

  • @vijaykedare3090
    @vijaykedare3090 6 месяцев назад +72

    बाकीचे कुठेही भरकटलेले असले पण पाखरं आपल्या सोबतच आहे जय भीम जय वंचित

  • @RoshanOIMBE
    @RoshanOIMBE 6 месяцев назад +82

    आंबेडकर घराण्यावर बोलण्या आदि एक विचार करा आपल्या घरातील जी चूल पेटत आहे ना ते आंबेडकर घराण्या मुळे पेटत आहे हे विसरु नये

  • @deepakngaigawale5122
    @deepakngaigawale5122 6 месяцев назад +77

    Powerful song Dada अशीच वंचित बहुजन आघाडीला साथ द्या. धन्यवाद 🎉🎉🎉🎉

  • @pradipkumarchoudante7760
    @pradipkumarchoudante7760 6 месяцев назад +51

    जीयो, आदर्श शिंदे। वेरीनाईस ----।
    जयभिम-नमोबुध्दाय- जयसंविधान-जयभारत।
    मा. बाळासाहेब आम्बेडकर बहूमताने निवडून आलेच पाहिजे । धन्यवाद

  • @sharadsalve3761
    @sharadsalve3761 6 месяцев назад +28

    काँग्रेस हा पक्ष 80% नेते बीजेपीत गेले आहेत आता फक्त वंचित बहूजन आघाडी जिंदाबाद

  • @RamshyamCharan
    @RamshyamCharan 6 месяцев назад +115

    संपूर्ण आंबेडकर जनतेला आव्हान आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटंबाला विसरणे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांना विसरणे होय हे कदापि होऊ नये म्हणून आपण प्रकाश आंबेडकर यांना संपूर्ण ताकत लावून vote note देवून निवडून आणावे कारण आंबेडकरांचे खूप उपकार आहेत आपल्यावर

    • @rahulwaghmare9240
      @rahulwaghmare9240 6 месяцев назад

      Agdi barobr bhau... Only vba

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 6 месяцев назад +1

      सर्व जनतेचा आशिर्वाद गायकाला आहे

    • @prabhavatigarad4011
      @prabhavatigarad4011 6 месяцев назад

      0​@@MukundK-ci8dl

    • @Panther35897
      @Panther35897 5 месяцев назад

      बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत..
      प्रकाश आंबेडकरांनी समाजासाठी काय केलं ते एकदा सांगायला पाहिजे.
      नामांतरण साठी लढले..
      पीएस एज्युकेशन सोसायटी मुंबईचा विकास केलं एखादी तरी लायब्ररी बांधली मुलांसाठी अभ्यास करायला..

    • @anilkhandare2615
      @anilkhandare2615 5 месяцев назад

      Jaybhim

  • @Siddhuchawhan4411
    @Siddhuchawhan4411 6 месяцев назад +43

    आनंदराज साहेब जिंकत आहे

    • @tejraojamnik8955
      @tejraojamnik8955 6 месяцев назад +1

      आनंदराज आंबेडकर B.J.P.च्या निमंत्रणावर आले होते.

  • @anandraobharati301
    @anandraobharati301 6 месяцев назад +16

    आद॓श शिदे सर आपल एक गाण दहा सभेबरोबर आहे जय शिवराय जय सविधान

  • @sanjaynikam979
    @sanjaynikam979 6 месяцев назад +14

    फक्त बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाड़ी

  • @ajaysonawane4595
    @ajaysonawane4595 6 месяцев назад +20

    VOT for vanchit bahugan aaghadi 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌☝️☝️☝️☝️☝️☝️ Jay bhim

  • @technicalhelpwithkash4217
    @technicalhelpwithkash4217 6 месяцев назад +22

    Only VBA Ambedkar jii

  • @devmansonone847
    @devmansonone847 6 месяцев назад +6

    आता तरी ऐक व्हा आणि बाळासाहेब यांना लोकसभेमध्ये भरपूर मतांनी विजयी करा शिंदे शाही सुद्धा आपल्या संगती आहे जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏

  • @myimpactonthis
    @myimpactonthis 6 месяцев назад +16

    अमरावतीतील आंबेडकरी जनतेला नक्कीच आंबेडकरी वारसदराचे खासदार मिळणार ह्यात शंका नाही . फक्त सर्व आंबेडकरी 100% मतदान केलं ना तरी विजय आपलाच होणार हे निश्चित.

    • @milindpowale795
      @milindpowale795 5 месяцев назад

      👍👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏🙏🌹

  • @vijaykumaradhav6495
    @vijaykumaradhav6495 6 месяцев назад +14

    सर्व नेत्यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी हीच बुद्ध चरणी प्रार्थना❤❤❤🎉🎉🎉

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 6 месяцев назад +9

    शिदेसाहेब आ शच सात द्य प्रकाश अंबेडकर सच्चा नेता

  • @kashirammali3888
    @kashirammali3888 6 месяцев назад +5

    V B A ला मतदान करून विजयी करा हीच निती अखंड महाराष्ट्रात वापरा जयभीम जयशिवराय

  • @subhashpahurkar485
    @subhashpahurkar485 6 месяцев назад +26

    ओन्ली वंचित, जयभिम, जय संविधान, जय भारत.

  • @pintugubale8215
    @pintugubale8215 6 месяцев назад +22

    Only VBA

  • @sahebraowagh1119
    @sahebraowagh1119 5 месяцев назад +1

    समाजावर बाबा साहेबांचे खूप उपकार आहेत त्यांना विसरून कसं चालेल तरी सर्व भीम सैनिकांनी एकत्र येवून बाबा साहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांना प्रचंड मतांनी विजयी करावं सगळ्य भीम सैनिकांनी १००टकके मतदान केले पाहिजे हि विनंती जय भीम

  • @NaganathThorat-k6r
    @NaganathThorat-k6r 6 месяцев назад +2

    Vot for VBA,

  • @sanjaysagalgile8049
    @sanjaysagalgile8049 6 месяцев назад +16

    जय भीम

  • @pravinsalve5884
    @pravinsalve5884 6 месяцев назад +3

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो....

  • @sukumarkamble3164
    @sukumarkamble3164 6 месяцев назад +11

    Kadak Jay bhim jay bhim jay bhim jay savidhan ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sudhirbahade4306
    @sudhirbahade4306 6 месяцев назад +1

    आंबेडकर म्हणजेच सर्वांचे भले

  • @anandadhurandhar9351
    @anandadhurandhar9351 6 месяцев назад +1

    बाळासाहेब आंबेडकरांना साथ द्या🎉🎉🎉🎉🎉

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh9287 6 месяцев назад +7

    मी जागृत मातंग वंचित ला मतदान करेन नाहीतर मी आणा भाउ लहूजी चय्या विचारणा पाईक नाही जय लहूजी

  • @पांडुरंगआगळे
    @पांडुरंगआगळे 6 месяцев назад +2

    फक्त वंचित बहुजन आघाडी🙏🙏 जय भीम जय संविधान

  • @prashantraibole6188
    @prashantraibole6188 6 месяцев назад +1

    अमरावती सभा झाली पेपर मधे बातमी आली नाही हे अहे प्रकाश आंबेडकर साहेब दशत जय भीम ❤❤❤❤

  • @sagarsasane3527
    @sagarsasane3527 6 месяцев назад +2

    विजय आपलाच आब कि बार VBA sarkar

  • @chandraharigaykawad8166
    @chandraharigaykawad8166 6 месяцев назад +1

    सविधान जर वचाछ आसन तर वंचित बहुजन आघाड़ी ला मतदान करा, देश बचाओ

  • @PrashantOhol-xv6ne
    @PrashantOhol-xv6ne 5 месяцев назад +7

    मी एक मराठा आहे आणि माझी तमाम भीम सैनिकांना ही नम्र विनंती आहे कि या वेळी आपण प्रकाश आंबेडकर साहेब यांना निवडून दिले पाहिजे ही गरज आहे देशाची 😢मी सर्व भीम सैनिकांना आणि आणि इतर लोकांना हात जोडून विनंती करतो आपल्या ला आत्ता परत एकदा आंबेडकर या नावाची ताकद पाहिजे...🥹मी आणि माझं सह कुटुंभ या वेळी VBA ला मतदान करणार आहे... आणि माझे संपूर्ण friends

    • @PkJadhav-fp3um
      @PkJadhav-fp3um 5 месяцев назад

      जय शिवराय जय भीम साहेब

  • @adityamaribashere8449
    @adityamaribashere8449 6 месяцев назад +10

    VBA✊🚩

  • @vijaypath2111
    @vijaypath2111 6 месяцев назад +16

    बहोत हार्ड साँग.. दादा जय भीम

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 6 месяцев назад +12

    Vote for VBA jay

  • @TejaswiAmolkumar
    @TejaswiAmolkumar 5 месяцев назад +1

    कडक जय भीम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @hemto7316
    @hemto7316 6 месяцев назад +1

    prakash ambedkar saheb tumhi aamachi shan tumhla manacha jai bhim... we are alwlays with VBA .

  • @santoshTayade-j8o
    @santoshTayade-j8o 6 месяцев назад +1

    Nice song Jay Bheem

  • @kishangholap7627
    @kishangholap7627 6 месяцев назад +2

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🙏🙏💙💙💪

  • @rashtrapalpatil2573
    @rashtrapalpatil2573 6 месяцев назад +2

    VBA जिंदाबाद जय शिवराय जय भीम

  • @satishahire9687
    @satishahire9687 6 месяцев назад +2

    धन्यवाद आदर्श सर तुम्ही साथ दिल्या बद्दल 🎉🎉❤

  • @1M.Marathistory
    @1M.Marathistory 5 месяцев назад

    शिका, संगठित व्हा, संघर्ष करा म्हणजे प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी ज्यामध्ये वरील तिन्ही गोष्टी सर्व जाती धर्म घेऊन पुढे जात आहे हि एक गर्वाची बाब आहे 👍👍🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @santoshthorat2960
    @santoshthorat2960 6 месяцев назад +7

    ❤ VBA ❤ always

  • @technicalhelpwithkash4217
    @technicalhelpwithkash4217 6 месяцев назад +8

    Jay bhim Jay savidhan Jay bhim

  • @dnyandeokamble1425
    @dnyandeokamble1425 6 месяцев назад +5

    A Andrade ambedkar nivdun yenar❤

  • @chetanjadhav5123
    @chetanjadhav5123 5 месяцев назад

    Jau bhim only vanchit ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉Jay Bhim 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @bhartidhote8072
    @bhartidhote8072 6 месяцев назад +2

    VBA cha vijay aso✌✌✌👌

  • @bhartidhote8072
    @bhartidhote8072 6 месяцев назад +2

    Nice singing Utkarsha dada VBA la satha dya💙💙🙏🙏🙏

  • @ShobhaParihar-m1t
    @ShobhaParihar-m1t 6 месяцев назад +3

    Jay bhim dada powerful song powerful croud jay VBA

  • @AkshayBabar-h9u
    @AkshayBabar-h9u 6 месяцев назад +3

    Very nice song adarash sir Jay shivray jay bhim only vba

  • @lovebsn5360
    @lovebsn5360 6 месяцев назад +4

    Supar power full , song, Jay bhim 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pornimachavhan8574
    @pornimachavhan8574 6 месяцев назад +1

    Jaibhim dada khup chhan

  • @sitaramwankhede6510
    @sitaramwankhede6510 6 месяцев назад +1

    Jai Bhim Jai savidhan sahab good ❤❤❤

  • @shiladongare2717
    @shiladongare2717 6 месяцев назад +7

    खूप छान गीत गायलं.

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 6 месяцев назад +2

    सर्व आंबेडकर करवादी जनते ला विनंती आहे सर्व जण एकत्रित हो ऊन बाऴासाहेबांनाच मतदान करा 🙏 नाही तर सरजण आता जानकार आहेत काय होईल चुकी चा कौल देऊ नका बेसावधही राहू नका भुला थापांना बऴी पडू नका बाबासाहेब चे ऋण फेडणया ची वेऴ आली आहे ही जबाबदार री आहे संविधान ‌वाचवा बंधू हो जय भीम 🙏

  • @vaibhavgaikwad7634
    @vaibhavgaikwad7634 6 месяцев назад +3

    Jaybhim🙏

  • @shantaidkichen5328
    @shantaidkichen5328 6 месяцев назад +5

    Jai bhim Adarsh sir Tumi amcha Abhiman ahat

  • @shildhankhadse973
    @shildhankhadse973 6 месяцев назад +2

    Jay bhim vba jindabad

  • @kalakarikabir8560
    @kalakarikabir8560 6 месяцев назад +1

    Vote for Gas cylender
    Anandraj yashvant ambedkar

  • @babanlondhe3188
    @babanlondhe3188 6 месяцев назад +4

    Only VBA ❤️❤️❤️❤️ ❤️

  • @siddharthlahane229
    @siddharthlahane229 6 месяцев назад +1

    Only VBA
    Jaybhim

  • @sagarkamble2345
    @sagarkamble2345 6 месяцев назад +1

    सगळ्यांना जय भीम 💙 स्वाभिमानाचा

  • @rahulzote4912
    @rahulzote4912 6 месяцев назад +1

    Jay bhim Jay vancit aghadi

  • @gngn2412
    @gngn2412 6 месяцев назад +2

    Very nice jay bhim

  • @ShobhaBansode-qk8nd
    @ShobhaBansode-qk8nd 6 месяцев назад +2

    Jay bhim

  • @rahulshinde9925
    @rahulshinde9925 6 месяцев назад +1

    Shinde Shahi pariwarane kharokharach ambedkari chalwalila jagrut karnyache khup changle Kam kele aahe.....ashech karya chalu raudya....

  • @AshishSonone-n5q
    @AshishSonone-n5q 6 месяцев назад +2

    Only vanchit aaghadi vijay aso 🌹🎉🎉💙

  • @pushpapawar3174
    @pushpapawar3174 6 месяцев назад +4

    Only VBA 👍

  • @Rockstar3257
    @Rockstar3257 6 месяцев назад +2

    Vba सत्यमेव जयते🇪🇺🇪🇺🇮🇳🇮🇳🇮🇳🩵🩵

  • @sachinkamble6876
    @sachinkamble6876 6 месяцев назад +5

    VBA 👑💝✌🏻

  • @CarryMinati-ee7ng
    @CarryMinati-ee7ng 6 месяцев назад +1

    Fakt ambedkar gharane jindabad

  • @sidramgaikwad9029
    @sidramgaikwad9029 6 месяцев назад +1

    डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वंचित बहुजन मागासवर्गीय समाजातील जनतेला न्याय हक्क मिळवून दिले म्हनून आपण मानसात आलो विचार करा जर डॉ बाबासाहेबांनी संताच्या कुटुंबासाठी जगले आसते तर आज टाट बिर्ला आंबानि पेक्षा शंभर पटिने अँड आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आनंदराज आंबेडकर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब हे श्रीमंत आसते आणि सर्व मागासवर्गीय समाज मात्र आज पण गुलामगिरी चे जिवन जगतआसतो मग डॉ बाबासाहेब ा नि हाच विचार करून आपल्या सर्व मागासवर्गीय जनतेला न्याय हक्क मिळवून दिले की हा समाज जातीवाद लोकांनाच्या आमिषाला पडणे माझ्या कुटुंबाच्या विरूद्धात ऊभा रहावे हेच विचार केले आसती का बाधवानो खूप खूप खूप खूप मोठे उपकार आहेत बाबासाहेबाचे नका त्या कॉग्रेस शिवसेना राष्ट्रवादी भाजप च्या २ ३ हाजार रूपयेला आपले बहुमुले मतदान विकु डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जान ठेवा आणि वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार निवडून संसदेत पाठवावे जय शिवराय जयभीम जयमिम जय मल्हार जय लहुजी जय सेवा लाल जय भगवान

  • @devanadnarwade1256
    @devanadnarwade1256 6 месяцев назад +4

    Jay bhim 🙏 Jay VBA 💙

  • @anjubuddhist3344
    @anjubuddhist3344 6 месяцев назад +1

    Jai bhim Namo Buddhay 🙏

  • @viydapashpalrushkar3444
    @viydapashpalrushkar3444 6 месяцев назад +1

    Ambedar family mule dalitana jivan milale

  • @sharadlondhe2124
    @sharadlondhe2124 6 месяцев назад +1

    Khatarnak Jay Bhim

  • @sanjaydandge2106
    @sanjaydandge2106 6 месяцев назад +4

    Only Balasaheb

  • @MadhukarShinde-g1r
    @MadhukarShinde-g1r 6 месяцев назад +2

    Nice song

  • @SachinWakale-l1j
    @SachinWakale-l1j 6 месяцев назад

    जय भीम only vba

  • @sushilshingare4149
    @sushilshingare4149 6 месяцев назад +5

    Good

  • @deepashinde5134
    @deepashinde5134 6 месяцев назад +2

    saglyani ek vha jay bhim

  • @KiranTigute
    @KiranTigute 6 месяцев назад +6

    VBA onli

  • @SamratPraghane
    @SamratPraghane 6 месяцев назад

    Adarsh shinde super duper singer

  • @ajadhav3908
    @ajadhav3908 6 месяцев назад

    Only VBA Jay bhim

  • @Bharatkhadse-i7v
    @Bharatkhadse-i7v 6 месяцев назад +1

    VBA jindabad

  • @sandhyashegokar6071
    @sandhyashegokar6071 6 месяцев назад

    कडक जयभीम

  • @deepakmore9343
    @deepakmore9343 6 месяцев назад +4

    आदर्श साहेब मानाचा मुजरा करतो.
    वंचीत बहूजन आघाडी जिंदाबाद

  • @rameshgaikwad7916
    @rameshgaikwad7916 6 месяцев назад

    Jai bhim

  • @avinashramteke4119
    @avinashramteke4119 5 месяцев назад

    Vijayi kara sahebana

  • @SidharthMayur
    @SidharthMayur 6 месяцев назад

    Jay bhim dada aadarsh

  • @VandaPawar
    @VandaPawar 6 месяцев назад +4

    Jaybhim,bhawa

  • @tejraosawdekar9762
    @tejraosawdekar9762 5 месяцев назад

    1 vel aaplya balasaheb Anna pathva sansde mdhye mg paha wagha chi dahad kra mtdan V.B.A .la Jay bhim jay shivray ❤❤❤

  • @nandagaikwad3778
    @nandagaikwad3778 6 месяцев назад

    Ambedkar Sarkar only

  • @sagarsasane3527
    @sagarsasane3527 6 месяцев назад +1

  • @rahulraut6456
    @rahulraut6456 6 месяцев назад

    The great Ambedakar

  • @BhaskarNikam-ud9gx
    @BhaskarNikam-ud9gx 6 месяцев назад

    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sanofficial95
    @sanofficial95 6 месяцев назад

    Vanchit bahujan aghadi

  • @shekharingle4433
    @shekharingle4433 6 месяцев назад

    VBA 👑

  • @HappyHarpSeal-mo8tl
    @HappyHarpSeal-mo8tl 6 месяцев назад

    Jay bhim🥰

  • @vishalgawande6360
    @vishalgawande6360 6 месяцев назад

    AMT . vote for VBA.