कीर्तन कला प्रेमी मंडळ दापोली अधिकमास कीर्तन महोत्सव कीर्तनकार निळकंठ गोखले
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- कीर्तन कला प्रेमी मंडळ दापोली
अधिकमास कीर्तन महोत्सव
कीर्तन सेवा -
ह भ प निळकंठ गोखले
पूर्वरंग अनन्य शरण रिघा
आख्यान नाभाग चरित्र
तबला श्री भालचंद्र बाळ
ऑर्गन श्री विराज कोपरकर
ध्वनी व ध्वनी चित्र मुद्रण श्री विजयानंद कोपरकर
विशेष सहाय्य श्री परांजपे काका व परिवार
खूप अभ्यासपूर्ण, छान माहीती, गोड आवाज आहे 🙏🙏
मनापासून धन्यवाद आणि नमस्कार
🙏🙏🙏
सुंदरच सर छान ऐकायला सुंदरच वाटल
मनापासून धन्यवाद
नमस्कार सर ,खुपच छान अभंग....
मनापासून धन्यवाद
छान निरूपण आणि आख्यान 🙏🙏
मनापासून धन्यवाद
खूप छान
खूप छान! "रामकृष्ण हरी" चाल आवडली. एकतालात छानच बांधलीत चाल.
मनापासून धन्यवाद
Rag konta please
Fon nambar kurupaya pathawa
9421232370
Mobail nambar plij
@@ManoharGokhale-eq7ib 9421232370
Rag konta please
भूप
Thanks buwa.mazi mulgi kirtan shiktey kadhi kahi problem ala tar jarur madat kara hi winanti. Rag konta he twarit sangitalyabaddal punnha ekda abhar.
हो नक्कीच....माझे online कीर्तन संगीत वर्ग ही बुधवार किंवा रविवार चालू आहेत...7498842017 या नंबर वर फोन करू शकता
Ok